एक्स्प्लोर

ना भाडे, ना कर्जाची EMI, तुमच्या खिशातले सर्वाधिक पैसे जातात कुठे? सविस्तर माहिती एका क्लिकवर 

सामान्य माणसाच्या पगाराचा मोठा हिस्सा रेशन खरेदीवर खर्च होतो. पण तुम्हाला माहित आहे का की रेशननंतर त्यांचा बहुतांश पैसा हा वीज, पाणी, फोन आणि इंटरनेट बिल इत्यादींवर खर्च होतो.

Salary Expenses : सामान्य माणसाच्या पगाराचा मोठा हिस्सा रेशन खरेदीवर खर्च होतो. पण तुम्हाला माहित आहे का की रेशननंतर त्यांचा बहुतांश पैसा हा वीज, पाणी, फोन आणि इंटरनेट बिल इत्यादींवर खर्च होतो. एका सर्वेक्षणातून ही माहिती समोर आली आहे. 

सर्वसामान्य लोकांचा मोठा पैसा कर्जाच्या ईएमआयवर किंवा घराच्या भाड्यावर खर्च होत नाहीतर वीज आणि फोन बिलांवर खर्च होतो. याबाबतची माहिती एका अहवालातून समोर आली आहे. सर्वसामान्यांच्या पगारातील सर्वाधिक पैसा रेशनवर खर्च होत असल्याचे 'पॉकेट सर्व्हे'मधून समोर आले आहे. अन्नधान्याच्या वाढत्या किमतींनी देशात महागाई कायम आहे. त्याचा परिणाम सर्वसामान्यांच्या खर्चावर दिसून येत आहे. तो त्याच्या पगारातील 19 टक्के पैसा एकट्या रेशनवर खर्च करतो.

हे बिल आहे की समस्या आहे?

रेशननंतर सामान्य माणसाच्या उत्पन्नाचा बहुतांश भाग बिले भरण्यात खर्च होतो. यामध्ये वीज, फोन, पाणी, केबल आणि इंटरनेट इत्यादींचा समावेश आहे. सामान्य माणूस त्याच्या मासिक उत्पन्नाच्या १२ टक्के पैसे हे फक्त बिले भरण्यासाठी खर्च करतो. यानंतर त्याचा सर्वात मोठा खर्च मुलांच्या फी भरण्यात होतो. हे त्याच्या मासिक उत्पन्नाच्या 10 टक्के इतके आहे.

मासिक पगाराच्या 8 टक्के पैसे पेट्रोल, कपडे, औषधांवर खर्च 

खर्चाचा हा आकडा इथेच थांबत नाही. सामान्य माणूस त्याच्या मासिक पगाराच्या 8 टक्के पैसे पेट्रोल, कपडे, औषधे इत्यादींवर खर्च करतो.त्याच वेळी पगाराचा 3 टक्के पैसा घर भाड्यावर, 4 टक्के पैसा कर्ज भरण्यासाठी आणि 2 टक्के पैसा क्रेडिट कार्डवर खर्च केला जात आहे. इतर 8 टक्के खर्च केल्यानंतर, त्याच्याकडे फक्त 18 टक्के बचत उरते.

महत्त्वाच्या बातम्या:

सर्वाधिक पैसा कमावणारी देशातील 3  राज्ये कोणती? महाराष्ट्राचा कितवा नंबर?  

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Crops Price Lower Than the MSP : कापूस, सोयाबीन, हरभरा, तूर पिकाला हमीभावापेक्ष कमी दर; तुरीचे दर मागील तीन महिन्यात 4 हजाराने कोसळले
कापूस, सोयाबीन, हरभरा, तूर पिकाला हमीभावापेक्ष कमी दर; तुरीचे दर मागील तीन महिन्यात 4 हजाराने कोसळले
Maharashtra Politics: पालकमंत्री, जनता दरबार ते शिवसेनेचा 'नवा उदय',  एकनाथ शिंदेंना डिवचण्याचा महायुतीचाच डाव?
पालकमंत्री, जनता दरबार ते शिवसेनेचा 'नवा उदय', एकनाथ शिंदेंना डिवचण्याचा महायुतीचाच डाव?
Shiv Sena : नाशिकच्या शिवसेनेला गटबाजीचे ग्रहण, शिवसैनिक संभ्रमात; एकनाथ शिंदे भाकरी फिरवणार?
नाशिकच्या शिवसेनेला गटबाजीचे ग्रहण, शिवसैनिक संभ्रमात; एकनाथ शिंदे भाकरी फिरवणार?
Ind vs Eng 4th T20 : हार्दिक पांड्या OUT, 'या' 3 खेळाडूंची एन्ट्री... कर्णधार सूर्या घेणार मोठा निर्णय; चौथ्या टी-20 सामन्यात 'ही' असणार भारताची प्लेइंग-11
हार्दिक पांड्या OUT, 'या' 3 खेळाडूंची एन्ट्री... कर्णधार सूर्या घेणार मोठा निर्णय; चौथ्या टी-20 सामन्यात 'ही' असणार भारताची प्लेइंग-11
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines : एबीपी माझा हेडलाईन्स : 8 AM : 30 Jan 2025 : ABP MajhaMNS Melava Raj Thackeray: राज ठाकरेंच्या उपस्थितीत मुंबईत मनसेचा मेळावा, NSCI डोम येथे आयोजनBeed Ajit Pawar : बीडमध्ये अजितदादांचा दरबार, जिल्हा नियोजन समितीची बैठकTop 70 News : टॉप 70 बातम्यांचा वेगवान आढावा : 7 AM : 30 Jan 2025 : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Crops Price Lower Than the MSP : कापूस, सोयाबीन, हरभरा, तूर पिकाला हमीभावापेक्ष कमी दर; तुरीचे दर मागील तीन महिन्यात 4 हजाराने कोसळले
कापूस, सोयाबीन, हरभरा, तूर पिकाला हमीभावापेक्ष कमी दर; तुरीचे दर मागील तीन महिन्यात 4 हजाराने कोसळले
Maharashtra Politics: पालकमंत्री, जनता दरबार ते शिवसेनेचा 'नवा उदय',  एकनाथ शिंदेंना डिवचण्याचा महायुतीचाच डाव?
पालकमंत्री, जनता दरबार ते शिवसेनेचा 'नवा उदय', एकनाथ शिंदेंना डिवचण्याचा महायुतीचाच डाव?
Shiv Sena : नाशिकच्या शिवसेनेला गटबाजीचे ग्रहण, शिवसैनिक संभ्रमात; एकनाथ शिंदे भाकरी फिरवणार?
नाशिकच्या शिवसेनेला गटबाजीचे ग्रहण, शिवसैनिक संभ्रमात; एकनाथ शिंदे भाकरी फिरवणार?
Ind vs Eng 4th T20 : हार्दिक पांड्या OUT, 'या' 3 खेळाडूंची एन्ट्री... कर्णधार सूर्या घेणार मोठा निर्णय; चौथ्या टी-20 सामन्यात 'ही' असणार भारताची प्लेइंग-11
हार्दिक पांड्या OUT, 'या' 3 खेळाडूंची एन्ट्री... कर्णधार सूर्या घेणार मोठा निर्णय; चौथ्या टी-20 सामन्यात 'ही' असणार भारताची प्लेइंग-11
Budget  2025 :निर्मला सीतारामन 1 फेब्रुवारीला अर्थसंकल्प सादर करणार, कमोडिटी बाजार सुरु राहणार, शेअर बाजाराचं काय?
निर्मला सीतारामन 1 फेब्रुवारीला अर्थसंकल्प सादर करणार, शनिवारी कमोडिटी अन् शेअर बाजार सुरु राहणार की बंद?
Ajit Pawar in Beed: अजित पवारांनी बीडमध्ये सगळ्यांची खरडपट्टी काढली, गुन्हेगारांना इशारा; धडाकेबाज भाषणाची जोरदार चर्चा
बीडचा चार्ज हाती घेताच अजितदादांचं धडाकेबाज भाषण, गुन्हेगारांना इशारा, स्वपक्षीयांचे कान टोचले
Ambadas Danve:'जय भवानी जय शिवाजी म्हणत मतं मिळवण्याचे दिवसे गेले', अंबादास दानवेंचा शिवसैनिकांना अजब सल्ला, म्हणाले..
'जय भवानी जय शिवाजी म्हणत मतं मिळवण्याचे दिवसे गेले', अंबादास दानवेंचा शिवसैनिकांना अजब सल्ला, म्हणाले..
Akshay Shinde Encounter: अक्षय शिंदेच्या बोटांचे ठसे पावसात वाहून गेले, फॉरेन्सिक रिपोर्ट उघड करणाऱ्या शिंदे गटाच्या नेत्याला अक्षय शिंदेच्या वकिलांची नोटीस
शिंदे गटाच्या मंत्र्याने गोपनीय माहिती बाहेर फोडली; अक्षय शिंदेच्या वकिलांनी धाडली मंत्र्यांना नोटीस
Embed widget