Syrma IPO : पैसे कमावण्याची सुवर्णसंधी, आजपासून सिरमा टेक्नॉलॉजीचा IPO बाजारात, वाचा सविस्तर
Syrma SGS Technology IPO : आजपासून IPO मध्ये कमाई करण्याची सुवर्ण संधी आहे. इलेक्ट्रॉनिक मॅन्युफॅक्चरिंग सर्विस कंपनी सिरमा एसजीएस टेक्नॉलॉजीचा (Syrma SGS Technology IPO) आयपीओ बाजारात दाखल झाला आहे.
Syrma SGS Technology IPO : आयपीओमध्ये कमाई करण्याच्या विचारात असाल तर तुमच्यासाठी एक चांगली संधी आहे. आजपासून IPO मध्ये कमाई करण्याची सुवर्ण संधी आहे. इलेक्ट्रॉनिक मॅन्युफॅक्चरिंग सर्विस कंपनी सिरमा एसजीएस टेक्नॉलॉजी (Syrma SGS Technology IPO) चा आयपीओ बाजारात दाखल झाला आहे. अडीच महिन्यांनंतर आयपीओ बाजारात दाखल झाला आहे. त्यामुळे गुंतवणूकदारांसाठी मोठी संधी आहे. हा आयपीओ 12 ऑगस्टपासून बाजारात आला असून तुम्हाला 18 ऑगस्टपर्यंत यामध्ये पैसे गुंतवता येणार आहेत.
33.69 लाख इक्विटी शेअर्सची विक्री
सिरमा एसजीएस टेक्नॉलॉजीने (Syrma SGS Technology IPO) 840 कोटी रुपयांचा आयपीओ बाजारात आणला आहे. कंपनीकडून 766 कोटींचे नवे शेअर्स बाजारात आणले जातील. यासाठी 33.69 लाख इक्विटी शेअर्स ऑफ फॉर सेल (OFS) अंतर्गत विकण्यात येतील. यापैकी 50 टक्के शेअर्स पात्र संस्था खरेदीदारांसाठी (QIBs), 35 टक्के शेअर्स किरकोळ गुंतवणूकदारांसाठी तसेच 15 टक्के शेअर्श नॉन-इंस्टीट्यूशनल इनवेस्टर्स म्हणजेच गैर-संस्थात्मक गुंतवणूकदारांसाठी राखीव असतील. 840 कोटी रुपयांच्या आयपीओमध्ये प्रति शेअर प्राइस बँडची किंमत 209 ते 200 पर्यंत असेल.
कंपनी 840 कोटींची कमाई करणार
Syrma IPO च्या शेअर्सची लॉट साइज 68 शेअर्सची आहे. यातून कंपनीला 840 कोटींची कमाई करायची आहे. सोमवारी ग्रे मार्केटमध्ये सिरमाचे शेअर 27 रुपये प्रीमियमवर उपलब्ध होते. त्यानंतर याची किंमत 30 रुपये प्रीमियम झाली. तर गुरुवारपर्यंत ग्रे मार्केटमध्ये सिरमाच्या प्रीमियमची किंमत 15 रुपयांपर्यंत पोहोचली होती.
सिरमा एसजीएस टेक्नॉलॉजीने (Syrma SGS Technology IPO) 840 कोटी रुपयांचा आयपीओ बाजारात आणला आहे. कंपनीकडून 766 कोटींचे नवे शेअर्स बाजारात आणले जातील. यासाठी 33.69 लाख इक्विटी शेअर्स ऑफ फॉर सेल (OFS) अंतर्गत विकण्यात येतील. यापैकी 50 टक्के शेअर्स क्वालिफाइड इंस्टीट्यूशन खरेदीदार, 35 टक्के शेअर्स रिटेल गुंतवणूकदार तसेच 15 टक्के शेअर्श नॉन-इंस्टीट्यूशनल इनवेस्टर्स म्हणजेच गैर-संस्थात्मक गुंतवणूकदारांसाठी आरक्षित असतील. 840 कोटी रुपयांच्या आयपीओमध्ये प्रति शेअर प्राइस बँडची किंमत 209 ते 200 पर्यंत असेल.
पैसे कमावण्याची चांगली संधी
सिरमा आयपीओ इश्यूमधीलच्या शेअर्सची लॉट साइज 68 शेअर्सची आहे. किरकोळ गुंतवणूकदार यामध्ये कमीत कमी 14 हजार 960 तर जास्तीत जास्त 1 लाख 94 हजार 480 रुपये गुंतवू शकतात. सिरमा एसजीएस टेक्नॉलॉजी इंजिनियरींग आणि डिझायनिंग क्षेत्रात वेगानं प्रगती करणारी कंपनी आहे. त्या या कंपनीच्या आयपीओमध्ये गुंतवणूक केल्यास तुम्हाला चांगला फायदा मिळू शकतो.
सिरमा आयपीओ इश्यूमधीलच्या शेअर्सची लॉट साइज 68 शेअर्सची आहे. किरकोळ गुंतवणूकदार यामध्ये कमीत कमी 14 हजार 960 तर जास्तीत जास्त 1 लाख 94 हजार 480 रुपये गुंतवू शकतात. सिरमा एसजीएस टेक्नॉलॉजी इंजिनियरींग आणि डिझायनिंग क्षेत्रात वेगानं प्रगती करणारी कंपनी आहे. त्या या कंपनीच्या आयपीओमध्ये गुंतवणूक केल्यास तुम्हाला चांगला फायदा मिळू शकतो.