एक्स्प्लोर

सराईत मोबाईल चोरांची टोळी अटकेत, 10 लाखांचे मोबाईल जप्त, अंधेरी पोलिसांची कारवाई 

Mumbai Crime News : मुंबईच्या अंधेरी पूर्व (Andheri East) भागात धुमाकूळ घालणाऱ्या सोनसाखळी आण मोबाईल चोरांच्या या टोळीला अंधेरी पोलिसांनी (Police) अटक केली आहे.

Mumbai Crime News : मुंबईच्या अंधेरी पूर्व (Andheri East) भागात सोनसाखळी आण मोबाईल चोरांनी धुमाकूळ घातला आहे. चोरांच्या या टोळीला अंधेरी पोलिसांनी (Police) अटक केली आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपींकडून चोरीचे 120 मोबाईल जप्त (Mobile phone seized) करण्यात आले आहेत. मोबाईल (Mobile) चोरट्याने 2 दिवसापूर्वी चक्क  SP ऑफिसच्या समोर फोनवर बोलत असलेला व्यक्तीचा मोबाईल लंपास केल्याची घटना घडली होती. 

10 लाख रुपयांचे मोबाईल जप्त

दरम्यान, फिर्यादीच्या तक्रारीवरून अंधेरी पोलिसांनी चोरीचा गुन्हा दाखल करत एका तासाच्या आत तांत्रिक तपास करत एमआयडीसी मालपा डोंगरी परिसरामधून सराईत मोबाईल चोरट्यांची टोळीला अटक केली आहे. अटक केलेल्या आरोपींकडून अंधेरी पोलिसांनी 120 मोबाईल जप्त केली आहेत. यामध्ये 120 मोबाईलचा बाजार भाव जवळपास 10 लाख रुपये आहे. अटक करण्यात आलेले आरोपी हे अंधेरी परिसरामध्ये फोनवर बोलत असलेल्या व्यक्तीचा मोबाईल स्नॅचिंग करुन पळून जात होते. 

अटक केलेल्या आरोपींची नावे

अटक करण्यात आलेल्यामध्ये प्रसाद सिताराम गुरव वय 31वर्षे, विवेक ओमप्रकाश उपाध्याय वय 27 वर्षे ,रवी बाबू वाघेला वय 34 वर्षे असून हे तिन्ही आरोपी अंधेरी परिसरात राहणारे आहेत. अटक आरोपी यापूर्वी मुंबई परिसरात आणखी किती ठिकाणी चोरी केली आहे. या चोरांच्या टोळीमध्ये आणखी काही सदस्य आहेत का? या संदर्भात अंधेरी पोलीस अधिक तपास करत आहेत. दरम्यान, अटक करण्यात आलेल्या चोरांकडून तब्बल 10 लाख रुपयांचे मोबाईल जप्त करण्यात आले आहेत. 

गेल्या काही दिवसांपासून मुंबईत चोरीच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ

दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून मुंबईत चोरीच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. काही भागात घरफोड्या होताना दिसत आहेत. तर काही भागात मोबाईल चोरांसह सोन्याच्या वस्तू चोरण्याच्या घटना वाढल्या आहेत. अनेक गर्दीच्या ठिकाणी चोरांच्या टोळ्या आहेत. योग्य वेळ साधून चोरटे डल्ला मारत आहेत. विशेषत: रेल्वे स्टेशन, बाजारपेठ, मुख्य रस्ते अशी ठिकाणी चोरीच्या घटनांमध्ये वाढ होताना दिसून येत आहे.  या पार्श्वभूमीवर पोलीस प्रशासन देखील सतर्क झालं आहे. अशा चोरीच्या घटना घडू नये म्हणून पोलिसांकडून कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी नागरिकांकडून केली जातेय. 

महत्वाच्या बातम्या:

Pune Crime News: भीमथडी जत्रेत चोरी करणारे गजाआड; 71 हजार रुपयांची रोकड आणि पेनड्राइव्ह चोरला, इतक्या गर्दीत कसा केला तपास?

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

मोठी बातमी! नाशिकच्या त्र्यंबकेश्वर देवस्थानला तीर्थक्षेत्राचा 'अ' वर्ग दर्जा जाहीर; कुंभमेळ्यापूर्वी मोठा निर्णय
मोठी बातमी! नाशिकच्या त्र्यंबकेश्वर देवस्थानला तीर्थक्षेत्राचा 'अ' वर्ग दर्जा जाहीर; कुंभमेळ्यापूर्वी मोठा निर्णय
मंत्री गिरीश महाजन यांच्या डोक्याला ट्रकचा रॉड लागला, रक्तस्त्राव  झाल्याने थेट रुग्णालयात; सर्वांची धावपळ
मंत्री गिरीश महाजन यांच्या डोक्याला ट्रकचा रॉड लागला, रक्तस्त्राव झाल्याने थेट रुग्णालयात; सर्वांची धावपळ
ABP Majha Top 10 Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 27 मार्च 2025 | गुरुवार
ABP Majha Top 10 Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 27 मार्च 2025 | गुरुवार
Chinese President Xi Jinping : चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांच्या मृत्यूपूर्वीच्या 3 मनोकामना आहेत तरी काय? पूर्ण होणार की स्वप्न राहणार??
चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांच्या मृत्यूपूर्वीच्या 3 मनोकामना आहेत तरी काय? पूर्ण होणार की स्वप्न राहणार??
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Santosh Deshmukh News : संतोष देशमुख हत्या प्रकरण, तीन आरोपींनी दिली गुन्ह्याची कबुली; आरोपी घुले काय म्हणाला?Job Majha : बँक ऑफ बडोदा नोकरीची संधी, शैक्षणिक पात्रता काय? किती जागांवर भरती? 27 March 2025Top 100 Headlines : शंभर बातम्यांचा वेगवान आढावा : ABP Majha : Maharashtra News : 27 March 2025 : 7 PMGirish Mahajan : जळगावात मंत्री गिरीश महाजन यांच्या डोक्याला लोखंडी रॉड लागल्यानं दुखापत, कसा घडला अपघात?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मोठी बातमी! नाशिकच्या त्र्यंबकेश्वर देवस्थानला तीर्थक्षेत्राचा 'अ' वर्ग दर्जा जाहीर; कुंभमेळ्यापूर्वी मोठा निर्णय
मोठी बातमी! नाशिकच्या त्र्यंबकेश्वर देवस्थानला तीर्थक्षेत्राचा 'अ' वर्ग दर्जा जाहीर; कुंभमेळ्यापूर्वी मोठा निर्णय
मंत्री गिरीश महाजन यांच्या डोक्याला ट्रकचा रॉड लागला, रक्तस्त्राव  झाल्याने थेट रुग्णालयात; सर्वांची धावपळ
मंत्री गिरीश महाजन यांच्या डोक्याला ट्रकचा रॉड लागला, रक्तस्त्राव झाल्याने थेट रुग्णालयात; सर्वांची धावपळ
ABP Majha Top 10 Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 27 मार्च 2025 | गुरुवार
ABP Majha Top 10 Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 27 मार्च 2025 | गुरुवार
Chinese President Xi Jinping : चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांच्या मृत्यूपूर्वीच्या 3 मनोकामना आहेत तरी काय? पूर्ण होणार की स्वप्न राहणार??
चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांच्या मृत्यूपूर्वीच्या 3 मनोकामना आहेत तरी काय? पूर्ण होणार की स्वप्न राहणार??
मोठी बातमी ! दीड लाख रुपयांची लाच घेताना क्रीडा अधिकारी कविता नावंदे जाळ्यात, जिल्ह्यात खळबळ
मोठी बातमी ! दीड लाख रुपयांची लाच घेताना क्रीडा अधिकारी कविता नावंदे जाळ्यात, जिल्ह्यात खळबळ
RCB vs CSK : चेन्नईला चेपॉकमध्ये पराभूत कसं करायचं? दोन्ही संघाकडून खेळलेल्या क्रिकेटरचा आरसीबीला महत्त्वाचा सल्ला
चेन्नईला चेपॉकमध्ये पराभूत कसं करायचं? दोन्ही संघाकडून खेळलेल्या क्रिकेटरचा आरसीबीला लाखमोलाचा सल्ला
नागपूरचा संत्रा देशात फेमस, पण बागांवर कुऱ्हाड चालवण्याची वेळ; विषारी धुराने बळीराच्या डोळ्यात पाणी
नागपूरचा संत्रा देशात फेमस, पण बागांवर कुऱ्हाड चालवण्याची वेळ; विषारी धुराने बळीराच्या डोळ्यात पाणी
बायको आजारी असल्याचे म्हणाली, नवऱ्याला शंका येताच मागून गेला अन् थेट प्रियकराच्या कारमध्ये दिसली; रंगेहाथ पकडण्याचा प्रयत्न करताच
बायको आजारी असल्याचे म्हणाली, नवऱ्याला शंका येताच मागून गेला अन् थेट प्रियकराच्या कारमध्ये दिसली; रंगेहाथ पकडण्याचा प्रयत्न करताच
Embed widget