एक्स्प्लोर

ISC Result 2022 Declared: आयसीएसई 12वीचा निकाल जाहीर, ठाण्यातील उपासना नंदी देशात पहिली 

ISC Result 2022 Declared: आज सीबीएसई बारावी बोर्डाचा निकाल जाहीर करण्यात आला आहे. पाच वाजता हा निकाल जाहीर करण्यात आला आहे. 

ISC Result 2022 Declared: भारतीय शालेय प्रमाणपत्र परीक्षा परिषद CISCE ने आज संध्याकाळी 5 वाजता ISC इयत्ता 12वीचा निकाल 2022 जाहीर केला आहे. 1 लाखांहून अधिक विद्यार्थी बोर्डाच्या निकालाची आतुरतेने वाट पाहत होते. बोर्डाने आयएससी इयत्ता 12वीचा निकाल जाहीर करण्याच्या वेळेची माहिती प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली होती. ISC 12वीचा निकाल CISCE ने cisce.org, results.cisce.org या अधिकृत वेबसाइटवर जारी केला आहे. विद्यार्थी हा निकाल ओनलाईन पाहू शकतात

ठाण्यातील उपासना नंदी देशात पहिली 

महाराष्ट्राचा आयसीएसई बारावी बोर्डाचा निकाल 99.76 टक्के लागला आहे. यात पुन्हा मुलीने बाजी मारली आहे. आयसीएसई 12 बोर्ड परीक्षेत 99.52 टक्के मुली उत्तीर्ण झाल्या आहेत. तर 99.26 टक्के मुले उत्तीर्ण झाले आहेत. देशभरातून 96940 विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली होती. देशातील 18 विद्यार्थी 99.75 टक्के गुण मिळवत पहिल्या क्रमांकावर आहे. ठाण्याच्या सिंघानिया शाळेची उपासना नंदी या 18 विद्यार्थ्यांसोबत देशात पहिली आली आहे.

How to Check ISC Result 2022: निकाल कसा तपासायचा

  • सर्वात आधी बोर्डाच्या अधिकृत वेबसाइट cisce.org वर जा.
  • होम पेजवर 'ISC निकाल 2022' या लिंकवर क्लिक करा.
  • आता इंडेक्स नंबर, UID आणि कॅप्चा कोड सारखी लॉगिन क्रेडेन्शियल्स एंटर करा.
  • तुमचा 'ISC वर्ग 12वी निकाल 2022' स्क्रीनवर उघडेल.
  • ते तपासा आणि डाउनलोड करा.
  • पुढील संदर्भासाठी तुम्ही गुणपत्रिकेची प्रिंटआउट घेऊ शकता.

दरम्यान, CISCE ने 17 जुलै रोजी ICSE इयत्ता 10वीचा निकाल जाहीर केला होता. निकाल जाहीर होण्याच्या एक दिवस अगोदर बोर्डाने निकालाची तारीख आणि वेळेची माहिती दिली होती. यंदा 99.97 टक्के विद्यार्थी दहावीत उत्तीर्ण झाले आहेत. मुलींनी पुन्हा एकदा मुलांवर मात केली आहे. यामध्ये 99.98% मुली आणि 99.97% मुले उत्तीर्ण झाली. ICSE 10वीचा निकाल 2022 17 जुलै 2022 रोजी रविवारी संध्याकाळी 5 वाजता घोषित करण्यात आला होता.

महत्त्वाच्या इतर बातम्या : 

Education Loan Information:
Calculate Education Loan EMI

महत्त्वाच्या बातम्या

Rohit Pawar MPSC agitation Pune: विवेक भीमनवारांनी फडणवीसांकडे राजीनामा पाठवलाय, आजच्या कॅबिनेटमध्ये निर्णय न झाल्यास पुणे शहर बंद पाडू; रोहित पवारांचा इशारा
विवेक भीमनवारांनी फडणवीसांकडे राजीनामा पाठवलाय, आजच्या कॅबिनेटमध्ये निर्णय न झाल्यास पुणे शहर बंद पाडू; रोहित पवारांचा इशारा
Nagpur: 'शाळेला एवढ्या सुट्ट्या का?' पालकांच्या प्रश्नावरून नागपुरातील खाजागी शाळेचा संताप; थेट दोन्ही मुलांना शाळेबाहेर काढलं, शिक्षण विभागाच्या चौकशीत धक्कादायक वास्तव समोर
'शाळेला एवढ्या सुट्ट्या का?' पालकांच्या प्रश्नावरून नागपुरातील खाजागी शाळेचा संताप; थेट दोन्ही मुलांना शाळेबाहेर काढलं, शिक्षण विभागाच्या चौकशीत धक्कादायक वास्तव समोर
Teacher Bharti Scam: शिक्षक नियुक्ती घोटाळा प्रकरणी मोठी अपडेट, 2012 नंतरच्या शिक्षकांच्या नियुक्त्या संशयाच्या भोवऱ्यात; नागपूर विभागातीत 1397 शिक्षकांची फेरपडताळणी होणार
शिक्षक नियुक्ती घोटाळा प्रकरणी मोठी अपडेट, 2012 नंतरच्या शिक्षकांच्या नियुक्त्या संशयाच्या भोवऱ्यात; नागपूर विभागातीत 1397 शिक्षकांच्या नियुक्तीची फेरपडताळणी होणार
मोठी बातमी, दुष्काळग्रस्त भागातील विद्यार्थ्यांची दहावी बारावी बोर्ड परीक्षेची फी माफ, महाराष्ट्र बोर्डाकडून परिपत्रक जारी...
दुष्काळग्रस्त भागातील विद्यार्थ्यांची दहावी बारावी बोर्ड परीक्षेची फी माफ, बोर्डाचा मोठा निर्णय

व्हिडीओ

Rahul Gandhi : बॅरिकेड्सवर चढत तिरंगा फडकावला, ज्ञानेश कुमारांच्या विरोधात राहुल गांधी आक्रमक
Rohit Pawar MPSC agitation Pune: विवेक भीमनवारांनी फडणवीसांकडे राजीनामा पाठवलाय
Raj Thackeray MPSC Student Protest : एमपीएससी अध्यक्षांना राज्य सरकार काढू शकत नाही
India Alliance Protest Delhi : ज्ञानेश कुमारांविरोधात इंडिया आघाडीची एकजूट, दिल्लीत आज आंदोलन
Mumbai Adivasi Morcha : मुंबईत उलगुलान, अटकेवरुन आरोपांना उधाण | Special Report ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
तुकाराम मुंढेंचा आदेश, FDA ची मोठी कारवाई; 80 हजार पाण्याच्या बॉटल्स जप्त, नमुने तपासणीसाठी घेतले
तुकाराम मुंढेंचा आदेश, FDA ची मोठी कारवाई; 80 हजार पाण्याच्या बॉटल्स जप्त, नमुने तपासणीसाठी घेतले
Drought Action Plan Maharashtra : राज्यात 10 टक्के पाणीकपात लागू; बँकांचा तगादा थांबवून दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना मदतीचे नियोजन
राज्यात 10 टक्के पाणीकपात लागू; बँकांचा तगादा थांबवून दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना मदतीचे नियोजन
मोठी बातमी! राहुल गांधी यांना पोलिसांनी उचललं, दिल्ली आंदोलनात मोठा गोंधळ, प्रियंका गांधींनाही ताब्यात घेतलं
मोठी बातमी! राहुल गांधी यांना पोलिसांनी उचललं, दिल्ली आंदोलनात मोठा गोंधळ, प्रियंका गांधींनाही ताब्यात घेतलं
महिलेचे 70 हून अधिक व्हिडिओ काढले, पतीला फोटोही पाठवले; धक्कादायक प्रकार, युवकाविरुद्ध गुन्हा दाखल
महिलेचे 70 हून अधिक व्हिडिओ काढले, पतीला फोटोही पाठवले; धक्कादायक प्रकार, युवकाविरुद्ध गुन्हा दाखल
Satej Patil : मामाचं भाचीकडे लक्ष असतंच, पण दिलेला शब्द पाळणार; विधान परिषद आणि 'गोकुळ'वरून सतेज पाटलांची थेट गर्जना
मामाचं भाचीकडे लक्ष असतंच, पण दिलेला शब्द पाळणार; विधान परिषद आणि 'गोकुळ'वरून सतेज पाटलांची थेट गर्जना
Hingoli: हिंगोलीत अग्नितांडव! आगीत होरपळून दोन मृत्यू होताच प्रशासनाला जाग; धडक कारवाईत सुमारे 2 क्विंटल फटाके जप्त
हिंगोलीत अग्नितांडव! आगीत होरपळून दोन मृत्यू होताच प्रशासनाला जाग; धडक कारवाईत सुमारे 2 क्विंटल फटाके जप्त
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 06 ऑक्टोबर 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 06 ऑक्टोबर 2026 | मंगळवार
जिल्हा बँक निवडणुकीत पहिला गुलाल साताऱ्यातून; खासदार उदयनराजे संचालकपदी बिनविरोध निवड
जिल्हा बँक निवडणुकीत पहिला गुलाल साताऱ्यातून; खासदार उदयनराजे संचालकपदी बिनविरोध निवड
Embed widget