एक्स्प्लोर

SIP Calculator:5000 रुपयांच्या SIP द्वारे 1 कोटींचा फंड शक्य, 10, 20 आणि 30 वर्षात किती संपत्ती तयार हाईल? जाणून घ्या समीकरण

SIP Calculator 5000 Per Month: एसआयपीद्वारे म्युच्युअल फंडमधील गुंतवणूक जितक्या लवकर सुरु करता येईल तितका त्याचा फायदा होतो.

एसआयपी

1/6
SIP Return Calculation: भारतात गेल्या काही वर्षांपासून शेअर बाजारामधील गुंतवणुकीत मोठी वाढ झाली आहे. म्युच्युअल फंडमध्ये एसआयपीद्वारे गुंतवणूक करण्याचा पर्याय लोकप्रिय झाला आहे. एकाच वेळी मोठी रक्कम गुंतवण्याऐवजी दरमहा ठराविक रक्कम एसआयपीद्वारे म्युच्युअल फंडमध्ये गुंतवता येते. यामुळं रुपी कॉस्ट एवरेज आणि कम्पाऊंडिंगचा थेट फायदा मिळतो.

2/6
तुम्ही जर दरमहा 5000 रुपयांची गुंतवणूक म्युच्युअल फंडमध्ये एसआयपीद्वारे करत असाल आणि 12 टक्क्यांच्या सीएजीआर अपेक्षित धरल्यास काही दशकांमध्ये कोट्याधीश बनू शकता. 5 हजारांच्या एसआयपीद्वारे  10, 20 आणि 30 वर्षात किती फंड जमा होऊ शकतो हे जाणून घेऊयात.

3/6
तुम्ही जर 5000 रुपयांची एसआयपी 10 वर्ष सुरु ठेवल्यास गुंतवणूक 6 लाख आणि 12 टक्के सीएजीआरनुसार फंड 5 लाख 61 हजार 696 इतकी होईल.  म्हणजेच एकूण फंड 11 लाख 61 हजार 696 रुपये होईल.

4/6
5000 रुपयांची एसआयपी 20 वर्ष सुरु ठेवल्यास गुंतवणूक 12 लाख रुपयांची होईल. या कालावधीत कम्पाऊंडिंगचा परिणाम पाहायला मिळेल. 12 टक्के सीएजीआरनुसार परतावा 37 लाख 95 हजार 740 रुपये होईल. म्हणजेच फंडाची रक्कम 49 लाख 95  हजार 740 रुपयांचा फंड तयार होईल. 10 वर्षातील गुंतवणूक 6 लाख 20 वर्षात 12 लाख होईल. मात्र, मिळणारा परतावा अधिक असेल.

5/6
30 वर्ष 5000 रुपयांची एसआयपी सुरु ठेवल्यास गुंतवणुकीची रक्कम 18 लाख रुपये होईल. 12 टक्के सीएजीआरनुसार मिळणारा रिटर्न 1 कोटी 58 लाख 49 हजार 569 रुपये होईल. म्हणजेच फंड 1 कोटी 76 लाख रुपयांचा होईल.

6/6
म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक लवकर सुरु करण्याचा सल्ला गुंतवणूक सल्लागार देतात कारण कमी वयात एसआयपी सुरु केल्यास कम्पाऊंडिंगचा फायदा अधिक होतो. बाजार जेव्हा कोसळलेला असतो तेव्हा कमी पैशात अधिक NAV मिळतात. एसआयपीद्वारे म्युच्युअल फंडमधील गुंतवणुकीवर मिळणारा परतावा साधारण 12 टक्के सीएजीआर नुसार अपेक्षित धरला जातो. मात्र, बाजारातील घडामोडींनुसार त्यात बदल होऊ शकतात.     (टीप- शेअर बाजार, म्यूच्यूअल फंड हे जोखमीच्या अधीन असतात. या लेखात दिलेली माहिती ही प्राथमिक स्वरुपाची असून आम्ही कोणताही दावा करत नाही. या लेखामागचा गुंतवणुकीसाठी शिफारस, सल्ला देण्याचा उद्देश नाही. तुम्हाला गुंतवणूक करायची असेल तर या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्या.)

व्यापार-उद्योग फोटो गॅलरी

Sponsored Links by Taboola
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Gold Silver Rate Hike: अमेरिकेनं इराणवरी हल्ले थांबवताच सोने-चांदीच्या दरांत मोठी उसळी; सोनं प्रति तोळा दीड लाखांच्या उंबरठ्यात, तर चांदीचे दर थेट 10 हजारांनी वाढले
सोन्या-चांदीच्या दरांत मोठी उसळी, सोनं प्रति तोळा दीड लाखांच्या उंबरठ्यावर, तर चांदीचे दर 10 हजारांनी वाढले
एकाच दिवसात सोन्या आणि चांदीच्या दरात मोठी वाढ, दागिने खरेदी करण्यापूर्वी जाणून घ्या नवीन दर 

Tukaram Mundhe: ॲनालॉग पनीर काय आहे, 1 वर्षांनंतरही बंदी वाढवणार का? तुकाराम मुंढेंनी सगळं सांगितलं, म्हणाले, आरोग्याशी तडजोड नाही
ॲनालॉग पनीर काय आहे, 1 वर्षांनंतरही बंदी वाढवणार का? तुकाराम मुंढेंनी सगळं सांगितलं, म्हणाले, आरोग्याशी तडजोड नाही
कर्जदारांना दिलासा... महागाईचा दबाव कायम, तरी रेपो दर जैसे थे; आरबीआयची 'वेट अँड वॉच' भूमिका कायम
कर्जदारांना दिलासा... महागाईचा दबाव कायम, तरी रेपो दर जैसे थे; आरबीआयची 'वेट अँड वॉच' भूमिका कायम
Advertisement

व्हिडीओ

Sanjay Raut PC : विधीमंडळ पक्ष फुटला म्हणजे मूळ पक्ष फुटला नाही, कोर्टात व्यक्तिवाद, संजय राऊत UNCUT
Kunbi Certificate Issues Special Report : मराठा आरक्षणाचा पेच वाढला? कुणबी दाखलेच अवैध? | Special Report
Dharashiv News Special Report : धाराशिव जिल्हा परिषदेच्या दोन तास टीव्ही, मोबाईल बंद उपक्रमाला सुरुवात | Special Report
Analogue paneer Special Report : महाराष्ट्रात ॲनालॉग पनीरवर वर्षभराची बंदी, तुकाराम मुंढेंचा तडाखा
Mumbai Mayor Bungalow Special Report : मुंबई महापालिकेचा नव्या टेंडरमुळे वादंग : Ritu Tawade

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rahul Gandhi: राहुल गांधींचा Gen Z सोबत संपर्क साधण्याचा प्रयत्न; इन्स्टावर 'आस्क मी एनीथिंग' सेशन सुरू, म्हणाले, तुम्ही मला काहीही विचारू शकता
राहुल गांधींचा Gen Z सोबत संपर्क साधण्याचा प्रयत्न; इन्स्टावर 'आस्क मी एनीथिंग' सेशन सुरू, म्हणाले, तुम्ही मला काहीही विचारू शकता
तेव्हा उद्धव ठाकरेंकडे 160 लोक, शिंदे शून्य होते, मग आयोगाला ते कुठून मिळाले? असं कसं करू शकतो? कोणत्या कायद्यानुसार केलं? कपिल सिब्बलांचे निवडणूको आयोगाच्या कारभाराची चिरफाड करणारे 7 तगडे मुद्दे

Shiv Sena Symbol Case: निवडणूक आयोगानं केलेली चूक उजेडात आणली, आमदारांची अगोदर अपात्रता झाली असती तर... अनिल देसाई यांनी सुनावणीत काय घडलं ते सांगितलं
निवडणूक आयोगानं केलेली चूक उजेडात आणली, अनिल देसाई यांनी सुनावणीत काय घडलं ते सांगितलं
निवडणूक आयोगाने शिंदे गटाला पक्षाचे नाव आणि चिन्ह दिले त्यामुळे विधिमंडळ पक्षाचा एक गट आता मूळ पक्ष झाला; कपिल सिब्बलांनी कळीचा मुद्दा मांडला

Shiv Sena Symbol Case:एकनाथ शिंदे आणि दोन सेना नेत्यांनी 'त्या' बैठकीत शिवसेनेची घटना बदलली, कपिल सिब्बल यांचा निवडणूक आयोगाला कोंडीत पकडणारा युक्तिवाद
एकनाथ शिंदेंकडून त्या बैठकीत सेनेच्या घटनेत बदल, कपिल सिब्बल तारीख सांगत म्हणाले...
Abhijeet Dipke: जे कधी शाळेत गेले नाहीत ते सरकार चालवत आहेत, सरकारला फक्त हिंदू-मुस्लीम दिसतं, कोर्टातून पक्ष चोरले जात आहेत, त्यासाठी लगेच तारखा मिळतात; अभिजीत दिपकेंचा हल्लाबोल
जे कधी शाळेत गेले नाहीत ते सरकार चालवत आहेत, सरकारला फक्त हिंदू-मुस्लीम दिसतं, कोर्टातून पक्ष चोरले जात आहेत, त्यासाठी लगेच तारखा मिळतात; अभिजीत दिपकेंचा हल्लाबोल
Shakib Al Hasan: बांगलादेशचा माजी कॅप्टन शाकिब अल हसनच्या घरावर हल्ला, दगड आणि पेट्रोल बॉम्ब सुद्धा फेकले; हल्ला का केला, नेमकं काय घडलं?
बांगलादेशचा माजी कॅप्टन शाकिब अल हसनच्या घरावर हल्ला, दगड आणि पेट्रोल बॉम्ब सुद्धा फेकले; हल्ला का केला, नेमकं काय घडलं?
Riya Ahir on Trolling harrasment: '140 रुपयांमध्ये मी देहविक्री....'; मुंबई पोलिसांची व्हॅन रोखणारी रिया अहिरचा रोष कुणावर? ट्रोलिंगवर म्हणाली...
'140 रुपयांमध्ये मी देहविक्री....'; मुंबई पोलिसांची व्हॅन रोखणारी रिया अहिरचा रोष कुणावर? ट्रोलिंगवर म्हणाली...
Embed widget