एक्स्प्लोर

लोकसभा निवडणूक 2024

UTTAR PRADESH (80)
43
INDIA
36
NDA
01
OTH
MAHARASHTRA (48)
30
INDIA
17
NDA
01
OTH
WEST BENGAL (42)
29
TMC
12
BJP
01
INC
BIHAR (40)
30
NDA
09
INDIA
01
OTH
TAMIL NADU (39)
39
DMK+
00
AIADMK+
00
BJP+
00
NTK
KARNATAKA (28)
19
NDA
09
INC
00
OTH
MADHYA PMADHYA PRADESH (29)RADESH (29(
29
BJP
00
INDIA
00
OTH
RAJASTHAN (25)
14
BJP
11
INDIA
00
OTH
DELHI (07)
07
NDA
00
INDIA
00
OTH
HARYANA (10)
05
INDIA
05
BJP
00
OTH
GUJARAT (26)
25
BJP
01
INDIA
00
OTH
(Source: ECI / CVoter)

Bus Accident : नांदेडहून नागपुरसाठी निघालेल्या एसटी बसला ट्रकची धडक; प्रसंगावधान राखल्याने थोडक्यात बचावले प्रवासी

Yavatmal Bus Accident : नांदेडवरून नागपूरला जाणाऱ्या एका एसटी बसचा भीषण अपघात झाला आहे. यवतमाळच्या उमरखेड घाटामध्ये हा अपघात झाला असून या अपघातात 40 ते 45 प्रवासी थोडक्यात बचावले आहेत.

Yavatmal Bus Accident : नांदेडहून नागपूरला (Nagpur) जाणाऱ्या एका एसटी बसचा भीषण अपघात (Bus Accident) झाला आहे. यवतमाळच्या उमरखेड घाटामध्ये हा अपघात झाला असून या अपघातात 40 ते 45 प्रवासी थोडक्यात बचावले आहेत. एसटी महामंडळाची बस (बस क्रमांक एमएच 20 बी एल 2607) नांदेडवरून (Nanded) नागपुरसाठी निघाली होती. दरम्यान, यवतमाळच्या (Yavatmal) उमरखेड घाटामध्ये बांधकामसाठी वापरण्यात येणाऱ्या सीमेंट मसाला भरलेला गाडीने मागून येत पुलावर धडक दिली. ही धडक इतकी जोरदार होती की या धडकेनंतर बस रस्त्याच्या कडेला असलेल्या डिव्हाडरला धडकुन पुढे अडकली. या बसमध्ये जवळपास 40 ते 45 प्रवाशी प्रवास करीत होते. मात्र, सुदैवाने यात कुठलीही जीवितहानी झाली नसून सर्व प्रवासी सुखरूप आहेत. सध्या सर्व प्रवाश्यांना बाहेर काडून जेसीबीच्या सहाय्याने बस बाहेर काढण्यात येत आहे. 

थोडक्यात बचावले प्रवासी 40-45 प्रवासी

एसटी महामंडळची बस आज 4 एप्रिलच्या सकाळच्या सुमारास नांदेडवरुन नागपूरला जाण्यासाठी निघाली होती. दरम्यान, ही बस दुपारी यवतमाळच्या उमरखेड घाटामध्ये आली असता, मागून येणाऱ्या एका सिमेंटच्या गाडीने एसटी बसला धडक दिली. या जोरदार धडकेनंतर बस अक्षरक्ष: रस्त्याच्या बाजूला जाऊन आदळली. सुदैवाने रस्त्याच्या कडेला असलेल्या डिव्हाडरमुळे ही बस पूलावरून खाली कोसळण्यापासून बाचावली. त्यामुळे मोठा अनर्थ टळला आहे.

या बसमध्ये 40-45 प्रवासी होते. अपघत झाल्यानंतर बस मधील सर्व प्रवासी त्यात अडकून होते. त्यानंतर बस चालकाने प्रसंगावधान राखात बसमधील सर्व प्रवाश्यांना बसच्या बाहेर काढले. यामुळे मोठा अपघात टळला आहे. या घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलिसांनी घटनास्थाळ गाठून पुढील कारवाई सुरू केली आहे.  

एसटी आणि खासगी बसचा भीषण अपघात, एक महिला जागीच ठार

असाच एक अपघात आज बुलढाणा जिल्ह्यातील चिखली-मेहकर मार्गावर एसटी बस आणि एका खाजगी बस यांच्यात झालाय. या बस मध्ये एकूण 44 प्रवासी होते. तर त्यातील 25 प्रवासी या अपघातात जखमी झाले असून एका महिलेचा यात जागीच मृत्यू झाल्याची माहिती पुढे आली आहे. तसेच यात सहा प्रवाश्यांची प्रकृती गंभीर असून सध्या जखमींना मेहकर येथील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी हलविण्यात आले आहे.

प्राथमिक माहितीनुसार, ओवरटेक करण्याच्या प्रयत्नात समोरील वाहनांचा अंदाज न आल्याने हा अपघात झाला असून खाजगी बसने एसटी बसला मागून धडक दिली. यात दोन्ही वाहनांचे नुकसान झाले आहे. अपघाताची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाली असून पुढील तपास सध्या पोलीस करत आहेत.

इतर महत्वाच्या बातम्या 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Lok Sabha Election Results 2024 : राज्यातील राखीव जागांवर काँग्रेसचाच बोलबाला; 9 पैकी 6 जागांवर विजय खेचून आणला!
राज्यातील राखीव जागांवर काँग्रेसचाच बोलबाला; 9 पैकी 6 जागांवर विजय खेचून आणला!
मोठी बातमी! मान्सूनचं महाराष्ट्रात आगमन, हवामान विभागानं दिली महत्वाची माहिती
मोठी बातमी! मान्सूनचं महाराष्ट्रात आगमन, हवामान विभागानं दिली महत्वाची माहिती
Kiran Mane Uddhav Thackeray : उद्धव ठाकरे यांचे किरण मानेंना दोन मिस्ड कॉल, फोन न उचलल्याने मेसेज, म्हणाले...
उद्धव ठाकरे यांचे किरण मानेंना दोन मिस्ड कॉल, फोन न उचलल्याने मेसेज, म्हणाले...
पंकजा मुंडेंच्या निसटत्या पराभवामुळे महायुतीचे सहा आमदार गॅसवर, विधानसभेला काय होणार? 
पंकजा मुंडेंच्या निसटत्या पराभवामुळे महायुतीचे सहा आमदार गॅसवर, विधानसभेला काय होणार? 
Advertisement
metaverse

व्हिडीओ

Vishal Patil To Meet Uddhav Thackeray : अपक्ष विशाल पाटील मातोश्रीवर जाऊन ठाकरेंची भेट घेणारSupriya Sule Pune Welcome : जेसीबीतून फुलांची उधळण; बारामती जिंकल्यावर ताईंचं पुण्यात जंगी स्वागतCity 60 Super Fast News : सिटी सिक्स्टी बातम्यांचा वेगवाग आढावा : 06 June: ABP MajhaNDA Cabinet Ministry : Eknath Shinde Ajit Pawar यांना केंद्रीय कॅबिनेटमध्ये मानाची खुर्ची?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Lok Sabha Election Results 2024 : राज्यातील राखीव जागांवर काँग्रेसचाच बोलबाला; 9 पैकी 6 जागांवर विजय खेचून आणला!
राज्यातील राखीव जागांवर काँग्रेसचाच बोलबाला; 9 पैकी 6 जागांवर विजय खेचून आणला!
मोठी बातमी! मान्सूनचं महाराष्ट्रात आगमन, हवामान विभागानं दिली महत्वाची माहिती
मोठी बातमी! मान्सूनचं महाराष्ट्रात आगमन, हवामान विभागानं दिली महत्वाची माहिती
Kiran Mane Uddhav Thackeray : उद्धव ठाकरे यांचे किरण मानेंना दोन मिस्ड कॉल, फोन न उचलल्याने मेसेज, म्हणाले...
उद्धव ठाकरे यांचे किरण मानेंना दोन मिस्ड कॉल, फोन न उचलल्याने मेसेज, म्हणाले...
पंकजा मुंडेंच्या निसटत्या पराभवामुळे महायुतीचे सहा आमदार गॅसवर, विधानसभेला काय होणार? 
पंकजा मुंडेंच्या निसटत्या पराभवामुळे महायुतीचे सहा आमदार गॅसवर, विधानसभेला काय होणार? 
Sangli Lok Sabha: अपक्ष विशाल पाटील, विश्वजीत कदम मुंबईकडे रवाना, मातोश्रीवर जाऊन ठाकरेंची भेट घेणार
अपक्ष विशाल पाटील, विश्वजीत कदम मुंबईकडे रवाना, मातोश्रीवर जाऊन ठाकरेंची भेट घेणार
Ajit Pawar Camp: लोकसभेच्या निकालानंतर अजितदादांना धोक्याची जाणीव, 15 दिवसांत मंत्रिमंडळ विस्तार करा, अन्यथा....
लोकसभेच्या निकालानंतर अजितदादांना धोक्याची जाणीव, 15 दिवसांत मंत्रिमंडळ विस्तार करा, अन्यथा....
Lok Sabha Election Results 2024 : तिसऱ्या टर्मला आघाडी सरकारची वेळ; मोदींनी एनडीएमधील पक्षांसोबत डील करण्यासाठी जबाबदारी दिली तरी कोणाला?
तिसऱ्या टर्मला आघाडी सरकारची वेळ; मोदींनी एनडीएमधील पक्षांसोबत डील करण्यासाठी जबाबदारी दिली तरी कोणाला?
Devendra Fadnavis : अमित शाह यांचा देवेंद्र फडणवीस यांना फोन, उपमुख्यमंत्रिपद सोडण्याच्या विनंतीवर चर्चा!
मोठी बातमी : अमित शाह यांचा देवेंद्र फडणवीस यांना फोन, उपमुख्यमंत्रिपद सोडण्याच्या विनंतीवर चर्चा!
Embed widget