एक्स्प्लोर
First Year Cut Off List 2020 | प्रथम वर्षासाठी कोणत्या शाखेसाठी किती कट ऑफ? पाहा संपूर्ण लिस्ट
आज मुंबई विद्यापीठाच्या अंतर्गत येणाऱ्या महाविद्यालयाच्या पदवी प्रथम वर्ष प्रवेशाची पहिली गुणवत्ता यादी जाहीर झाली. दरवर्षीप्रमाणे यंदाच्या वर्षी सुद्धा अनेक मुंबईतील नामांकित कॉलेजचा कट ऑफ हा नव्वदीपार पाहायला मिळतोय. नामांकित महाविद्यालयांची कला शाखेची गुणवत्ता यादी नव्वदीपार तर काही ठिकाणी ९५ टक्क्यांच्या वर आहे. कला शाखेप्रमाणेच वाणिज्य व विज्ञान शाखेपेक्षा विद्यार्थ्यांनी नेहमीप्रमाणे सेल्फ फायनान्स (स्वयं अर्थसहाय्यित) अभ्यासक्रमांना आपली पसंती विद्यार्थ्यांनी यंदाही दर्शविली आहे. बीएमएस, बीएमएम, बायोटेक्नॉलिजी, बीएससी आयटी या अभ्यासक्रमांना पदवी प्रवेशासाठी प्राधान्य दिले आहे.
बातम्या
Vidhan Parishad Final week proposal : विघानपरिषदेत अंतिम आठवडा प्रस्ताव मांडण्यास सुरुवात
Bharat Gogawale On Ajit pawar : दादा एक पाऊल पुढे आले तर आम्ही दोन पावलं पुढे यायला तयार
Kolkatta Lionel Messi Hungama:फुटबॉलर लियोनल मेसी जास्त वेळ थांबला नाही, चाहत्यांचा स्टेडियमवर गोंधळ
Nashik Tapovan : तपोवन परिसरात 300 झाडांची कत्तल, पर्यावरण प्रेमी संतापले
Jayant Patil Majha Vision : पार्थ पवार प्रकरण ते भाजप प्रवेशाची चर्चा ; जयंत पाटील EXCLUSIVE
आणखी पाहा




















