एक्स्प्लोर

Amravati Crime : अभियंता तरुणी आणि आईचा मृतदेह पंख्याला लटकलेल्या अवस्थेत आढळला, अमरावतीमधील घटनेने खळबळ

Amravati News : अमरावती जिल्ह्यात अभियंता मुलगी आणि आईचे मृतदेह पंख्याला लटकलेल्या अवस्थेत आढळल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.

Amravati News : अमरावती (Amravati) जिल्ह्यात अभियंता मुलगी आणि आईचे मृतदेह पंख्याला लटकलेल्या अवस्थेत आढळल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. अमरावती शहरातील आशियाड कॉलनी परिसरातील संमती शिक्षक कॉलनीत ही घटना घडली आहे. ही घटना रात्री दहाच्या सुमारास समोर आली. प्रथमदर्शनी ही आत्महत्या असावी, असा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. सुवर्णा वानखेडे (वय 51 वर्षे) आणि मृणाल प्रदीप वानखडे (वय 25 वर्षे) असं मृत आई आणि मुलीचं नाव आहे. 

महिलेच्या पतीला अटक
आई आणि मुलीच्या आत्महत्येप्रकरणी अखेर महिलेच्या पतीला अटक करण्यात आली आहे. त्याच्यावर आत्महत्येला प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल झाला आहे. पोलिसांना मिळालेल्या सुसाईड नोटमधून घरगुती वादातून आई आणि मुलीने आत्महत्या केल्याचा पोलिसांना संशय आहे. पोलीस पुढील तपास करत आहेत.

दरम्यान अभियंता (Engineer) मुलगी मृणालचे वडील प्रदीप वानखेडे हे शिक्षक असून ते यवतमाळ जिल्ह्यातील घाटंजी इथे एका खाजगी शाळेत कार्यरत आहेत. मंगळवारी (25 ऑक्टोबर) प्रदीप वानखडे हे शेगावला गेले होते.

मृत्युची माहिती पोलिसांना कशी मिळाली?
परिसरातील एका हनुमान मंदिराजवळ काल (25 ऑक्टोबर) सायंकाळी एका व्यक्तीला सोन्याचे दागिने आणि काही रोकड पडल्याची दिसली. त्याने याची माहिती पोलिसांना मिळाली. त्या आधारे पोलिसांना कळलं की हे दागिने सुवर्णा वानखेडे यांचे आहेत. पोलीस त्यांच्या नातेवाईकांना घेऊन घरी गेले तेव्हा दार बंद असल्याने दार तोडून घरात गेले, तेव्हा त्या माय-लेकीचा मृतदेह पंख्याला लटकलेल्या अवस्थेत आढळला.

मृतदेहांच्या शेजारी चिठ्ठी आढळली
घरगुती कारणातून दोघींनी आत्महत्या केल्याचं समोर आलं आहे. पोलीस घरी दाखल झाले तेव्हा त्यांना एक चिठ्ठी आढळली. "सर्व जगाने आम्हाला प्रेम दिले मात्र वडिलांना नको होतो" अशा आशयाचा मजकूर चिठ्ठीत लिहिला असल्याचं आढळून आलं आहे. शिवाय "आमचे अंतिम संस्कार आखरे परिवार (त्यांचा भाऊ) करणार." त्यानंतर पोलिसांनी कारवाई करत महिलेच्या पतीला अटक केली आहे. दरम्यान ही चिठ्ठी कोणी लिहिली तसंच या घटनेचा सखोल तपास गाडगेनगर पोलीस करत आहेत.

इतर महत्त्वाची बातमी

Amravati Crime : अल्पवयीन मुलीचं अपहरण करणाऱ्या आरोपीची अज्ञातांकडून हत्या

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

YS Jagan Mohan Reddy : माजी सीएम जगन मोहन रेड्डी आणि बहिणीमध्ये 20 एकर जमीन अन् कोट्यवधींच्या शेअर्सवरून वाद पेटला!
माजी सीएम जगन मोहन रेड्डी आणि बहिणीमध्ये 20 एकर जमीन अन् कोट्यवधींच्या शेअर्सवरून वाद पेटला
2024 मध्ये भाजपचा मुख्यमंत्री, तर 2029 ला मनसेचा मुख्यमंत्री लिहून घ्या : राज ठाकरे
2024 मध्ये भाजपचा मुख्यमंत्री, तर 2029 ला मनसेचा मुख्यमंत्री लिहून घ्या : राज ठाकरे
Raj Thackeray : कोणत्या बहिणीने फुकट पैसे मागितले? अशाने महाराष्ट्र दिवाळखोरीत निघेल; लाडकी बहिण योजनेवरून राज ठाकरेंनी फटकारले
कोणत्या बहिणीने फुकट पैसे मागितले? अशाने महाराष्ट्र दिवाळखोरीत निघेल; लाडकी बहिण योजनेवरून राज ठाकरेंनी फटकारले
तुळजापूरचं धोतर विधानसभेवर जाणारचं, काँग्रेसच्या माझी मंत्र्यानं हाती घेतला बंडाचा झेंडा
तुळजापूरचं धोतर विधानसभेवर जाणारचं, काँग्रेसच्या माझी मंत्र्यानं हाती घेतला बंडाचा झेंडा
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Raj Thackeray Majha Vision : महाराष्ट्राचा चिखल, पवारांवर हल्ला, अमितची उमेदवारी; राज ठाकरे UNCUTABP Majha Headlines : 3 PM : 30 OCT 2024 : एबीपी माझा हेडलाईन्स : ABP MajhaRaj Thackeray Majha Vision : अमित ठाकरे का उतरले मैदानात? वडिलांनीच सांगितली INSIDE STORYDevendra Fadnavis Majha Vision : मनसुख हिरेनची हत्या ते मलिकांना तिकीट, फडणवीसांनी सगळंच सांगितलं

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
YS Jagan Mohan Reddy : माजी सीएम जगन मोहन रेड्डी आणि बहिणीमध्ये 20 एकर जमीन अन् कोट्यवधींच्या शेअर्सवरून वाद पेटला!
माजी सीएम जगन मोहन रेड्डी आणि बहिणीमध्ये 20 एकर जमीन अन् कोट्यवधींच्या शेअर्सवरून वाद पेटला
2024 मध्ये भाजपचा मुख्यमंत्री, तर 2029 ला मनसेचा मुख्यमंत्री लिहून घ्या : राज ठाकरे
2024 मध्ये भाजपचा मुख्यमंत्री, तर 2029 ला मनसेचा मुख्यमंत्री लिहून घ्या : राज ठाकरे
Raj Thackeray : कोणत्या बहिणीने फुकट पैसे मागितले? अशाने महाराष्ट्र दिवाळखोरीत निघेल; लाडकी बहिण योजनेवरून राज ठाकरेंनी फटकारले
कोणत्या बहिणीने फुकट पैसे मागितले? अशाने महाराष्ट्र दिवाळखोरीत निघेल; लाडकी बहिण योजनेवरून राज ठाकरेंनी फटकारले
तुळजापूरचं धोतर विधानसभेवर जाणारचं, काँग्रेसच्या माझी मंत्र्यानं हाती घेतला बंडाचा झेंडा
तुळजापूरचं धोतर विधानसभेवर जाणारचं, काँग्रेसच्या माझी मंत्र्यानं हाती घेतला बंडाचा झेंडा
Ayushman Bharat Pradhan Mantri Jan Arogya Yojana : आजपासून 70 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या वृद्धांसाठी 5 लाख रुपयांचे मोफत उपचार
आजपासून 70 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या वृद्धांसाठी 5 लाख रुपयांचे मोफत उपचार
Video: अमित ठाकरेंसाठी माहीमच का निवडला; मनसे अध्यक्षांनी सांगितली 'राज की बात'
Video: अमित ठाकरेंसाठी माहीमच का निवडला; मनसे अध्यक्षांनी सांगितली 'राज की बात'
Raj Thackeray: अहो, माझ्या पक्षाची निशाणी कमावलेली, ढापलेली नव्हे; राज ठाकरेंचा एकनाथ शिंदेंना टोला
अहो, माझ्या पक्षाची निशाणी कमावलेली, ढापलेली नव्हे; राज ठाकरेंचा एकनाथ शिंदेंना टोला
परमबीर सिंह आणि सचिन वाझेंनी मनसुख हिरेनची हत्या घडवून आणली, अनिल देशमुखांचा आरोप, म्हणाले, फडणवीसांना याची कल्पना होती
परमबीर सिंह आणि सचिन वाझेंनी मनसुख हिरेनची हत्या घडवून आणली, अनिल देशमुखांचा आरोप, म्हणाले, फडणवीसांना याची कल्पना होती
Embed widget