एक्स्प्लोर

सॅमसंगचा सर्वात मोठा फेस्टिव्‍ह सेल, स्‍मार्टफोन्‍ससह, टेलिव्हिजन्‍स, मॉनिटर्स, टॅब्‍लेट्सवर जबरदस्त सूट 

सॅमसंग या भारतातील सर्वात मोठ्या ग्राहक इलेक्‍ट्रॉनिक्‍स ब्रँडने आज त्‍यांचा सर्वात मोठा फेस्टिव्‍ह सेल 'फॅब ग्रॅब फेस्‍ट'ची घोषणा केली आहे. हा सेल आजपासून (26 सप्‍टेंबरपासून) सुरू होत आहे.

Samsung Biggest festive sale : सॅमसंग या भारतातील सर्वात मोठ्या ग्राहक इलेक्‍ट्रॉनिक्‍स ब्रँडने आज त्‍यांचा सर्वात मोठा फेस्टिव्‍ह सेल 'फॅब ग्रॅब फेस्‍ट'ची घोषणा केली आहे. हा सेल आजपासून (26 सप्‍टेंबरपासून) सुरू होत आहे. या फेस्टिव्‍ह सेलदरम्‍यान गॅलॅक्‍सी स्‍मार्टफोन्‍स, टॅब्‍लेट्स, लॅपटॉप्‍स, अॅक्‍सेसरीज, वेअरेबल्‍स, स्‍मार्ट टेलिव्हिजन्‍स, डिजिटल अप्‍लायन्‍सेस आणि स्‍मार्ट मॉनिटर्सवर आकर्षक डिल्‍स व कॅशबॅक ऑफर करण्‍यात आली आहे. या अभूतपूर्व ऑफर्स Samsung.com, सॅमसंग शॉप अॅप आणि सॅमसंग एक्‍सक्‍लुसिव्‍ह स्‍टोअर्समध्‍ये उपलब्‍ध असतील. 

नेमकी किती मिळतोय सूट?

सॅमसंगचा सर्वात मोठा फेस्टिव्‍ह सेल (Samsung Biggest festive sale) 'फॅब ग्रॅब फेस्‍ट' सुरु झाला आहे. गॅलॅक्‍सी झेड सिरीज, एस सिरीज, ए सिरीज, एम सिरीज आणि एफ सिरीज स्‍मार्टफोन्‍सच्‍या निवडक मॉडेल्‍सवर जवळपास 53 टक्‍के सूट देण्यात येणार आहे. गॅलॅक्‍सी टॅब्‍लेट्स, वॉचेस् आणि निवडक मॉडेल्‍सवर जवळपास 74 टक्‍के सूट मिळणार आहे. निओ क्‍यूएलईडी, क्‍यूएलईडी, ओएलईडी, 4के यूएचडी स्‍मार्ट टेलिव्हिजन्‍स आणि द फ्रीस्‍टाइल प्रोजेक्‍टरच्‍या निवडक मॉडेल्‍सवर जवळपास 43 टक्‍के सूट आहे. निवडक रेफ्रिजरेटर्ससह डिजिटल अप्‍लायन्‍सेसवर जवळपास 39 टक्‍के सूट आणि निवडक वॉशिंग मशिन्‍सवर जवळपास 28 टक्‍के सूट आहे.  

बाय मोअर सेव्‍ह मोअर 

या फेस्टिव्‍ह सेलची खासियत असणार आहे बाय मोअर सेव्‍ह मोअर, जेथे ग्राहक दोन किंवा अधिक उत्‍पादनांच्‍या खरेदीवर अतिरिक्‍त जवळपास 5 टक्‍के सूटचा आनंद घेऊ शकतात. ही ऑफर Samsung.com किंवा सॅमसंग शॉप अॅपच्‍या माध्‍यमातून खरेदी करताना फक्‍त निवडक स्‍मार्टफोन्‍स, वेअरेबल्‍स, स्‍मार्ट टेलिव्हिजन्‍स आणि डिजिटल अप्‍लायन्‍सेसवर लागू आहे. बाय मोअर सेव्‍ह मोअरचा भाग म्‍हणून, गॅलॅक्‍सी झेड फोल्‍ड६ खरेदी करणाऱ्या ग्राहकांना इतर सर्व लागू ऑफर्ससोबत गॅलॅक्‍सी बड्स एफई फक्‍त 1249 रूपयांमध्‍ये मिळू शकतो. तसेच, गॅलॅक्‍सी बुक4 खरेदी करणाऱ्या ग्राहकांना एफएचडी फ्लॅट मॉनिटर फक्‍त 1920 रुपयांमध्‍ये मिळू शकतो. विना अतिरिक्‍त खर्चामध्‍ये इतर अनेक उत्‍पादने देखील उपलब्‍ध आहेत, जसे ग्राहकाने बीस्‍पोक फॅमिली हब फ्रिज खरेदी केल्‍यास कन्‍वेक्‍शन मायक्रोवेव्‍ह आणि निओ क्‍यूएलईडी ८के स्‍मार्ट टेलिव्हिजन खरेदी केल्‍यास क्‍यू-सिम्‍फोनी साऊंडबार. 

 प्रत्‍येक खरेदीवर अधिक फायदा 

सॅमसंगची अधिक मूल्‍य वितरित करण्‍याप्रती कटिबद्धता फॅब ग्रॅब फेस्‍टला वरचढ ठरवते. किमतीमध्‍ये सूट, बँक कॅशबॅक ऑफर्स आणि एक्‍स्‍चेंज डिल्‍स व्‍यतिरिक्‍त 'बाय मोअर, सेव्‍ह मोअर' खात्री देते की, Samsung.com ग्राहकांना स्‍मार्टफोन्‍स, अॅक्‍सेसरीज, स्‍मार्ट टेलिव्हिजन्‍स किंवा डिजिटल अप्‍लायन्‍सेस असो, प्रत्‍येक खरेदीसाठी अधिक फायदा मिळतो.  फॅब ग्रॅब फेस्‍ट सर्वोत्तम किमती देण्‍यासोबत सॅमसंगच्‍या विश्‍वसनीय डायरेक्‍ट-टू कंझ्युमर चॅनेल्‍सच्‍या माध्‍यमातून अद्वितीय मूल्‍य देखील देईल. स्‍पेशल डिल्‍ससोबत, ग्राहकांना दर्जा, अस्‍सलता आणि उत्‍पादन उपलब्‍धतेची देखील खात्री मिळू शकते. 

'फॅब ग्रॅब फेस्‍ट'दरम्‍यान ग्राहकांना गॅलॅक्‍सी झेड सिरीज, गॅलॅक्‍सी एस सिरीज आणि गॅलॅक्‍सी ए सिरीज स्‍मार्टफोन्‍सच्‍या निवडक मॉडेल्‍सवर जवळपास 53 टक्‍के सूट मिळू शकते. गॅलॅक्सी बुक4 सिरीज लॅपटॉप्‍सचे निवडक मॉडेल्स जवळपास 27 टक्‍के सूटसह उपलब्‍ध असतील, तर टॅब ए9  व टॅब एस9 सिरीज, बड्स3 सिरीज, गॅलॅक्‍सी वॉच सिरीजच्‍या विशिष्‍ट मॉडेल्‍सवर जवळपास 74 टक्‍के सूट मिळेल. या ऑफर्स स्‍मार्टफोन्‍सव्‍यतिरिक्‍त इतर डिवाईसेसवर देखील आहेत. सॅमसंग स्‍मार्ट टेलिव्हिजन्‍स - निओ क्‍यूएलईडी 8के, निओ क्‍यूएलईडी, क्‍यूएलईडी, द फ्रेम आणि क्रिस्‍टल 4के यूएचडी, द फ्रीस्‍टाइल प्रोजेक्‍टर यावर जवळपास 43 टक्‍के सूट मिळेल. तसेच, निवडक 55-इंच व त्‍यापेक्षा मोठ्या आकाराचे मॉडेल्‍स खरेदी करणाऱ्या ग्राहकांना मोफत सॅमसंग स्‍मार्ट टेलिव्हिजन किंवा साऊंडबार मिळेल. या फेस्टिव्‍ह सेलदरम्‍यान, सॅमसंग निवडक 32 इंच व त्‍यापेक्षा मोठ्या आकाराच्‍या स्‍मार्ट टेलिव्हिजन्‍सवर मोफत तीन वर्षांची कॉम्‍प्रेहेन्सिव्‍ह वॉरंटी देखील देईल. सॅमसंगचे मॉनिटर्स जवळपास 67 टक्‍के सूटसह उपलब्‍ध असतील. याव्‍यतिरिक्‍त, निव‍डक स्‍मार्ट व गेमिंग मॉनिटर्सवर जवळपास 10000 रूपयांची त्‍वरित कार्ट सूट मिळू शकते.

ग्राहकांना साइड बाय साइड आणि फ्रेंच डोअर रेफ्रिजरेटर्स यांसारख्‍या प्रीमियम अप्‍लायन्‍सेसच्‍या व्‍यापक श्रेणीवर जवळपास 39 टक्‍के सूट मिळू शकते. ग्राहकांना डिजिटल इन्‍व्‍हर्टर कॉम्‍प्रेसर्सवर 20 वर्षांची वॉरंटी देखील मिळेल. 8  किग्रॅ व त्‍यापेक्षा अधिक क्षमता असलेल्‍या फ्रण्‍ट लोड व टॉप लोड वॉशिंग मशिन्‍सवर जवळपास 28 टक्‍के सूट आणि डिजिटल इन्‍व्‍हर्टर मोटरवर 20 वर्षांची वॉरंटी मिळेल. निवडक 9 किग्रॅ फुली ऑटोमॅटिक फ्रण्‍ट-लोडिंग वॉशिंग मशिन्‍सवर जवळपास 2000 रूपयांची त्‍वरित कार्ट सूट देखील मिळेल. आयसीआयसीआय, एचडीएफसी व एसबीआय आणि इतर आघाडीच्‍या बँकांवर कॅशबॅक ग्राहक फॅब ग्रॅब फेस्‍टदरम्‍यान आयसीआयसीआय, एचडीएफसी आणि इतर आघाडीच्‍या बँकांच्‍या डेबिट व क्रेडिट कार्ड्सचा वापर करत निवडक स्‍मार्टफोन्‍स, टॅब्‍लेट्स, वीअरेबल्‍स व लॅपटॉप्‍सवर जवळपास 40 टक्‍के कॅशबॅक (जवळपास 15000रूपये)चा आनंद घेऊ शकतात. तसेच, फॅब ग्रॅब फेस्‍ट ऑफर्सचा भाग म्‍हणून निवडक स्‍मार्ट टेलिव्हिजन्‍स व डिजिटल अप्‍लायन्‍सेसच्‍या खरेदीसाठी ग्राहक आयसीआयसीआय, एचडीएफसी एसबीआय आणि इतर आघाडीच्‍या बँकांच्या डेबिट किंवा क्रेडिट कार्ड्सचा वापर करत जवळपास 22.5 टक्‍के कॅशबॅक (जवळपास 25000 रूपये)चा लाभ घेऊ शकतात.

महत्वाच्या बातम्या:

धुरळाच... सॅमसंगची मोठी घोषणा; 'बिग बिलियन डे'दिनी 9,999 मध्ये गॅलक्झी 5 जी स्मार्टफोन

महत्त्वाच्या बातम्या

ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीला सोने खरेदीदारांना मोठा झटका, पाच दिवसातच दरात सात हजारांची वाढ तर चांदीच्या दरात 14 हजारांची वाढ
ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीला सोने खरेदीदारांना मोठा झटका, पाच दिवसातच दरात सात हजारांची वाढ तर चांदीच्या दरात 14 हजारांची वाढ
Share Market : सेन्सेक्सवर चार कंपन्यांचं बाजारमूल्य 1.43 लाख कोटींनी वाढलं, सहा कंपन्यांना फटका, स्टेट बँकेला सर्वाधिक फायदा
सेन्सेक्सवर चार कंपन्यांचं बाजारमूल्य 1.43 लाख कोटींनी वाढलं,स्टेट बँकेला सर्वाधिक फायदा
FPI : विदेशी पोर्टफोलिओ गुंतवणूकदारांनी ट्रेंड बदलला, ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात भारतीय बाजारात 12921 कोटींची गुंतवणूक, तज्ज्ञ म्हणाले...
विक्रेते बनले खरेदीदार, FPI कडून ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात भारतीय बाजारात 12921 कोटींची गुंतवणूक
India America Trade Deal: भारत अमेरिकेला काय काय विकतो आणि अमेरिकेकडून काय खरेदी करतो?, A टू Z माहिती
भारत अमेरिकेला काय काय विकतो आणि अमेरिकेकडून काय खरेदी करतो?, A टू Z माहिती

व्हिडीओ

Raj Thackeray PC : कोकणातले खड्डे, जमिनीची विक्री, कंत्राटदारते नितीन गडकरी, राज ठाकरेंची FULL PC
Prashant Damle Majha Katta : रंगभूमीवर महाविक्रम, कधीही न ऐकलेले किस्से, प्रशांत दामलेंचा ‘माझा कट्टा’
Special Report Milk Rate Increased : दुधाच्या विक्री दरात दोन रुपयांची वाढ;११ ऑगस्टपासून नवे दर लागू
Sunil Tatkare vs Prashant Kishor Sunetra Pawar ; 'पीकें'ची अट राष्ट्रवादीत 'तट'? Special Report
Eknath Shinde and Shiv Sena MP Meet PM Modi :फुटीरांची ओळख परेड,दरे ते दिल्ली A टू Z Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
IND vs SL XI : 6,6,6... सिराजचा सराव सामन्यात धमाका, विजयासाठी एका ओव्हरमध्ये 16 धावांची गरज असताना तीन षटकार मारले, श्रीलंकेच्या खेळाडूंनी थेट बॅट तपासली
6,6,6... सिराजचा सराव सामन्यात धमाका, विजयासाठी एका ओव्हरमध्ये 16 धावांची गरज असताना तीन षटकार मारले
जयंत पाटील अन् देवेंद्र फडणवीसांचा एकाच विमानातून प्रवास; काँग्रेसची पहिली प्रतिक्रिया, हर्षवर्धन सपकाळ स्पष्टच बोलले
जयंत पाटील अन् देवेंद्र फडणवीसांचा एकाच विमानातून प्रवास; काँग्रेसची पहिली प्रतिक्रिया, हर्षवर्धन सपकाळ स्पष्टच बोलले
नालासोपाऱ्यात कोयत्याने पिता-पुत्रावर जीवघेणा हल्ला; मुलाची प्रृकती गंभीर, वडिलही थोडक्यात बचावले रुग्णालयात उपचार
नालासोपाऱ्यात कोयत्याने पिता-पुत्रावर जीवघेणा हल्ला; मुलाची प्रृकती गंभीर, वडिलही थोडक्यात बचावले रुग्णालयात उपचार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 9 ऑगस्ट 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 9 ऑगस्ट 2026 | मंगळवार
Devendra Fadnavis: 'मी 100 टक्के ज्या अडचणी असतील त्या सोडवतो, पण कोल्हापूरची हद्दवाढ झालीच पाहिजे..' सीएम फडणवीसांनी व्यासपीठावरून ठणकावलं, बाॅल थेट लोकप्रतिनिधींच्या कोर्टात टाकला
'मी 100 टक्के ज्या अडचणी असतील त्या सोडवतो, पण कोल्हापूरची हद्दवाढ झालीच पाहिजे..' सीएम फडणवीसांनी व्यासपीठावरून ठणकावलं, बाॅल थेट लोकप्रतिनिधींच्या कोर्टात टाकला
'कोल्हापूरच्या हद्दवाढीसाठी चंद्रदीप नरके साहेब, अमल महाडिक सहकार्य करा..' हसन मुश्रीफांनी थेट मुख्यमंत्र्यांसमोर कान टोचले, महापौर रुपाराणी निकम अन् राजेश क्षीरसागरही बोलले
'कोल्हापूरच्या हद्दवाढीसाठी चंद्रदीप नरके साहेब, अमल महाडिक सहकार्य करा..' हसन मुश्रीफांनी थेट मुख्यमंत्र्यांसमोर कान टोचले, महापौर रुपाराणी निकम अन् राजेश क्षीरसागरही बोलले
Tukaram Mundhe: तुकाराम मुंढेंनी पुण्यात जिथं पहिल्यांदा चायनीज खाल्लं; धाड टाकण्याबाबत काय म्हणाले, हॉटेलचे मालक
तुकाराम मुंढेंनी पुण्यात जिथं पहिल्यांदा चायनीज खाल्लं; धाड टाकण्याबाबत काय म्हणाले, हॉटेलचे मालक
फुटबाॅलचा बादशाह लिओनेल मेस्सीचे वडील जॉर्ज यांचे निधन; मेस्सीला घडवण्यासाठी दोन दशकांहून अधिक काळ सावलीसारखी साथ
फुटबाॅलचा बादशाह लिओनेल मेस्सीचे वडील जॉर्ज यांचे निधन; मेस्सीला घडवण्यासाठी दोन दशकांहून अधिक काळ सावलीसारखी साथ
Embed widget