एक्स्प्लोर

Thane Crime: मध्यरात्री पत्नी अन् मुलीला संपवत नवऱ्यानेही उचलले टोकाचे पाऊल; उल्हासनगरमध्ये अख्ख कुटुंब संपलं

Thane Crime: प्रकरणी आता उल्हासनगर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पोलीस पुढील तपास करत आहेत .

Thane crime: ठाण्याचा उल्हासनगर भागातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे .आर्थिक विवंचनेतून आधी पत्नी आणि अल्पवयीन मुलीची हत्या करत पतीने आत्महत्या केल्याचा प्रकार समोर आल्याने उल्हासनगर कॅम्प नं 1 मध्ये मोठी खळबळ उडाली आहे . पवन पहुजा असे आत्महत्या केलेल्या पतीचे नाव आहे .आर्थिक विवंचनेमुळे त्याने आधी पत्नी नेहा आणि मुलगी रोशनी हिला संपवले .नंतर स्वतः आत्महत्या केली . आत्महत्या करण्यापूर्वी मोबाईलमध्ये आत्महत्येचं कारण सांगणारा व्हिडिओ करत त्याने टोकाचे पाऊल उचलले आहे . एका रात्रीत सगळं कुटुंब संपल्याने परिसरात गोंधळाचे वातावरण होते.

नक्की घडले काय?

गुरुवारी मध्यरात्री घडलेल्या या घटनेनंतर घटनास्थळी उल्हासनगर पोलीस तातडीने दाखल झाले होते .पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा करत तिघांचेही मृतदेह शबविच्छेदनासाठी उल्हासनगरच्या शासकीय रुग्णालयात हलविले . पंचनाम्यानंतर तपासात पोलिसांना मोबाईल मध्ये पतीने रेकॉर्ड केलेला व्हिडिओ सापडला .यात वाढलेल्या आर्थिक ताणामुळे पत्नी व मुलीची हत्या करून त्याने आत्महत्या करत असल्याचे कारण सांगितले आहे . पवन हा सोनार गल्ली परिसरात एका दुकानात कामाला होता .गुरुवारी मध्यरात्री त्याने मुलगी व पत्नी यांची हत्या करून स्वतः आत्महत्या केली .याप्रकरणी आता उल्हासनगर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पोलीस पुढील तपास करत आहेत . (Thane Crime)

उबेर चालकाकडून अल्पवयीन मुलीचा विनयभंग

उबेर चालकाकडून अल्पवयीन मुलीचे अपहरण करुन विनयभंग केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. पवई येथे राहणारी 14 वर्षीय मुलीने मंगळवारी दुपारी 4.30 दरम्यान दादर प्रभादेवी येथून घरी जाण्यासाठी उबेर अॅपवरुन कार बुक केली होती. उबेर चालकाने मुलीने दिलेल्या पवई येथील घराच्या दिशेने कार न घेऊन जाता इस्टन एक्सप्रेसकडे कार निर्जनस्थळी नेल्याचा आरोप मुलीने तक्रारीत केला आहे. तसेच उबेर चालकाकडून मुलीसोबत गैरवर्तन करत तिची छेड काढल्याचा आरोप तक्रारीत मुलीने केला आहे. 

हेही वाचा:

धावत्या दुचाकीवर वीज कोसळली, नांदेडमध्ये शिक्षकाचा जागीच मृत्यू; पोलिसांची घटनास्थळी धाव

 

महत्त्वाच्या बातम्या

लग्नात 12 लाख रुपयांसह 11 तोळं सोनं दिलं, तरीही पतीच्या नोकरीसाठी पाच लाखांचा तगादा, विवाहितेनं उचललं टोकाचं पाऊल, धक्कादायक घटनेनं बीड हादरलं
लग्नात 12 लाख रुपयांसह 11 तोळं सोनं दिलं, तरीही पतीच्या नोकरीसाठी पाच लाखांचा तगादा, विवाहितेनं उचललं टोकाचं पाऊल, धक्कादायक घटनेनं बीड हादरलं
Beed : सीझरनंतर महिला डॉक्टरांनी पोटातच सोडले हातमोजे अन् कागद; बाळाला जन्म देताच आईची मृत्यूशी झुंज
सीझरनंतर महिला डॉक्टरांनी पोटातच सोडले हातमोजे अन् कागद; बाळाला जन्म देताच आईची मृत्यूशी झुंज
Twisha Sharma Death Case: ट्विशा शर्मा मृत्यूचं गूढ उकललं! सीबीआय चार्जशीटमधून सत्य समोर, वहिनीला केलेला शेवट मेसेज अन् काही मिनिटात...
ट्विशा शर्मा मृत्यूचं गूढ उकललं! सीबीआय चार्जशीटमधून सत्य समोर, वहिनीला केलेला शेवट मेसेज अन् काही मिनिटात...
Buldhana Crime News: वरिष्ठांचा दबाव अन् कामाचा ताण असह्य झाला, झेंडावंदन होताच डॉक्टर घरच्या शेतात गेले अन् आयुष्यच संपवलं, बुलढाण्यातली खळबळजनक घटना
वरिष्ठांचा दबाव अन् कामाचा ताण असह्य झाला, झेंडावंदन होताच डॉक्टर घरच्या शेतात गेले अन् आयुष्यच संपवलं, बुलढाण्यातली खळबळजनक घटना

व्हिडीओ

Nashik Crime : लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या प्रेयसीकडून हत्या Special Report
Vinod Tawde UP incharge : विनोद तावडेंची कामगिरी, उत्तर प्रदेशची जबाबदारी Special Report
Maharashtra Weather Rain Updates: पावसाचं पॅटर्न बदललं? जुलैमध्ये धो धो कोसळला, ऑगस्टमध्ये गायब; पुढे काय, हवामान विभागाची A टू Z माहिती
Laxman Hake PC : ओबीसींनी ज्यांना मतदान केलं त्या सत्ताधाऱ्यांनी तुम्हाला निर्वस्त्र केलंय
Devendra Fadnavis On Tukaram Mundhe FDA: तुकाराम मुंढेंच्या धडक कारवाईवर फडणवीस पहिल्यांदाच बोलले

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mumbai : मुंबईत रिक्षा चालवणार, पैसे कमावणार... पण मराठी बोलणार नाही; उत्तर भारतीय रिक्षा चालकाचा माज, प्रताप सरनाईकांना थेट चॅलेंज
मुंबईत रिक्षा चालवणार, पैसे कमावणार... पण मराठी बोलणार नाही; उत्तर भारतीय रिक्षा चालकाचा माज, प्रताप सरनाईकांना थेट चॅलेंज
Dhruv Jurel Catch Controversy : OUT की OUT Not? ध्रुव जुरेलच्या 'त्या' वादग्रस्त कॅचनंतर राडा! श्रीलंकेच्या खेळाडूंचा पारा चढला; नेमकं काय घडलं? Video
ध्रुव जुरेलच्या 'त्या' वादग्रस्त कॅचनंतर राडा! श्रीलंकेच्या खेळाडूंचा पारा चढला; नेमकं काय घडलं? Video
Home Loan : 20 वर्षांचं गृहकर्ज 12 वर्षात कसं फेडायचं? 5 सोपे, प्रभावी उपाय आणि लाखो रुपये वाचवा,जाणून घ्या
20 वर्षांचं गृहकर्ज 12 वर्षात कसं फेडायचं? 5 सोपे,प्रभावी उपाय आणि लाखो रुपये वाचवा,जाणून घ्या
Satyendar Jain Arrested: आम आदमी पार्टीचे नेते सत्येंद्र जैन यांना एसीबीकडून अटक, मोदी सरकारचा अंत निश्चित, केजरीवालांचा आरोप, भाजपकडूनही पलटवार
मोठी बातमी, आम आदमी पार्टीचे नेते सत्येंद्र जैन यांना एसीबीकडून अटक
Beed : सीझरनंतर महिला डॉक्टरांनी पोटातच सोडले हातमोजे अन् कागद; बाळाला जन्म देताच आईची मृत्यूशी झुंज
सीझरनंतर महिला डॉक्टरांनी पोटातच सोडले हातमोजे अन् कागद; बाळाला जन्म देताच आईची मृत्यूशी झुंज
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 ऑगस्ट 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 ऑगस्ट 2026 | मंगळवार
El Nino : अल निनो मजबूत! भारतात दुष्काळाचा धोका 70% पर्यंत वाढला; पिकांचं नुकसान अन् महागाईचा भडका उडण्याची भीती, सर्वसामान्यांच्या ताटावर होणार परिणाम?
अल निनो मजबूत! भारतात दुष्काळाचा धोका 70% पर्यंत वाढला; पिकांचं नुकसान अन् महागाईचा भडका उडण्याची भीती, सर्वसामान्यांच्या ताटावर होणार परिणाम?
Abhijeet Dipke: चिमुकल्या विद्यार्थ्यांना वर्गात झाडू मारताना पाहून अभिजीत दिपके संतापले, शिक्षकांना सुनावलं, म्हणाला....
चिमुकल्या विद्यार्थ्यांना वर्गात झाडू मारताना पाहून अभिजीत दिपके संतापले, शिक्षकांना सुनावलं, म्हणाला....
Embed widget