एक्स्प्लोर

मोठी बातमी : DHFL बँक गैरव्यवहार प्रकरणी धीरज वाधवान यांना CBI कडून अटक, 34 हजार कोटींचा गैरव्यवहार

Dheeraj Wadhawan CBI Arrest : धीरज वाधवान यांना 34 हजार कोटींचा गैरव्यवहार केल्याच्या आरोपात सीबीआयने (CBI) अटक केली आहे.

मुंबई : डीएचएफएल (DHFL) बँक गैरव्यवहार प्रकरणी धीरज वाधवान (Dheeraj Wadhawan) यांना सीबीआयने (CBI) अटक केली आहे. त्यांच्यावर 34 हजार कोटींचा गैरव्यवहार केल्याचा आरोप आहे. वाधवान यांच्या विरोधात सीबीआयने (Central Bureau of Investigation) 2022 मध्ये आरोपपत्र दाखल केलं होतं.  या आधी ईडीकडून वाधवान यांना येस बँक (Yes Bank Case) गैरव्यवहार प्रकरणात अटक करण्यात आली होती.

धीरज वाधवान यांना CBI कडून अटक

डीएचएफएल (DHFL) बँक गैरव्यवहार प्रकरणी केंद्रीय अन्वेषण ब्युरोने (CBI) मोठी कारवाई केली आहे. सीबीआयने मंगळवारी धीरज वाधवान यांना 34,000 कोटींच्या DHFL बँक घोटाळा प्रकरणी अटक केली. 2022 मध्ये या प्रकरणाच्या संबंधात केंद्रीय तपास यंत्रणांकडून वाधवान यांच्यावर आधीच आरोपपत्र दाखल करण्यात आले होते. धीरज वाधवान यांना यापूर्वी येस बँक घोटाळा प्रकरणी  अटक करण्यात आली होती आणि ते जामिनावर तुरुंगाबाहेर होते. दरम्यान, आता पुन्हा त्यांना 34 हजार कोटींचा गैरव्यवहार केल्याच्या आरोपात सीबीआयने अटक केली आहे.

34 हजार कोटींचा गैरव्यवहार

फेब्रुवारी 2024 मध्ये, सिक्युरिटीज एक्स्चेंज बोर्ड ऑफ इंडियाने म्हणजेच सेबीने (SEBI) 22 माजी डीएचएफएलचे प्रमोटर्स (Promoters) धीरज वाधवान आणि कपिल वाधवान यांची बँक खाती तसेच शेअर्स आणि म्युच्युअल फंड होल्डिंग्स एकत्र करत लाख रुपयांची थकबाकी वसूल केली होती. 

वाधवान बंधूंनी नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी गेल्या वर्षी जुलैमध्ये त्यांच्यावर लावण्यात आलेला दंड भरण्यात अयशस्वी झाल्यानंतर बाजार नियामक (Market Regulator) कडून हे पाऊल उचलण्यात आलं होतं.

देशातील सर्वात मोठा बँक घोटाळा

सीबीआयने DHFL आर्थिक घोटाळा प्रकरणाची नोंद केली होती, ज्यामध्ये 17 बँकांची फसवणूक केल्याचं समोर आलं होतं. DHFL कडून 34,000 कोटी रुपयांची कथित फसवणूक करण्यात आली, त्यामुळे हा देशातील सर्वात मोठा बँक घोटाळा आहे. या प्रकरणी सीबीआयने डीएचएफएलचे माजी संचालक धीरज वाधवान यांना 34 हजार कोटींच्या बँक फसवणूक प्रकरणी अटक केली आहे, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे.

महत्त्वाच्या इतर बातम्या :

मोठी बातमी : घाटकोपर होर्डिंग दुर्घेटनेतील आरोपी भावेश भिंडे कुटुंबासह फरार, पोलिसांकडून शोध सुरू

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Asha Bhosle : माझं आता वय झालं आहे, फार थोडे दिवस राहिले आहेत, असंच प्रेम देत रहा; पुस्तक प्रकाशनात आशाताई भावूक
माझं आता वय झालं आहे, फार थोडे दिवस राहिले आहेत, असंच प्रेम देत रहा; पुस्तक प्रकाशनात आशाताई भावूक
अजित पवारांकडून गिफ्ट, पेट्रोल अन् डिझेलचे दर कमी होणार; मुंबईसह 3 शहरात 'टॅक्स' कमी करणार
अजित पवारांकडून गिफ्ट, पेट्रोल अन् डिझेलचे दर कमी होणार; मुंबईसह 3 शहरात 'टॅक्स' कमी करणार
सरकारच्या 'या' कंपनीचं गुंतवणूकदारांना मोठं गिफ्ट, शेअरधारक होणार मालामाल!
सरकारच्या 'या' कंपनीचं गुंतवणूकदारांना मोठं गिफ्ट, शेअरधारक होणार मालामाल!
Maharashtra Budget 2024: लाडकी बहीण, पिंक रिक्षा, अन्नपूर्णा... महायुती सरकारकडून महिलांसाठी धडाधड योजनांची घोषणा अन् पैशांचा पाऊस
मुख्यमंत्री लाडकी बहीण, पिंक रिक्षा, अन्नपूर्णा... महायुती सरकारकडून महिलांसाठी धडाधड योजनांची घोषणा अन् पैशांचा पाऊस
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Vijay Wadettiwar Assembly Session : शेतकऱ्यांवर GST लावला, मध्ये बोलू नका... वडेट्टीवार कुणावर भडकलेCM Eknath Shinde on Drugs : ड्रग्ज संपेपर्यंत कारवाई थांबणार नाही - एकनाथ शिंदेDhananjay Munde on Jayant Patil :शेतकऱ्यांना मदतीचा मुद्दा, धनंजय मुंडे धावले अनिल पाटलांच्या मदतीलाPorsche Car Accident : पोर्शे कार अपघात प्रकरणावर पावसाळी अधिवेशनात चर्चा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Asha Bhosle : माझं आता वय झालं आहे, फार थोडे दिवस राहिले आहेत, असंच प्रेम देत रहा; पुस्तक प्रकाशनात आशाताई भावूक
माझं आता वय झालं आहे, फार थोडे दिवस राहिले आहेत, असंच प्रेम देत रहा; पुस्तक प्रकाशनात आशाताई भावूक
अजित पवारांकडून गिफ्ट, पेट्रोल अन् डिझेलचे दर कमी होणार; मुंबईसह 3 शहरात 'टॅक्स' कमी करणार
अजित पवारांकडून गिफ्ट, पेट्रोल अन् डिझेलचे दर कमी होणार; मुंबईसह 3 शहरात 'टॅक्स' कमी करणार
सरकारच्या 'या' कंपनीचं गुंतवणूकदारांना मोठं गिफ्ट, शेअरधारक होणार मालामाल!
सरकारच्या 'या' कंपनीचं गुंतवणूकदारांना मोठं गिफ्ट, शेअरधारक होणार मालामाल!
Maharashtra Budget 2024: लाडकी बहीण, पिंक रिक्षा, अन्नपूर्णा... महायुती सरकारकडून महिलांसाठी धडाधड योजनांची घोषणा अन् पैशांचा पाऊस
मुख्यमंत्री लाडकी बहीण, पिंक रिक्षा, अन्नपूर्णा... महायुती सरकारकडून महिलांसाठी धडाधड योजनांची घोषणा अन् पैशांचा पाऊस
Pankaj Jawale : लाचखोर मनपा आयुक्त पंकज जावळे फरार, सोलापुरातील घरी एसीबीचे पथक दाखल, झाडाझडतीत काय सापडलं?
लाचखोर मनपा आयुक्त पंकज जावळे फरार, सोलापुरातील घरी एसीबीचे पथक दाखल, झाडाझडतीत काय सापडलं?
अर्थसंकल्पात घोषणांचा पाऊस; 3 सिलेंडर मोफत, महिन्याला 1500 रुपये, अजित पवारांच्या 'बजेट'मधील टॉप 10 घोषणा
अर्थसंकल्पात घोषणांचा पाऊस; 3 सिलेंडर मोफत, महिन्याला 1500 रुपये, अजित पवारांच्या 'बजेट'मधील टॉप 10 घोषणा
Maharashtra Budget : राज्याच्या अर्थसंकल्पातून महिलांना, शेतकऱ्यांना, युवकांना काय मिळालं? अजित पवारांचे बजेट A To Z 
राज्याच्या अर्थसंकल्पातून महिलांना, शेतकऱ्यांना, युवकांना काय मिळालं? अजित पवारांचे बजेट A To Z 
Ladki Bahin Yojana : महिलांना महिन्याला दीड हजार, मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना नेमकी काय?
महिलांना महिन्याला दीड हजार, मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना नेमकी काय?
Embed widget