एक्स्प्लोर

Stock Market Opening: शेअर बाजारात आज तेजीचं वादळ; सेन्सेक्स 69,500 वर, तर निफ्टीही सर्वोच्च पातळीवर उघडला

Stock Market Opening: भारतीय शेअर बाजारात विक्रमी उच्चांक गाठण्याचा ट्रेंड कायम आहे. निफ्टी, सेन्सेक्स आणि बँक निफ्टी सर्व ऑलटाईम हाय रेकॉर्ड लेव्हलवर खुले असल्याचं पाहायला मिळालं.

Stock Market Opening: देशांतर्गत शेअर बाजार (Share Market) रोज नवनवीन विक्रम रचतोय. गेल्या काही दिवसांपासून शेअर बाजारात हे सत्र सातत्यानं पाहायला मिळत आहे. बीएसई सेन्सेक्स असो, एनएसई निफ्टी किंवा बँक निफ्टी, आज सर्व ऑलटाईम हाय रेकॉर्ड लेव्हलवर खुले असल्याचं पाहायला मिळत आहे. भारतीय शेअर बाजारात तेजी असून सलग तिसऱ्या दिवशी बाजार विक्रमी पातळीवर उघडण्यात यशस्वी झाला आहे. देशांतर्गत गुंतवणूकदार खरेदी करत आहेतच, पण एफआयआयचाही शेअर बाजारावर विश्वास आहे आणि ते शेअर्समध्ये मोठी गुंतवणूक करत आहेत.

भारतीय शेअर बाजाराची सुरुवात कशी झाली?

शेअर बाजारात ऐतिहासिक वाढ झाली असून आज BSE सेन्सेक्स 238.79 अंकांच्या म्हणजेच, 0.34 टक्क्यांच्या वाढीसह 69,534 च्या पातळीवर उघडला. NSE चा निफ्टी 95.65 अंकांच्या म्हणजेच, 0.46 टक्क्यांच्या प्रभावी वाढीसह 20,950 च्या पातळीवर उघडला. म्हणजेच, 21000 च्या ऐतिहासिक पातळीपासून अवघ्या 50 गुणांच्या अंतरावर उघडला

अदानींच्या शेअर्सची तुफान कामगिरी 

अदानी समूहाचे शेअर्स पूर्ण वाढीसह हिरव्या रंगात व्यवहरा करत आहेत आणि सलग तिसर्‍या दिवशी हे शेअर्स जोमात व्यवहार करत आहेत. अदानी पोर्ट्स उघडल्यानंतर, NSE वर 4.50 टक्क्यांची वाढ दिसून आली आणि NSE वरच अदानी एंटरप्रायझेसमध्ये 5 टक्क्यांची मजबूत वाढ झाली. अदानी एनर्जी सोल्युशन्समध्ये सुमारे 14 टक्क्यांची बंपर वाढ दिसून आली आणि तो सध्या NSE वर 1,234.20 रुपयांवर व्यवहार करत आहे.

बँक निफ्टीमध्ये रेकॉर्डब्रेक वाढ 

बँक निफ्टीमधील तेजीचा कल कायम राहिला आणि सुरुवातीच्या काळात विक्रमी उच्चांक दाखवला. यानंतर काही प्रमाणात प्रॉफिट बुकिंग दिसून आली. बँक निफ्टी आज 47256 वर उघडला. उघडल्यानंतर 10 मिनिटांच्या आत 47259 ची उच्च पातळी आणि 46847 ची निम्न पातळी दर्शविली. बँक निफ्टीच्या 12 पैकी 5 शेअर्स आता वाढले आहेत आणि 7 शेअर्स घसरले आहेत. त्याची सर्वाधिक लाभार्थी अजूनही IDFC फर्स्ट बँक आहे आणि त्यात 1 टक्क्यांहून अधिक वाढ आहे.

महत्त्वाच्या इतर बातम्या : 

Japanese Company in India: 180 एकरांवर प्लांट, हजारो रोजगार, अर्थव्यवस्थेला चालना अन् चीनला दणका; जपानची सर्वात मोठी कंपनी भारतात!

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Rohit Sharma : रोहित शर्माकडून हार्दिक पांड्याचे कौतुक, म्हणाला...
Rohit Sharma : रोहित शर्माकडून हार्दिक पांड्याचे कौतुक, म्हणाला...
Singer Javed Ali Struggle Story ::  स्ट्रगलच्या दिवसात दोन वेळच्या खाण्याचे होते वांदे, आज हा गायक आहे कोट्यवधींचा मालक
स्ट्रगलच्या दिवसात दोन वेळच्या खाण्याचे होते वांदे, आज हा गायक आहे कोट्यवधींचा मालक
राज्यसभेत मोदींचे टेन्शन वाढलं; CAA, तीन तलाक, कलम 370 वर भाजपमागे खंबीर असलेल्या पक्षाने साथ सोडली
राज्यसभेत मोदींचे टेन्शन वाढलं; CAA, तीन तलाक, कलम 370 वर भाजपमागे खंबीर असलेल्या पक्षाने साथ सोडली
Mumbai Rain: मुंबईकरांनो सावधान! येत्या काही तासांमध्ये मुसळधार पावसाचा अंदाज, कोकणातही जोर वाढणार
मुंबईकरांनो सावधान! येत्या काही तासांमध्ये मुसळधार पावसाचा अंदाज, कोकणातही जोर वाढणार
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Top 100 : टॉप 100 : बातम्यांचा वेगवान सुपरफास्ट आढावा : 07 AM : 05 जुलै 2024: ABP MajhaMajha Gaon Majha Jilha : गावा-खेड्यातील बातम्या : माझं गाव माझा जिल्हा : 6.00 AM : 05 JULY  2024Team India Victory Parade : विश्वविजेत्यांची विजयी मिरवणूक, हजारोंच्या संख्येने चाहत्यांची गर्दीAshish Shelar And Rohit Pawar : रोहित पवारांसाठी आशिष शेलार धावले; 'हिटमॅन'ला थांबवलं अन् फोटो काढला

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rohit Sharma : रोहित शर्माकडून हार्दिक पांड्याचे कौतुक, म्हणाला...
Rohit Sharma : रोहित शर्माकडून हार्दिक पांड्याचे कौतुक, म्हणाला...
Singer Javed Ali Struggle Story ::  स्ट्रगलच्या दिवसात दोन वेळच्या खाण्याचे होते वांदे, आज हा गायक आहे कोट्यवधींचा मालक
स्ट्रगलच्या दिवसात दोन वेळच्या खाण्याचे होते वांदे, आज हा गायक आहे कोट्यवधींचा मालक
राज्यसभेत मोदींचे टेन्शन वाढलं; CAA, तीन तलाक, कलम 370 वर भाजपमागे खंबीर असलेल्या पक्षाने साथ सोडली
राज्यसभेत मोदींचे टेन्शन वाढलं; CAA, तीन तलाक, कलम 370 वर भाजपमागे खंबीर असलेल्या पक्षाने साथ सोडली
Mumbai Rain: मुंबईकरांनो सावधान! येत्या काही तासांमध्ये मुसळधार पावसाचा अंदाज, कोकणातही जोर वाढणार
मुंबईकरांनो सावधान! येत्या काही तासांमध्ये मुसळधार पावसाचा अंदाज, कोकणातही जोर वाढणार
Rohit Sharma: वर्ल्डकप जिंकलोय आपण नाचायला पाहिजे! टीम इंडियाचा कॅप्टन रोहित शर्मा मराठीत बोलतो तेव्हा....
वर्ल्डकप जिंकलोय आपण नाचायला पाहिजे! टीम इंडियाचा कॅप्टन रोहित शर्मा मराठीत बोलतो तेव्हा....
Virat Kohli Video : फ्लाईंग किस, ह्रदयावर हात; किंग कोहलीचा अनोखा स्वॅग, चाहते भारावले
फ्लाईंग किस, ह्रदयावर हात, क्या बात; किंग कोहलीचा अनोखा स्वॅग, चाहते भारावले
Video : मुंबईच्या गर्दीत धक्काबुक्की, काहींचा श्वास गुदमरला, रुग्णालयात दाखल; व्हिडिओ व्हायरल
Video : मुंबईच्या गर्दीत धक्काबुक्की, काहींचा श्वास गुदमरला, रुग्णालयात दाखल; व्हिडिओ व्हायरल
मुंबईत विक्रमी गर्दी,मोठा उत्साह; फडणवीसांकडून टीम इंडियाचं स्वागत, क्रिकेट फॅन्सना विनंती
मुंबईत विक्रमी गर्दी,मोठा उत्साह; फडणवीसांकडून टीम इंडियाचं स्वागत, क्रिकेट फॅन्सना विनंती
Embed widget