एक्स्प्लोर

CBSE Exam : CBSE विद्यार्थ्यांसाठी खुशखबर, टॉपर्स विद्यार्थ्यांची उत्तरपत्रिका वेबसाईटवर करणार अपलोड

CBSE Exam : सीबीएसई  टर्म- 2 परीक्षा 26 एप्रिलापासून सुरू होणार असून 15 जूनला परीक्षेचा शेवटचा पेपर असणार आहे.  तर दहावीची परीक्षा 24 मे ली संपणार आहे.

CBSE Class 10th 12th Exam 2022 : दहावी बारावी बोर्डाच्या सीबीएसई  परीक्षेला बसणाऱ्या विद्यांर्थ्यांसाठी एक आनंददायी बातमी आहे. केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने (सीबीएसई) च्या दहावी आणि बारावीच्या परीक्षेत टॉप करणाऱ्या विद्यार्थ्यांना आपली उत्तरपत्रिकाचे कॉपी cbse.gov.in किंवा cbseresult.nic.in या संकेतस्थळावर अपलोड करण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे,

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, टॉपर्स विद्यार्थ्यांची केवळ उत्तरपत्रिका अपलोड करणार नाही तर त्यांच्या शाळेत देखील उत्तरपत्रिका पाठवण्यात येणार आहे. सीबीएससीने हा निर्णय विद्यार्थ्यांसाठी घेतला आहे. जेणेकरून विद्यार्थ्यांना चांगला पेपर कसा सोडवावा या विषयी मार्गदर्शन मिळेल. दरम्यान सीबीएससीने टर्म-1 च्या परीक्षेचे निकाल अद्याप ऑनलाईन  जाहीर केलेले नाही. तर दहावी आणि बारावी टर्म-1 चे निकाल संबंधित शाळांना पाठवण्यात येणार आहे.

सीबीएसई  टर्म- 2 परीक्षा 26 एप्रिलापासून सुरू होणार असून 15 जूनला परीक्षेचा शेवटचा पेपर असणार आहे.  तर दहावीची परीक्षा 24 मे ली संपणार आहे. बारावीची परीक्षा 15 जूनला संपणार आहे. परीक्षा क्रमांकात कोणतेही बदल कऱण्यात आलेले नाही. टर्म 1 च्या परीक्षेसाठी जे क्रमांक  होते तेच क्रमांक टर्म-2 साठी असणार आहेत. परंतु विद्यार्थ्यांना अॅडमिट कार्ड डाऊनलोड करावे लागणार आहे.

सीबीएसईच्या संकेतस्थळावर cbseacademic.nic.in अॅडमिट कार्ड जाहीर करण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांना अॅडमिट कार्ड घेण्यासाठी शाळेची मदत घ्यावी लागणार आहे. 

CBSE टर्म 2 प्रवेशपत्र कसे डाउनलोड कराल?

1- अधिकृत वेबसाइट cbse.gov.in वर जा.

2- होमपेजवर दिसणार्‍या प्रवेशपत्राच्या लिंकवर क्लिक करा.

3- तुमचे वैयक्तिक तपशील भरा आणि सबमिट करा.

4- प्रवेशपत्र स्क्रीनवर प्रदर्शित होईल.

5- डाउनलोड करा आणि CBSE टर्म 2 परीक्षेच्या प्रवेशपत्राची प्रत नेहमीच तुमच्याकडे ठेवा.

संबंधित बातम्या :

CBSE Term 2 Admit Card: CBSE टर्म 2चे अ‍ॅडमिट कार्ड लवकरच जारी केले जाणार, जाणून घ्या कसे कराल डाऊनलोड

Education Loan Information:
Calculate Education Loan EMI

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Prashant Kishor : बिहारमध्ये अजूनही डाळ शिजत नसल्याने, प्रशांत किशोर जुन्या मार्गावर? उत्तरेतून दक्षिणेकडे मोर्चा वळवत कोणता संदेश दिला??
बिहारमध्ये अजूनही डाळ शिजत नसल्याने, प्रशांत किशोर जुन्या मार्गावर? उत्तरेतून दक्षिणेकडे मोर्चा वळवत कोणता संदेश दिला??
कर्नाटक प्रशासनाची महाराष्ट्रात तब्बल पाच दिवसानंतर बस सेवा पूर्ववत, कोल्हापुरातून बेळगावपर्यंत बस धावली
कर्नाटक प्रशासनाची महाराष्ट्रात तब्बल पाच दिवसानंतर बस सेवा पूर्ववत, कोल्हापुरातून बेळगावपर्यंत बस धावली
US Citizenship Rule : 43 कोटी द्या आणि अमेरिकेचे नागरिकत्व घ्या, ट्रम्प यांनी नवी योजना
43 कोटी द्या आणि अमेरिकेचे नागरिकत्व घ्या, ट्रम्प यांनी नवी योजना
Pune Crime: पुण्यातील स्वारगेट डेपोत तरुणीवर अत्याचार करणाऱ्या नराधमाचा फोटो समोर, पोलिसांची 8 पथकं सक्रिय
पुण्यातील स्वारगेट डेपोत तरुणीवर अत्याचार करणाऱ्या नराधमाचा फोटो समोर, पोलिसांची 8 पथकं सक्रिय
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Pune Crime Swargate St depot | स्वारगेट बस स्टॅण्डमधील बलात्काराचं प्रकरण नक्की काय?ABP Majha Marathi News Headlines 05 PM TOP Headlines 05PM 26 February 2025Swargate Bus Crime News | स्वारगेटमधील बंद पडलेल्या बसेसमध्ये रात्री नेमकं घडतं तरी काय? शेकडो कंडोम पॅकेट्स, साड्या आढळले; ठाकरे गटाचं आंदोलनABP Majha Marathi News Headlines 4 PM TOP Headlines 4PM 26 February 2025

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Prashant Kishor : बिहारमध्ये अजूनही डाळ शिजत नसल्याने, प्रशांत किशोर जुन्या मार्गावर? उत्तरेतून दक्षिणेकडे मोर्चा वळवत कोणता संदेश दिला??
बिहारमध्ये अजूनही डाळ शिजत नसल्याने, प्रशांत किशोर जुन्या मार्गावर? उत्तरेतून दक्षिणेकडे मोर्चा वळवत कोणता संदेश दिला??
कर्नाटक प्रशासनाची महाराष्ट्रात तब्बल पाच दिवसानंतर बस सेवा पूर्ववत, कोल्हापुरातून बेळगावपर्यंत बस धावली
कर्नाटक प्रशासनाची महाराष्ट्रात तब्बल पाच दिवसानंतर बस सेवा पूर्ववत, कोल्हापुरातून बेळगावपर्यंत बस धावली
US Citizenship Rule : 43 कोटी द्या आणि अमेरिकेचे नागरिकत्व घ्या, ट्रम्प यांनी नवी योजना
43 कोटी द्या आणि अमेरिकेचे नागरिकत्व घ्या, ट्रम्प यांनी नवी योजना
Pune Crime: पुण्यातील स्वारगेट डेपोत तरुणीवर अत्याचार करणाऱ्या नराधमाचा फोटो समोर, पोलिसांची 8 पथकं सक्रिय
पुण्यातील स्वारगेट डेपोत तरुणीवर अत्याचार करणाऱ्या नराधमाचा फोटो समोर, पोलिसांची 8 पथकं सक्रिय
फिक्सरवर सिक्सर... तानाजी सावंत, अब्दुल सत्तारांसह 3 मंत्र्‍यांची नावे; अमोल मिटकरींचे OSD वरुन गंभीर आरोप
फिक्सरवर सिक्सर... तानाजी सावंत, अब्दुल सत्तारांसह 3 मंत्र्‍यांची नावे; अमोल मिटकरींचे OSD वरुन गंभीर आरोप
लेकीची अमेरिकेत मृत्यूशी झुंज अन् दमलेल्या बापाची व्हिसासाठी वणवण; मंत्र्यांच्या दरवाजे झिजवूनही पदरी निराशा
लेकीची अमेरिकेत मृत्यूशी झुंज अन् दमलेल्या बापाची व्हिसासाठी वणवण; मंत्र्यांच्या दरवाजे झिजवूनही पदरी निराशा
मी त्यांना भीक घालत नाही; संतोष देशमुख हत्याप्रकरणातील नियुक्तीनंतर उज्ज्वल निकमांची पहिली प्रतिक्रिया
मी त्यांना भीक घालत नाही; संतोष देशमुख हत्याप्रकरणातील नियुक्तीनंतर उज्ज्वल निकमांची पहिली प्रतिक्रिया
Pune Crime News : पुण्यातील स्वारगेट बस स्थानकात तरुणीवर अत्याचार, महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकरांनी सांगितला भयावह घटनाक्रम
पुण्यातील स्वारगेट बस स्थानकात तरुणीवर अत्याचार, महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकरांनी सांगितला भयावह घटनाक्रम
Embed widget