एक्स्प्लोर

BJP Vs MNS: उरणमध्ये जोरदार राडा, मनसे पदाधिकाऱ्याला आईसमोरच मारहाण, भाजप आमदार महेश बालदींची माफी मागायला लावली; नेमकं काय घडलं?

BJP Vs MNS: उरण येथील मनसेच्या पदाधिकाऱ्याला भाजपच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी मारहाण केल्याची घटना घडल्याने राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.

BJP Vs MNS: उरण येथील मनसेच्या (MNS) पदाधिकाऱ्याला भाजपच्या (BJP) स्थानिक पदाधिकाऱ्यांकडून मारहाण केल्याची घटना गुरुवारी रात्री घडली. ही मारहाण मनसे कार्यकर्त्याच्या आईसमोरच केल्याचा आरोप असून या प्रकरणामुळे परिसरात राजकीय तणाव निर्माण झाला आहे. मारहाणीनंतर मनसेच्या सतीश पाटील (Satish) यांना जबरदस्तीने भाजप आमदार महेश बालदी (Mahesh Baldi) यांच्या विरोधात बोलल्याबद्दल माफी मागायला लावल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने प्रकरणाला अधिक गांभीर्य आले आहे.

गुरुवारी रात्री मनसेच्या सतीश पाटील या मनसेच्या पदाधिकाऱ्याला आई समोरचं मारहाण केली असल्याचा आरोप केला जात आहे. उरणचे स्थानिक आमदार महेश बालदी यांच्या संदर्भात आक्षेपार्ह बोलल्यामुळे मनसेच्या सतीश पाटील या पदाधिकाऱ्याला मारहाण केल्याचे मनसेच्या पदाधिकाऱ्याचं म्हणणं आहे. 

BJP Vs MNS: उरण पोलीस स्थानकात तक्रार दाखल 

मनसे पदाधिकाऱ्याला मारहाण करून भाजप आमदार महेश बालदी यांची माफी देखील मागायला लावल्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या प्रकरणी मनसेच्या पदाधिकाऱ्याकडून उरण पोलीस स्थानकात तक्रार दाखल करण्यात आली आहे. या प्रकरणात अद्याप भाजप आमदार महेश बालदी यांची प्रतिक्रिया समोर आलेली नाही. मात्र, या घटनेमुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. 

Shiv Sena UBT vs BJP: ठाकरे गट आणि भाजप कामगार संघटनांमध्ये हाणामारी

दरम्यान, वरळी येथील पंचतारांकित सेंट रेजीस हॉटेलबाहेर शुक्रवारी शिवसेना (ठाकरे) कामगार संघटना आणि भाजप कामगार संघटना यांच्यात जोरदार हाणामारी झाली. हॉटेलमधील कामगारांच्या संघटनेची मान्यता आणि युनियन हडप प्रकरणावरून हा वाद चिघळा. दरम्यान, प्रकरणाची माहिती घेऊन कारवाई केली जाईल, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. सेंट रेजीस सारख्या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या हॉटेलबाहेर घडलेल्या या घटनेमुळे मुंबईतील कामगार राजकारण पुन्हा चर्चेत आले आहे.

गेल्या काही दिवसांपासून सेंट रेजीस हॉटेलमधील कामगारांचे प्रतिनिधित्व कोणत्या संघटनेकडे असावे, यावरून दोन्ही गटांमध्ये तणाव वाढला होता. शिवसेनेचा आम्ही गेल्या अनेक वर्षांपासून कामगारांसाठी लढत आहोत, असा दावा आहे. तर, कामगारांचा मोठा भाग आपल्यासोबत असल्याचे भाजपचे म्हणणे आहे. या सर्व घडोमोडींच्या पार्श्वभूमीवर शुक्रवारी दुपारी शिवसेनेच्या (ठाकरे) कार्यकर्त्यांनी हॉटेलबाहेर निदर्शने केली. त्यानंतर भाजप कामगार संघटनेचे कार्यकर्तेही तेथे पोहोचले आणि घोषणाबाजी सुरू झाली. काही वेळातच वाद हातघाईवर गेला. पोलिसांनी यात तत्काळ हस्तक्षेप करून दोन्ही बाजूंना शांत केले आणि गर्दी पांगवल्याचे पाहायला मिळाले. 

राज्य आणि देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्या; पाहा व्हिडीओ

आणखी वाचा 

Buldhana Crime News: बस स्थानकातून तीन अल्पवयीन मुली रहस्यमयरित्या बेपत्ता, टेक्निकल क्लासला जात असल्याचे सांगून घरातून निघाल्या अन्...; बुलढाण्यातील खळबळजनक घटना

About the author अजय माने

अजय माने
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

ट्रम्प म्हणाले, भारत रशियन तेल खरेदी करणार नाही; मंत्री पियुष गोयल म्हणाले, मला माहीत नाही, परराष्ट्र मंत्री उत्तर देतील; जयशंकर म्हणतात, पियुष गोयल करार करत होते, त्यांनाच अधिक माहिती
ट्रम्प म्हणाले, भारत रशियन तेल खरेदी करणार नाही; मंत्री पियुष गोयल म्हणाले, मला माहीत नाही, परराष्ट्र मंत्री उत्तर देतील; जयशंकर म्हणतात, पियुष गोयल करार करत होते, त्यांनाच अधिक माहिती
T20 World Cup: न्यूझीलंडची विजयी सलामी; टी-20 वर्ल्डकपच्या इतिहासात सर्वात मोठ्या टार्गेटचा यशस्वी पाठलाग
न्यूझीलंडची विजयी सलामी; टी-20 वर्ल्डकपच्या इतिहासात सर्वात मोठ्या टार्गेटचा यशस्वी पाठलाग
Ajit Pawar: दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादांच्या अस्थी घेऊन जय पवार अनवाणी पायांनी प्रयागराजच्या संगमावर; मंत्रोच्चारात अस्थींचे विसर्जन
दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादांच्या अस्थी घेऊन जय पवार अनवाणी पायांनी प्रयागराजच्या संगमावर; मंत्रोच्चारात अस्थींचे विसर्जन
Mumbai Accident News: मुंबईत अल्पवयीन धनिकपुत्राच्या अलिशान कारने स्कुटीवरुन जाणाऱ्या जोडप्याला चिरडलं, नवरा-बायको गंंभीर जखमी, विद्याविहारमध्ये नेमकं काय घडलं?
मुंबईत अल्पवयीन धनिकपुत्राच्या अलिशान कारने स्कुटीवरुन जाणाऱ्या जोडप्याला चिरडलं, नवरा-बायको गंंभीर जखमी, विद्याविहारमध्ये नेमकं काय घडलं?
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Sayaji Shinde On NCP Merger: दादांनी राष्ट्रवादीच्या विलिनीकरणावर चर्चा केलेली?सयाजी शिंदे म्हणाले..
Laxman Hake :  2029 निवडणुकीत भाजप आणि उद्धव ठाकरे एकत्र येणार ..हाकेंच्या वक्तव्याने चर्चेला उधाण
AI VS JOB : AI मुळे कोणाच्या नोकऱ्या जाणार? कोण सुरक्षित?
Yawatmal : उर्दू शाळेत गायलं पाकिस्तानी गीत,विद्यार्थ्यांनी पाकिस्तानी गीतावर नृत्य केल्याचा आरोप
Sanjay Raut On BJP BMC Mayor : मराठी मतांच्या दबावामुळे भाजपने मराठी महापौर केला

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
ट्रम्प म्हणाले, भारत रशियन तेल खरेदी करणार नाही; मंत्री पियुष गोयल म्हणाले, मला माहीत नाही, परराष्ट्र मंत्री उत्तर देतील; जयशंकर म्हणतात, पियुष गोयल करार करत होते, त्यांनाच अधिक माहिती
ट्रम्प म्हणाले, भारत रशियन तेल खरेदी करणार नाही; मंत्री पियुष गोयल म्हणाले, मला माहीत नाही, परराष्ट्र मंत्री उत्तर देतील; जयशंकर म्हणतात, पियुष गोयल करार करत होते, त्यांनाच अधिक माहिती
T20 World Cup: न्यूझीलंडची विजयी सलामी; टी-20 वर्ल्डकपच्या इतिहासात सर्वात मोठ्या टार्गेटचा यशस्वी पाठलाग
न्यूझीलंडची विजयी सलामी; टी-20 वर्ल्डकपच्या इतिहासात सर्वात मोठ्या टार्गेटचा यशस्वी पाठलाग
Ajit Pawar: दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादांच्या अस्थी घेऊन जय पवार अनवाणी पायांनी प्रयागराजच्या संगमावर; मंत्रोच्चारात अस्थींचे विसर्जन
दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादांच्या अस्थी घेऊन जय पवार अनवाणी पायांनी प्रयागराजच्या संगमावर; मंत्रोच्चारात अस्थींचे विसर्जन
Mumbai Accident News: मुंबईत अल्पवयीन धनिकपुत्राच्या अलिशान कारने स्कुटीवरुन जाणाऱ्या जोडप्याला चिरडलं, नवरा-बायको गंंभीर जखमी, विद्याविहारमध्ये नेमकं काय घडलं?
मुंबईत अल्पवयीन धनिकपुत्राच्या अलिशान कारने स्कुटीवरुन जाणाऱ्या जोडप्याला चिरडलं, नवरा-बायको गंंभीर जखमी, विद्याविहारमध्ये नेमकं काय घडलं?
Pune Mhada Lottery News : 2.15 लाख अर्जदार अन् 4186 घरं! कोणाचं नशीब उघडणार?, उद्या दुपारी 12 वाजता लागणार पुणे म्हाडाच्या घरांचा 'जॅकपॉट'
2.15 लाख अर्जदार अन् 4186 घरं! कोणाचं नशीब उघडणार?, उद्या दुपारी 12 वाजता लागणार पुणे म्हाडाच्या घरांचा 'जॅकपॉट'
Mohan Bhagwat: स्वातंत्र्यवीर सावरकरांना भारतरत्न कधी मिळणार? मोहन भागवतांनी एका वाक्यात स्पष्टच सांगितलं, म्हणाले...
स्वातंत्र्यवीर सावरकरांना भारतरत्न कधी मिळणार? मोहन भागवतांनी एका वाक्यात स्पष्टच सांगितलं, म्हणाले...
'तो शब्दच येता कामा नये'! अमोल मिटकरींचे रुपाली चाकणकरांना खडे बोल! म्हणाले, सुनेत्रा वहिनीच दादांच्या खऱ्या उत्तराधिकारी, त्यांच्याच नेतृत्वात आम्ही काम करू
'तो शब्दच येता कामा नये'! अमोल मिटकरींचे रुपाली चाकणकरांना खडे बोल! म्हणाले, सुनेत्रा वहिनीच दादांच्या खऱ्या उत्तराधिकारी, त्यांच्याच नेतृत्वात आम्ही काम करू
Laxman Hake : अमोल मिटकरींची टर्म संपत असल्याने बेचैन, त्यांनी दादांच्या मृत्यूचे भांडवल करू नये; त्यांना फक्त भुंकण्यासाठी....; लक्ष्मण हाकेंची बोचरी टीका
अमोल मिटकरींची टर्म संपत असल्याने बेचैन, त्यांनी दादांच्या मृत्यूचे भांडवल करू नये; त्यांना फक्त भुंकण्यासाठी....; लक्ष्मण हाकेंची बोचरी टीका
Embed widget