एक्स्प्लोर

मत्स्यशेतीतून शेतकरी बनले करोडपती, एकाच गावात 40 मत्स्यकेंद्र, वर्षभरात मिळतो दीड ते 2 कोटींचा नफा

Success Story : अलिकडच्या काळात अनेक शेतकरी (Farmers) यशस्वी मत्स्यशेती (Fish farming) करत आहेत. या माध्यमातून शेतकरी लाखो रुपयांचा नफा कमावत आहेत.

Fish farming Success Story : अलिकडच्या काळात अनेक शेतकरी (Farmers) यशस्वी मत्स्यशेती (Fish farming) करत आहेत. या माध्यमातून शेतकरी लाखो रुपयांचा नफा कमावत आहेत. आज आपण मत्स्यशेतीतून कोट्यावधी रुपयांची उलाढाल करणाऱ्या एका गावाची यशोगाथा (Success Story) पाहणार आहेत. या गावात 40 हून अधिक मत्स्यकेंद्र आहेत. या माध्यमातून येथील शेतकरी वर्षभरात दीड ते दोन कोटी रुपयांचा नफा मिळवत आहेत. 

माशांची विविध राज्यात होते विक्री 

मत्स्यपालनातून कमी खर्चात जास्त नफा मिळवता येतो. उत्तर प्रदेशातील रामपूरमधील धनौरा गावातील शेतकरी मत्स्यपालनातून मोठी कमाई करत आहेत. विशेष म्हणजे या गावात 40 हून अधिक मासे उबवणी केंद्रे आहेत. या भागातील नापीक जमीन असल्याने लोकांनी मत्स्यपालन सुरू केले आणि हळूहळू संपूर्ण गावात मोठे तलाव आणि हॅचरी बांधण्यात आल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले. आता येथे करोडो मत्स्यबीज तयार होतात, जे यूपी, बिहार, मध्यप्रदेश, राजस्थान, हरियाणा, पंजाबसह विविध राज्यांमध्ये जातात. मत्स्यपालन व्यवसाय करणाऱ्या एका शेतकऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, आम्ही 2003 पासून मत्स्यपालन करत आहोत. आम्ही एकूण 18 एकर जमिनीवर मत्स्यबीजाचे काम करतो. यामध्ये विविध प्रकारचे मासे तयार केले जातात. या माशांची विक्री उत्तर प्रदेशातील स्थानिक बाजारपेठेसह बिहार, मध्य प्रदेश, राजस्थान, हरियाणा, पंजाबसह विविध राज्यांमध्ये केली जाते. या विक्रीतून शेतकऱ्यांना मोठा नफा मिळत आहे. नापिक असणाऱ्या जमिनीवर अनेक शेतकऱ्यांनी मत्स्यशेतीचा प्रयोग केला आहे. 

मत्स्यकेंद्र सुरु करण्यासाठी 15 लाख रुपयांचं अनुदान 

शेतकऱ्यांनी दिल्या माहितीनुसार मत्स्यकेंद्र सुरु करण्यासाठी सरकारकडून 15 लाख रुपयांचे अनुदान मिळते. पण प्रकल्पासाठी एकूण खर्च हा 25 लाख रुपये होतो अशी माहिती शेतकऱ्यांनी दिली आहे. त्यामुळं शेतकऱ्यांना हा प्रकल्प सुरु करण्यासाठी सरकारची चांगली मदत होते. मत्स्य विभागाच्या डॉक्टरांचा सल्ला घेऊन त्यांनी लिहून दिलेल्या औषधांचाही वापर आम्ही करतो असे शेतकऱ्यांनी सांगितले.

एका वर्षात दीड ते 2 कोटींची कमाई

मत्स्यपालनाइतका नफा मिळवून देणारा दुसरा चांगला व्यवसाय नसल्याची माहिती शेतकऱ्याने दिली आहे. माशांची योग्य काळजी घेतल्यास एका शेतकऱ्याला वर्षभरात दीड ते दोन कोटी रुपये सहज मिळू शकतात. व्यापारी स्वत: तलावावर येऊन सर्व मासे खरेदी करून घेऊन जातात अशी माहिती शेतकऱ्यांनी दिली.

महत्वाच्या बातम्या:

success story: बांबूच्या मळ्यातून धुळ्याचा हा शेतकरी वर्षाकाठी कमवतो 25 लाख, शाश्वत शेतीची कास धरत साधली आर्थिक प्रगती

महत्त्वाच्या बातम्या

Business News : विजय केडियांचा हिस्सा असलेल्या 'या' शेअर्सला 5 टक्क्यांचे अप्पर सर्किट; गुंतवणूकदारांची खरेदीसाठी झुंबड, काय आहे कारण?
विजय केडियांचा हिस्सा असलेल्या 'या' शेअर्सला 5 टक्क्यांचे अप्पर सर्किट; गुंतवणूकदारांची खरेदीसाठी झुंबड, काय आहे कारण?
Maruti WagonR BioFlex Flex Fuel Car: 85 टक्के इथेनॉलवर चालणारी वॅगन-आर किती लाखात भेटणार? देशातील पहिलीच फ्लेक्स-फ्यूएल कार
85 टक्के इथेनॉलवर चालणारी वॅगन-आर किती लाखात भेटणार? देशातील पहिलीच फ्लेक्स-फ्यूएल कार
पर्सनल लोन ईएमआय कॅलक्युलेटर वापरून तुमच्या बजेटनुसार रिपेमेंट प्लानची निवड करा
पर्सनल लोन ईएमआय कॅलक्युलेटर वापरून तुमच्या बजेटनुसार रिपेमेंट प्लानची निवड करा
Rappid Valves : BHEL कडून भारतीय नौदलाच्या 18 कोटी रुपयांच्या कामाची ऑर्डर मिळाली, रॅपिड व्हॉल्वजवर पैशांचा पाऊस, शेअर 40 रुपयांनी वाढला
भारतीय नौदलाच्या 18 कोटी रुपयांच्या कामाची BHEL कडून ऑर्डर,रॅपिड व्हॉल्वजच्या शेअरमध्ये तुफान तेजी

व्हिडीओ

Chhatrapati Sanbhajinagar RTO : एक ऑडिओ क्लिप... आणि RTO चा कारभार चव्हाट्यावर? | Special Report
Opration Tiger : ऑपरेशन फिक्स? वेटिंग फॉर 'सिक्स' | ABP Majha Special Report
UBT Meeting Special Report :मातोश्रीची वाढती धाकधूक की आमदारांनंतर आता खासदारांमध्येही फुटीची नांदी?
Tukaram Mundhe : तुकाराम मुंढेंच्या कारवाईच्या धास्तीने परळीतील पानटपऱ्यांची शटर्स डाऊन Special Report
Pune Rain : अर्धा जून संपला तरी पुण्यात पाऊसच नाही, 2014 नंतर प्रथमच पुण्यात 15 जूनपर्यंत पाऊस नाही

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Maruti WagonR BioFlex Flex Fuel Car: 85 टक्के इथेनॉलवर चालणारी वॅगन-आर किती लाखात भेटणार? देशातील पहिलीच फ्लेक्स-फ्यूएल कार
85 टक्के इथेनॉलवर चालणारी वॅगन-आर किती लाखात भेटणार? देशातील पहिलीच फ्लेक्स-फ्यूएल कार
धक्कादायक! पुण्यात तरुणीला धरणाच्या कालव्यात ढकललं, तरुणानेही उडी मारली; पोलिसांनी आरोपीला पकडलं
धक्कादायक! पुण्यात तरुणीला धरणाच्या कालव्यात ढकललं, तरुणानेही उडी मारली; पोलिसांनी आरोपीला पकडलं
Yusuf Pathan: खासदार युसूफ पठाणला उच्च न्यायालयाकडून चार आठवड्यांचा वेळ, इशाराही देण्यात आला; प्रकरण नेमकं काय?
खासदार युसूफ पठाणला उच्च न्यायालयाकडून चार आठवड्यांचा वेळ, इशाराही देण्यात आला; प्रकरण नेमकं काय?
प्रणित मोरे अन् सेजलच्या अडचणीत वाढ; सायबर पोलीस ठाण्यात हजर राहणार, '370 च्या बिर्याणीची खिल्ली महागात
प्रणित मोरे अन् सेजलच्या अडचणीत वाढ; सायबर पोलीस ठाण्यात हजर राहणार, '370 च्या बिर्याणीची खिल्ली महागात
Video: सलग तीन सामन्यात अपयशी ठरला, मैदानात वाद होताच मिशाही न फुटलेला वैभव सुर्यवंशी श्रीलंकन खेळाडूंना थेट मारायला सुटला! समालोचकांनी सुद्धा झापलं, नेमकं काय घडलं?
Video: सलग तीन सामन्यात अपयशी ठरला, मैदानात वाद होताच मिशाही न फुटलेला वैभव सुर्यवंशी श्रीलंकन खेळाडूंना थेट मारायला सुटला! समालोचकांनी सुद्धा झापलं, नेमकं काय घडलं?
दाजीने धाकली मेव्हणी घरी राहायला येताच आंघोळीचा व्हिडिओ शूट करायला सुरुवात केली अन् नंतर ब्लकमेल करत शरीर संबंधही ठेवले, गर्भवती होताच..
दाजीने धाकली मेव्हणी घरी राहायला येताच आंघोळीचा व्हिडिओ शूट करायला सुरुवात केली अन् नंतर ब्लकमेल करत शरीर संबंधही ठेवले, गर्भवती होताच..
Tukaram Mundhe: पुण्यात नव्या दुचाकीची खरेदी, मिठाईतून 7 जणांना विषबाधा; थेट तुकाराम मुंढेंशी संपर्क अन् स्वीट मार्ट सील
Tukaram Mundhe: पुण्यात नव्या दुचाकीची खरेदी, मिठाईतून 7 जणांना विषबाधा; थेट तुकाराम मुंढेंशी संपर्क अन् स्वीट मार्ट सील
Iran War Live Update: युद्धखोर इस्रायलचा अमेरिका-इराण शांतता करार स्वीकारण्यास नकार; नेतान्याहूंचे मंत्री म्हणाले, 'लेबनॉनमधून माघार घेणार नाही, आम्ही अमेरिकेचे गुलाम नाही'
युद्धखोर इस्रायलचा अमेरिका-इराण शांतता करार स्वीकारण्यास नकार; नेतान्याहूंचे मंत्री म्हणाले, 'लेबनॉनमधून माघार घेणार नाही, आम्ही अमेरिकेचे गुलाम नाही'
Embed widget