एक्स्प्लोर

Infosys Recruitment: इन्फोसिसकडून 2022 मध्ये 35000 पदवीधरांना मिळणार नोकरी

इन्फोसिस ही देशातील दुसर्‍या क्रमांकाची आयटी कंपनी आहे. कंपनीने वित्तीय वर्ष 2022 साठी 35,000 महाविद्यालयीन पदवीधर विद्यार्थ्यांची भरती करण्याची योजना आखली आहे.

मुंबई : इन्फोसिस (Infosys) देशातील दुसरी सर्वात मोठी आयटी कंपनी. इन्फोसिसमध्ये काम करावं अशी अनेकांची इच्छा असते. अनेकांची ती इच्छा लवकर पूर्ण होणार आहे. कारण इन्फोसिसने आर्थिक वर्ष 2022 मध्ये जवळपास 35000 कॉलेज ग्रॅज्युएट्सना (पदवीधर) नोकरी देण्याची योजना आखली आहे.  कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीओओ) प्रवीण राव (Pravin Rao) यांनी ही माहिती दिली आहे.

डिजिटल क्षेत्रातील एक्सपर्ट्सची मागणी जसजशी वाढते, तसतसं काही काळानंतर हे इंडस्ट्रीसाठी एक आव्हान बनतं. प्रवीण राव पुढे म्हणाले की, जागतिक स्तरावर वाढती मागणी पूर्ण करण्यासाठी आम्ही वित्तीय वर्ष 2022 साठी 35,000 महाविद्यालयीन पदवीधर विद्यार्थ्यांची भरती करण्याची योजना आखली आहे. इन्फोसिसमध्ये कर्मचार्‍यांचा नोकरी सोडण्याचा दर जूनच्या तिमाहीत 13.9 टक्क्यांनी वाढला आहे. तर मार्चच्या तिमाहीत हा दर 10.9 टक्क्यांवर होता. 

इन्फोसिस ही देशातील दुसर्‍या क्रमांकाची आयटी कंपनी आहे. कंपनीने बुधवारी, 14 जुलै रोजी आपला जून तिमाहीचा रिपोर्ट जारी केला आहे. 2022 या आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत कंपनीचा निव्वळ नफा वार्षिक आधारावर 22.7 टक्क्यांनी वाढून 5195 कोटी रुपये झाला आहे. गेल्या वर्षी याच तिमाहीत कंपनीचा निव्वळ नफा 4233 कोटी रुपये होता. 

तिमाही आधारावर मार्च 2021 च्या तिमाहीत इन्फोसिसचा निव्वळ नफा 5078 कोटी रुपये होता. कंपनीची एकत्रित कमाई वार्षिक आधारावर 18 टक्क्यांनी वाढून 28,986 कोटी रुपये झाली आहे. एका वर्षापूर्वी ही कमाई 23,665 कोटी रुपये होती. 

इन्फोसिसचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि एमडी सलील पारेख यांनी म्हटलं की, कर्मचारी आणि क्लाईंट यांच्या आधारे जून 2021 च्या तिमाहीत कंपनीची वाढ दहा वर्षात सर्वाधिक होती. कॉन्सेन्ट करन्सीवर वार्षिक आधारावर ही वाढ 16.9 टक्के आणि तिमाही आधारावर 4.8 टक्के आहे. त्यामुळे आम्ही रेवेन्यू ग्रोथ गाईडन्स 14 ते 16 टक्क्यांपर्यंत वाढवला आहे.

संबंधित बातम्या : 

Education Loan Information:
Calculate Education Loan EMI

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Walmik Karad MCOCA : वाल्मिक कराडवर मकोका, संतोष देशमुखांच्या भावाची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
वाल्मिक कराडवर मकोका, संतोष देशमुखांच्या भावाची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
Nashik : हृदयद्रावक! 4 महिन्यांवर लग्न, गुजरातहुन बहिणीला भेटण्यासाठी बाईकवर निघाला, वाटेतच नायलॉने मांजाने घात केला
हृदयद्रावक! 4 महिन्यांवर लग्न, गुजरातहुन बहिणीला भेटण्यासाठी बाईकवर निघाला, वाटेतच नायलॉने मांजाने घात केला
 EPFO News: ईपीएफओ नवी सेवा लाँच करणार, केवायसीची प्रक्रिया सोपी होणार, लवकरच पीएफची रक्कम क्लेमशिवाय मिळणार
ईपीएफओ नवी सेवा लाँच करणार, KYC एका क्लिकवर होणार, लवकरच पीएफची रक्कम क्लेमशिवाय मिळणार
संजय राऊत आमचा विषय नाही अन् राहणारही नाही; छुटूक मुटूक राजकारण्यांचा नंतर विचार करू; नाना पटोलेंची टीका
संजय राऊत आमचा विषय नाही अन् राहणारही नाही; छुटूक मुटूक राजकारण्यांचा नंतर विचार करू; नाना पटोलेंची टीका
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Dhananjay Deshmukh On Walmik Karad : वाल्मिक कराडवर मकोका, धनंजय देशमुखांची पहिली प्रतिक्रिया काय?Sharad Pawar PC: मला टीका जिव्हारी लागली नाही, नोंद घ्यावी अशी व्यक्ती नाही, अमित शहांना प्रत्युत्तरABP Majha Marathi News Headlines 2PM TOP Headlines 2 PM 14 January 2025 दुपारी २ च्या हेडलाईन्सWalmik Karad- Jyoti Mangal Jadhav यांचा संबंध काय, FC रोडवरील संपत्तीचं गौडबंगाल काय? Vastav EP 122

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Walmik Karad MCOCA : वाल्मिक कराडवर मकोका, संतोष देशमुखांच्या भावाची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
वाल्मिक कराडवर मकोका, संतोष देशमुखांच्या भावाची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
Nashik : हृदयद्रावक! 4 महिन्यांवर लग्न, गुजरातहुन बहिणीला भेटण्यासाठी बाईकवर निघाला, वाटेतच नायलॉने मांजाने घात केला
हृदयद्रावक! 4 महिन्यांवर लग्न, गुजरातहुन बहिणीला भेटण्यासाठी बाईकवर निघाला, वाटेतच नायलॉने मांजाने घात केला
 EPFO News: ईपीएफओ नवी सेवा लाँच करणार, केवायसीची प्रक्रिया सोपी होणार, लवकरच पीएफची रक्कम क्लेमशिवाय मिळणार
ईपीएफओ नवी सेवा लाँच करणार, KYC एका क्लिकवर होणार, लवकरच पीएफची रक्कम क्लेमशिवाय मिळणार
संजय राऊत आमचा विषय नाही अन् राहणारही नाही; छुटूक मुटूक राजकारण्यांचा नंतर विचार करू; नाना पटोलेंची टीका
संजय राऊत आमचा विषय नाही अन् राहणारही नाही; छुटूक मुटूक राजकारण्यांचा नंतर विचार करू; नाना पटोलेंची टीका
कुत्रा आडवा आल्याने महिला मंत्र्यांची कार झाडावर आदळली, 6 एअर बॅग्ज उघडल्याने कर्नाटकच्या मंत्री बचावल्या!
कुत्रा आडवा आल्याने महिला मंत्र्यांची कार झाडावर आदळली, 6 एअर बॅग्ज उघडल्याने कर्नाटकच्या मंत्री बचावल्या!
Sharad Pawar : शरद पवारांनी अमित शाहांच्या तडीपारीच्या वेळचा मुद्दा उकरून काढला, म्हणाले, तेव्हा मुंबईत बाळासाहेबांकडे...
शरद पवारांनी अमित शाहांच्या तडीपारीच्या वेळचा मुद्दा उकरून काढला, म्हणाले, तेव्हा मुंबईत बाळासाहेबांकडे...
टीका जिव्हारी लागली नाही, नोंद घ्यावी अशी ती व्यक्ती नाही, शरद पवारांचा अमित शाह यांना टोला 
टीका जिव्हारी लागली नाही, नोंद घ्यावी अशी ती व्यक्ती नाही, शरद पवारांचा अमित शाह यांना टोला 
Walmik Karad: वाल्मिक कराडविरोधात कोर्टात सरकारी वकिलांनी काय युक्तिवाद केला? CID अधिकाऱ्याची महत्त्वाची माहिती
Walmik Karad: सीआयडी अधिकाऱ्याचं कोर्टात महत्त्वाचं वक्तव्य, वाल्मिक कराडची भारताबाहेर संपत्ती?
Embed widget