एक्स्प्लोर

IBPS Clerk Bharti 2023 : बँकेतील 'या' रिक्त पदांसाठी अर्ज करण्याची शेवटची संधी; 4 हजारांहून अधिक जागांची भरती

IBPS Clerk Registration 2023 Last Date : इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग पर्सोनेल सिलेक्शनच्या क्लर्क (Clerk) या पदासाठी भरती निघाली आहे.

IBPS Clerk Registration 2023 Last Date : जर तुम्हाला बँकेत नोकरी हवी असेल तर तुम्ही या भरतीसाठी अर्ज करू शकता. या रिक्त जागा IBPS च्या  म्हणजेच इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग पर्सोनेल सिलेक्शनच्या (Institution Of Banking Personnel Selection) Paer क्लर्क (Clerk) या पदासाठी आहेत. या पदासाठी तुम्हाला जर अर्ज करायचा असेल तर आज अर्जाची शेवटची तारीख आहे. तरी, ज्या उमेदवारांना या पदासाठी अर्ज करायचा असेल त्यांनी आजच करा. नंतर तुम्हाला ही संधी मिळणार नाही.

4045 पदे भरण्यात येणार

इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग पर्सोनेल सिलेक्शनच्या (Institution Of Banking Personnel Selection) या भरती मोहिमेद्वारे क्लर्क पदासाठी एकूण 4045 पदे भरण्यात येणार आहेत. या भरती प्रक्रियेत सहभागी होणाऱ्या बँका आहेत. बँक ऑफ वडोदरा, बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ महाराष्ट्र, कॅनरा बँक, सेंट्रल बँक ऑफ इंडिया, इंडियन बँक, इंडियन ओव्हरसीज बँक, पंजाब नॅशनल बँक, पंजाब अँड सिंध बँक, युको बँक आणि युनियन बँक ऑफ इंडिया.

महत्त्वाच्या तारखा लक्षात ठेवा

ऑनलाईन अर्ज करण्याची, अर्जात सुधारणा करण्याची आणि फी जमा करण्याची शेवटची तारीख आज म्हणजेच 21 जुलै आहे. परीक्षापूर्व प्रशिक्षणासाठी महाविद्यालयीन पत्र, परीक्षा संघटना आणि ऑनलाईन परीक्षेसाठी कॉल लेटर डाऊनलोड ऑगस्ट महिन्यात केले जातील. पूर्व परीक्षेनंतर, मुख्य परीक्षा ऑक्टोबर 2023 मध्ये होईल आणि तात्पुरते वाटप एप्रिल 2024 पर्यंत केले जाईल.

या वेबसाईटवरून अर्ज करा

इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग पर्सोनेल सिलेक्शनच्या क्लर्क या पदांसाठी अर्ज करण्यासाठी, तुम्हाला इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग पर्सोनेल सिलेक्शनच्या अधिकृत वेबसाईटला भेट द्यावी लागेल. ibps.in. या अधिकृत वेबसाईटला भेट देऊन तुम्ही भरती प्रक्रियेचे संपूर्ण तपशील नीट भरू शकता. 

इतकी फी भरावी लागेल

जर तुम्हाला इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग पर्सोनेल सिलेक्शनच्या क्लर्क या पदासाठी अर्ज करायचा असेल तर, तुम्हाला यासाठी ठराविक शुल्क भरावे लागेल. यामध्ये जर तुम्ही सामान्य श्रेणीतील असाल तर तुम्हाला 850 रुपये शुल्क भरावे लागतील. आणि जर तुम्ही SC, ST, PWBD आणि EXSM या प्रवर्गातील उमेदवार म्हणून अर्ज करणार असाल तर उमेदवारांना 175 रूपये शुल्क भरावे लागतील.

महत्त्वाच्या बातम्या : 

Government Jobs :  राज्यात तब्बल अडीच लाख नोकऱ्या रिक्त, अडीच वर्षांत एकही पद भरले नाही, माहिती अधिकारात उघड

Education Loan Information:
Calculate Education Loan EMI

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

IPL 2025 बाबत मोठी अपडेट, 10 संघाची बीसीसीआयकडे मोठी मागणी, खेळाडूंना होणार फायदा
IPL 2025 बाबत मोठी अपडेट, 10 संघाची बीसीसीआयकडे मोठी मागणी, खेळाडूंना होणार फायदा
IND vs ZIM: ध्रुव जुरेल की जितेश शर्मा... संजू सॅमसनच्या जागी विकेटकीपर कोण?
IND vs ZIM: ध्रुव जुरेल की जितेश शर्मा... संजू सॅमसनच्या जागी विकेटकीपर कोण?
जिम्बाब्वे दौऱ्यासाठी टीम इंडिया रवाना, पाहा फोटो
जिम्बाब्वे दौऱ्यासाठी टीम इंडिया रवाना, पाहा फोटो
Photos: शाहिद कपूर ते युवराज सिंह... लग्नाआधी सानियाचं नाव कुणा कुणासोबत जोडलं?
Photos: शाहिद कपूर ते युवराज सिंह... लग्नाआधी सानियाचं नाव कुणा कुणासोबत जोडलं?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Nawab Malik at Ajit Pawar : अजित पवार यांच्या घरी डिनर डिप्लोमसी, नवाब मलिकांची खास उपस्थिती!Deekshabhoomi Underground Parking Issue : नागपूर दीक्षाभूमी आंदोलन कुणी भडकवलं? Spcial ReportTop 25 : रात्रीच्या राज्यातील 25 बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट : 02 July 2024 : ABP MajhaVidhan Parishad Election Special Report : घेणार माघार की होणार घोडेबाजार? विधानपरिषदेत कुणाचा गेम?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
IPL 2025 बाबत मोठी अपडेट, 10 संघाची बीसीसीआयकडे मोठी मागणी, खेळाडूंना होणार फायदा
IPL 2025 बाबत मोठी अपडेट, 10 संघाची बीसीसीआयकडे मोठी मागणी, खेळाडूंना होणार फायदा
IND vs ZIM: ध्रुव जुरेल की जितेश शर्मा... संजू सॅमसनच्या जागी विकेटकीपर कोण?
IND vs ZIM: ध्रुव जुरेल की जितेश शर्मा... संजू सॅमसनच्या जागी विकेटकीपर कोण?
जिम्बाब्वे दौऱ्यासाठी टीम इंडिया रवाना, पाहा फोटो
जिम्बाब्वे दौऱ्यासाठी टीम इंडिया रवाना, पाहा फोटो
Photos: शाहिद कपूर ते युवराज सिंह... लग्नाआधी सानियाचं नाव कुणा कुणासोबत जोडलं?
Photos: शाहिद कपूर ते युवराज सिंह... लग्नाआधी सानियाचं नाव कुणा कुणासोबत जोडलं?
उत्पन्नची अट ते मुदतवाढ, लाडकी बहिण योजनेत महत्वाचे 7 मोठे बदल
उत्पन्नची अट ते मुदतवाढ, लाडकी बहिण योजनेत महत्वाचे 7 मोठे बदल
पुणे-सोलापूर महामार्गावर टायर फुटल्यानं भीषण अपघात, 4 जणांचा जागीच मृत्यू
पुणे-सोलापूर महामार्गावर टायर फुटल्यानं भीषण अपघात, 4 जणांचा जागीच मृत्यू
आषाढीसाठी पंढरी सज्ज, भंडीशेगावपासून पंढरपूरपर्यंत होणार आकर्षक विद्युत रोषणाई  
आषाढीसाठी पंढरी सज्ज, भंडीशेगावपासून पंढरपूरपर्यंत होणार आकर्षक विद्युत रोषणाई  
Pune Metro : धक्कादायक! पुणे मेट्रो स्थानकात सरकत्या जिन्यावरून उतरताना खाली पडून प्रवाशाचा मृत्यू
धक्कादायक! पुणे मेट्रो स्थानकात सरकत्या जिन्यावरून उतरताना खाली पडून प्रवाशाचा मृत्यू
Embed widget