एक्स्प्लोर

ऑनलाईन कर्ज घेत असाल तर सावधान!, ॲानलाईन फसवणुकीचा नवा फंडा, तुम्हाला जाळ्यात ओढू शकतात

Pune Crime News : पैसे नाहीत? ऑनलाईन कर्ज घेताय? मोबाईल ॲपवर कर्ज देणारे सतत मागे लागले आहेत? पैसे हवेत, मात्र कुठली तरी वस्तू तारण ठेवल्याशिवाय कर्ज मिळत नाही ना?

Pune Latest News : पैसे नाहीत? ऑनलाईन कर्ज घेताय? मोबाईल ॲपवर कर्ज देणारे सतत मागे लागले आहेत? पैसे हवेत, मात्र कुठली तरी वस्तू तारण ठेवल्याशिवाय कर्ज मिळत नाही ना? जर ऑनलाईन कर्ज घेत असाल तर सावधान! ऑनलाइन कर्ज घेत आहे मग ही बातमी एकदा बघाच..

तुम्ही जर मोबाईल वरून ऑनलाईन कर्ज घेत असाल तर तुमच्या फोनची गॅलरी आणि कॉन्टॅक्ट लिस्ट ही आता तारण ठेवायला लागते आहे. हा आहे ऑनलाइन कर्जाचा नवीन ब्लॅकमेलिंग फंडा! दुसऱ्या बाजूला जर तुम्ही पैसे वेळेत नाही दिले तर हेच तारण ठेवलेल्या गोष्टीचा गैरवापर करणं हा सायबर चोरट्यांचा हाताचा मळ झाला आहे. कारण तुम्ही कारण ठेवलेली फोटो गॅलरी हेच सायबर चोरटे गैरवापर करतात. तुमचेच फोटो मॉर्फ करून तुमच्याच कॉन्टॅक्ट लिस्ट मधल्या सर्व लोकांना ते पाठवले जातात आणि मग सुरू होतं ब्लॅकमेलिंग. काय आहे हा सायबर चोरट्यांचा नवीन पॅटर्न, पाहुयात या स्पेशल रिपोर्ट मधून..

मोबाईल वर तातडीने कर्ज उपलब्ध असल्याचे अनेक मेसेज तुमच्या मोबाईल मध्ये येतच असतील. कोरोना काळानंतर तर नोकऱ्या गेल्यानंतर तातडीने पैसे उपलब्ध व्हावेत यासाठी अगदी दोन ते पाच हजार रूपयांची कर्ज मोबाईल वर ॲप च्या माध्यमातून उपलब्ध करून दिली जातात. त्यासाठीच्या ॲपवर तुमच्या गॅलरीचा, कॅानटॅक्टचा ॲक्सेस मागितला जातो तो तुम्ही दिलात, कर्ज घेतलं आणि पैसे परतफेड करताना उशीर झाला किंवा अगदी पैसे परत फेडले तरी जास्त पैसे उकळण्यासाठी तुमच्या गॅलरीतले आप्तेष्टांचे फोटो मॅार्फ करून ते कॅानटॅक्ट लिस्ट मध्यल्या संबंधित किंवा परिचितांना घाणेरडा मजकुर लिहून पाठवले जातात.  शेवटी हे थांबवण्यासाठी पुन्हा पैश्यांची मागणी केली जाते.  यापध्दतीने शेकडोंची फसवणूक रोज होतेय.  

लवकरात लवकर पैसे मिळावे यासाठी सामान्य नागरिक मिळेल त्या मार्गाने पैसे मिळवायच्या प्रयत्नात असतात आणि याचाच गैरफायदा हे ऑनलाईन लोन देणारे सध्या घेताना दिसत आहेत. तातडीने कर्ज उपलब्ध करून द्यायचे आणि त्याच व्यक्तीला काही दिवसांच्या आत ब्लॅकमेलिंग करायचे असे उद्योग सध्या पुण्यासारख्या शहरात सर्रास सुरू आहेत. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर नागरिक पोलिसांकडे धाव घेत आहेत मात्र त्यांच्या हाठी लागते ती म्हणजे घोर निराशा. 

पुणे पोलिसांच्या सायबर शाखेकडे गेल्या सात महिन्यांपासून 15000 फसवणुकीचे गुन्हे दाखल आहेत. मात्र तपास अजूनही अधांतरीच दिसत आहे. केवळ तपास सुरू आहे.   गेल्या काही दिवसांपासून ॲानलाईन फसवणुकीचे अर्थात फिशींग  अनेक नवीन प्रकार या सायबर चोरट्यांनी आजमावले आहेत आणि याला नाहक बळी पडतोय तो म्हणजे सामान्य नागरिक. तुमच्या मोबाईल फोन ची गॅलरी तारण ठेऊन कर्ज देणे हा तोच प्रकार आहे. पोलिसांपेक्षा ॲानलाईन फसवणूक करणारे जास्त वेगवान झाले आहेत असं म्हणायला हरकत नाही. या फसवणुकीत आपण फसणार नाही ना ही काळजी आता तुम्हालाच घ्यावी लागणार आहे त्यामुळे सावधान रहा आणि सतर्क रहा..

महत्त्वाच्या बातम्या

Mumbai Crime News: विक्रोळीतील ज्या घरात वडील-मुलाचा दुर्दैवी अंत झाला, आता 'सील' केलेल्या त्याच घराला लागली भीषण आग; सिलिंडरचाही स्फोट, नेमकं काय घडलं?
विक्रोळीतील ज्या घरात वडील-मुलाचा दुर्दैवी अंत झाला, आता 'सील' केलेल्या त्याच घराला लागली भीषण आग; सिलिंडरचाही स्फोट, नेमकं काय घडलं?
कौटुंबिक वाद विकोपाला, सख्या चुलतभावानेच संपवलं भावाला, धक्कादायक घटनेनं अकोला हादरलं
कौटुंबिक वाद विकोपाला, सख्या चुलतभावानेच संपवलं भावाला, धक्कादायक घटनेनं अकोला हादरलं
नालासोपाऱ्यात कोयत्याने पिता-पुत्रावर जीवघेणा हल्ला; मुलाची प्रृकती गंभीर, वडिलही थोडक्यात बचावले रुग्णालयात उपचार
नालासोपाऱ्यात कोयत्याने पिता-पुत्रावर जीवघेणा हल्ला; मुलाची प्रृकती गंभीर, वडिलही थोडक्यात बचावले रुग्णालयात उपचार
धक्कादायक! अहिल्यानगरमध्ये महापालिकेतील कंत्राटी कर्मचाऱ्यावर हल्ला, उपचारादरम्यान मृत्यू; चौघांना अटक
धक्कादायक! अहिल्यानगरमध्ये महापालिकेतील कंत्राटी कर्मचाऱ्यावर हल्ला, उपचारादरम्यान मृत्यू; चौघांना अटक

व्हिडीओ

Bajrang Sonawane On PM Modi Meet : पंतप्रधान मोदींची भेट कशासाठी? खासदार बजरंग सोनवणेंचा खुलासा
Shivsena: ठाकरेंच्या फुटलेल्या 6 खासदारांच्या विलिनीकरणाला स्थगिती मिळणार?; आज सुप्रीम कोर्टात सुनावणी
Raj Thackeray Special Report : मुंबई-गोवा महामार्गावरुन राज ठाकरेंचे सरकारला खडेसवाल : ABP Majha
Maharashtra Rain : महाराष्ट्रात पाऊस लय भारी... गाठली सरासरी Special Report
Sharad Pawar MP Will Meet Pm Modi : भेटीगाठींचा सिलसिला, पवारांचा काय फैसला? Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
आओ भाई, डरो मत, माहितीय तुम्ही 56 इंचवाले आहात, संसदेत एकदा येऊन तरी बघा, राहुल गांधी तुम्हाला काही करणार नाहीत, फक्त थोडी धुलाई करतील; संजय राऊतांचा पीएम मोदी- अमित शाहांवर हल्लाबोल
आओ भाई, डरो मत, माहितीय तुम्ही 56 इंचवाले आहात, संसदेत एकदा येऊन तरी बघा, राहुल गांधी तुम्हाला काही करणार नाहीत, फक्त थोडी धुलाई करतील; संजय राऊतांचा पीएम मोदी- अमित शाहांवर हल्लाबोल
अवघ्या दोन आठवड्यापूर्वीं शरद पवार भेटल्यानंतर आता सुप्रिया सुळे राष्ट्रवादीच्या खासदारांसह पीएम मोदींच्या भेटीला; अर्ध्या तासाच्या बैठकीत काय घडलं? इनसाईड स्टोरी समोर
अवघ्या दोन आठवड्यापूर्वीं शरद पवार भेटल्यानंतर आता सुप्रिया सुळे राष्ट्रवादीच्या खासदारांसह पीएम मोदींच्या भेटीला; अर्ध्या तासाच्या बैठकीत काय घडलं? इनसाईड स्टोरी समोर
Z+ सुरक्षा असतानाही ममता बॅनर्जींच्या कारवर चिखल आणि गाळ फासला, काहींनी तर चपला आणि दगडही फेकले; दीदी म्हणाल्या, 'तर माझं डोकं फुटलं असतं..'
Z+ सुरक्षा असतानाही ममता बॅनर्जींच्या कारवर चिखल आणि गाळ फासला, काहींनी तर चपला आणि दगडही फेकले; दीदी म्हणाल्या, 'तर माझं डोकं फुटलं असतं..'
Raigad Accident News: चालकांचे नियंत्रण सुटले अन् रायगडमध्ये दोन एसटीचा भीषण अपघात, एक झाडावर आदळली, दुसरी रस्त्याच्या कडेला घसरली, PHOTO
चालकांचे नियंत्रण सुटले अन् रायगडमध्ये दोन एसटीचा भीषण अपघात, एक झाडावर आदळली, दुसरी रस्त्याच्या कडेला घसरली, PHOTO
Jharkhand Student Protest: झारखंडमध्ये आज काय होणार? आंदोलक विद्यार्थी विधानसभेवर धडकणार, पोलिसांकडून दिल्ली पोलिसांची 'काॅपी' करत अभूतपूर्व सहा-स्तरीय बॅरिकेड्सची घेराबंदी
झारखंडमध्ये आज काय होणार? आंदोलक विद्यार्थी विधानसभेवर धडकणार, पोलिसांकडून दिल्ली पोलिसांची 'काॅपी' करत अभूतपूर्व सहा-स्तरीय बॅरिकेड्सची घेराबंदी
अमित शाह आज तरी संसदेत येणार का? चार विधेयके सादर केली जाणार; तिकडं राहुल गांधींचा केंद्रीय गृहमंत्र्यांना थेट टॅग करत गर्भित इशारा, म्हणाले, 'तुम्ही एक शब्द बोलला नाही, त्यामुळे असं समजू नका की..'
अमित शाह आज तरी संसदेत येणार का? चार विधेयके सादर केली जाणार; तिकडं राहुल गांधींचा केंद्रीय गृहमंत्र्यांना थेट टॅग करत गर्भित इशारा, म्हणाले, 'तुम्ही एक शब्द बोलला नाही, त्यामुळे असं समजू नका की..'
Maratha Reservation Hearing: मराठा आरक्षणाच्या सुनावणीला फटका बसणार? न्यायमूर्ती रवींद्र घुगे यांची कोलकाता हायकोर्टाच्या मुख्य न्यायमूर्तीपदासाठी शिफारस
मराठा आरक्षणाच्या सुनावणीला फटका बसणार? न्यायमूर्ती रवींद्र घुगे यांची कोलकाता हायकोर्टाच्या मुख्य न्यायमूर्तीपदासाठी शिफारस
शुभमन, अभिषेक, अर्शदीप राहिले मागे; SRH चा खेळाडू ठरला सर्वात महागडा; लिलावात सर्वाधिक पैशांची लागली बोली!
शुभमन, अभिषेक, अर्शदीप राहिले मागे; SRH चा खेळाडू ठरला सर्वात महागडा; लिलावात सर्वाधिक पैशांची लागली बोली!
Embed widget