एक्स्प्लोर

Pune Crime News : मैत्रिणीचे कपडे बदलतानाचे व्हिडीओ बॉयफ्रेंडल पाठवले; COEP कॉलेज होस्टेलमधील प्रकार

पुण्यातील सीओईपीच्या वसतिगृहातील एका (Pune Crime News) विद्यार्थिनीने आपल्या रूमपार्टनरचे कपडे बदलतानाचे व्हिडिओ बनवून बॉयफ्रेंडला पाठवल्याचा (Boyfriend) प्रकार समोर आला आहे.

पुणे : पुण्यातील सीओईपीच्या वसतिगृहातील एका (Pune Crime News) विद्यार्थिनीने आपल्या रूमपार्टनरचे कपडे बदलतानाचे व्हिडिओ बनवून बॉयफ्रेंडला पाठवल्याचा (Boyfriend) प्रकार समोर आला आहे. हे व्हिडिओ नुकतेच समोर आले आहेत. संतप्त विद्यार्थ्यांनी कॉलेज व्यवस्थापनाकडे तक्रार केली.  या तक्रारीनंतरही व्यवस्थापनाने कोणतीही कारवाई न केल्याने या विद्यार्थ्यांना मदतीसाठी सोशल मीडियाचा आधार घ्यावा लागला. सगळा प्रकार समोर आल्यानंतर या प्रकरणी 2 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

आर्या गिरीश काळे आणि  विनीत सुराणा या दोन जणांवर शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  मिळालेल्या माहितीनुसार, आर्या आणि विनीत हे दोघे ही एकमेकांच्या ओळखीचे आहेत. आर्या हिने हॉस्टेलमधील विद्यार्थिनींचे चे चोरून व्हिडिओ फोटो काढून तिचा मित्र विनीत सुराणा याला पाठवले. या प्रकरणी आर्या आणि विनीत सुराणा या दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नेमके हे कृत्य त्यांनी का केले याचा तपास पोलीस करत आहेत.

पुणे अभियांत्रिकी महाविद्यालयात विद्यार्थिनींनी कपडे बदलतानाचा व्हिडिओ व्हायरल केल्याप्रकरणी शिवाजीनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शिवाजीनगरयेथील या शासकीय महाविद्यालयात एवढी मोठी घटना घडल्यानंतरही प्रशासन गप्प राहिल्याने प्रश्न चिन्ह उपस्थित झाले आहेत. आरोपी मुलीला वाचवण्याचा प्रयत्न करणारी कॉलेज व्यवस्थापनाची व्यक्ती कोण आहे, याची चौकशी करून त्याच्यावरही पोलिसांत गुन्हा दाखल करण्याची मागणी होत आहे.  मात्र, आम्ही चौकशी सुरू केल्याचे व्यवस्थापनाकडून स्पष्ट केले जात आहे.

त्यांना कॉलेजमधून तात्पुरते निलंबित करण्यात आले आहे. विद्यार्थ्यांची तक्रार येताच आम्ही चौकशी आणि इतर कारवाई करण्यास सुरुवात केली. काही दिवसांपासून वसतिगृहातील एक विद्यार्थिनी आपल्या तीन रूममेटचे कपडे बदलताना व्हिडिओ बनवत होती. ही विद्यार्थिनी व्हिडिओ बनवून थेट आपल्या बॉयफ्रेंडला पाठवत असे. आरोपी विद्यार्थिनी हा व्हिडिओ तिच्या बॉयफ्रेंडला का देत होती, याची चौकशी केली जात आहे. पोलिसांनीही ही बाब गांभीर्याने घेतली असून  तिच्या बॉयफ्रेंडने हे व्हिडिओ आणि फोटो इतरत्र पाठवले आहेत का, याचाही तपास पोलीस करत आहेत. त्यासाठी आयटी तज्ज्ञांची मदत घेतली जात आहे.

इतर महत्वाची बातमी-

Pune Koyta Gang : पुण्यात कोयते हल्ले सुरुच; सलग दोन दिवस भररस्त्यात कोयते घेऊन राडे

उद्या पुण्यात राज ठाकरेंची तोफ धडाडणार; महायुतीला दिलेल्या पाठिंब्यानंतर दुसरी सभा

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

RAW Agent Ravindra Kaushik : रिअल लाईफमध्येही ' एक था टायगर'! पाकिस्तानी मुलीच्या प्रेमात पडलेल्या रॉ एजंटचं पुढे जाऊन काय झालं?
रिअल लाईफमध्येही ' एक था टायगर'! पाकिस्तानी मुलीच्या प्रेमात पडलेल्या रॉ एजंटचं पुढे जाऊन काय झालं?
EVM बाबत रान पेटवणाऱ्यांना उज्ज्वल निकम यांचा सल्ला; मविआ नेत्यांवर जोरदार निशाणा
EVM बाबत रान पेटवणाऱ्यांना उज्ज्वल निकम यांचा सल्ला; मविआ नेत्यांवर जोरदार निशाणा
Fact Check: मदरसा शिक्षकांच्या आंदोलनाचा व्हिडीओ वक्फ बोर्डाच्या पाठिंब्यासाठी असल्याचा दावा करत शेअर, फॅक्ट चेकमध्ये सत्य समोर  
पाटणा येथील मदरसा शिक्षकांचा व्हिडिओ वक्फ बोर्डाच्या पाठिंब्यासाठी असल्याचा खोटा दावा, फॅक्ट चेकमध्ये सत्य समोर
Mukhyamantri Sahayata Nidhi: मंगेश चिवटेंना हटवलं, रामेश्वर नाईक नवे मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्षाचे प्रमुख
मंगेश चिवटेंना हटवलं, रामेश्वर नाईक नवे मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्षाचे प्रमुख
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Parbhani Rada : परभणीत महिला आंदोलकांकडून जिल्हाधिकारी कार्यालयाची तोडफोडMaharashtra Superfast News :  11 December 2024  : सुपरफास्ट बातम्या : ABP MajhaRamdas Athawale : आरोपीवर कठोर कारवाई व्हावी - रामदास आठवलेParbhani Protest : परभणीत आंदोलन पेटलं, पोलिसांकडून सौम्य लाठीचार्ज

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
RAW Agent Ravindra Kaushik : रिअल लाईफमध्येही ' एक था टायगर'! पाकिस्तानी मुलीच्या प्रेमात पडलेल्या रॉ एजंटचं पुढे जाऊन काय झालं?
रिअल लाईफमध्येही ' एक था टायगर'! पाकिस्तानी मुलीच्या प्रेमात पडलेल्या रॉ एजंटचं पुढे जाऊन काय झालं?
EVM बाबत रान पेटवणाऱ्यांना उज्ज्वल निकम यांचा सल्ला; मविआ नेत्यांवर जोरदार निशाणा
EVM बाबत रान पेटवणाऱ्यांना उज्ज्वल निकम यांचा सल्ला; मविआ नेत्यांवर जोरदार निशाणा
Fact Check: मदरसा शिक्षकांच्या आंदोलनाचा व्हिडीओ वक्फ बोर्डाच्या पाठिंब्यासाठी असल्याचा दावा करत शेअर, फॅक्ट चेकमध्ये सत्य समोर  
पाटणा येथील मदरसा शिक्षकांचा व्हिडिओ वक्फ बोर्डाच्या पाठिंब्यासाठी असल्याचा खोटा दावा, फॅक्ट चेकमध्ये सत्य समोर
Mukhyamantri Sahayata Nidhi: मंगेश चिवटेंना हटवलं, रामेश्वर नाईक नवे मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्षाचे प्रमुख
मंगेश चिवटेंना हटवलं, रामेश्वर नाईक नवे मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्षाचे प्रमुख
Parbhani Violance : मोठी बातमी! परभणी बंदच्या हिंसक वळणावर जिल्हाधिकाऱ्यांचा 'या' निर्णयासह जमावबंदीचे आदेश!
मोठी बातमी! परभणी बंदच्या हिंसक वळणावर जिल्हाधिकाऱ्यांचा 'या' निर्णयासह जमावबंदीचे आदेश!
Multibagger Stock: 54 रुपयांचा स्टॉक पोहोचला 1300 रुपयांवर, ब्रोकरेज हाऊसनं आता कोणता अंदाज वर्तवला? 
54 रुपयांच्या स्टॉकनं दिला गुंतवणूकदारांना 12 पट परतावा, ब्रोकरेज हाऊसनं दिला लाखमोलाचा सल्ला
ह्रदयद्रावक घटना, सांगलीत भीषण अपघात; आईसह 2 मुलांचा मृत्यू, दुचाकीचा चेंदामेंदा
ह्रदयद्रावक घटना, सांगलीत भीषण अपघात; आईसह 2 मुलांचा मृत्यू, दुचाकीचा चेंदामेंदा
India Vs Australia : राहुल द्रविडकडून ओपनिंग करा! सुनील गावस्करांनी फिरकी घेताच 20 वर्षांपूर्वीचा इतिहास आठवला
राहुल द्रविडकडून ओपनिंग करा! सुनील गावस्करांनी फिरकी घेताच 20 वर्षांपूर्वीचा इतिहास आठवला
Embed widget