एक्स्प्लोर

Shraddha Murder Case : रागाच्या भरात आफताबने श्रद्धाची हत्या केली, मृतदेहाची विल्हेवाट लावण्याच्या प्लानसाठी घालवली अख्खी रात्र 

Shraddha Murder Case : मे महिन्यात दक्षिण दिल्लीतील छतरपूर पहारी भागात भाड्याने फ्लॅट घेतल्यानंतर अवघ्या तीन दिवसांतच आफताबने श्रद्धाची हत्या केल्याचे पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितले.

Shraddha Murder Case : दिल्लीतील श्रद्धा हत्याकांडाने संपूर्ण देशात खळबळ उडाली आहे. याप्रकरणी रोज नवनवीन खुलासे होत आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दोघांमध्ये वाद झाल्यानंतर आफताबने रागाच्या भरात श्रद्धाची हत्या केली आणि नंतर मृतदेहाची विल्हेवाट लावण्याचा कट रचला. आफताब अमीन पूनावाला याने पोलिसांना सांगितले की, श्रद्धाचा मृतदेह पहिल्या मजल्यावरील फ्लॅटमधून काढणे धोक्याचे होते. त्यामुले त्याने मृतदेहाचे तुकडे करून वेगवेगळ्या ठिकाणी फेकण्याचा निर्णय घेतला. 

गेल्या मे महिन्यात दक्षिण दिल्लीतील छतरपूर पहारी भागात भाड्याने फ्लॅट घेतल्यानंतर अवघ्या तीन दिवसांतच दोघांमध्ये वाद झाला. वादानंतर आफताबने ही हत्या केल्याचे पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दोघांमधील वादाचे रुपांतर हाणामारीत झाले. रागाच्या भरात त्याने श्रद्धाला बेडवर फेकले आणि छातीवर बसून तिचा गळा दाबून खून केला. श्रद्धाचे दुसऱ्या व्यक्तीसोबत अफेअर असल्याचा संशय आरोपींला होता. 

हत्येनंतर बनवला प्लान
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने हत्येनंतर आफताबने मृतदेहाची विल्हेवाट लावण्याची योजना आखली. मृतदेहाचे मध्यरात्रीनंतर तुकडे करणे, श्रद्धाचे सोशल मीडिया खाते सक्रिय ठेवणे या सर्व गोष्टींचा त्याने प्लान केला. हत्येनंतर0 मृतदेहाची विल्हेवाट कशी लावायची याच्या नियोजनात त्याने रात्रभर घालवली. डेक्सटरसह त्याने टीव्ही शोमध्ये पाहिलेले सर्व काही त्याला आठवते आणि त्यानुसार प्लान केला.  
 
हत्येनंतर 19 मे रोजी सकाळी 10 वाजता आफताब जवळच्या बाजारपेठेतून श्रद्धाच्या मृतदेहाचे तुकडे करण्यासाठी हॅकसॉ आणि तीन मेटल कटिंग ब्लेडची खरेदी केली. त्याने काळ्या प्लास्टिकच्या कचऱ्याच्या पिशव्या देखील विकत घेतल्या. त्यानंतर त्याने शरीराचे अवयव कसे जतन केले जातात हे शोधून काढले. आफताबने दुकानातून 19,000 रुपयांना रेफ्रिजरेटर खरेदी केले.  

आवाज येऊ नये म्हणून पाण्याचा नळ चालू ठेवत असे

एका पोलिस अधिकाऱ्याने सांगितले की, नाल्यात रक्त वाहून जावे आणि शरीर कापताना आवाज शेजाऱ्यांपर्यंत जाणार नाही यासठी तो घरातील पाण्याचे नळ चालू ठेवत असे.  21 मे रोजी पहाटे 2 वाजण्याच्या सुमारास त्याने शरीराचे काही तुकडे  बॅगमध्ये भरले आणि  सुमारे एक किलोमीटर फिरून त्याने छतरपूर टेकडीच्या स्मशानभूमीजवळील जंगलात मृतदेह फेकून दिला. मृतदेहासोबतची कचऱ्याची पिशवी त्याने फेकली नाही. त्याऐवजी, त्याने आपल्या फ्लॅटवर परत येताना बॅग डस्टबिनमध्ये फेकून दिली. 

महत्वाच्या बातम्या

श्रद्धाच्या मृतदेहाचे तुकडे फेकण्यासाठी बाहेर आला अन् कॅमेऱ्यात कैद झाला 

महत्त्वाच्या बातम्या

Pune Crime News: लिफ्टनं 18 व्या मजल्यावर गेले, चपला काढल्या, विवाहितेने लेकासह आयुष्य संपवलं, सीसीटीव्ही फूटेजनं झाला उलगडा, पिंपरी-चिंचवडमध्ये नेमकं काय घडलं?
लिफ्टनं 18 व्या मजल्यावर गेले, चपला काढल्या, विवाहितेने लेकासह आयुष्य संपवलं, सीसीटीव्ही फूटेजनं झाला उलगडा, पिंपरी-चिंचवडमध्ये नेमकं काय घडलं?
Walmik Karad Beed : महिलेच्या घरात घुसून जीवे मारण्याची धमकी, अल्पवयीन मुलीचा विनयभंग अन् इतर 14 कलमं; जुनं कांड बाहेर आलं अन्...., वाल्मिक कराडच्या मुलाचे पाय खोलात
महिलेच्या घरात घुसून जीवे मारण्याची धमकी, अल्पवयीन मुलीचा विनयभंग अन् इतर 14 कलमं; जुनं कांड बाहेर आलं अन्...., वाल्मिक कराडच्या मुलाचे पाय खोलात
Chhatrapati Sambhajinagar FDA Raid : तुकाराम मुंढेंच्या FDAकडून कारवाईचा धडाका सुरूच; छत्रपती संभाजीनगरमध्ये मसाला उत्पादक कंपनीवर पुन्हा मोठी कारवाई; परवानाही तात्काळ निलंबित
तुकाराम मुंढेंच्या FDAकडून कारवाईचा धडाका सुरूच; छत्रपती संभाजीनगरमध्ये मसाला उत्पादक कंपनीवर पुन्हा मोठी कारवाई; परवानाही तात्काळ निलंबित
Gadchiroli Crime News: पैशांच्या वादानं संतापाचं टोक गाठलं, मुलाने जन्मदात्या पित्याला संपवलं; जेवणाच्या ताटावरच रक्तरंजित थरार, गडचिरोलीचं कुरखेडा हादरलं!
पैशांच्या वादानं संतापाचं टोक गाठलं, मुलाने जन्मदात्या पित्याला संपवलं; जेवणाच्या ताटावरच रक्तरंजित थरार, गडचिरोलीचं कुरखेडा हादरलं!

व्हिडीओ

Gokul Satej Patil vs Hasan Mushrif : 'गोकुळ'चा वाद हायकोर्टाच्या पायरीवर Special Report
Pune MLC Election Result : पुणे पदवीधर निवडणुकीत कुणाचा दगा, कुणाकडून फटका? Special Report
Delhi Mock Parliament : ज्ञानेश कुमारांविरोधात जाहीर महाभियोग चालणार Special Report
Ravindra Dhangekar On Shivsena : बन टार्गेटवर, दोन्ही शिवसेनेवर रवींद्र धंगेकरांची मोठी प्रतिक्रिया
Uddhav Thackeray Speech Mumbai : 'हास्यरेषा' पुस्तक प्रकाशन सोहळ्यात उद्धव ठाकरेंची फटकेबाजी

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Pimpri-Chinchwad Fire News: पिंपरी-चिंचवडमधील भीषण आगीत शिरली; 70 जणांना जीवदान देणाऱ्या 'आर्याच्या शौर्याची' मुख्यमंत्र्यांकडून दखल; नेमकं काय म्हणाले देवेंद्र फडणवीस?
पिंपरी-चिंचवडमधील भीषण आगीत शिरली; 70 जणांना जीवदान देणाऱ्या 'आर्याच्या शौर्याची' मुख्यमंत्र्यांकडून दखल; नेमकं काय म्हणाले देवेंद्र फडणवीस?
Pune Crime News: लिफ्टनं 18 व्या मजल्यावर गेले, चपला काढल्या, विवाहितेने लेकासह आयुष्य संपवलं, सीसीटीव्ही फूटेजनं झाला उलगडा, पिंपरी-चिंचवडमध्ये नेमकं काय घडलं?
लिफ्टनं 18 व्या मजल्यावर गेले, चपला काढल्या, विवाहितेने लेकासह आयुष्य संपवलं, सीसीटीव्ही फूटेजनं झाला उलगडा, पिंपरी-चिंचवडमध्ये नेमकं काय घडलं?
Walmik Karad Beed : महिलेच्या घरात घुसून जीवे मारण्याची धमकी, अल्पवयीन मुलीचा विनयभंग अन् इतर 14 कलमं; जुनं कांड बाहेर आलं अन्...., वाल्मिक कराडच्या मुलाचे पाय खोलात
महिलेच्या घरात घुसून जीवे मारण्याची धमकी, अल्पवयीन मुलीचा विनयभंग अन् इतर 14 कलमं; जुनं कांड बाहेर आलं अन्...., वाल्मिक कराडच्या मुलाचे पाय खोलात
'महाराष्ट्र एपस्टिन फाईल्स' चित्रपटातील गूढ उकललं, अशोक खरातच्या भूमिकेतील अभिनेत्याचा चेहरा समोर आला, ओळखलं का कोण?
'महाराष्ट्र एपस्टिन फाईल्स' चित्रपटातील गूढ उकललं, अशोक खरातच्या भूमिकेतील अभिनेत्याचा चेहरा समोर आला, ओळखलं का कोण?
Chhatrapati Sambhajinagar FDA Raid : तुकाराम मुंढेंच्या FDAकडून कारवाईचा धडाका सुरूच; छत्रपती संभाजीनगरमध्ये मसाला उत्पादक कंपनीवर पुन्हा मोठी कारवाई; परवानाही तात्काळ निलंबित
तुकाराम मुंढेंच्या FDAकडून कारवाईचा धडाका सुरूच; छत्रपती संभाजीनगरमध्ये मसाला उत्पादक कंपनीवर पुन्हा मोठी कारवाई; परवानाही तात्काळ निलंबित
Harshada Deshmukh : पुणे पदवीधरमध्ये विजय मिळवत आमदार होताच हर्षदा देशमुख जाधव साताऱ्यात पोहोचल्या, पुढील वाटचालीबाबत म्हणाल्या..
पुणे पदवीधरची निवडणूक जनतेनं हातात घेतलेली, पवारसाहेबांच्या आशीर्वादनं महाराष्ट्राला पहिली महिला पदवीधर आमदार मिळाली : हर्षदा देशमुख जाधव
SPPU Exam Postponed : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या 31 ऑक्टोबरच्या सर्व परीक्षा रद्द, राष्ट्रपतींचा दौरा अन् कुंभमेळा ध्वजारोहण सोहळ्यामुळे मोठा निर्णय
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या 31 ऑक्टोबरच्या सर्व परीक्षा रद्द, राष्ट्रपतींचा दौरा अन् कुंभमेळा ध्वजारोहण सोहळ्यामुळे मोठा निर्णय
Pimpri Chinchwad : लंडनमध्ये MBA साठी गेली, पण गुप्तपणे भारतात परतली, पिंपरीतील अलिशान फ्लॅटमध्ये 34 वर्षीय मुग्धाचा मृतदेह कुजला, झोमॅटो-ब्लिंकिटमुळे शोध
लंडनमध्ये MBA साठी गेली, पण गुप्तपणे भारतात परतली, पिंपरीतील अलिशान फ्लॅटमध्ये 34 वर्षीय मुग्धाचा मृतदेह कुजला, झोमॅटो-ब्लिंकिटमुळे शोध
Embed widget