एक्स्प्लोर

Mobikwik IPO : पैसे तयार ठेवा, मोबिक्विकचा आयपीओ 'या' दिवशी खुला होणार, गुंतवणूकदारंना कमाईची मोठी संधी

Mobikwik IPO : फिनटेक कंपनी मोबिक्विकचा आयपीओ गुंतवणुकीसाठी 11 डिसेंबरपासून खुला होणार आहे. या कंपनीच्या आयपीओसाठी बोली लावण्यासाठी 11 डिसेंबर ते 13 डिसेंबर या दरम्यान वेळ असेल.

मोबिक्विक आयपीओ

1/5
गुरुग्राममधील फिनटेक कंपनी मोबिक्विकचा आयपीओ 11 डिसेंबरला बोली लावण्यासाठी  खुला होईल. या आयपीओसाठी बोली लावण्याची अखेरची तारीख 13 डिसेंबर आहे. या कंपनीची स्थापना बिपिन प्रीत सिंह आणि उपासना टाकू यांनी केली होती.

2/5
मोबिक्विकनं त्यांच्या शेअरचं मूल्य 265 रुपये ते 279 रुपयांदरम्यान ठेवलं आहे. कंपनीचा आयपीओच्या माध्यमातून 572 कोटी रुपयांची उभारणी करण्याचा प्रयत्न आहे.

3/5
मोबिक्विकच्या वापरकर्त्यांची संख्या 16.1 कोटी इतकी आहे. जूनमध्ये कंपनीची उलाढाल 170.7 कोटी रुपये होती. त्यापैकी 50 टक्के उलाढाल वित्तीय सेवांबाबत होती.

4/5
कंपनीचा आयपीओच्या माध्यमातून मिळणाऱ्या पैशातून वित्तीय सेवांचा व्यवसाय वाढवण्याचा प्रयत्न आहे. कंपनी त्यांच्या सेवांची गुणवत्ता वाढवणे याशिवाय हॉर्डवेअर डिवाइसच्या निर्मितीसाठी देखील पैशांचा वापर करेल.

5/5
मोबिक्विकच्या आयपीओमध्ये 53 टक्के इक्विटी शेअर साठी अर्ज  करता येईल. कंपनी सर्व नवे शेअर जारी करणार असून ऑफर फॉर सेल यामध्ये नसेल. संस्थात्मक गुंतवणूकदारांसाठी 75 टक्के, गैर संस्थात्मक गुंतवणूकदारांसाठी 15 टक्के आणि रिटेल गुंतवणूकदारांसाठी 10 टक्के कोटा राखीव आहे. कंपनीला 2024 मध्ये 14.08 कोटींचा फायदा झाला होता. कंपनीचा आयपीओ बीएसई आणि एनएसईवर लिस्ट होईल.  (टीप- शेअर बाजार, म्यूच्यूअल फंड हे जोखमीच्या अधीन असतात. या लेखात दिलेली माहिती ही प्राथमिक स्वरुपाची असून आम्ही कोणताही दावा करत नाही. या लेखामागचा गुंतवणुकीसाठी शिफारस, सल्ला देण्याचा उद्देश नाही. तुम्हाला गुंतवणूक करायची असेल तर या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्या.)

व्यापार-उद्योग फोटो गॅलरी

Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

पायलट नशेत होता, एअर इंडियाच्या दिल्ली-फुकेट विमानातील कॅप्टन इन कमांडची दुसरी डोप टेस्टही पॉझिटीव्ह

Closing Auction Session : शेअर बाजारातील बंद भाव ठरवण्याच्या पद्धतीत मोठा बदल; गुंतवणूकदारांवर काय परिणाम होणार?
शेअर बाजारातील बंद भाव ठरवण्याच्या पद्धतीत मोठा बदल; गुंतवणूकदारांवर काय परिणाम होणार?
ED Chief Rahul Navin : ईडीचे प्रमुख राहुल नवीन यांचा कार्यकाळ एका वर्षानं वाढवला, मोदी सरकारचा मोठा निर्णय
ईडीचे प्रमुख राहुल नवीन यांचा कार्यकाळ एका वर्षानं वाढवला, मोदी सरकारचा मोठा निर्णय
देशातील सर्वात मोठ्या बँकेत नोकरीची संधी, 1 हजार 538 जागांसाठी भरती प्रक्रिया सुरु, कसा कुठे कराल अर्ज? 

व्हिडीओ

Manoj Jarange Patil Defender Car : 2 कोटींची आलिशान डिफेंडर गाडी कोणाची?  मनोज जरांगे काय म्हणाले...
Manoj Jarange Patil Sangli : मराठा आमदार-खासदारांचे फोन; गुपचूप पाठिंबा असल्याचा जरांगेंचा दावा
Manoj Jarange On Maratha Protest: मराठा समाजाचा पुन्हा एकदा मुंबईकडे कूच करण्याचा विचार; मनोज जरांगे काय काय म्हणाले?
Parbhani Police on MD case : अमली पदार्थाचं जाळं भेदलं, मराठवाड्यात मोठं रॅकेट उद्ध्वस्त
Sharad Pawar NCP MP Meet PM Modi : मोदींच्या दरबारी कोणती 'तुतारी'?  Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Navi Mumbbai : 15 लाखांची लाच मागितली, आठ लाख स्वीकारले; GST उपायुक्तावर गुन्हा दाखल
15 लाखांची लाच मागितली, आठ लाख स्वीकारले; GST उपायुक्तावर गुन्हा दाखल
Bharat Gogawale : रायगडच्या पालकमंत्रिपदी भरत गोगावलेंची बाजी? आजच नाव जाहीर होणार, गोगावलेंचा मोठा दावा
रायगडच्या पालकमंत्रिपदी भरत गोगावलेंची बाजी? आजच नाव जाहीर होणार, गोगावलेंचा मोठा दावा
तुकाराम मुंढेंचा मोर्चा बस स्थानकांकडे; संभाजीनगर जिल्ह्यात FDA ची कारवाई, सिल्लोडमधील कँटीन सील
तुकाराम मुंढेंचा मोर्चा बस स्थानकांकडे; संभाजीनगर जिल्ह्यात FDA ची कारवाई, सिल्लोडमधील कँटीन सील
पायलट नशेत होता, एअर इंडियाच्या दिल्ली-फुकेट विमानातील कॅप्टन इन कमांडची दुसरी डोप टेस्टही पॉझिटीव्ह
पायलट नशेत होता, एअर इंडियाच्या दिल्ली-फुकेट विमानातील कॅप्टन इन कमांडची दुसरी डोप टेस्टही पॉझिटीव्ह
देवेंद्र फडणवीसांच्या ड्रीम प्रोजेक्टला सुब्रमण्यम स्वामींचा विरोध; म्हणाले, मी हात जोडून नमस्कार करणारा नाही

Manoj Jarange Patil: मनोज जरांगेंना 'डिफेंडर' देणारे सुभाष भोसले कोण, कारची किंमत किती? मराठा कार्यकर्त्याने सगळं सांगितलं
मनोज जरांगेंना 'डिफेंडर' देणारे सुभाष भोसले कोण, कारची किंमत किती? मराठा कार्यकर्त्याने सगळं सांगितलं
धक्कादायक! मित्रांसोबत कालव्यावर अंघोळीला जाणं भोवलं, चंद्रपूरमध्ये 10 वीत शिकणारा विद्यार्थी गेला वाहून, शोधकार्य सुरु

शॉकिंग!  महावितरणचा 'स्मार्ट' झटका; हिंगोलीत रोजंदारीवरील महिलेला 2 लाख 18 हजार लाईट बिल, कुठून आणणार पैसे?

Embed widget