एक्स्प्लोर

Nashik Crime : पूर्व वैमनस्यातून तरुणाला घेरलं, डोक्यात दगड घालून संपवलं, नाशिक पुन्हा हादरलं

Nashik Crime News : नाशिकच्या पंचवटी कारंजा परिसरात तरुणाला डोक्यात दगड घालून संपवण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. यामुळे नाशिकमध्ये एकच खळबळ उडाली आहे.

नाशिक : गेल्या काही दिवसांपासून नाशिक शहरात (Nashik Crime News) गुन्हेगारीच्या घटनांमध्ये वाढ होताना दिसत आहे. आता पुन्हा एकदा नाशिक खुनाच्या घटनेने हादरले आहे. पंचवटी कारंजा (Panchavati Karanja) परिसरात तरुणाची डोक्यात दगड घालून हत्या करण्यात आली आहे. गणेशोत्सवाच्या (Ganeshotsav 2024) काळातच खुनाची घटना घडल्याने शहरात खळबळ उडाली आहे. 

याबाबत अधिक माहिती अशी की, अतुल सूर्यवंशी या तरुणाची पंचवटी कारंजा परिसरात काल रात्रीच्या सुमारास डोक्यात दगड घालून हत्या करण्यात आली. पूर्व वैमनस्यातून खून झाल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. घटनेची माहिती मिळताच पंचवटी पोलीस घटनास्थळी दाखल झाले. घटनास्थळाचा पंचनामा करून याप्रकरणी खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

गणेशोत्सवाच्या काळातच खुनाची घटना घडल्याने खळबळ

ऐन गणेशोत्सवाच्या काळातच खुनाची घटना घडल्याने शहरात खळबळ उडाली आहे. पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवत एका संशयितास ताब्यात घेतले आहे. तर इतर संशयितांचा पोलिसांकडून शोध घेतला आहे. या घटनेमुळे पंचवटी परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. तर पंचवटीत पुन्हा गँगवॉर उफाळल्याची चर्चा देखील नागरिकांमध्ये होत आहे. पंचवटी पोलीस (Panchavati Police) पुढील तपास करत आहेत. 

नाशिकमध्ये 13 तडीपार गजाआड 

तडीपार केल्यानंतरही विनापरवानगी शहरात फिरणाऱ्या १३ तडीपारांना एकाच दिवशी शहर पोलिसांनी (City Police) पुन्हा ताब्यात घेतले आहे. गणेशोत्सव आणि ईद ए मिलाद या सण उत्सवाच्या कालावधीत कोणताही गंभीर गुन्हा घडू नये, कायदा व सुव्यवस्था अबाधित रहावी, यासाठी शहर पोलिसांनी रेकॉर्डवरील गुन्हेगारांची (Criminal) शोध मोहिम राबवली. त्यात हे तडीपार गुन्हेगार आढळून आले आहेत. त्यांच्याविरोधात तडीपार आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी गुन्हे दाखल करण्यात येऊन 13 तडीपारांना अटक करण्यात आली आहे. 

इतर महत्त्वाच्या बातम्या 

धक्कादायक... नाशिकच्या खासगी रुग्णालयात आढळली गर्भपाताची औषधं, अवैध पद्धतीने सुरु होता वैद्यकीय व्यवसाय

नाशिकमध्ये कुंटणखाना प्रकरणात राजकीय नेत्याला अटक केल्यानं खळबळ; हायप्रोफाईल सोसायटीमधील रॅकेटचा पर्दाफाश

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Jio Server Down : गणपती विसर्जनाच्या दिवशीच 'जिओ'वर गंडांतर! सकाळपासून नेटवर्क गायब, युजर्स हैराण
गणपती विसर्जनाच्या दिवशीच 'जिओ'वर गंडांतर! सकाळपासून नेटवर्क गायब, युजर्स हैराण
Ganesh Visarjan 2024 : भिवंडीतील 22 फूट उंच गणेश मूर्तीच्या विसर्जनात अतिक्रमणामुळे अडथळे, मार्ग बदलण्याची वेळ
भिवंडीतील 22 फूट उंच गणेश मूर्तीच्या विसर्जनात अतिक्रमणामुळे अडथळे, मार्ग बदलण्याची वेळ
Pune Ganesh Visarjan: पुण्यात गणपती विसर्जनासाठी येताय? तर मग जाणून घ्या दुचाकी, चारचाकी पार्किंगची सोय कुठे अन् मेट्रोचं काय?
पुण्यात गणपती विसर्जनासाठी येताय? तर मग जाणून घ्या दुचाकी, चारचाकी पार्किंगची सोय कुठे अन् मेट्रोचं काय?
Ganesh Visarjan 2024 : गणेश विसर्जन मिरवणुकीसाठी डॉल्बी साऊंड लावताना मेंदुतून रक्तस्राव, डीजेवाला जागीच कोसळला अन्...
गणेश विसर्जन मिरवणुकीसाठी डॉल्बी साऊंड लावताना मेंदुतून रक्तस्राव, डीजेवाला जागीच कोसळला अन्...
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Solapur Ganpati Visarjan : सोलापुरात बाप्पाचं विसर्जन, वाजत गाजत बाप्पाला निरोपLalbaugacha Raja Visarjan : लालबागच्या राजाचं मंडपातून प्रस्थान, लाखो भक्तांची मांदीयाळीLalbaugcha Raja Visarjan 2024 :लालबागमध्ये विसर्जन मिरवणुकीसाठी तुफान गर्दी; पोलिसांचा मोठा बंदोबस्तLalbughcha Raja Visarjan Aarti LIVE : सुखकर्ता दुःखहर्ता ... विसर्जनाआधी लालबाग राजाची आरती लाईव्ह

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Jio Server Down : गणपती विसर्जनाच्या दिवशीच 'जिओ'वर गंडांतर! सकाळपासून नेटवर्क गायब, युजर्स हैराण
गणपती विसर्जनाच्या दिवशीच 'जिओ'वर गंडांतर! सकाळपासून नेटवर्क गायब, युजर्स हैराण
Ganesh Visarjan 2024 : भिवंडीतील 22 फूट उंच गणेश मूर्तीच्या विसर्जनात अतिक्रमणामुळे अडथळे, मार्ग बदलण्याची वेळ
भिवंडीतील 22 फूट उंच गणेश मूर्तीच्या विसर्जनात अतिक्रमणामुळे अडथळे, मार्ग बदलण्याची वेळ
Pune Ganesh Visarjan: पुण्यात गणपती विसर्जनासाठी येताय? तर मग जाणून घ्या दुचाकी, चारचाकी पार्किंगची सोय कुठे अन् मेट्रोचं काय?
पुण्यात गणपती विसर्जनासाठी येताय? तर मग जाणून घ्या दुचाकी, चारचाकी पार्किंगची सोय कुठे अन् मेट्रोचं काय?
Ganesh Visarjan 2024 : गणेश विसर्जन मिरवणुकीसाठी डॉल्बी साऊंड लावताना मेंदुतून रक्तस्राव, डीजेवाला जागीच कोसळला अन्...
गणेश विसर्जन मिरवणुकीसाठी डॉल्बी साऊंड लावताना मेंदुतून रक्तस्राव, डीजेवाला जागीच कोसळला अन्...
Lalbaugcha Raja: लालबागचा राजाच्या चरणांपाशीची ती चिठ्ठी चर्चेत, सुधीर साळवींना ठाकरे गटाची उमेदवारी, अजय चौधरींचा पत्ता कट होणार?
लालबागचा राजाच्या चरणांपाशीची ती चिठ्ठी चर्चेत, सुधीर साळवींना ठाकरे गटाची उमेदवारी, अजय चौधरींचा पत्ता कट होणार?
Lalbughcha Raja Visarjan Aarti LIVE : सुखकर्ता दुःखहर्ता ... विसर्जनाआधी लालबाग राजाची आरती लाईव्ह
Lalbughcha Raja Visarjan Aarti LIVE : सुखकर्ता दुःखहर्ता ... विसर्जनाआधी लालबाग राजाची आरती लाईव्ह
Delhi Chief Minister दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदी आतिशी यांना संधी; केजरीवालांकडून प्रस्ताव, भाजपचा दावा ठरला खोटा
दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदी आतिशी यांना संधी; केजरीवालांकडून प्रस्ताव, भाजपचा दावा ठरला खोटा
Sherlyn Chopra Shocking Confession :   होय, पैशांसाठी देहविक्रीचा व्यवसाय केलाय; अभिनेत्रीच्या कबुलीने उडाली एकच खळबळ
होय, पैशांसाठी देहविक्रीचा व्यवसाय केलाय; अभिनेत्रीच्या कबुलीने उडाली एकच खळबळ
Embed widget