एक्स्प्लोर

क्राईम बातम्या

शॉकिंग! महिलेला पायावर नाक घासायला लावले; कोचिंग क्लासेसचा वाद घरापर्यंत

मन सुन्न करणारी घटना... एकीकडं पावसाची सर, दुसरीकडं शेतकरी दाम्पत्यानं गळ्यात अडकवला दोर; गावकरीही शॉक

Yavatmal Crime:नवरा अन् मुलाच्या अचानक मृत्यूनंतर सासरच्यांचं महिलेसोबत भयंकर कृत्य, गुजरातमध्ये विकलं नंतर शारिरिक शोषण अन्..
नवरा अन् मुलाच्या अचानक मृत्यूनंतर सासरच्यांचं महिलेसोबत भयंकर कृत्य, गुजरातमध्ये विकलं नंतर शारिरिक शोषण अन्..
Mumbai Crime: मुंबईत मद्यधुंद तरुण-तरुणींचा धिंगाणा, भरधाव कारचं सनरुफ उघडून बाहेर आल्या अन्...
मुंबईत मद्यधुंद तरुण-तरुणींचा धिंगाणा, भरधाव कारचं सनरुफ उघडून बाहेर आल्या अन्...
Vijay Ghadge: माझं काय चुकलं? जाऊन अजितदादांनाच विचारणार, तिथे तटकरेंनीही यावं म्हणजे...हॉस्पिटलमधून थेट ॲम्बुलन्समध्ये बसत विजय घाडगे मुंबईकडे रवाना
माझं काय चुकलं? जाऊन अजितदादांनाच विचारणार, तिथे तटकरेंनीही यावं म्हणजे...हॉस्पिटलमधून थेट ॲम्बुलन्समध्ये बसत विजय घाडगे मुंबईकडे रवाना
सातारा हादरला! साडेचार वर्षांच्या चिमुकलीवर तरुणाचा अत्याचार; आईचं बोट धरून आकाडी जेवणाच्या कार्यक्रमात गेलेल्या चिमुकलीसोबत नको ते घडलं!

Harshal Patil Death: हर्षल पाटलांनी जलजीवन मिशन संदर्भात कोणतेही कंत्राट सांगलीत घेतलेलं नाही; थकबाकीमुळे आयुष्य संपवल्याचा प्रश्नच येत नाही, जिल्हा परिषदेच्या अधिकाऱ्यांनी दिली माहिती
हर्षल पाटलांनी जलजीवन मिशन संदर्भात कोणतेही कंत्राट सांगलीत घेतलेलं नाही; थकबाकीमुळे आयुष्य संपवल्याचा प्रश्नच येत नाही, जिल्हा परिषदेच्या अधिकाऱ्यांनी दिली माहिती
Beed Crime News: खाकी डागाळली; पिस्तुलाचा धाक दाखवला, स्वतःसोबत राहण्यास भाग पाडलं अन् धाराशिवच्या पोलीस अधिकाऱ्याचा बीडच्या महिलेवर अत्याचार
खाकी डागाळली; पिस्तुलाचा धाक दाखवला, स्वतःसोबत राहण्यास भाग पाडलं अन् धाराशिवच्या पोलीस अधिकाऱ्याचा बीडच्या महिलेवर अत्याचार
बीडमध्ये गावठी कट्टयाची हौस संपेना! विनापरवाना पिस्तूल बाळगणाऱ्या तिघांच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या

Daund Kala Kendra Firing : दौंडच्या कलाकेंद्रातील गोळीबार प्रकरणी अजितदादांच्या आमदाराच्या भावाला पोलिसांनी घेतलं ताब्यात; गुन्हा दाखल, नेमकं काय प्रकरण?
दौंडच्या कलाकेंद्रातील गोळीबार प्रकरणी अजितदादांच्या आमदाराच्या भावाला पोलिसांनी घेतलं ताब्यात; गुन्हा दाखल, नेमकं काय प्रकरण?
Sangli Crime News: आटपाडीत अल्पवयीन मुलीच्या आत्महत्या प्रकरणात राजकीय हस्तक्षेपानं वातावरण तापलं; पोलीस म्हणाले दबाव नाही तर...
आटपाडीत अल्पवयीन मुलीच्या आत्महत्या प्रकरणात राजकीय हस्तक्षेपानं वातावरण तापलं; पोलीस म्हणाले दबाव नाही तर...
Walmik Karad : वाल्मिक कराड असलेल्या जेलमध्ये चाललंय तरी काय? आधी कैद्याकडे गांजा सापडल्याने खळबळ, अन् आता...
वाल्मिक कराड असलेल्या जेलमध्ये चाललंय तरी काय? आधी कैद्याकडे गांजा सापडल्याने खळबळ, अन् आता...
Kalyan Hospital Receptionist Case: रिसेप्शनिस्ट अगोदर मारहाण करत असल्याचा दावा फोल; नेमकं काय घडलं?, सर्व समोर आलं!
रिसेप्शनिस्ट अगोदर मारहाण करत असल्याचा दावा फोल; नेमकं काय घडलं?, सर्व समोर आलं!
Dhule Crime : धुळे हादरलं, दुचाकीवरुन येत तरुणांचा हवेत गोळीबार, सोने घेऊन आलेल्या व्यापाऱ्याची बॅग पळवली, पोलीस तपास सुरु
धुळे हादरलं, दुचाकीवरुन येत तरुणांचा हवेत गोळीबार, सोने घेऊन आलेल्या व्यापाऱ्याची बॅग पळवली
Dombivli Crime : डोंबिवलीत एकतर्फी प्रेमासाठी अल्पवयीन मुलीची छेडछाड,19 वर्षीय आरोपी अटकेत
डोंबिवलीत एकतर्फी प्रेमासाठी अल्पवयीन मुलीची छेडछाड,19 वर्षीय आरोपी अटकेत
हैदराबादच्या कुटुंबाला नांदेडमध्ये भर रस्त्यावर मारहाण, माजी आमदाराने केली सुटका, नेमकं प्रकरण काय?

बनावट स्वाक्षऱ्या वापरुन 31 जणांची शासकीय सेवेत नियुक्ती, सार्वजनिक बांधकाम विभागातील धक्कादायक प्रकार

भारतात घुसखोरी! मुंबईला पळून जाण्याच्या बेतात असणाऱ्या 6 बांगलादेशी नागरिकांना ठोकल्या बेड्या, पिंपरी चिंचवड पोलिसांची कारवाई 

अतिक्रमणधारकांचा पोलिसांवर हल्ला, गाड्यावर दगडं फेकली; 5 कर्मचारी जखमी, SP महोदयांनी घेतली धाव

मित्रासोबत बहीण लॉजवर, भावाने रंगेहाथ पकडलं, घाबरुन मुलीची लॉजवरुन उडी, तरुणाला भोसकलं, नांदेड हादरलं!

पती-पत्नी और वो... गुडियानं प्रियकर मोनूला हाताशी धरत नवऱ्याचा काटा काढला, दृश्यम स्टाईल मर्डरचा उलगडा

क्राईम फोटो गॅलरी

Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

बीडला महसूल अधिकाऱ्याचा जमीन मोजणीत खोडा; त्रासाला कंटाळून थेट तहसील कार्यालयात एकाच कुटुंबातील चौघांचा डिझेल ओतून घेत आत्मदहनाचा प्रयत्न
बीडला महसूल अधिकाऱ्याचा जमीन मोजणीतबीड जिल्ह्यातील केज तहसील कार्यालयात एका कुटुंबाने महसूल अधिकाऱ्यांच्या त्रासाला कंटाळून अंगावर डिझेल ओतून आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला. मात्र वेळीच पोलीस प्रशासनाने प्रतिबंध केल्याने मोठा अनर्थ टळला.केज न्यायालयाच्या आदेशानुसार जमिनीची मोजणी करून सीमांकन दाखविण्याचे तहसीलदारांचे आदेश असतानाही मंडळ अधिकाऱ्यांनी भूमी अभिलेख कार्यालयातील मोजणी कर्मचाऱ्याला सहकार्य न केल्याने लांडगे कुटुंबातील चौघांनी काल केज तहसील कार्यालयाच्या दारातच अंगावर डिझेल ओतून घेऊन आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केल्यामुळे पुढील अनर्थ टळला. केज-बीड राष्ट्रीय महामार्गालगतच्या गायरान जमिनीतील वडिलोपार्जित जमीन लांडगे कुटुंबाकडे वहिवाट आहे. त्यांना या जमिनीचा ताबा मिळालेला नाही. जमिनीची मोजणी करून सीमांकन करून देण्यासाठी तहसीलदारांनी ग्राम महसूल अधिकारी, मंडळ अधिकारी व भूमी अभिलेख कार्यालयाचे मोजणी कर्मचाऱ्यांना 12 जानेवारी रोजी प्रत्यक्ष जायमोक्यावर हजर राहून कार्यवाही करीत अहवाल तहसील कार्यालयाला पाठविण्याचे आदेश दिले होते, परंतु मंडळ अधिकाऱ्यांनी मोजणी करताना सहकार्य केले नसल्याने लांडगे कुटुंबातील चार जणांनी आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला. खोडा; त्रासाला कंटाळून थेट तहसील कार्यालयात एकाच कुटुंबातील चौघांचा डिझेल ओतून घेत आत्मदहनाचा प्रयत्न
'जेव्हा मी मुंबई महाराष्ट्र, मुंबई वाचवत होतो, त्यावेळी भाजप शासित उत्तर प्रदेशात गंगेत प्रेत वाहत होती, गुजरातमध्ये मैदानात चिता जळत होत्या' उद्धव ठाकरे ठाण्यात काय काय म्हणाले?

Bachchu Kadu: चंद्रशेखर बावनकुळेंच्या खाणी अन् ट्रक, लवकरच प्रकरण बाहेर काढू, बच्चू कडूंचा महसूलमंत्र्यांना इशारा
चंद्रशेखर बावनकुळेंच्या खाणी अन् ट्रक, लवकरच प्रकरण बाहेर काढू, बच्चू कडूंचा महसूलमंत्र्यांना इशारा
Nashik Municipal Election 2026: नाशिकमध्ये निवडणुकीला गालबोट, 'आप'च्या उमेदवारावर रोखली थेट बंदूक, जेलमधून निवडणूक लढवणाऱ्या प्रकाश लोंढेंचा कार्यकर्ता असल्याचा आरोप
नाशिकमध्ये निवडणुकीला गालबोट, 'आप'च्या उमेदवारावर रोखली थेट बंदूक, जेलमधून निवडणूक लढवणाऱ्या प्रकाश लोंढेंचा कार्यकर्ता असल्याचा आरोप
Advertisement

विषयी

Crime Latest News: Crime ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स (Crime Latest News in Marathi) मिळवा फक्त एबीपी माझावर, आम्ही सर्व ट्रेंडिंग Crime ताज्या बातम्या मराठीत (Daily Trending Crime News) कव्हर करतो. Crime शहर आणि जिल्ह्याच्या बातम्या. Crime महापालिका आणि जिल्ह्यासह सर्व क्षेत्रातील इतंभूत घडामोडी तसंच लेटेस्ट ट्रेडिंग, व्हायरल अपडेट्स एबीपी माझाच्या वेबसाईटवर पाहा..)

Advertisement
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Mahapalika Parishad Thane :अंगावर घेऊ नका, 'त्या' नेत्याचं नावं घेतलं तर शिंदेंची शिवसेना बदनाम होईल
Shrikant Shinde Majha Katta : पळवापळवी, राजकीय कलह ते युती, श्रीकांत शिंदेंसोबत माझा कट्टावर चर्चा
Uddhav Thackeray Full Speech : मुंबईचा घास भाजपला गिळू देणार नाही, 20 वर्षानंतर भावासमोर तुफान भाषण
Aaditya Thackeray Speech ShivajiPark: भरसभेत फडणवीसांची मिमिक्री, कोस्टल रोडवरून हल्लाबोल
Praniti Shinde on BJP :  काँग्रेस खासदार प्रणिती शिंदेची देवेंद्र फडणवीस यांच्यावर सडकून टीका

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
बीडला महसूल अधिकाऱ्याचा जमीन मोजणीत खोडा; त्रासाला कंटाळून थेट तहसील कार्यालयात एकाच कुटुंबातील चौघांचा डिझेल ओतून घेत आत्मदहनाचा प्रयत्न
बीडला महसूल अधिकाऱ्याचा जमीन मोजणीतबीड जिल्ह्यातील केज तहसील कार्यालयात एका कुटुंबाने महसूल अधिकाऱ्यांच्या त्रासाला कंटाळून अंगावर डिझेल ओतून आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला. मात्र वेळीच पोलीस प्रशासनाने प्रतिबंध केल्याने मोठा अनर्थ टळला.केज न्यायालयाच्या आदेशानुसार जमिनीची मोजणी करून सीमांकन दाखविण्याचे तहसीलदारांचे आदेश असतानाही मंडळ अधिकाऱ्यांनी भूमी अभिलेख कार्यालयातील मोजणी कर्मचाऱ्याला सहकार्य न केल्याने लांडगे कुटुंबातील चौघांनी काल केज तहसील कार्यालयाच्या दारातच अंगावर डिझेल ओतून घेऊन आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केल्यामुळे पुढील अनर्थ टळला. केज-बीड राष्ट्रीय महामार्गालगतच्या गायरान जमिनीतील वडिलोपार्जित जमीन लांडगे कुटुंबाकडे वहिवाट आहे. त्यांना या जमिनीचा ताबा मिळालेला नाही. जमिनीची मोजणी करून सीमांकन करून देण्यासाठी तहसीलदारांनी ग्राम महसूल अधिकारी, मंडळ अधिकारी व भूमी अभिलेख कार्यालयाचे मोजणी कर्मचाऱ्यांना 12 जानेवारी रोजी प्रत्यक्ष जायमोक्यावर हजर राहून कार्यवाही करीत अहवाल तहसील कार्यालयाला पाठविण्याचे आदेश दिले होते, परंतु मंडळ अधिकाऱ्यांनी मोजणी करताना सहकार्य केले नसल्याने लांडगे कुटुंबातील चार जणांनी आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला. खोडा; त्रासाला कंटाळून थेट तहसील कार्यालयात एकाच कुटुंबातील चौघांचा डिझेल ओतून घेत आत्मदहनाचा प्रयत्न
'जेव्हा मी मुंबई महाराष्ट्र, मुंबई वाचवत होतो, त्यावेळी भाजप शासित उत्तर प्रदेशात गंगेत प्रेत वाहत होती, गुजरातमध्ये मैदानात चिता जळत होत्या' उद्धव ठाकरे ठाण्यात काय काय म्हणाले?
'जेव्हा मी मुंबई महाराष्ट्र, मुंबई वाचवत होतो, त्यावेळी भाजप शासित उत्तर प्रदेशात गंगेत प्रेत वाहत होती, गुजरातमध्ये मैदानात चिता जळत होत्या' उद्धव ठाकरे ठाण्यात काय काय म्हणाले?
Bachchu Kadu: चंद्रशेखर बावनकुळेंच्या खाणी अन् ट्रक, लवकरच प्रकरण बाहेर काढू, बच्चू कडूंचा महसूलमंत्र्यांना इशारा
चंद्रशेखर बावनकुळेंच्या खाणी अन् ट्रक, लवकरच प्रकरण बाहेर काढू, बच्चू कडूंचा महसूलमंत्र्यांना इशारा
Nashik Municipal Election 2026: नाशिकमध्ये निवडणुकीला गालबोट, 'आप'च्या उमेदवारावर रोखली थेट बंदूक, जेलमधून निवडणूक लढवणाऱ्या प्रकाश लोंढेंचा कार्यकर्ता असल्याचा आरोप
नाशिकमध्ये निवडणुकीला गालबोट, 'आप'च्या उमेदवारावर रोखली थेट बंदूक, जेलमधून निवडणूक लढवणाऱ्या प्रकाश लोंढेंचा कार्यकर्ता असल्याचा आरोप
Devendra Fadnavis: अदानी किंवा कोणीही असो, महाराष्ट्रात गुंतवणूक करणाऱ्यांचं स्वागतच करु; फडणवीसांनी राज ठाकरेंना ठणकावून सांगितलं
अदानी किंवा कोणीही असो, महाराष्ट्रात गुंतवणूक करणाऱ्यांचं स्वागतच करु; फडणवीसांनी राज ठाकरेंना ठणकावून सांगितलं
Sanjay Raut: अण्णामलाईंचं मुंबईविषयी वादग्रस्त वक्तव्य अन् रवींद्र चव्हाण लुंगी नेसून शिवाजी पार्कच्या सभेला आले, संजय राऊतांचं ट्विट म्हणाले...
अण्णामलाईंचं मुंबईविषयी वादग्रस्त वक्तव्य अन् रवींद्र चव्हाण लुंगी नेसून शिवाजी पार्कच्या सभेला आले, संजय राऊतांचं ट्विट म्हणाले...
Devendra Fadnavis On Aditya Thackeray: आदित्य ठाकरेंनी सलग दोन-तीन सभेत केली देवेंद्र फडणवीसांची मिमिक्री; आता मुख्यमंत्री म्हणाले...
आदित्य ठाकरेंनी सलग दोन-तीन सभेत केली देवेंद्र फडणवीसांची मिमिक्री; आता मुख्यमंत्री म्हणाले...
BMC Election 2026: ठाकरेंची साथ सोडलेल्या नेत्याची मध्यरात्री वरळीत धाड, हेमांगी वरळीकरांच्या नवऱ्याला पकडलं, पैसे वाटपाचा आरोप
ठाकरेंची साथ सोडलेल्या नेत्याची मध्यरात्री वरळीत धाड, हेमांगी वरळीकरांच्या नवऱ्याला पकडलं, पैसे वाटपाचा आरोप
Embed widget