एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२४

(Source: ECI/ABP News/ABP Majha)

राज ठाकरे साहेबांची ऍलर्जी आहे का? तुमचे लोकेशन पाठवा; हभप पुंडलिक महाराज थेटे यांना अज्ञातांकडून जीवे मारण्याची धमकी

Ahmednagar : तु्म्हाला आमच्या राज ठाकरे साहेबांची एॅलर्जी आहे का? असे म्हणत संत निवृत्तीनाथ पालखी सोहळ्याचे सदस्य हभप पुंडलिक महाराज थेटे यांना अज्ञात व्यक्तीकडून जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे.

Ahmednagar : तु्म्हाला आमच्या राज ठाकरे (Raj Thackeray) साहेबांची एॅलर्जी आहे का? असे म्हणत संत निवृत्तीनाथ पालखी सोहळ्याचे सदस्य हभप पुंडलिक महाराज थेटे (Pundalik Maharaj Thete) यांना अज्ञात व्यक्तीकडून जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. पुंडलिक महाराज थेटे (Pundalik Maharaj Thete) हे शेंडी गावात मुक्कामी असताना त्यांना फोनवरुन ही धमकी देण्यात आली आहे. याप्रकरणी एमआयडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय. 

तुमच्या तोंडाला अहमदनगरमधील कार्यकर्ते काळे फासतील

तुम्हाला आमच्या राज साहेब ठाकरे (Raj Thackeray) यांची एलर्जी आहे का तुम्ही आता कुठे आहात. तुमचे लोकेशन पाठवा. तुमच्या तोंडाला अहमदनगरमधील (Ahmednagar)  कार्यकर्ते काळे फासतील, असा दमही अज्ञात व्यक्तीकडून थेटे महाराज (Pundalik Maharaj Thete) यांना देण्यात आलाय. तसेच तुम्हाला जर हे संकट टाळायचे असेल तर मला एक लाख रुपये द्या नाही, तर जीवे मारून टाकीन, अशी दिली धमकी अज्ञात व्यक्तीने दिली आहे. या प्रकारामुळे वारकऱ्यांमध्ये खळबळ उडाली असून आरोपीला लवकरात लवकर अटक करावी, अशी मागणी वारकऱ्यांनी केली आहे. 

तुम्हाला जर हे संकट टाळायचे असेल तर मला एक लाख रुपये द्या 

दरम्यान, याप्रकरणी याप्रकरणी एमआयडीसी पोलिस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय. याबाबत हभप पुंडलिक महाराज थेटे (Pundalik Maharaj Thete) यांनी फिर्याद दिली आहे. संत निवृत्तीनाथ महाराज यांची दिंडी मंगळवारी अहमदनगर शहरापासून जवळच असलेल्या शेंडीगावात पोहोचली होती. त्यातच हभप थेटे महाराज (Pundalik Maharaj Thete) यांना अज्ञातांकडून धमकीचा फोन आला. पहिल्यांदा आलेला कॉल त्यांनी उचलला नव्हता. मात्र, काही वेळाने पुन्हा एकदा त्यांना फोन आला. त्यांनी फोन उचलला असता तुम्हाला आमच्या राज साहेब ठाकरे (Raj Thackeray) यांची एलर्जी आहे का तुम्ही अत्ता कुठे आहात. तुमचे लोकेशन पाठवा. तुमच्या तोंडाला अहमदनगरमधील (Ahmednagar ) कार्यकर्ते काळे फासतील, असा दम दिला. तसेच तुम्हाला जर हे संकट टाळायचे असेल तर मला एक लाख रुपये द्या नाही, तर जीवे मारून टाकीन, अशी धमकी दिली. त्यानंतर फोन कट झाला, असे फिर्यादीत म्हटले आहे.

इतर महत्वाच्या बातम्या

Varsha Gaikwad : गद्दारांना महाराष्ट्रात थारा नाही, 240 जागांच्या बदल्यात भाजपला 440 व्होल्टचा झटका बसला, वर्षा गायकवाड यांची लोकसभेत फटकेबाजी

 

 

 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Sanjay Gaikwad : आमचे केंद्रीय मंत्री माझ्यासोबत नव्हते, त्यांनी विरोधकांना मदत केली; शिंदेंच्या आमदाराचा प्रतापराव जाधवांवर थेट आरोप
आमचे केंद्रीय मंत्री माझ्यासोबत नव्हते, त्यांनी विरोधकांना मदत केली; शिंदेंच्या आमदाराचा प्रतापराव जाधवांवर थेट आरोप
Waqf Board : काळजीवाहू सरकार असताना वक्फ बोर्डला 10 कोटींचा निधी, या प्रकाराची चौकशी करणार; देवेंद्र फडणवीसांचा पहिला मोठा निर्णय
काळजीवाहू सरकार असताना वक्फ बोर्डला 10 कोटींचा निधी, या प्रकाराची चौकशी करणार; देवेंद्र फडणवीसांचा पहिला मोठा निर्णय
AR Rahman Net Worth : भारतापासून अमेरिकेपर्यंत आलिशान घरे, महागड्या कार; किंग कोहलीपेक्षाही गर्भश्रीमंत, एकूण किती हजार कोटींचा मालक?
एआर रहमान : भारतापासून अमेरिकेपर्यंत आलिशान घरे, महागड्या कार; किंग कोहलीपेक्षाही गर्भश्रीमंत, एकूण किती हजार कोटींचा मालक?
Champions Trophy : तर चॅम्पियन्स ट्रॉफी भारतामध्ये होणार? पाकिस्तानात होणार की नाही? आजच निर्णय होण्याची शक्यता
तर चॅम्पियन्स ट्रॉफी भारतामध्ये होणार? पाकिस्तानात होणार की नाही? आजच निर्णय होण्याची शक्यता
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Rahul Shewale On Amit Shah Meeting |एकनाथ शिंदेंचा आदर राखून पुढचे निर्णय घेतले जातीलEknath Shinde Vastav EP 109 : गुवाहाटीला जाणारे शिंदे आणि दरे गावात नाराज शिंदे- एक वर्तुळ पूर्णVinay Sahasrabuddhe On Maharashtra CM | छोट्या पक्षांसोबत नेहमी न्याय केला,अन्याय होतो म्हणणं चुकीचंABP Majha Marathi News Headlines 5PM TOP Headlines 5 PM 29 November 2024

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sanjay Gaikwad : आमचे केंद्रीय मंत्री माझ्यासोबत नव्हते, त्यांनी विरोधकांना मदत केली; शिंदेंच्या आमदाराचा प्रतापराव जाधवांवर थेट आरोप
आमचे केंद्रीय मंत्री माझ्यासोबत नव्हते, त्यांनी विरोधकांना मदत केली; शिंदेंच्या आमदाराचा प्रतापराव जाधवांवर थेट आरोप
Waqf Board : काळजीवाहू सरकार असताना वक्फ बोर्डला 10 कोटींचा निधी, या प्रकाराची चौकशी करणार; देवेंद्र फडणवीसांचा पहिला मोठा निर्णय
काळजीवाहू सरकार असताना वक्फ बोर्डला 10 कोटींचा निधी, या प्रकाराची चौकशी करणार; देवेंद्र फडणवीसांचा पहिला मोठा निर्णय
AR Rahman Net Worth : भारतापासून अमेरिकेपर्यंत आलिशान घरे, महागड्या कार; किंग कोहलीपेक्षाही गर्भश्रीमंत, एकूण किती हजार कोटींचा मालक?
एआर रहमान : भारतापासून अमेरिकेपर्यंत आलिशान घरे, महागड्या कार; किंग कोहलीपेक्षाही गर्भश्रीमंत, एकूण किती हजार कोटींचा मालक?
Champions Trophy : तर चॅम्पियन्स ट्रॉफी भारतामध्ये होणार? पाकिस्तानात होणार की नाही? आजच निर्णय होण्याची शक्यता
तर चॅम्पियन्स ट्रॉफी भारतामध्ये होणार? पाकिस्तानात होणार की नाही? आजच निर्णय होण्याची शक्यता
डॉक्टरांच्या निष्काळजीपणामुळे गेला चिमुकल्याचा जीव, मृत्यूनंतर 11 दिवस ठेवलं व्हेंटिलेटरवर; संभाजीनगरमधील धक्कादायक प्रकार
डॉक्टरांच्या निष्काळजीपणामुळे गेला चिमुकल्याचा जीव, मृत्यूनंतर 11 दिवस ठेवलं व्हेंटिलेटरवर; संभाजीनगरमधील धक्कादायक प्रकार
Hardik Pandya Video : 6,0,6,6,4,6 हार्दिक पांड्याची पुन्हा एकदा त्सुनामी! एकाच षटकात 28 धावांचा पाऊस पाडत 52 चेंडूत सामना संपवला
Video : 6,0,6,6,4,6 हार्दिक पांड्याची पुन्हा एकदा त्सुनामी! एकाच षटकात 28 धावांचा पाऊस पाडत अवघ्या 52 चेंडूत सामना संपवला
Maharashtra Council of Ministers : महायुतीला पूर्ण बहुमत, महाराष्ट्राच्या सरकारमध्ये किती मंत्री होणार? राज्यघटनेत काय म्हटलंय?
महायुतीच्या सरकारच्या स्थापनेसाठी बैठकांचं सत्र, महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात किती मंत्र्यांना स्थान मिळतं?
Nitish Kumar Reddy : नितीश कुमार रेड्डी : 2018 मध्ये कोहलीसोबत सेल्फीचा प्रयत्न अन् 2024 मध्ये त्याच कोहलीसोबत 81व्या शतकाचं ग्रँड सेलिब्रेशन!
नितीश कुमार रेड्डी : 2018 मध्ये कोहलीसोबत सेल्फीचा प्रयत्न अन् 2024 मध्ये त्याच कोहलीसोबत 81व्या शतकाचं ग्रँड सेलिब्रेशन!
Embed widget