एक्स्प्लोर

क्राईम बातम्या

Walmik Karad : मोठी बातमी : वाल्मिक कराड जेलमधून आजही अ‍ॅक्टिव्ह, माझ्यासमोर व्यक्तीला फोन आला: अंबादास दानवे
वाल्मिक कराड जेलमधून आजही अ‍ॅक्टिव्ह, माझ्यासमोर व्यक्तीला फोन आला: अंबादास दानवे
Crime News: दोन भावांसह एकाने अल्पवयीन मुलीवर अनेक महिने केला बलात्कार; पाच महिन्यांची गर्भवती असताना तिला जिवंत गाडण्याचा प्रयत्न केला अन्...
दोन भावांसह एकाने अल्पवयीन मुलीवर अनेक महिने केला बलात्कार; पाच महिन्यांची गर्भवती असताना तिला जिवंत गाडण्याचा प्रयत्न केला अन्...
Nashik Crime : पुण्याच्या जीएसटी गुप्तचर यंत्रणेची नाशिकमध्ये मोठी कारवाई; इंजिनिअरच्या घरावर छापा, बनावट सॉफ्टवेअरद्वारे शासनाची फसवणूक केल्याचा संशय
पुण्याच्या जीएसटी गुप्तचर यंत्रणेची नाशिकमध्ये मोठी कारवाई; इंजिनिअरच्या घरावर छापा, बनावट सॉफ्टवेअरद्वारे शासनाची फसवणूक केल्याचा संशय
Crime News: आपल्या पोटच्या दोन्ही मुलांना विष पाजलं; पत्नीचा गळा दाबला, त्यानंतर पतीने...; एकाच कुटुंबातील चौघांचा दुर्दैवी अंत, नेमकं काय घडलं?
आपल्या पोटच्या दोन्ही मुलांना विष पाजलं; पत्नीचा गळा दाबला, त्यानंतर पतीने...; एकाच कुटुंबातील चौघांचा दुर्दैवी अंत, नेमकं काय घडलं?
Buldhana Crime : गाय चोरीच्या संशयावरून तरुणाला बेदम मारहाण; नग्न करत व्हिडिओ केला शूट, बुलढाण्याच्या खामगाव शहरात खळबळ!
गाय चोरीच्या संशयावरून तरुणाला बेदम मारहाण; नग्न करत व्हिडिओ केला शूट, बुलढाण्याच्या खामगाव शहरात खळबळ!
पुणे विमानतळावर 10.5 कोटी रुपयांचं ड्रग्ज जप्त, एअर कस्टम्स अधिकाऱ्यांनी मोठी, आरोपीला अटक  
पुणे विमानतळावर 10.5 कोटी रुपयांचं ड्रग्ज जप्त, एअर कस्टम्स अधिकाऱ्यांनी मोठी, आरोपीला अटक  
श्रावणचा पहिला दिवस, नाशिकच्या त्र्यंबकेश्वर मंदिरात पासेसचा काळाबाजार उघड; 5 जणांना अटक
श्रावणचा पहिला दिवस, नाशिकच्या त्र्यंबकेश्वर मंदिरात पासेसचा काळाबाजार उघड; 5 जणांना अटक
Ahilyanagar Crime : डीजे हटवण्याच्या कारणावरून वाद, दोन गटात तुंबळ हाणामारी, घर अन् गाड्यांची लाठ्याकाठ्यांनी तोडफोड; अहिल्यानगरमधील धक्कादायक घटना
डीजे हटवण्याच्या कारणावरून वाद, दोन गटात तुंबळ हाणामारी, घर अन् गाड्यांची लाठ्याकाठ्यांनी तोडफोड; अहिल्यानगरमधील धक्कादायक घटना
Kalyan Hospital Receptionist Case: मराठी तरुणीला मारहाण करणाऱ्या 'झा'चा माज काही उतरेना, आता पत्रकारांना दिली धमकी, पोलिसांसोबतही अरेरावी
मराठी तरुणीला मारहाण करणाऱ्या 'झा'चा माज काही उतरेना, आता पत्रकारांना दिली धमकी, पोलिसांसोबतही अरेरावी
VIDEO : वाळू तस्करांना पकडण्यासाठी तहसीलदारांनी नदीत उडी मारली, पोहत जाऊन पाठलाग
VIDEO : वाळू तस्करांना पकडण्यासाठी तहसीलदारांनी नदीत उडी मारली, पोहत जाऊन पाठलाग
Bala Banger On Walmik Karad: धनंजय मुंडेंना संपवून वाल्मिक कराडला पोटनिवडणूक घ्यायची होती; बाळा बांगर यांचा धक्कादायक आरोप
धनंजय मुंडेंना संपवून वाल्मिक कराडला पोटनिवडणूक घ्यायची होती; बाळा बांगर यांचा धक्कादायक आरोप
Crime News: सहा महिन्यांपूर्वी लग्न, संशयामुळं सगळं बिघडलं; गर्भवती पत्नीची हत्या केली, कुजलेल्या मृतदेहाजवळ दारू पित राहिला; जेवण बनवलं अन्...
सहा महिन्यांपूर्वी लग्न, संशयामुळं सगळं बिघडलं; गर्भवती पत्नीची हत्या केली, कुजलेल्या मृतदेहाजवळ दारू पित राहिला; जेवण बनवलं अन्...
गावखेड्यातही ऑनलाइन जुगाराचं फॅड, तरुणाने अख्ख कुटुंब संपवलं; अभिनेता स्वप्नील जोशी म्हणाला, मी जाहिरात सोडली
गावखेड्यातही ऑनलाइन जुगाराचं फॅड, तरुणाने अख्ख कुटुंब संपवलं; अभिनेता स्वप्नील जोशी म्हणाला, मी जाहिरात सोडली
Crime News मोठी बातमी: HIV बाधित मुलीवर अत्याचार; गर्भपातामुळे खळबळजनक घटना उघड, महाराष्ट्र हादरला
मोठी बातमी: HIV बाधित मुलीवर अत्याचार; गर्भपातामुळे खळबळजनक घटना उघड, महाराष्ट्र हादरला
संतापजनक! तीन वर्षांपासून शिक्षकाचे विद्यार्थिनींसोबत नको ते कृत्य; तक्रारीनंतर सारं झालं उघड; गोंदियाच्या सडक अर्जुनीत गुन्हा दाखल
संतापजनक! तीन वर्षांपासून शिक्षकाचे विद्यार्थिनींसोबत नको ते कृत्य; तक्रारीनंतर सारं झालं उघड; गोंदियाच्या सडक अर्जुनीत गुन्हा दाखल
Solapur News: 'ती काल स्वप्नात येऊन म्हणाली...', आईच्या निधनामुळे नैराश्यात असलेल्या युवकानं उचललं टोकाचं पाऊल, मामाच्या घरी लावली गळ्याला दोर, सोलापुरातील घटना
'ती काल स्वप्नात येऊन म्हणाली...', आईच्या निधनामुळे नैराश्यात असलेल्या युवकानं उचललं टोकाचं पाऊल, मामाच्या घरी लावली गळ्याला दोर, सोलापुरातील घटना
Daund Kala Kendra Firing : गोळीबार केला एका आमदाराच्या भावानं अन् दुसऱ्याच आमदारासह भावाची केली बदनामी; पोलिसात तक्रार दाखल, माऊली कटकेंसह भाऊ अनंता कटकेंच्या पोस्ट व्हायरल
गोळीबार केला एका आमदाराच्या भावानं अन् दुसऱ्याच आमदारासह भावाची केली बदनामी; पोलिसात तक्रार दाखल, माऊली कटकेंसह भाऊ अनंता कटकेंच्या पोस्ट व्हायरल
Beed News: वाल्मीक कराडची विजयसिंह बांगरांच्या पत्नी सोबतच्या संवादाची कथित ऑडीओ क्लिप व्हायरल; पतीसह सासरच्यांनी छळ केल्याचा पत्नीचा आरोप, घराबाहेर काढलं अन्...
वाल्मीक कराडची विजयसिंह बांगरांच्या पत्नी सोबतच्या संवादाची कथित ऑडीओ क्लिप व्हायरल; पतीसह सासरच्यांनी छळ केल्याचा पत्नीचा आरोप, घराबाहेर काढलं अन्...
Yash Dayal: आयपीएल खेळण्यासाठी आला अन् लैंगिक शोषण केलं; यश दयालवर आता जयपूरमध्येही अत्याचाराचा गुन्हा दाखल
आयपीएल खेळण्यासाठी आला अन् लैंगिक शोषण केलं; यश दयालवर आता जयपूरमध्येही अत्याचाराचा गुन्हा दाखल
महादेव मुंडे प्रकरणाच्या न्यायासाठी आज ग्रामस्थांचा एल्गार, परळी-अंबाजोगाई महामार्गावर रास्ता रोको आंदोलन, मुंडे कुटुंबीय देखील उतरणार रस्त्यावर
महादेव मुंडे प्रकरणाला 21 महिने उलटून गेले, तरी मारेकरी अद्याप मोकाटच; न्यायासाठी ग्रामस्थांचा आज परळीत एल्गार, मुंडे कुटुंबीय देखील उतरणार रस्त्यावर
Mumbai Crime : जेवणात जास्त चिकन न दिल्याचा राग, माथेफिरू पतीनं पत्नीवर लोखंडी रॉडने केला हल्ला 
Mumbai Crime : जेवणात जास्त चिकन न दिल्याचा राग, माथेफिरू पतीनं पत्नीवर लोखंडी रॉडने केला हल्ला 

क्राईम फोटो गॅलरी

Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

बीडला महसूल अधिकाऱ्याचा जमीन मोजणीत खोडा; त्रासाला कंटाळून थेट तहसील कार्यालयात एकाच कुटुंबातील चौघांचा डिझेल ओतून घेत आत्मदहनाचा प्रयत्न
बीडला महसूल अधिकाऱ्याचा जमीन मोजणीतबीड जिल्ह्यातील केज तहसील कार्यालयात एका कुटुंबाने महसूल अधिकाऱ्यांच्या त्रासाला कंटाळून अंगावर डिझेल ओतून आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला. मात्र वेळीच पोलीस प्रशासनाने प्रतिबंध केल्याने मोठा अनर्थ टळला.केज न्यायालयाच्या आदेशानुसार जमिनीची मोजणी करून सीमांकन दाखविण्याचे तहसीलदारांचे आदेश असतानाही मंडळ अधिकाऱ्यांनी भूमी अभिलेख कार्यालयातील मोजणी कर्मचाऱ्याला सहकार्य न केल्याने लांडगे कुटुंबातील चौघांनी काल केज तहसील कार्यालयाच्या दारातच अंगावर डिझेल ओतून घेऊन आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केल्यामुळे पुढील अनर्थ टळला. केज-बीड राष्ट्रीय महामार्गालगतच्या गायरान जमिनीतील वडिलोपार्जित जमीन लांडगे कुटुंबाकडे वहिवाट आहे. त्यांना या जमिनीचा ताबा मिळालेला नाही. जमिनीची मोजणी करून सीमांकन करून देण्यासाठी तहसीलदारांनी ग्राम महसूल अधिकारी, मंडळ अधिकारी व भूमी अभिलेख कार्यालयाचे मोजणी कर्मचाऱ्यांना 12 जानेवारी रोजी प्रत्यक्ष जायमोक्यावर हजर राहून कार्यवाही करीत अहवाल तहसील कार्यालयाला पाठविण्याचे आदेश दिले होते, परंतु मंडळ अधिकाऱ्यांनी मोजणी करताना सहकार्य केले नसल्याने लांडगे कुटुंबातील चार जणांनी आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला. खोडा; त्रासाला कंटाळून थेट तहसील कार्यालयात एकाच कुटुंबातील चौघांचा डिझेल ओतून घेत आत्मदहनाचा प्रयत्न
'जेव्हा मी मुंबई महाराष्ट्र, मुंबई वाचवत होतो, त्यावेळी भाजप शासित उत्तर प्रदेशात गंगेत प्रेत वाहत होती, गुजरातमध्ये मैदानात चिता जळत होत्या' उद्धव ठाकरे ठाण्यात काय काय म्हणाले?
'जेव्हा मी मुंबई महाराष्ट्र, मुंबई वाचवत होतो, त्यावेळी भाजप शासित उत्तर प्रदेशात गंगेत प्रेत वाहत होती, गुजरातमध्ये मैदानात चिता जळत होत्या' उद्धव ठाकरे ठाण्यात काय काय म्हणाले?
Bachchu Kadu: चंद्रशेखर बावनकुळेंच्या खाणी अन् ट्रक, लवकरच प्रकरण बाहेर काढू, बच्चू कडूंचा महसूलमंत्र्यांना इशारा
चंद्रशेखर बावनकुळेंच्या खाणी अन् ट्रक, लवकरच प्रकरण बाहेर काढू, बच्चू कडूंचा महसूलमंत्र्यांना इशारा
Nashik Municipal Election 2026: नाशिकमध्ये निवडणुकीला गालबोट, 'आप'च्या उमेदवारावर रोखली थेट बंदूक, जेलमधून निवडणूक लढवणाऱ्या प्रकाश लोंढेंचा कार्यकर्ता असल्याचा आरोप
नाशिकमध्ये निवडणुकीला गालबोट, 'आप'च्या उमेदवारावर रोखली थेट बंदूक, जेलमधून निवडणूक लढवणाऱ्या प्रकाश लोंढेंचा कार्यकर्ता असल्याचा आरोप
Advertisement

विषयी

Crime Latest News: Crime ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स (Crime Latest News in Marathi) मिळवा फक्त एबीपी माझावर, आम्ही सर्व ट्रेंडिंग Crime ताज्या बातम्या मराठीत (Daily Trending Crime News) कव्हर करतो. Crime शहर आणि जिल्ह्याच्या बातम्या. Crime महापालिका आणि जिल्ह्यासह सर्व क्षेत्रातील इतंभूत घडामोडी तसंच लेटेस्ट ट्रेडिंग, व्हायरल अपडेट्स एबीपी माझाच्या वेबसाईटवर पाहा..)

Advertisement
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Mahapalika Parishad Thane :अंगावर घेऊ नका, 'त्या' नेत्याचं नावं घेतलं तर शिंदेंची शिवसेना बदनाम होईल
Shrikant Shinde Majha Katta : पळवापळवी, राजकीय कलह ते युती, श्रीकांत शिंदेंसोबत माझा कट्टावर चर्चा
Uddhav Thackeray Full Speech : मुंबईचा घास भाजपला गिळू देणार नाही, 20 वर्षानंतर भावासमोर तुफान भाषण
Aaditya Thackeray Speech ShivajiPark: भरसभेत फडणवीसांची मिमिक्री, कोस्टल रोडवरून हल्लाबोल
Praniti Shinde on BJP :  काँग्रेस खासदार प्रणिती शिंदेची देवेंद्र फडणवीस यांच्यावर सडकून टीका

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
बीडला महसूल अधिकाऱ्याचा जमीन मोजणीत खोडा; त्रासाला कंटाळून थेट तहसील कार्यालयात एकाच कुटुंबातील चौघांचा डिझेल ओतून घेत आत्मदहनाचा प्रयत्न
बीडला महसूल अधिकाऱ्याचा जमीन मोजणीतबीड जिल्ह्यातील केज तहसील कार्यालयात एका कुटुंबाने महसूल अधिकाऱ्यांच्या त्रासाला कंटाळून अंगावर डिझेल ओतून आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला. मात्र वेळीच पोलीस प्रशासनाने प्रतिबंध केल्याने मोठा अनर्थ टळला.केज न्यायालयाच्या आदेशानुसार जमिनीची मोजणी करून सीमांकन दाखविण्याचे तहसीलदारांचे आदेश असतानाही मंडळ अधिकाऱ्यांनी भूमी अभिलेख कार्यालयातील मोजणी कर्मचाऱ्याला सहकार्य न केल्याने लांडगे कुटुंबातील चौघांनी काल केज तहसील कार्यालयाच्या दारातच अंगावर डिझेल ओतून घेऊन आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केल्यामुळे पुढील अनर्थ टळला. केज-बीड राष्ट्रीय महामार्गालगतच्या गायरान जमिनीतील वडिलोपार्जित जमीन लांडगे कुटुंबाकडे वहिवाट आहे. त्यांना या जमिनीचा ताबा मिळालेला नाही. जमिनीची मोजणी करून सीमांकन करून देण्यासाठी तहसीलदारांनी ग्राम महसूल अधिकारी, मंडळ अधिकारी व भूमी अभिलेख कार्यालयाचे मोजणी कर्मचाऱ्यांना 12 जानेवारी रोजी प्रत्यक्ष जायमोक्यावर हजर राहून कार्यवाही करीत अहवाल तहसील कार्यालयाला पाठविण्याचे आदेश दिले होते, परंतु मंडळ अधिकाऱ्यांनी मोजणी करताना सहकार्य केले नसल्याने लांडगे कुटुंबातील चार जणांनी आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला. खोडा; त्रासाला कंटाळून थेट तहसील कार्यालयात एकाच कुटुंबातील चौघांचा डिझेल ओतून घेत आत्मदहनाचा प्रयत्न
'जेव्हा मी मुंबई महाराष्ट्र, मुंबई वाचवत होतो, त्यावेळी भाजप शासित उत्तर प्रदेशात गंगेत प्रेत वाहत होती, गुजरातमध्ये मैदानात चिता जळत होत्या' उद्धव ठाकरे ठाण्यात काय काय म्हणाले?
'जेव्हा मी मुंबई महाराष्ट्र, मुंबई वाचवत होतो, त्यावेळी भाजप शासित उत्तर प्रदेशात गंगेत प्रेत वाहत होती, गुजरातमध्ये मैदानात चिता जळत होत्या' उद्धव ठाकरे ठाण्यात काय काय म्हणाले?
Bachchu Kadu: चंद्रशेखर बावनकुळेंच्या खाणी अन् ट्रक, लवकरच प्रकरण बाहेर काढू, बच्चू कडूंचा महसूलमंत्र्यांना इशारा
चंद्रशेखर बावनकुळेंच्या खाणी अन् ट्रक, लवकरच प्रकरण बाहेर काढू, बच्चू कडूंचा महसूलमंत्र्यांना इशारा
Nashik Municipal Election 2026: नाशिकमध्ये निवडणुकीला गालबोट, 'आप'च्या उमेदवारावर रोखली थेट बंदूक, जेलमधून निवडणूक लढवणाऱ्या प्रकाश लोंढेंचा कार्यकर्ता असल्याचा आरोप
नाशिकमध्ये निवडणुकीला गालबोट, 'आप'च्या उमेदवारावर रोखली थेट बंदूक, जेलमधून निवडणूक लढवणाऱ्या प्रकाश लोंढेंचा कार्यकर्ता असल्याचा आरोप
Devendra Fadnavis: अदानी किंवा कोणीही असो, महाराष्ट्रात गुंतवणूक करणाऱ्यांचं स्वागतच करु; फडणवीसांनी राज ठाकरेंना ठणकावून सांगितलं
अदानी किंवा कोणीही असो, महाराष्ट्रात गुंतवणूक करणाऱ्यांचं स्वागतच करु; फडणवीसांनी राज ठाकरेंना ठणकावून सांगितलं
Sanjay Raut: अण्णामलाईंचं मुंबईविषयी वादग्रस्त वक्तव्य अन् रवींद्र चव्हाण लुंगी नेसून शिवाजी पार्कच्या सभेला आले, संजय राऊतांचं ट्विट म्हणाले...
अण्णामलाईंचं मुंबईविषयी वादग्रस्त वक्तव्य अन् रवींद्र चव्हाण लुंगी नेसून शिवाजी पार्कच्या सभेला आले, संजय राऊतांचं ट्विट म्हणाले...
Devendra Fadnavis On Aditya Thackeray: आदित्य ठाकरेंनी सलग दोन-तीन सभेत केली देवेंद्र फडणवीसांची मिमिक्री; आता मुख्यमंत्री म्हणाले...
आदित्य ठाकरेंनी सलग दोन-तीन सभेत केली देवेंद्र फडणवीसांची मिमिक्री; आता मुख्यमंत्री म्हणाले...
BMC Election 2026: ठाकरेंची साथ सोडलेल्या नेत्याची मध्यरात्री वरळीत धाड, हेमांगी वरळीकरांच्या नवऱ्याला पकडलं, पैसे वाटपाचा आरोप
ठाकरेंची साथ सोडलेल्या नेत्याची मध्यरात्री वरळीत धाड, हेमांगी वरळीकरांच्या नवऱ्याला पकडलं, पैसे वाटपाचा आरोप
Embed widget