एक्स्प्लोर

CA Day 2020: 1 जुलैलाच सीए डे का साजरा केला जातो? आयसीएआयशी संबंधित या विशेष गोष्टी जाणून घ्या

ICAI कडून चार्टर्ड अकाउंटंट्सला लायसेन्स दिले जाते. ही भारतातील सर्वात जुनी व्यावसायिक संस्था आहे. विशेष म्हणजे येथे आरक्षण नाही.

नवी दिल्ली : चार्टर्ड अकाउंटंट डे म्हणजेच सीए डे हा देशभर दरवर्षी 1 जुलै रोजी साजरा केला जातो. सन 1949 या दिवशी संसदेच्या कायद्याद्वारे भारतीय चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडिया (ICAI) ची स्थापना झाली. आयसीएआयच्या स्थापनेच्या दिवशी सनदी लेखापालचा सन्मान करण्यासाठी दर वर्षी सीए डे साजरा केला जातो.

आयसीएआय ही सदस्यांच्या संख्येच्या बाबतीत जगातील दुसर्‍या क्रमांकाची व्यावसायिक लेखा व वित्तीय संस्था आहे. या दिवसाचे महत्त्व लक्षात घेऊन मोदी सरकारने 1 जुलै रोजी देशभरात जीएसटी लागू करण्याचा निर्णय घेतला होता.

ICAI संबंधित काही खास गोष्टी

  • आयसीएआय स्वतः सनदी लेखाकार अभ्यासक्रम घेतात, तसेच विविध परीक्षा घेते. ही संस्था सर्व चार्टर्ड अकाऊंटंटना परवाना देते.
  • अमेरिकन इन्स्टिट्यूट ऑफ सर्टिफाइड पब्लिक अकाउंटंट्स (सीपीए) नंतर सदस्यतेच्या बाबतीत ही जगातील दुसरी सर्वात मोठी व्यावसायिक लेखा संस्था आहे. या संस्थेत सुमारे अडीच लाख सभासद नोंदणीकृत आहेत.
  • आयसीएआय पॉलिसी बनविण्यात आरबीआय, सेबी, एमसीए, कॅग, आयआरडीए इत्यादी सरकारी संस्थांना मदत करते.
  • येथे कोणतीही व्यक्ती निर्धारित परीक्षांमध्ये भाग घेऊ शकते. तीन वर्षांच्या व्यावहारिक प्रशिक्षणानंतर एक व्यक्ती आयसीएआयचा सदस्य होऊ शकतो.
  • विशेष म्हणजे येथे कोणतेही आरक्षण नाही. येथील पदाधिकाऱ्यांची निवडणूकही आरक्षणाच्या अटीशिवाय केली जाते.
  • आयसीएआयने सीए गोपालदास पद्मसे कपाडिया यांना पहिले प्रमाणपत्र दिले. गोपाळदास हे संस्थेचे पहिले अध्यक्ष होते.

Education Loan Information:
Calculate Education Loan EMI

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

मुंबईत 2 कोटी 33 लाखांची रोकड जप्त; निवडणूक भरारी पथकाची कारवाई, IT विभागाकडून तपास सुरू
मुंबईत 2 कोटी 33 लाखांची रोकड जप्त; निवडणूक भरारी पथकाची कारवाई, IT विभागाकडून तपास सुरू
अजित दादा जनता खुळी नाही, चंद्रकांत पाटलांची पालकमंत्र्यांवर पुन्हा टीका; 2001 पासूनचं सगळंच काढलं
अजित दादा जनता खुळी नाही, चंद्रकांत पाटलांची पालकमंत्र्यांवर पुन्हा टीका; 2001 पासूनचं सगळंच काढलं
अशोक मामांच्या 'साडे माडे तीन'चा पुन्हा कल्ला, टीझर रिलीज; सैराट फेम अभिनेत्री दिसणार प्रमुख भूमिकेत
अशोक मामांच्या 'साडे माडे तीन'चा पुन्हा कल्ला, टीझर रिलीज; सैराट फेम अभिनेत्री दिसणार प्रमुख भूमिकेत
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 05 जानेवारी 2026 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 05 जानेवारी 2026 | सोमवार

व्हिडीओ

CM Devendra Fadnavis Parbhani : लाडक्या बहणींना लखपती बनवणार, देवाभाऊची मोठी घोषणा
Aaditya Thackeray Mumbai : आदित्य ठाकरे यांची भाजपवर सडकून टीका
Kishori Pednekar Mumbai : 'भाजप आणि सेनेने धमक्या दिल्या नाहीत आजूबाजूला चाय कम किटली गरम असता'
Amit Thackeray Solapur : अमित ठाकरेंकडून बाळासाहेब सरवदेयांच्या कुटुंबियांचं सांत्वन
Gulabrao Patil Jalgaon : मला सर्वांसोबत आय लव यू करावं लागतं गुलाबराव पाटलांची तुफान फटकेबाजी

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मुंबईत 2 कोटी 33 लाखांची रोकड जप्त; निवडणूक भरारी पथकाची कारवाई, IT विभागाकडून तपास सुरू
मुंबईत 2 कोटी 33 लाखांची रोकड जप्त; निवडणूक भरारी पथकाची कारवाई, IT विभागाकडून तपास सुरू
अजित दादा जनता खुळी नाही, चंद्रकांत पाटलांची पालकमंत्र्यांवर पुन्हा टीका; 2001 पासूनचं सगळंच काढलं
अजित दादा जनता खुळी नाही, चंद्रकांत पाटलांची पालकमंत्र्यांवर पुन्हा टीका; 2001 पासूनचं सगळंच काढलं
अशोक मामांच्या 'साडे माडे तीन'चा पुन्हा कल्ला, टीझर रिलीज; सैराट फेम अभिनेत्री दिसणार प्रमुख भूमिकेत
अशोक मामांच्या 'साडे माडे तीन'चा पुन्हा कल्ला, टीझर रिलीज; सैराट फेम अभिनेत्री दिसणार प्रमुख भूमिकेत
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 05 जानेवारी 2026 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 05 जानेवारी 2026 | सोमवार
OPINION: AQI चा प्रश्न : डेटाच्या कमतरतेनं भारताचा प्रदूषणाविरोधातील लढा संकटात
OPINION: AQI चा प्रश्न : डेटाच्या कमतरतेनं भारताचा प्रदूषणाविरोधातील लढा संकटात
आठवडा झाला तरी 'एबी फॉर्म' सापडेना, अपक्ष उमेदवार राष्ट्रवादीचा कसा झाला? पिंपरीतील आयुक्तांनी दिलं उत्तर
आठवडा झाला तरी 'एबी फॉर्म' सापडेना, अपक्ष उमेदवार राष्ट्रवादीचा कसा झाला? पिंपरीतील आयुक्तांनी दिलं उत्तर
Pune NCP : अजितदादांच्या राष्ट्रवादीचे पुण्यातील कार्यालय बळकावलेल्या जागेवर, 300 कोटींच्या व्यवहाराशी पार्थ पवारांचा थेट संबंध; विजय कुंभार यांचा दावा
अजितदादांच्या राष्ट्रवादीचे पुण्यातील कार्यालय बळकावलेल्या जागेवर, 300 कोटींच्या व्यवहाराशी पार्थ पवारांचा थेट संबंध; विजय कुंभार यांचा दावा
शिवशाही बस अन् दुचाकीचा भीषण अपघात; तीन युवक जागीच ठार, हायवेवर मोठी गर्दी
शिवशाही बस अन् दुचाकीचा भीषण अपघात; तीन युवक जागीच ठार, हायवेवर मोठी गर्दी
Embed widget