एक्स्प्लोर

पोलीस खात्यात शिपाई, प्रमोशन होऊन PSI झाला, 35 वर्षांनंतर झोल समोर आला अन्..., छत्रपती संभाजीनगरमध्ये काय झालं?

पोलीस खात्यात शिपाई म्हणून लागला, प्रमोशन होऊन PSI झाला, 35 वर्षांनंतर झोल समोर आला अन्..., छत्रपती संभाजीनगरमध्ये काय झालं?

Chhatrapati Sambhajinagar: छत्रपती संभाजीनगरमधून पोलीस खात्यात खोटं जात प्रमाणपत्र देत नोकरी मिळवली . प्रमोशन झाल्याने PSI पदापर्यंत गेला . पोलीस खात्यात 35 वर्ष नोकरी केल्यानंतर या कर्मचाऱ्याचं जात प्रमाणपत्राचे वैध नसल्याचा समोर आलं आणि नोकरी गेली . विशेष म्हणजे पुढच्या वर्षी हा अधिकारी सेवानिवृत्त होणार होता . गफार पठाण असे संबंधित कर्मचाऱ्यांचे नाव आहे . 

नेमकं काय झालं?

गफार पठाण यांचा जात प्रमाणपत्र खोटं व बनावट असल्याची तक्रार त्याच्या सख्ख्या बहिणीनेच दिल्याचे समोर आले .गफार पठाण हे 31 जानेवारी 20090 मध्ये छत्रपती संभाजीनगर येथील पोलीस खात्यात शिपाई पदावर रुजू झाले .ही नोकरी मिळवताना सादर केलेल्या जात प्रमाणपत्रात तडवी जात नोंदवण्यात आली .2015 मध्ये पोलीस खात्यात सहाय्यक पोलीस निरीक्षक या पदावर त्यांना पदोन्नती मिळाली . मात्र जात प्रमाणपत्राची पडताळणी केल्यानंतर हे जात प्रमाणपत्र खोटं असल्याचं समोर आलं . तपासात पठाण यांचे परिवार सामान्य मुस्लिम समाजातून आल्याचे समोर आलं आहे. या प्रकरणात गफार पठाण यांची दुसरी बहीण जेव्हा इदरीस खान यांनी 22 जुलै 2015 रोजी समितीकडे लेखी तक्रार करत गफार यांचं प्रमाणपत्र खोटं असल्याचं तक्रारीत म्हटलं होतं.

पोलीस खात्यामध्ये नोकरीसाठी बनावट जात प्रमाणपत्र सादर करून बेकायदेशीरपणे जागा हस्तगत केल्याप्रकरणी कलम 10 ते 12 अन्वये तातडीने कारवाईचे आदेश देण्यात आले आहेत. यात निलंबन, आज पर्यंत शासनाकडून प्राप्त केलेला पगार वसूली , खोटे जात प्रमाणपत्र बनवून फसवणूक अशा आरोपानखाली गुन्हा नोंदवणं अशा शिक्षांचा समावेश आहे.   दरम्यान गफार पठाणला काय शिक्षा होते हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे .

वाल्मिक कराडचा चेला गोट्या गित्तेचं अघोरी कृत्य

बीडमध्ये वाल्मिक कराडची टोळी पुन्हा ॲक्टीव्ह झाल्याची चर्चा सुरू झाल्यानंतर आता वाल्मिक कराडचा चेला गोट्या गित्ते (Gotya Gite)याचे नवनवीन कारनामे समोर येऊ लागले आहेत . गोट्या गित्ते हा परळीतील व्यापारी महादेव मुंडे यांच्या हत्या प्रकरणातील संशयित आरोपी असून अघोरी कृत्य करताना त्याचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे .यात रामनाम सत्य हे म्हणत रात्री दाराबाहेर नैवेद्य ठेवत असल्याचं समोर येत आहे .  इतकच नाही तर गोट्या गित्तेचे हातात बंदूक घेतलेले व्हिडिओ देखील आता सोशल मीडियावर व्हायरल होऊ लागले आहेत .(Walmik Karad)

हेही वाचा

माणिकराव कोकाटे 18 ते 22 मिनिटं ते पत्ते खेळत होते; अंजली दमानियांचा दावा, आमदाराचा दिला दाखला

महत्त्वाच्या बातम्या

लग्नात 12 लाख रुपयांसह 11 तोळं सोनं दिलं, तरीही पतीच्या नोकरीसाठी पाच लाखांचा तगादा, विवाहितेनं उचललं टोकाचं पाऊल, धक्कादायक घटनेनं बीड हादरलं
लग्नात 12 लाख रुपयांसह 11 तोळं सोनं दिलं, तरीही पतीच्या नोकरीसाठी पाच लाखांचा तगादा, विवाहितेनं उचललं टोकाचं पाऊल, धक्कादायक घटनेनं बीड हादरलं
Beed : सीझरनंतर महिला डॉक्टरांनी पोटातच सोडले हातमोजे अन् कागद; बाळाला जन्म देताच आईची मृत्यूशी झुंज
सीझरनंतर महिला डॉक्टरांनी पोटातच सोडले हातमोजे अन् कागद; बाळाला जन्म देताच आईची मृत्यूशी झुंज
Twisha Sharma Death Case: ट्विशा शर्मा मृत्यूचं गूढ उकललं! सीबीआय चार्जशीटमधून सत्य समोर, वहिनीला केलेला शेवट मेसेज अन् काही मिनिटात...
ट्विशा शर्मा मृत्यूचं गूढ उकललं! सीबीआय चार्जशीटमधून सत्य समोर, वहिनीला केलेला शेवट मेसेज अन् काही मिनिटात...
Buldhana Crime News: वरिष्ठांचा दबाव अन् कामाचा ताण असह्य झाला, झेंडावंदन होताच डॉक्टर घरच्या शेतात गेले अन् आयुष्यच संपवलं, बुलढाण्यातली खळबळजनक घटना
वरिष्ठांचा दबाव अन् कामाचा ताण असह्य झाला, झेंडावंदन होताच डॉक्टर घरच्या शेतात गेले अन् आयुष्यच संपवलं, बुलढाण्यातली खळबळजनक घटना

व्हिडीओ

Nashik Crime : लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या प्रेयसीकडून हत्या Special Report
Vinod Tawde UP incharge : विनोद तावडेंची कामगिरी, उत्तर प्रदेशची जबाबदारी Special Report
Maharashtra Weather Rain Updates: पावसाचं पॅटर्न बदललं? जुलैमध्ये धो धो कोसळला, ऑगस्टमध्ये गायब; पुढे काय, हवामान विभागाची A टू Z माहिती
Laxman Hake PC : ओबीसींनी ज्यांना मतदान केलं त्या सत्ताधाऱ्यांनी तुम्हाला निर्वस्त्र केलंय
Devendra Fadnavis On Tukaram Mundhe FDA: तुकाराम मुंढेंच्या धडक कारवाईवर फडणवीस पहिल्यांदाच बोलले

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mumbai : मुंबईत रिक्षा चालवणार, पैसे कमावणार... पण मराठी बोलणार नाही; उत्तर भारतीय रिक्षा चालकाचा माज, प्रताप सरनाईकांना थेट चॅलेंज
मुंबईत रिक्षा चालवणार, पैसे कमावणार... पण मराठी बोलणार नाही; उत्तर भारतीय रिक्षा चालकाचा माज, प्रताप सरनाईकांना थेट चॅलेंज
Dhruv Jurel Catch Controversy : OUT की OUT Not? ध्रुव जुरेलच्या 'त्या' वादग्रस्त कॅचनंतर राडा! श्रीलंकेच्या खेळाडूंचा पारा चढला; नेमकं काय घडलं? Video
ध्रुव जुरेलच्या 'त्या' वादग्रस्त कॅचनंतर राडा! श्रीलंकेच्या खेळाडूंचा पारा चढला; नेमकं काय घडलं? Video
Home Loan : 20 वर्षांचं गृहकर्ज 12 वर्षात कसं फेडायचं? 5 सोपे, प्रभावी उपाय आणि लाखो रुपये वाचवा,जाणून घ्या
20 वर्षांचं गृहकर्ज 12 वर्षात कसं फेडायचं? 5 सोपे,प्रभावी उपाय आणि लाखो रुपये वाचवा,जाणून घ्या
Satyendar Jain Arrested: आम आदमी पार्टीचे नेते सत्येंद्र जैन यांना एसीबीकडून अटक, मोदी सरकारचा अंत निश्चित, केजरीवालांचा आरोप, भाजपकडूनही पलटवार
मोठी बातमी, आम आदमी पार्टीचे नेते सत्येंद्र जैन यांना एसीबीकडून अटक
Beed : सीझरनंतर महिला डॉक्टरांनी पोटातच सोडले हातमोजे अन् कागद; बाळाला जन्म देताच आईची मृत्यूशी झुंज
सीझरनंतर महिला डॉक्टरांनी पोटातच सोडले हातमोजे अन् कागद; बाळाला जन्म देताच आईची मृत्यूशी झुंज
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 ऑगस्ट 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 ऑगस्ट 2026 | मंगळवार
El Nino : अल निनो मजबूत! भारतात दुष्काळाचा धोका 70% पर्यंत वाढला; पिकांचं नुकसान अन् महागाईचा भडका उडण्याची भीती, सर्वसामान्यांच्या ताटावर होणार परिणाम?
अल निनो मजबूत! भारतात दुष्काळाचा धोका 70% पर्यंत वाढला; पिकांचं नुकसान अन् महागाईचा भडका उडण्याची भीती, सर्वसामान्यांच्या ताटावर होणार परिणाम?
Abhijeet Dipke: चिमुकल्या विद्यार्थ्यांना वर्गात झाडू मारताना पाहून अभिजीत दिपके संतापले, शिक्षकांना सुनावलं, म्हणाला....
चिमुकल्या विद्यार्थ्यांना वर्गात झाडू मारताना पाहून अभिजीत दिपके संतापले, शिक्षकांना सुनावलं, म्हणाला....
Embed widget