एक्स्प्लोर

Vikram Kirloskar Passed Away: टोयोटा किर्लोस्कर मोटरचे उपाध्यक्ष विक्रम किर्लोस्करांचं निधन, 64व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

Vikram Kirloskar Passed Away: देशात टोयोटा कार लोकप्रिय करणारे विक्रम किर्लोस्कर यांचं नवी दिल्लीत हृदयविकाराच्या झटक्यानं निधन झालं. ते 64 वर्षांचे होते.

Vikram Kirloskar Passed Away: मोटार वाहन उद्योगातील प्रसिद्ध उद्योजक विक्रम किर्लोस्कर (Vikram Kirloskar) यांचं हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाल्ंय ते 64 वर्षांचे होते. आज दुपारी 1 वाजता बंगळुरुमधील हेब्बल स्मशानभूमीत त्यांच्यावर अंतिम संस्कार केले जातील. टोयोटा कार भारतात लोकप्रिय करण्याचे श्रेय विक्रम किर्लोस्कर यांना जातं. विक्रम किर्लोस्कर हे MIT मधून मेकॅनिकल इंजिनिअरिंगचे पदवीधर होते. त्यांनी CII, SIAM आणि ARAI मध्ये अनेक महत्त्वाच्या पदांवर काम केलं आहे. 

टोयोटा इंडियाची ट्वीट करून माहिती 

टोयोटा इंडियानं (Toyota India) आपल्या अधिकृत सोशल मीडिया हँडलवरुन यासंदर्भात माहिती दिली. कंपनीनं म्हटलं की, "टोयोटा किर्लोस्कर मोटरचे उपाध्यक्ष विक्रम किर्लोस्कर यांचे 29 नोव्हेंबर 2022 रोजी अकाली निधन झालं. या वृत्तानं आम्ही खूप दुःखी आहोत. त्यांच्या आत्म्याला शांती लाभो. आमची सहानुभूती त्यांच्या कुटुंबीयांसह आणि मित्रांसोबत आहे. त्यांच्या पार्थिवावर 30 नोव्हेंबर 2022 रोजी दुपारी 1 वाजता हेब्बल स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

विक्रम किर्लोस्कर यांचा जीवनपरिचय 

विक्रम किर्लोस्कर यांच्या पश्चात पत्नी गीतांजली किर्लोस्कर आणि मुलगी मानसी किर्लोस्कर असा परिवार आहे. विक्रम किर्लोस्कर हे मॅसॅच्युसेट्स इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीचे पदवीधर होते आणि त्यांनी CII, SIAM आणि ARAI मध्ये अनेक महत्त्वाच्या पदांवर काम केलं होतं. विक्रम किर्लोस्कर हे किर्लोस्कर समूहाच्या चौथ्या पिढीचे प्रमुख होते. ते किर्लोस्कर सिस्टम्स लिमिटेडचे ​​अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक होते. याशिवाय ते किर्लोस्कर मोटर प्रायव्हेट लिमिटेडचे ​​उपाध्यक्षही होते. 25 नोव्हेंबर 2022 रोजी टोयोटा इनोव्हा हायक्रॉसच्या कार्यक्रमात ते उपस्थित होते. 

कार्बन उत्सर्जन कमी करण्यासंदर्भात केलेलं वक्तव्य  

एका कार्यक्रमात विक्रम किर्लोस्कर यांना किर्लोस्कर मोटरच्या रणनीतीबद्दल विचारले असता ते म्हणाले होते की, कार्बन उत्सर्जन कमी करणं हे देशाचं उद्दिष्ट आहे आणि आम्हाला वैज्ञानिक आधारासह या प्रकरणाकडे सर्वांगीणपणे पहावं लागेल. भारतात इलेक्ट्रिक वाहनांचा ट्रेंड वाढत असताना, हायब्रीड वाहनांवर किर्लोस्कर मोटरच्या रणनीतीबद्दलही त्यांनी सांगितलं होतं.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Vikroli Accident: भरधाव वेगात जाणाऱ्या कारवरील नियंत्रण सूटल्याने 2 ठार, फूटपाथवरील झाडावर धडकून कार पलटी
विक्रोळीत भीषण अपघात,चालकाचे नियंत्रण सूटल्याने 2 ठार, फूटपाथवरील झाडावर धडकून कार पलटी
Aaditya Thackeray : '2014 मध्ये सर्वांच्या खात्यात 15 लाख देणार होते, आता 1500 वर आलेत; आदित्य ठाकरेंनी डागली तोफ
'2014 मध्ये सर्वांच्या खात्यात 15 लाख देणार होते, आता 1500 वर आलेत; आदित्य ठाकरेंनी डागली तोफ
Kolhapur News : कोल्हापुरात महायुतीला भगदाड; भाजपला गळती लागली, अजित पवारांच्या राष्ट्रवादीला सुद्धा मोठा झटका
कोल्हापुरात महायुतीला भगदाड; भाजपला गळती लागली, अजित पवारांच्या राष्ट्रवादीला सुद्धा मोठा झटका
Ayesha Takia Trolled : काय होतीस तू अन् काय झालीस? अभिनेत्रीच्या नव्या लूकने चाहत्यांना बसला धक्का
काय होतीस तू अन् काय झालीस? अभिनेत्रीच्या नव्या लूकने चाहत्यांना बसला धक्का
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Top 100 : टॉप 100 : बातम्यांचा वेगवान  सुपरफास्ट आढावा : 2 PM : 22 ऑगस्ट 2024: ABP MajhaABP Majha Headlines :  2 PM : 22 August 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सUddhav Thackeray PC on Badlapur Case : बदलापूरच्या घटनेत तुम्हाला राजकारण दिसतंय तर तुम्ही विकृतचMPSC Protest Pune:पुण्यात MPSCचं आंदोलन सुरूच; कृषी विभागाच्या परिक्षेचं नोटीफिकेशन काढण्याची मागणी

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Vikroli Accident: भरधाव वेगात जाणाऱ्या कारवरील नियंत्रण सूटल्याने 2 ठार, फूटपाथवरील झाडावर धडकून कार पलटी
विक्रोळीत भीषण अपघात,चालकाचे नियंत्रण सूटल्याने 2 ठार, फूटपाथवरील झाडावर धडकून कार पलटी
Aaditya Thackeray : '2014 मध्ये सर्वांच्या खात्यात 15 लाख देणार होते, आता 1500 वर आलेत; आदित्य ठाकरेंनी डागली तोफ
'2014 मध्ये सर्वांच्या खात्यात 15 लाख देणार होते, आता 1500 वर आलेत; आदित्य ठाकरेंनी डागली तोफ
Kolhapur News : कोल्हापुरात महायुतीला भगदाड; भाजपला गळती लागली, अजित पवारांच्या राष्ट्रवादीला सुद्धा मोठा झटका
कोल्हापुरात महायुतीला भगदाड; भाजपला गळती लागली, अजित पवारांच्या राष्ट्रवादीला सुद्धा मोठा झटका
Ayesha Takia Trolled : काय होतीस तू अन् काय झालीस? अभिनेत्रीच्या नव्या लूकने चाहत्यांना बसला धक्का
काय होतीस तू अन् काय झालीस? अभिनेत्रीच्या नव्या लूकने चाहत्यांना बसला धक्का
Sanjay Raut: या सरकारला आम्हीच फासावर लटकवणार, कितीही योजना आणल्यात तरी जनता बरोबर बटण दाबेल: संजय राऊत
या सरकारला आम्हीच फासावर लटकवणार, कितीही योजना आणल्यात तरी जनता बरोबर बटण दाबेल: संजय राऊत
BSNL चा सर्वात स्वस्त अनलिमिटेड कॉलिंग प्लॅन, दररोज 3GB डेटा, पैसा वसुल; लवकरच 5G तही पदार्पण
BSNL चा सर्वात स्वस्त अनलिमिटेड कॉलिंग प्लॅन, दररोज 3GB डेटा, पैसा वसुल; लवकरच 5G तही पदार्पण
प्रँकच्या नावाखाली मुलींचे व्हिडीओ शूट, यूपीच्या तरुणाला मनसेचा चोप, रक्षाबंधना दिवशीचा प्रकार उघड
प्रँकच्या नावाखाली मुलींचे व्हिडीओ शूट, यूपीच्या तरुणाला मनसेचा चोप, रक्षाबंधना दिवशीचा प्रकार उघड
Nana Patole : बदलापूरची शाळा RSS च्या विचारांची असल्याने पोलिसांवर दबाव, CCTV फुटेज गायब; नाना पटोलेंचा गंभीर आरोप
बदलापूरची शाळा RSS च्या विचारांची असल्याने पोलिसांवर दबाव, CCTV फुटेज गायब; नाना पटोलेंचा गंभीर आरोप
Embed widget