एक्स्प्लोर

नागपुरात भिकाऱ्यांच्या दोन गटांमध्ये तुफान हाणामारी, एकमेकांवर भिरकावले दगड, वाहनचालकांमध्ये भितीचं वातावरण

भर वाहतुकीत वर्दळीच्या ठिकाणी भिकाऱ्यांच्या दोन गटांमध्ये तुफान हाणामारी झाल्याची घटना घडली आहे. एकमेकांवर दगड भिरकावल्याने तिथून जाणाऱ्या वाहन चालकांची सुरक्षितता  धोक्यात आली होती.

Nagpur News : भर वाहतुकीत वर्दळीच्या ठिकाणी भिकाऱ्यांच्या दोन गटांमध्ये तुफान हाणामारी झाल्याची घटना घडली आहे. एकमेकांवर दगड भिरकावल्याने तिथून जाणाऱ्या वाहन चालकांची सुरक्षितता धोक्यात आली होती. नागपुरातील कस्तुरचंद पार्क जवळ एलआयसी चौकावर आज संध्याकाळी भिकाऱ्यांच्या दोन गटांमध्ये ही हाणामारी झाली. या तुफानी हाणामारीमुळे काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. दोन्ही गटांतील काही जण जखमी झाल्याचे सांगण्यात आले. उपस्थित नागरिकांकडून घटनेची माहिती तात्काळ सदर पोलिस ठाण्याला देण्यात आली.

काही क्षणांतच वादाचे रूपांतर जोरदार हाणामारीत

संध्याकाळी सहा वाजताच्या सुमारास एलआयसी चौकातील सिग्नलवर नेहमीप्रमाणे भिकाऱ्यांची गर्दी होती. याचदरम्यान दोन गटांमध्ये किरकोळ वाद झाला. काही क्षणांतच या वादाचे रूपांतर जोरदार हाणामारीत झाले. दोन्ही गटांनी एकमेकांवर मोठमोठे दगड फेकण्यास सुरुवात केली. तसेच लाकडी काठ्यांनी एकमेकांवर हल्ले चढवले. या प्रकारामुळे तिथून जाणारे वाहनचालक आणि नागरिक भयभीत झाले. सुदैवाने कोणत्याही नागरिकाला दुखापत झाली नाही. मात्र, दोन्ही गटांतील काही जण जखमी झाल्याचे सांगण्यात आले. उपस्थित नागरिकांकडून घटनेची माहिती तात्काळ सदर पोलिस ठाण्याला देण्यात आली. पोलिसांना त्वरीत घटनास्थळी पाठवण्याची मागणी करण्यात आली होती. मात्र, बराच वेळ पोलिस पोहोचले नसल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. 

नागपूर शहरात भिकाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली

दरम्यान, नागपूर शहरात भिकाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. ट्रॅफिक सिग्नलवर जबरदस्तीने भीक मागणे, पैसे न दिल्यास शिवीगाळ करणे, वाहनांच्या बोनटवर बसणे असे प्रकार वाढल्याने नागरिक त्रस्त आहे.

उल्हासनगरमध्ये  दिवसाढवळ्या पेट्रोल पंपावर चाकूने हल्ला

उल्हासनगरमध्ये  दिवसाढवळ्या पेट्रोल पंपावर चाकूने हल्ला झाल्याची घटना घडली. नागेशचा मेव्हणा शकील खान याने कौटुंबिक वादातून कॅप नंबर 5 च्या पेट्रोल पंपावर हा हल्ला केला. नागेश हा पेट्रोल पंपावर काम करतो. ड्युटी संपवून नागेश हा घरी निघाला होता. त्याच वेळेस त्याचा मेव्हणा शकील हा अरबाज खान या आपल्या साथीदार अरबाज खान सोबत आला आणि  त्याने सोबत आणलेला चाकू नागेशच्या पोटात खुपसला. दरम्यान या हल्ल्यानंतर नागेशला उल्हासनगरच्या मध्यवर्ती रुग्णालयात दाखल करण्यात आलं, मात्र त्याची प्रकृती चिंताजनक असल्यामुळे त्याला पुढील उपचारासाठी मुंबईला हलवण्यात  आलंय. या प्रकरणी हिललाईन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून दोन्ही आरोपिंना अटक करण्यात आली आहे.

 

Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Cockroach Janta Party: गुजरातवरुन आलेल्या दोन तरुणांचा अभिजीत दिपकेंच्या घराबाहेर थयथयाट, म्हणाले, 'आम्हाला दुसरा अरविंद केजरीवाल नकोय...'
गुजरातवरुन आलेल्या दोन तरुणांचा अभिजीत दिपकेंच्या घराबाहेर थयथयाट, म्हणाले, 'आम्हाला दुसरा अरविंद केजरीवाल नकोय...'
सावजी जेवणाच्या वक्तव्यावरुन वाद, तुकाराम मुंढेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, माफी मागण्याचा प्रश्नच नाही
सावजी जेवणाच्या वक्तव्यावरुन वाद, तुकाराम मुंढेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, माफी मागण्याचा प्रश्नच नाही
'पारधी समाजातील महिला अस्वच्छ, अंघोळ करत नाहीत, कुटुंबात दारुचा व्यवसाय, आमच्या बँकेत त्यांची खातीच नकोत..'; काटोलमधील बँक ऑफ इंडिया शाखेतील अधिकाऱ्यांचा मस्तवालपणाचा कळस
'पारधी समाजातील महिला अस्वच्छ, अंघोळ करत नाहीत, कुटुंबात दारुचा व्यवसाय, आमच्या बँकेत त्यांची खातीच नकोत..'; काटोलमधील बँक ऑफ इंडिया शाखेतील अधिकाऱ्यांचा मस्तवालपणाचा कळस
Abhijeet Dipke on RSS: ज्यांनी गांधींची हत्या केली, डॉ. आंबेडकरांचा विरोध केला त्यांनी आम्हाला संविधान शिकवू नये, अभिजीत दिपकेंनी RSS च्या बड्या नेत्याला सुनावलं
ज्यांनी गांधींची हत्या केली, डॉ. आंबेडकरांचा विरोध केला त्यांनी आम्हाला संविधान शिकवू नये, अभिजीत दिपकेंनी RSS च्या बड्या नेत्याला सुनावलं
Advertisement

व्हिडीओ

Sanjay Raut PC : विधीमंडळ पक्ष फुटला म्हणजे मूळ पक्ष फुटला नाही, कोर्टात व्यक्तिवाद, संजय राऊत UNCUT
Kunbi Certificate Issues Special Report : मराठा आरक्षणाचा पेच वाढला? कुणबी दाखलेच अवैध? | Special Report
Dharashiv News Special Report : धाराशिव जिल्हा परिषदेच्या दोन तास टीव्ही, मोबाईल बंद उपक्रमाला सुरुवात | Special Report
Analogue paneer Special Report : महाराष्ट्रात ॲनालॉग पनीरवर वर्षभराची बंदी, तुकाराम मुंढेंचा तडाखा
Mumbai Mayor Bungalow Special Report : मुंबई महापालिकेचा नव्या टेंडरमुळे वादंग : Ritu Tawade
Advertisement

फोटो गॅलरी

Advertisement

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
AI Deepfake Ban Rules : एआय डीपफेकवर केंद्र सरकारचा सर्जिकल स्ट्राईक; आक्षेपार्ह फोटो-व्हिडीओ 3 तासांत हटवावे लागणार
एआय डीपफेकवर केंद्र सरकारचा सर्जिकल स्ट्राईक; आक्षेपार्ह फोटो-व्हिडीओ 3 तासांत हटवावे लागणार
Maharashtra Live blog updates: ब्लिंक इटच्या डिलिव्हरी बॉयवर सहकाऱ्यांचा हल्ला, अंतर्गत स्पर्धेतून वाद, दोघांना अटक
Maharashtra Live blog updates: ब्लिंक इटच्या डिलिव्हरी बॉयवर सहकाऱ्यांचा हल्ला, अंतर्गत स्पर्धेतून वाद, दोघांना अटक
टीम इंडियात धावाधाव सुरु! आता फिटनेस सिद्ध करण्यासाठी 10 मिनिटात किती किमी पळावं लागणार? 1200 मीटर किती मिनिटात पूर्ण करावी लागणार? हा सुद्धा नियम ठरला
टीम इंडियात धावाधाव सुरु! आता फिटनेस सिद्ध करण्यासाठी 10 मिनिटात किती किमी पळावं लागणार? 1200 मीटर किती मिनिटात पूर्ण करावी लागणार? हा सुद्धा नियम ठरला
Womens Asia Cup 2026 : आशिया कपचं वेळापत्रक जाहीर, भारत पाकिस्तान 'या' दिवशी आमने सामने, दुबईत स्पर्धा रंगणार
आशिया कपचं वेळापत्रक जाहीर, भारत पाकिस्तान 'या' दिवशी आमने सामने, दुबईत स्पर्धा रंगणार
Mohan Bhagwat : खुल्या वर्गातील मुलांचं कटऑफ लिस्टमध्ये नाव खाली, आरक्षण कधीपर्यंत ठेवणार? Gen Z चे थेट प्रश्न, मोहन भागवतांचं रोखठोक उत्तर
खुल्या वर्गातील मुलांचं कटऑफ लिस्टमध्ये नाव खाली, आरक्षण कधीपर्यंत ठेवणार? Gen Z चे थेट प्रश्न, मोहन भागवतांचं रोखठोक उत्तर
Mohan Bhagwat: मुलांना देवाचं रूप मानलं जाते, तरीही आंदोलनात लाठीचार्ज, पेलेट गन फायर करण्यात आल्या, Gen Z चर्चेत थेट प्रश्न विचारताच सरसंघचालक मोहन भागवत नेमकं काय म्हणाले? पहिल्यांदाच जाहीर भाष्य
मुलांना देवाचं रूप मानलं जाते, तरीही आंदोलनात लाठीचार्ज, पेलेट गन फायर करण्यात आल्या, Gen Z चर्चेत थेट प्रश्न विचारताच सरसंघचालक मोहन भागवत नेमकं काय म्हणाले? पहिल्यांदाच जाहीर भाष्य
Eknath Shinde :
एकनाथ शिंदे अचानक दरे गावातून मुंबईकडे रवाना, अमित शाहांच्या भेटीसाठी दौरा आटोपल्याची सूत्रांची माहिती
Arvind Kejriwal: इथेनॉल, पेपरफुटीविरोधात बोलणाऱ्यांची खाती बंद करण्यासाठी सरकारचा मेटावर दबाव, मेटाने असली बदमाशी करत मोदींसमोर गुडघे टेकवू नयेत; केजरीवालांचा गंभीर आरोप
इथेनॉल, पेपरफुटीविरोधात बोलणाऱ्यांची खाती बंद करण्यासाठी सरकारचा मेटावर दबाव, मेटाने असली बदमाशी करत मोदींसमोर गुडघे टेकवू नयेत; केजरीवालांचा गंभीर आरोप
Embed widget