एक्स्प्लोर

मंगळवारी सुस्साट, बुधवारीही मुसंडी मारणार? हे 'पाच' पेनी स्टॉक्स पाडणार पैशांचा पाऊस

सध्या शेअर बाजारात चढउतार पाहायला मिळत आहेत. त्यामुळे बुधवारीदेखील भांडवली बाजार चालू झाल्यानंतर अनेक घडामोडी घडू शकतात. बुधवारी काही पेनी स्टॉक्स चांगली कामगिरी करण्याची शक्यता आहे.

सध्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय शेअर बाजारात मोठे चढउतार पाहायला मिळतायत. देशात आता कोणाचे सरकार येणार? या एका प्रश्नाच्या उत्तरावर सध्या शेअर बाजाराची दिशा ठरत आहे. दरम्यान, शेअर बाजारात सध्या काहीशी अस्थिरता असली तरी, काही शेअर्स मात्र चांगली कामगिरी करताना दिसतायत. यात काही पेनी स्टॉक्सचाही समावेश आहे.  मंगळवारी या पेनी स्टॉक्सने चांगली कामगिरी केली. विशेष म्हणजे काही पेनी स्टॉक्सला तर अपर सर्किट लागले. याच कारणामुळे बुधवारीदेखील हे शेअर्स चांगली कामगिरी करण्याची शक्यता आहे. हे शेअर्स कोणते आहेत? हे जाणून घेऊ या...

Angel Fibers Ltd

पेनी स्टॉक्समध्ये मंगळवारी चांगली कामगिरी करणाऱ्या स्टॉक्समध्ये पहिल्या क्रमांकावर एंजल फायबर्स लिमिटेड या शेअरचे नाव आहे. मंगळवारी या अनेकांनी या कंपनीचे शेअर्स खरेदी केली. सत्राच्या शेवटी हा शेअर 26.40 रुपयांवर बंद झाला. मंगळवारी या शेअरमध्ये 20 टक्क्यांची तेजी राहिली. त्यामुळे बुधवारीदेखील या शेअरचा आलेख चढाच राहण्याची शक्यता आहे. 

Odyssey Tech

या कंपनीचा स्टॉक गेल्या काही ट्रेडिंग सत्रांत अपट्रेंड आहे.  मंगळवारी या शेअरमध्ये 20 टक्क्यांची वाढ पाहायला मिळाली. मंगळवारी या शेअरला अपर सर्किट लागले. सत्राच्या शेवटी हा शेअर 156.97 रुपयांवर बंद झाला. त्यामुळे बुधवारीदेखील खरेदीदार या शेअरकडे आकर्षित होऊ शकतात. 

Galaxy Cloud

गॅलेक्सी क्लाउड या कंपनीच्या स्टॉकमध्ये मंगळवारी साधारण 20 टक्क्यांची तेजी पाहायला मिळाली. मंगळवारी हा शेअर  24.31 रुपयांवर बंद झाला. मंगळवारी अनेकांनी हा शेअर खरेदी केला. त्यामुळे बुधवारीदेखील हा शेअर खरेदी करण्याकडे गुंतवणूकदारांचा कल असू शकतो.

Yash Manage

मंगळवारी भांडवली बाजार चालू असताना या शेअरमध्ये एकूण 20 टक्क्यांची तेजी पाहायला मिळाली. सत्राच्या शेवटी हा शेअर 15.94 रुपयांवर बंद झाला. मंगळवारी हा शेअर खरेदी करण्याकडे गुंतवणूकदारांचा कल होता. हाच ट्रेण्ड बुधवारीदेखील कायम राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे या शेअरचे मूल्य बुधवारी वाढण्याची शक्यता आहे. 

Ashima

मंगळवारच्या सत्रात हा शेअर 15 टक्क्यांनी वाढला. दिवसाच्या अखेरीस हा शेअर 33.90 रुपयांवर बंद झाला. बुधवारीदेखील या शेअरमध्ये तेजी पाहायला मिळू शकते.

हेही वाचा :

कधी सोन्याचा दर गगनाला, तर कधी घसरण; चार दिवसांत 2500 रुपयांनी स्वस्त; जाणून घ्या नेमकं कारण काय?

कोलकाता जिंकली, पण IPL मधून शाहरुखला किती प्रॉफिट होतो? जाणून घ्या कमाईचं गणित

महागड्या गाड्या, आलिशान घर! कोलकाताला IPLची ट्रॉफी मिळवून देणारा, श्रेयस अय्यर किती कोटींचा मालक?

प्रज्वल ढगे हे 'एबीपी माझा ऑनलाईन'टीममध्ये 'कॉपी एडिटर' म्हणून कार्यरत आहेत. त्यांना राजकारण, मनोरंजन, क्रीडाविषयक बातम्यांमध्ये विशेष रस आहे. त्यांनी याआधी 'लोकसत्ता', 'टीव्ही ९ मराठी' या माध्यमांत काम केलेले आहे.
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Pune Exit Poll: पुण्यात अजित पवारांना 'दे धक्का', महापालिकेत भाजपची सत्ता? प्राबच्या एक्झिट पोलनुसार कोणाला किती जागा?
पुण्यात अजित पवारांना 'दे धक्का', महापालिकेत भाजपची सत्ता? प्राबच्या एक्झिट पोलनुसार कोणाला किती जागा?
समुद्र सीमेवर भारताच्या हद्दीत पाकिस्तानची अल मदीना बोट, 9 जण ताब्यात; सुरक्षा यंत्रणा अलर्ट
समुद्र सीमेवर भारताच्या हद्दीत पाकिस्तानची अल मदीना बोट, 9 जण ताब्यात; सुरक्षा यंत्रणा अलर्ट
मतदान केंद्रावर कोब्रा सापाचा थरार; पोलीस धावला, मतदारांच्या भुवया उंचावल्या, गर्दीतून सुखरूप पकडला
मतदान केंद्रावर कोब्रा सापाचा थरार; पोलीस धावला, मतदारांच्या भुवया उंचावल्या, गर्दीतून सुखरूप पकडला
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 जानेवारी 2026 | गुरुवार 
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 जानेवारी 2026 | गुरुवार 

व्हिडीओ

BMC Election Exit Poll : मुंबईत भाजप आणि शिवसेनेला 138 जागा मिळणार- एक्झिट पोलचा अंदाज
Uddhav Thackeray Full PC : बाईचं नाव रविंद्र असतं का? लोकशाही पुसली जातेय; मतदानानंतर ठाकरेंचा घणाघात
Akola Voting : अकोल्यात बुरखाधारी महिलांची तपासणी न करता सोडलं जातंय
Election Commission PC :पाडू यंत्र हे 2004 पासून हे यंत्र आम्ही नवीन आणलेलं नाही, आयोगाचं स्पष्टीकरण
Geeta Gawali Mumbai : अरुण गवळीची लेक निवडणुकीच्या रिंगणात, गीता गवळींनी व्यक्त केला विजयाचा विश्वास

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Pune Exit Poll: पुण्यात अजित पवारांना 'दे धक्का', महापालिकेत भाजपची सत्ता? प्राबच्या एक्झिट पोलनुसार कोणाला किती जागा?
पुण्यात अजित पवारांना 'दे धक्का', महापालिकेत भाजपची सत्ता? प्राबच्या एक्झिट पोलनुसार कोणाला किती जागा?
समुद्र सीमेवर भारताच्या हद्दीत पाकिस्तानची अल मदीना बोट, 9 जण ताब्यात; सुरक्षा यंत्रणा अलर्ट
समुद्र सीमेवर भारताच्या हद्दीत पाकिस्तानची अल मदीना बोट, 9 जण ताब्यात; सुरक्षा यंत्रणा अलर्ट
मतदान केंद्रावर कोब्रा सापाचा थरार; पोलीस धावला, मतदारांच्या भुवया उंचावल्या, गर्दीतून सुखरूप पकडला
मतदान केंद्रावर कोब्रा सापाचा थरार; पोलीस धावला, मतदारांच्या भुवया उंचावल्या, गर्दीतून सुखरूप पकडला
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 जानेवारी 2026 | गुरुवार 
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 जानेवारी 2026 | गुरुवार 
BMC Election 2026: थेट निवडणूक अधिकाऱ्यांकडून मतदान केंद्रावर मतदारांची नावे शोधण्यासाठी चक्क भाजपच्या अॅपचा वापर! ठाकरे गटाच्या नेत्याचा व्हिडिओ बाॅम्ब
Video: थेट निवडणूक अधिकाऱ्यांकडून मतदान केंद्रावर मतदारांची नावे शोधण्यासाठी चक्क भाजपच्या अॅपचा वापर! ठाकरे गटाच्या नेत्याचा व्हिडिओ बाॅम्ब
मुंबईत 41 टक्के, कोल्हापुरी, मतदानात सर्वात भारी; राज्यातील 29 महापालिकांमध्ये कुठं, किती टक्के मतदान?
मुंबईत 41 टक्के, कोल्हापुरी, मतदानात सर्वात भारी; राज्यातील 29 महापालिकांमध्ये कुठं, किती टक्के मतदान?
Kolhapur Municipal Corporation Election: राज्यात दुपारी साडे तीनपर्यंत कोल्हापुरात उच्चांकी मतदान; 'या' दोन प्रभागात सर्वात चुरशीने मतदान!
राज्यात दुपारी साडे तीनपर्यंत कोल्हापुरात उच्चांकी मतदान; 'या' दोन प्रभागात सर्वात चुरशीने मतदान!
BMC Election : बोगस मतदानाची एक तक्रार, शाई पुसून व्हिडीओ केल्यास कारवाई करणार; निवडणूक आयोगाचा इशारा
बोगस मतदानाची एक तक्रार, शाई पुसून व्हिडीओ केल्यास कारवाई करणार; निवडणूक आयोगाचा इशारा
Embed widget