एक्स्प्लोर

मूलबाळ होत नसल्याने सल्ला घेतला, नवस पूर्ण करण्यासाठी आळंदीला आणलं; जेवणात गुंगीचं औषध टाकून महिलेवर अत्याचार

Akola Crime: इंस्टाग्राम आणि फेसबुकवरून झालेली ओळख अकोल्यातील एका महिलेला चांगलीच महागात पडली आहे. आळंदीत नवस फेडण्यास गेलेल्या महिलेवर अत्याचाराच्या घटनेनं संपूर्ण अकोला हादरलाय.

Akola Crime News: अकोल्यातून एक धक्कादायक प्रकार समोर आलाय .मूलबाळ होत नसलेल्या एका महिलेने इंस्टाग्राम फेसबुकवरून मैत्री करत एका दांपत्याचा सल्ला घेतला . बार्शीटाकळीच्या आसरा देवीला नवस केल्यानंतर दुसरा नवस पूर्ण करण्यासाठी आळंदीत गेलेल्या महिलेला  लॉजवर थांबवत एका नराधमाने महिलेच्या जेवणात गुंगीचे औषध टाकून तिच्यावर लैंगिक अत्याचार केलाय . (sexual Assault) दाम्पत्याच्या सहाय्याने हा सगळा प्रकार घडला . लैंगिक अत्याचार करून महिलेला पुण्यात सोडून देण्यात आले .या घटनेनंतर पीडित महिलेने अकोला जिल्ह्यातील बार्शीटाकळी पोलिसांना घडलेला प्रकार सांगत तक्रार दिली . पोलिसांनी आरोपी सुरेश पाचपोरसह बुलढाणा जिल्ह्यातील नागेश हिवराळे आणि ज्योती हिवराळे या दांपत्यालाही अटक केली आहे . (Akola crime news)

नक्की घडले काय ?

इंस्टाग्राम आणि फेसबुकवरून झालेली ओळख अकोल्यातील एका महिलेला चांगलीच महागात पडली आहे. मुलबाळ न झाल्याने चिंता वाढलेल्या महिलेने बुलढाणा जिल्ह्यातील नागेश आणि ज्योती हिवराळे या दांपत्याचा सल्ला घेतला. मात्र, त्यांच्या 'नवसाचे' सल्ले आणि अंधश्रद्धेच्या नावाखाली या महिलेला जाळ्यात ओढून तिच्यावर लैंगिक अत्याचार करण्यात आला. दांपत्याने महिलेला अकोला जिल्ह्यातील बार्शीटाकळी तालुक्यातील दोनद येथील आसरा देवीच्या दर्शनाला जाऊन नवस करण्याचा सल्ला दिला. त्यानंतर दुसऱ्या नवसासाठी तिला आळंदीला नेण्यात आले. दाम्पत्याच्या सहाय्याने सुपेश पाचपोर नावाच्या नराधमाने महिलेच्या जेवणात गुंगीचं औषध मिसळून तिला बेशुद्ध केलं आणि नंतर एका लॉजवर नेऊन तिच्यावर लैंगिक अत्याचार करण्यात आला. या घटनेनंतर पीडित महिलेला पुणे येथे सोडून दिलं. घडलेला प्रकार लक्षात आल्यावर पीडितेने धाडस करून अकोला जिल्ह्यातील बार्शीटाकळी पोलीस ठाण्यात तक्रार दिली. तिच्या तक्रारीवरून पोलिसांनी तत्काळ कारवाई करत आरोपी सुपेश पाचपोर याच्यासह नागेश आणि ज्योती हिवराळे या दांपत्याला अटक केली असल्याचं बार्शीटाकळीचे ठाणेदार दीपक वारे यांनी सांगितलं.

हेही वाचा:

Pune Crime News: मागून येऊन तोंड दाबलं, गळा दाबत मागे नेऊन लैंगिक अत्याचार केला अन्..., पोलिसांकडून चाकण अत्याचाराबाबत नवी अपडेट

गेल्या सोळा वर्षांपासून पत्रकारितेत. लेखक, कवी. समाज माध्यमांद्वारे प्रभावी लेखन. 
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Mumbai Crime News: बदलापूर अत्याचाराची मालाडमध्ये पुर्नरावृत्ती; शाळेतील शिपायाकडून पाच वर्षांच्या चिमुकलीसोबत गैरवर्तन, पालकांवर दमदाटी, घटनेविरोधात संतापाची लाट
बदलापूर अत्याचाराची मालाडमध्ये पुर्नरावृत्ती; शाळेतील शिपायाकडून पाच वर्षांच्या चिमुकलीसोबत गैरवर्तन, पालकांवर दमदाटी, घटनेविरोधात संतापाची लाट
Vijay Lakshami Bidri on Congress : पक्षातील वाद शमवण्याऐवजी काँग्रेस नेत्यांची प्रशासनावर नाहक टीका?; नागपूरच्या विभागीय आयुक्तांनी चांगलचं सुनावलं, म्हणाल्या...
पक्षातील वाद शमवण्याऐवजी काँग्रेस नेत्यांची प्रशासनावर नाहक टीका?; नागपूरच्या विभागीय आयुक्तांनी चांगलचं सुनावलं, म्हणाल्या...
Sunetra Pawar Baramati ZP Election 2026: अजितदादांशिवाय पहिल्यांदाच सुनेत्रा वहिनी मतदानाला पोहोचल्या, अजित पवारांची 'ती' परंपरा पाळली
अजितदादांशिवाय पहिल्यांदाच सुनेत्रा वहिनी मतदानाला पोहोचल्या, अजित पवारांची 'ती' परंपरा पाळली
Mumbai : मुंबईत मराठी फेरीवाल्यांसाठी मनसे रस्त्यावर उतरली, दहिसरमध्ये मध्यरात्री आंदोलन; भाजप नेत्यावर गंभीर आरोप
मुंबईत मराठी फेरीवाल्यांसाठी मनसे रस्त्यावर उतरली, दहिसरमध्ये मध्यरात्री आंदोलन; भाजप नेत्यावर गंभीर आरोप

व्हिडीओ

Bajrang Sonawane on Ajit Pawar : अजितदादांच्या विमानात बॉम्ब होता का तपासा, बजरंग सोनवणेंची मागणी
Sambhaji Nagar Mayor : भाजपचे समीर राजूरकर संभाजीनगरचे महापौर, तर उपमहापौर शिवसेनेकडे
Shivendraraje Bhosale Satara : मला डिवचू नका… मी छत्रपतींची औलाद आहे; विरोधकांना थेट इशारा
Pankaj Bhoyar Nagpur : चंद्रपुरात भाजप-ठाकरे गट एकत्र येतील का? पंकज भोयर स्पष्टच बोलले..
Rohit Shetty And Baba Siddique Case : बाबा सिद्दिकी-रोहित शेट्टी दोन्ही आरोपींचा म्होरक्या एकच

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mumbai Crime News: बदलापूर अत्याचाराची मालाडमध्ये पुर्नरावृत्ती; शाळेतील शिपायाकडून पाच वर्षांच्या चिमुकलीसोबत गैरवर्तन, पालकांवर दमदाटी, घटनेविरोधात संतापाची लाट
बदलापूर अत्याचाराची मालाडमध्ये पुर्नरावृत्ती; शाळेतील शिपायाकडून पाच वर्षांच्या चिमुकलीसोबत गैरवर्तन, पालकांवर दमदाटी, घटनेविरोधात संतापाची लाट
Vijay Lakshami Bidri on Congress : पक्षातील वाद शमवण्याऐवजी काँग्रेस नेत्यांची प्रशासनावर नाहक टीका?; नागपूरच्या विभागीय आयुक्तांनी चांगलचं सुनावलं, म्हणाल्या...
पक्षातील वाद शमवण्याऐवजी काँग्रेस नेत्यांची प्रशासनावर नाहक टीका?; नागपूरच्या विभागीय आयुक्तांनी चांगलचं सुनावलं, म्हणाल्या...
Sunetra Pawar Baramati ZP Election 2026: अजितदादांशिवाय पहिल्यांदाच सुनेत्रा वहिनी मतदानाला पोहोचल्या, अजित पवारांची 'ती' परंपरा पाळली
अजितदादांशिवाय पहिल्यांदाच सुनेत्रा वहिनी मतदानाला पोहोचल्या, अजित पवारांची 'ती' परंपरा पाळली
Mumbai : मुंबईत मराठी फेरीवाल्यांसाठी मनसे रस्त्यावर उतरली, दहिसरमध्ये मध्यरात्री आंदोलन; भाजप नेत्यावर गंभीर आरोप
मुंबईत मराठी फेरीवाल्यांसाठी मनसे रस्त्यावर उतरली, दहिसरमध्ये मध्यरात्री आंदोलन; भाजप नेत्यावर गंभीर आरोप
U19 World Cup : मोहम्मद कैफ ते आयुष म्हात्रे व्हाया विराट कोहली, भारतानं 'या' खेळाडूंच्या नेतृत्वात जिंकला अंडर 19 वर्ल्ड कप
मोहम्मद कैफ ते आयुष म्हात्रे व्हाया विराट कोहली, भारतानं 'या' खेळाडूंच्या नेतृत्वात जिंकला अंडर 19 वर्ल्ड कप
ZP and Panchayat Samiti Elections Voting 2026 LIVE: जिल्हा परिषद, पंचायत समित्यांसाठी आज मतदान
ZP Elections LIVE: जिल्हा परिषद निवडणुकीच्या मतदानाला सुरुवात, सुनेत्रा पवार मतदान केंद्रावर
Multibagger Stock : थंगमायिल ज्वेलरी या मल्टीबॅगर स्टॉकनं 1 लाखांचे बनवले 78 लाख रुपये, गुंतवणूकदारांना केलं मालामाल, जाणून घ्या
थंगमायिल ज्वेलरी या मल्टीबॅगर स्टॉकनं 1 लाखांचे बनवले 78 लाख रुपये, गुंतवणूकदारांना केलं मालामाल
India Won U19 World Cup : भारताने वर्ल्डकप जिंकताच मुंबईकर आयुषच्या घरी जल्लोष; वडिलांच्या डोळ्यात आनंदाश्रू, हाती तिरंगा घेऊन घोषणाबाजी
भारताने वर्ल्डकप जिंकताच मुंबईकर आयुषच्या घरी जल्लोष; वडिलांच्या डोळ्यात आनंदाश्रू, हाती तिरंगा घेऊन घोषणाबाजी
Embed widget