एक्स्प्लोर

JEE Advanced 2021: जेईई अॅडव्हान्स्ड 2021 रिस्पॉन्स शीट आज जारी होणार, प्रोव्हिजनल Answer Key 10 ऑक्टोबरला येणार

JEE Advanced 2021: जेईई अॅडव्हान्स्ड 2021 रिस्पॉन्स शीट आज संध्याकाळी 5 वाजता अधिकृत वेबसाइट jeeadv.ac.in वर उपलब्ध होईल. आयआयटी खरगपूर 10 ऑक्टोबरला सकाळी 10 वाजता प्रोव्हिजनल Answer Key जारी करणार.

संयुक्त प्रवेश परीक्षा किंवा JEE Advance 2021 शीट आज संध्याकाळी 5 वाजता जारी केली जाईल. 3 ऑक्टोबर 2021 रोजी सकाळी 9 ते दुपारी 12 आणि दुपारी 2:30 ते संध्याकाळी 5:30 या वेळेत दोन शिफ्टमध्ये परीक्षा ऑफलाइन पद्धतीने घेण्यात आली. जे विद्यार्थी परीक्षेत बसले आहेत ते अधिकृत वेबसाईट jeeadv.ac.in ला भेट देऊन त्यांच्या रिस्पॉन्स शीट तपासू आणि डाउनलोड करू शकतील.

इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (IIT) खरगपूर, जेईई अॅडव्हान्स्ड 2021 रिस्पॉन्स शीट 'कँडिडेट लॉगिन' वर जारी करेल. संध्याकाळी 5 वाजता अधिकृत वेबसाइटवर लिंक अॅक्वीव केली जाईल.

प्रोव्हिजनल Answer Key 10 ऑक्टोबर रोजी जारी केली जाईल
उमेदवारांनी हे देखील लक्षात घ्यावे की पेपर 1 आणि पेपर 2 साठी प्रोव्हिजनल अँसर 10 ऑक्टोबर 2021 रोजी सकाळी 10 वाजता जारी केल्या जातील. दुसरीकडे, अंतिम निकाल आणि फायनल Answer Key 15 ऑक्टोबर रोजी जारी केली जाईल, जी पूर्णपणे प्रोव्हिजनल Answer Key वर उमेदवारांनी केलेल्या आक्षेपांवर आधारित असेल.

  • JEE Advacne 2021 रिस्पॉन्स शीट कसे डाउनलोड करावे
  • सर्वात आधी JEE Advacne या IIT खरगपूरच्या अधिकृत वेब लिंक jeeadv.ac.in वर जा.
  • होम पेज वर उपलब्ध 'क्विक लिंक्स' सेक्शनमध्ये जा.
  • 'JEE Advacne 2021 रिस्पॉन्स शीट'ला सिलेक्ट करा आणि क्लिक करा  (सायंकाळी 5 वाजता ही लिंक अॅक्विट होईल)
  • लॉगइन करण्यासाठी रोल नंबर, जन्म तारीख आणि अन्य डिटेल्स जसे क्रेडेंशियल टाईप करा.
  • रिस्पॉन्स शीट स्क्रीन वर येईल.
  • रिस्पॉन्स शीट चेक करा आणि डाउनलोड करुन घ्या.
  • भविष्यातील संदर्भासाठी प्रिंटआउट देखील घ्या.
  • सीट वाटप प्रक्रिया 16 ऑक्टोबर 2021 पासून सुरू होईल

IIT खरगपूरने काल JEE Advanced 2021 ची प्रश्नपत्रिकाही प्रसिद्ध केली होती. विद्यार्थी अंदाजित गुणांची गणना करण्यासाठी प्रश्नपत्रिका आणि त्यांच्या रिस्पॉन्स शीट से मार्किंग स्कीम तपासू शकतात. निकालांच्या आधारे, जागा वाटप प्रक्रिया 16 ऑक्टोबर 2021 पासून सुरू होईल. मागील वर्षाप्रमाणे समुपदेशन प्रक्रिया पूर्णपणे ऑनलाइन असेल. JEE Advanced 2021 रिस्पॉन्स शीटवर लेटेस्ट अपडेटसाठी विद्यार्थ्यांना अधिकृत वेबसाइटवर लक्ष ठेवण्याचा सल्ला दिला आहे.

Education Loan Information:
Calculate Education Loan EMI

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Elon Musk : युरोपियन युनियनकडून इलॉन मस्क यांच्या X ला 12 हजार कोटींचा दणका, ब्लू टिकच्या वादावरुन अमेरिका-युरोप आमनेसामने
युरोपियन युनियनकडून इलॉन मस्क यांच्या X ला 12 हजार कोटींचा दणका, ब्लू टिकच्या वादावरुन अमेरिका-युरोप आमनेसामने
The Family Man Season : ‘द फॅमिली मॅन 4’ मध्ये मोठा ट्विस्ट! राज–डीकेचा खुलासा; चौथा भाग अधिक इंट्रेस्टिंग
‘द फॅमिली मॅन 4’ मध्ये मोठा ट्विस्ट! राज–डीकेचा खुलासा; चौथा भाग अधिक इंट्रेस्टिंग
उच्च न्यायालय गंभीर होताच मंत्रालयाचे तीन वरिष्ठ अधिकारी मेळघाटात; 15 दिवसांत समितीला अहवाल देणार
उच्च न्यायालय गंभीर होताच मंत्रालयाचे तीन वरिष्ठ अधिकारी मेळघाटात; 15 दिवसांत समितीला अहवाल देणार
IndiGo Flight Cancellations: विमाने जमिनीवर, प्रवासी वाऱ्यावर अन् इंडिगो देशव्यापी धारेवर! आता केंद्राकडून प्रवाशांना रिफंड करण्यासाठी डेडलाईन
विमाने जमिनीवर, प्रवासी वाऱ्यावर अन् इंडिगो देशव्यापी धारेवर! आता केंद्राकडून प्रवाशांना रिफंड करण्यासाठी डेडलाईन

व्हिडीओ

Supriya Sule : भारत सरकारने Indigo वर कारवाई केली पाहिजे, सुप्रिया सुळेंची मागणी
Hapus Mango हापूस आंब्यावरही गुजरातचा दावा; गांंधीनगर,नवसारी विद्यापीठांचा भौगोलिक मानांकनासाठी अर्ज
Special Report Girish Mahajan : वृक्षतोडीला वाढता विरोध, सरकार काय करणार? साधुग्राम कुठे उभारणार?
Special Report Akola School : जयजयकार पाकिस्तानचा, पोलिसांकडून तपास; वास्तव काय?
Special Report TET Exam : गुणवत्तेची परीक्षा का नकारताय सर? चांदा ते बांदा सर आणि मॅडम रस्त्यावर

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Elon Musk : युरोपियन युनियनकडून इलॉन मस्क यांच्या X ला 12 हजार कोटींचा दणका, ब्लू टिकच्या वादावरुन अमेरिका-युरोप आमनेसामने
युरोपियन युनियनकडून इलॉन मस्क यांच्या X ला 12 हजार कोटींचा दणका, ब्लू टिकच्या वादावरुन अमेरिका-युरोप आमनेसामने
The Family Man Season : ‘द फॅमिली मॅन 4’ मध्ये मोठा ट्विस्ट! राज–डीकेचा खुलासा; चौथा भाग अधिक इंट्रेस्टिंग
‘द फॅमिली मॅन 4’ मध्ये मोठा ट्विस्ट! राज–डीकेचा खुलासा; चौथा भाग अधिक इंट्रेस्टिंग
उच्च न्यायालय गंभीर होताच मंत्रालयाचे तीन वरिष्ठ अधिकारी मेळघाटात; 15 दिवसांत समितीला अहवाल देणार
उच्च न्यायालय गंभीर होताच मंत्रालयाचे तीन वरिष्ठ अधिकारी मेळघाटात; 15 दिवसांत समितीला अहवाल देणार
IndiGo Flight Cancellations: विमाने जमिनीवर, प्रवासी वाऱ्यावर अन् इंडिगो देशव्यापी धारेवर! आता केंद्राकडून प्रवाशांना रिफंड करण्यासाठी डेडलाईन
विमाने जमिनीवर, प्रवासी वाऱ्यावर अन् इंडिगो देशव्यापी धारेवर! आता केंद्राकडून प्रवाशांना रिफंड करण्यासाठी डेडलाईन
6 डिसेंबर : टीम इंडियातील एकाच दिवशी पाच जणांचा बर्थडे! यापैकी तीन संघाचे अविभाज्य भाग, विक्रमांचा अक्षरश: रतीब घातला
6 डिसेंबर : टीम इंडियातील एकाच दिवशी पाच जणांचा बर्थडे! यापैकी तीन संघाचे अविभाज्य भाग, विक्रमांचा अक्षरश: रतीब घातला
Kandivali : साईबाबांच्या भंडाऱ्यामध्ये तुफान राडा, पाण्याच्या पाईपवरुन कांदिवलीमध्ये दोन गटात हाणामारी
साईबाबांच्या भंडाऱ्यामध्ये तुफान राडा, पाण्याच्या पाईपवरुन कांदिवलीमध्ये दोन गटात हाणामारी
..म्हणूनच मी तिच्यासोबत अनेक वर्षे ' उर्मिलासोबतच्या अफेअरच्या चर्चांवर राम गोपाल वर्मांनी मौन सोडल, स्पष्टच म्हणाले ..
..म्हणूनच मी तिच्यासोबत अनेक वर्षे ' उर्मिलासोबतच्या अफेअरच्या चर्चांवर राम गोपाल वर्मांनी मौन सोडल, स्पष्टच म्हणाले ..
Kolhapur News: कोल्हापूर जिल्ह्यात ट्रान्सफॉर्मर चोरट्यांचा धुमाकूळ; पाणी पुरवठा करणाऱ्या सहकारी संस्था कर्जाच्या खाईत लोटल्या, शेतकऱ्यांचे सुद्धा कंबरडे मोडायची वेळ
कोल्हापूर जिल्ह्यात ट्रान्सफॉर्मर चोरट्यांचा धुमाकूळ; पाणी पुरवठा करणाऱ्या सहकारी संस्था कर्जाच्या खाईत लोटल्या, शेतकऱ्यांचे सुद्धा कंबरडे मोडायची वेळ
Embed widget