एक्स्प्लोर

IND vs AUS: रोहित शर्माच्या दुसऱ्या वनडेत खेळण्यावर प्रश्नचिन्ह, टीम इंडिया ॲडिलेडमध्ये 'या' 11 खेळाडूंसह मैदानात उतरणार

India Playing 11 Prediction: भारत आणि ऑस्ट्रेलिया ॲडिलेडमध्ये दुसऱ्या वनडेत आमने सामने येणार आहेत. या मॅचमध्ये टीम इंडियात कुणाला संधी मिळणार याकडे लक्ष लागलं आहे.

डिलेड : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील दुसरी वनडेडिलेडमध्ये होणार आहे. भारताला पावसामुळं व्यत्यय आलेल्या पहिल्या वनडेत 7 विकेटनं पराभव स्वीकारावा लागला. टीम इंडियाला या मालिकेत बरोबरी करायची असल्यास दुसऱ्या वनडेत विजय मिळवायचा आहे. पहिल्या मॅचमध्ये भारताच्या टॉप आर्डरची कामगिरी खराब झाली होती. या दरम्यान रोहित शर्माला दुसऱ्या वनडेतून बाहेर ठेवलं जाऊ शकतं अशा चर्चा आहेत. ॲडिलेडमध्ये भारताच्या प्लेईंग 11 मध्ये कोण असेल याचा संभाव्य संघ जाणून घेऊयात.

Rohit Sharma : रोहित शर्मा संघाबाहेर?

दुसऱ्या वनडे पूर्वी रोहित शर्मानं नेटमध्ये सराव केला. मात्र एका रिपोर्टनुसार रोहित शर्मा सरावसत्रानंतर हॉटेलमध्ये परतला तेव्हा त्याचे हावभाव सामान्य नव्हते. या शिवाय आणखी एक अपडेट समोर आली आहे की गौतम गंभीर आणि अजित आगरकर यांना यशस्वी जयस्वाल सोबत खूपवेळ चर्चा करताना पाहिलं गेलं. जयस्वाल आणि रोहित शर्मा यांच्यात दुसऱ्या सलामीवीराच्या जागेसाठी स्पर्धा आहे. यावरुन रोहित शर्माला संघाबाहेर ठेवलं जाऊ शकतं अशा चर्चा आहेत.

पहिल्या वनडेत रोहित शर्मानं 8 धावा केल्या, विराट कोहलीला खातं उघडता आलं नव्हतं. शुभमन गिल 10 धावा करुन बाद झाला. उपकॅप्टन श्रेयस अय्यर चौथ्या स्थानावर फलंदाजीसाठी येईल. केएल राहुल आणि अक्षर पटेल यांनी चांगली कामगिरी केली होती. केएल राहुलनं 38 धावा आणि अक्षर पटेलनं 31 धावा केल्या.

कुलदीप यादवला संधी मिळणार?

डिलेडच्या वनडे मॅचमध्ये कुलदीप यादवला प्लेईंग इलेव्हनमध्ये संधी मिळू शकते. मात्र, कुलदीप यादवला कोणाच्या जागी संधी मिळणार याकडे लक्ष लागलं आहे. नितीश कुमार रेड्डी किंवा हर्षित राणा यांच्यापैकी एकाला संघाबाहेर बसावं लागू शकतं. कारण इतर खेळाडूंचं स्थान पक्कं मानलं जातंय.

भारताचा संभाव्य संघ : रोहित शर्मा / यशस्वी जयस्वाल, शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, अक्षर पटेल, केएल राहुल, नितीश कुमार रेड्डी / हर्षित राणा, वॉशिंग्टन सुंदर, कुलदीप यादव, अर्शदीप सिंग, मोहम्मद सिराज

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Gold Silver Rate : आठवड्यात सोने आणि चांदीचे दर घसरले, सोनं 4000 रुपयांनी स्वस्त, चांदीचे दर किती रुपयांवर? जाणून घ्या
आठवड्यात सोने आणि चांदीचे दर घसरले, सोनं 4000 रुपयांनी स्वस्त, चांदीचे दर किती रुपयांवर? जाणून घ्या
Aaditya Thackeray : आधी उद्धव ठाकरे म्हणाले, चाटम... आता आदित्य म्हणाले, मी चिल्लर लोकांना उत्तर देत नाही
आधी उद्धव ठाकरे म्हणाले, चाटम... आता आदित्य म्हणाले, मी चिल्लर लोकांना उत्तर देत नाही
पुण्यात अन्न व औषध प्रशासनाची राज्यभर मोठी कारवाई; 32 कोटींचा प्रतिबंधित हुक्का साठा जप्त
पुण्यात अन्न व औषध प्रशासनाची राज्यभर मोठी कारवाई; 32 कोटींचा प्रतिबंधित हुक्का साठा जप्त
उद्धव ठाकरेंनी मला शिवी नाही दिली, प्रत्येक मराठी माणसाला शिवी दिली, मराठी माणसाचा अपमान केला : अमित साटम
उद्धव ठाकरेंनी मला शिवी नाही दिली, प्रत्येक मराठी माणसाला शिवी दिली, मराठी माणसाचा अपमान केला : अमित साटम
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Sanjay Raut Full PC : शिवाजी पार्कात आमची सभा होऊ नये यासाठी विरोधकांचे प्रयत्त सुरु
Uddhav Thackeray-Raj Thackeray PC: वचनामा जाहीर,महायुतीवर निशाणा, ठाकरे बंधूंची रोखठोक पत्रकार परिषद
Dhananjay Mahadik Kolhapur : काँग्रेसची कुठेही सत्ता नाही मग शहरासाठी निधी कसे आणणार? महाडिकांचं भाषण
Rajesh Kshirsagar Kolhapur : विरोधक हे निगेटिव्ह नरेटिव्हचे किंग आहेत, राजेश क्षीरसागरांचं भाषण
Devendra Fadnavis On Mahapaur : मुंबईचा महापौर महायुतीचाच आणि मराठीचाच होणार

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Gold Silver Rate : आठवड्यात सोने आणि चांदीचे दर घसरले, सोनं 4000 रुपयांनी स्वस्त, चांदीचे दर किती रुपयांवर? जाणून घ्या
आठवड्यात सोने आणि चांदीचे दर घसरले, सोनं 4000 रुपयांनी स्वस्त, चांदीचे दर किती रुपयांवर? जाणून घ्या
Aaditya Thackeray : आधी उद्धव ठाकरे म्हणाले, चाटम... आता आदित्य म्हणाले, मी चिल्लर लोकांना उत्तर देत नाही
आधी उद्धव ठाकरे म्हणाले, चाटम... आता आदित्य म्हणाले, मी चिल्लर लोकांना उत्तर देत नाही
पुण्यात अन्न व औषध प्रशासनाची राज्यभर मोठी कारवाई; 32 कोटींचा प्रतिबंधित हुक्का साठा जप्त
पुण्यात अन्न व औषध प्रशासनाची राज्यभर मोठी कारवाई; 32 कोटींचा प्रतिबंधित हुक्का साठा जप्त
उद्धव ठाकरेंनी मला शिवी नाही दिली, प्रत्येक मराठी माणसाला शिवी दिली, मराठी माणसाचा अपमान केला : अमित साटम
उद्धव ठाकरेंनी मला शिवी नाही दिली, प्रत्येक मराठी माणसाला शिवी दिली, मराठी माणसाचा अपमान केला : अमित साटम
ज्ञानगंगा अभयारण्यात 4 वर्षानंतर आला वाघ, सर्वत्र आनंदी आनंद; नव्या 'टायगर'चे नाव काय?
ज्ञानगंगा अभयारण्यात 4 वर्षानंतर आला वाघ, सर्वत्र आनंदी आनंद; नव्या 'टायगर'चे नाव काय?
Raj Thackeray: इथं कसलं हिंदू मराठी करताय? आम्ही हिंदी नाही हिंदू आहोत, महापौर मराठीच होणार, विकासकामांना विरोध करून दाखवाच; राज ठाकरेंची सीएम फडणवीसांना फटकार अन् थेट आव्हान!
इथं कसलं हिंदू मराठी करताय? आम्ही हिंदी नाही हिंदू आहोत, महापौर मराठीच होणार, विकासकामांना विरोध करून दाखवाच; राज ठाकरेंची सीएम फडणवीसांना फटकार अन् थेट आव्हान!
FPI: विदेशी गुंतवणूकदारांनी 2025 चा ट्रेंड नववर्षातही कायम ठेवला, दोन दिवसात 7608 कोटी काढून घेतले, पुढं काय घडणार? 
विदेशी गुंतवणूकदारांनी 2025 चा ट्रेंड नववर्षातही कायम ठेवला, दोन दिवसात 7608 कोटी काढून घेतले
भाजप आणि शिंदे गटाचे 69 उमेदवार बिनविरोध, आपली निवडणूक व्यवस्था संकटात, पैशाची ताकद आणि राजकीय दबावावर निकाल ठरतोय; कपिल सिब्बलांचा प्रहार
भाजप आणि शिंदे गटाचे 68 उमेदवार बिनविरोध, आपली निवडणूक व्यवस्था संकटात, पैशाची ताकद आणि राजकीय दबावावर निकाल ठरतोय; कपिल सिब्बलांचा प्रहार
Embed widget