एक्स्प्लोर
Advertisement
मुंबई विद्यापीठ अंतर्गत महाविद्यालयांची दुसरी गुणवत्ता यादी जाहीर
मुंबई विद्यापीठांतर्गत येणाऱ्या महाविद्यालयाच्या पदवी प्रथमवर्ष प्रवेशाची दुसरी गुणवत्ता यादी जाहीर झाली आहे. ज्या विद्यार्थ्यांना पहिल्या गुणवत्ता यादीमध्ये पसंतीचे महाविद्यालय मिळाले नाही, अशा विद्यार्थ्यांसाठी ही यादी प्रवेश मिळवण्यासाठी महत्वाची आहे.
मुंबई : मुंबई विद्यापीठांतर्गत येणाऱ्या महाविद्यालयाच्या पदवी प्रथमवर्ष प्रवेशाची दुसरी गुणवत्ता यादी काल जाहीर झाली आहे. ज्या विद्यार्थ्यांना पहिल्या गुणवत्ता यादीमध्ये पसंतीचे महाविद्यालय मिळाले नाही, अशा विद्यार्थ्यांसाठी ही यादी प्रवेश मिळवण्यासाठी महत्वाची आहे. त्यामुळे पसंतीचे कॉलेज मिळावे यासाठी दुसऱ्या गुणवत्ता यादीची प्रतीक्षा करणाऱ्या वेटिंग लिस्ट मधील अनेक विद्यार्थ्यांना यामध्ये कॉलेज मिळाले असून 12 ते 17 ऑगस्ट दरम्यान विद्यार्थ्यना मिळलेल्या कॉलेजमध्ये प्रवेश निश्चित करायचे आहेत. तर 17 ऑगस्ट रोजी तिसरी गुणवत्ता यादी जाहीर केली जाणार आहे. या यादीमध्ये अनेक महाविद्यालयांची दुसऱ्या गुणवत्ता यादीची पहिल्या गुणवत्ता यादीशी तुलना केली असता अनेक अभ्यासक्रमध्ये 1 ते 4 टक्यांनी कट ऑफ कमी झालेला पाहायला मिळतोय आहे.
दुसरी गुणवत्ता यादी जाहीर झाल्यानंतर काय आहेत मुंबईतील नामवंत कॉलेजचे कट ऑफ
एच आर महाविद्यालय
बीकॉम - ९४. ४ %
बीएएफ - ९४. ६ %
बीएफएम - ९३. २ %
बीबीआय- ८९. ३८ %
बीएमएस
कला - ८९. ५ %
विज्ञान - ८८. ६ %
वाणिज्य - ९५. ८ %
बीएमएम
कला- ९२ %
विज्ञान - ८५ %
वाणिज्य - ८९. ८ %
विल्सन महाविद्यालय
बी ए -९१.०८%
बीएमएस
कला - ८२.०२%
वाणिज्य -९१%
विज्ञान -८१ %
बीएएफ-८६.९२%
बीएस्सी आयटी -७५%
बीएमएम
कला -८८.८%
वाणिज्य -८६.८%
विज्ञान -८४.२%
झेवीयर्स महाविद्यालय
बीएस्सी आयटी -९२%
बीएमएस- ८४.९१%
बीएमएम-८२.६५%
रुईया महाविद्यालय
कला - ९४. ५ %
बीएससी - ८४. %
बी एस्सी बायोटेक्नॉलॉजी - ८९. ६० %
बी एस्सी बायोकेमिस्ट्री - ७०. १५ %
बी एसी कॉम्प्युटर सायन्स - ८२ %
रुपारेल महाविद्यालय
बी ए प्रथम वर्ष- ८८%
बी कॉम प्रथम वर्ष -८१.२३%
बीएमएस कॉमर्स - ८५.५३ %
बीएमएस सायन्स -७१.०७%
पोदार महाविद्यालय
बीकॉम - ९२. ५ %
बीएमएस
कला - ९३. ६ %
विज्ञान - ८४. ३१ %
वाणिज्य - ९३. ६ %
केसी महाविद्यालय
वाणिज्य - ९१. ५ %
बीएएफ - ९२. %
बीबीआय - ८६. ०५ %
बीएफएम - ९२. ०० %
बीएमएस
कला - ८८. ०४ %
वाणिज्य - ९४ %
विज्ञान - ८९ %
बीएमएम
कला -९२%
वाणिज्य - ८९%
विज्ञान - ८२ %
Education Loan Information:
Calculate Education Loan EMI
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
Advertisement