एक्स्प्लोर

Royal Enfield: रॉयल एन्फिल्डची क्लासिक नव्या रंगात, नव्या ढंगात; जाणून घ्या एक्स शोरुम किंमत

Royal Enfield Classic 350 बुलटचे नवीन मॉडेल्स बाजारात विविध रंगातून उपलब्ध झाले आहेत. नवीन क्लॉसिक 350 7 नव्या व्हेरिएंट कलरमध्ये बाजारात उपलब्ध आहे.

आपली मनपसंद दुचाकी असावी, त्यात ती स्पोर्ट्सबाईक किंवा बुलेट असावी अशी युवा वर्गाची इच्छा असते. अलिकडील काळात बुलेट दुचाकीचा चांगलाच ट्रेंड वाढला असून तरुणाई बुलेट खरेदीला पसंती देत आहे. त्यातच, बुलेटमध्ये सर्वात लोकप्रिय ब्रँड म्हणजे रॉयल एन्फिल्ड. आता, कंपनीने नवी Royal Enfield Classic 350 वनी बुलेट लाँच केली आहे. कंपनीचं बेस्ट सेलिंग मॉडेल राहिलेल्या  क्लॉसिक 350 चं अपडेट मॉडेल आता बाजारात अवतरत आहे. लूक आणि डिझाईनमध्ये बदल करुन कंपनीने नव्याने क्लासिक 350 बुलेट लाँच केली आहे. या नव्या बुलटेच्या किंमतीतही वाढ झाली आहे. आकर्षक लूक आणि दमदार इंजिनसह ही बाईक आता ग्राहकांच्या सेवेत बाजारात आली आहे. या नव्या क्लासिक 350 बाईकची सुरुवात किंमत 1 लाख 99 हजार 500 रुपयांपासून होत आहे. तर, यातील टॉप मॉडेलची किंमत 2,30,000 (एक्स शोरुम चेन्नई) एवढी आहे.  म्हणजेच, या किंमतीत सरकारी इतर टॅक्स वाढल्यानंतर ही किंमत 3 लाख रुपयांच्या पुढे जाऊ शकते. 

Royal Enfield Classic 350 बुलटचे नवीन मॉडेल्स बाजारात विविध रंगातून उपलब्ध झाले आहेत. नवीन क्लॉसिक 350 7 नव्या व्हेरिएंट कलरमध्ये बाजारात उपलब्ध आहे. ज्यामध्ये, हेरिटेज,हेरिटेज प्रिमियम, सिग्नल, डार्क आणि एमरॉल्ड व्हेरिएंटमध्ये या बाजारात उतरल्या आहेत. एकूण 7 रंगात असून व्हेरिएंट मॉडेलमध्ये 2 कलर आहेत. मद्रास रेड आणि जोधपूर ब्लू या दोन रंगात हे मॉडेल आहे. तर, ब्रांझ कलर हा हेरिटेज प्रिमियम मेडेलियनमध्ये उपलब्ध आहे. तर सिग्नल व्हेरिएंट कमांडो रंगात आहेत. डार्क व्हेरिएंट गन ग्रे (कॉपर हायलाईटसह ग्रे आणि ब्लॅक रंगाची डुअल टोन स्कीम) आणि स्टील्थ ब्लॅक रंगात हे बुलटे मॉडेल ग्राहकांना खरेदी करता येईल. तसेच टॉप-स्पेक मॉडेल एमरॉल्डमध्ये क्रोम आणि कॉपर पिनस्ट्रिपसह रीगल ग्रीन रंगाचाही ऑप्शन आहे. 

पॉवर आणि परफॉर्मन्स

रॉयल एनफील्डने या बाईकच्या इंजिन मॅकेनिजममध्ये कुठलाही बदल केला नाही. ही बाईक पहिल्याप्रमाणेच 349 सीसी क्षमतेसह सिंगल सिलेंडर J सीरीज इंजिनसह येत आहे. हे इंजिन 20.2hp ची पॉवर आणि 27 Nm चे टॉर्क जेनरेट करते. ह्या इंजिनला 5 स्पीड गियरबॉक्सला जोडलेला आहे. कंपनीने काही व्हेरिएंटला अलॉय व्हील्स आणि ट्युबलेस टायरसह बाजारात उपलब्ध आहे. ज्यामुळे बुलटेच्या रेट्रो लूकला थोडा मॉडर्न टच देण्यात आला आहे. 

जाणून घ्या किंमत किती?

हेरिटेज  - 1,99,500 रुपये
हेरिटेज प्रिमियम - 2.04 लाख रुपये
सिग्नल्स  2.16 लाख रुपये
डार्क   2.25 लाख रुपये
क्रोम   2.30 लाख रुपये

हेही वाचा

लाडकी बहीण योजनेबाबत मोठी अपडेट, सरकार लवकरच महत्त्वाचा निर्णय घेण्याची शक्यता; लाखो महिलांना होणार फायदा!

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

जितेंद्र आव्हाडांना फक्त रॉकेल टाकून पेटवायचाच धंदा जमतो का? सुरेश धसांचा हल्लाबोल, म्हणाले, त्यांना पोटशूळ उठलाय
जितेंद्र आव्हाडांना फक्त रॉकेल टाकून पेटवायचाच धंदा जमतो का? सुरेश धसांचा हल्लाबोल, म्हणाले, त्यांना पोटशूळ उठलाय
अरे बापरे! प्रश्न विचारला तर रणवीर अलाहबादियानंच, पण शब्द मात्र दुसऱ्याच कुणाचे होते...; 'ती' व्यक्ती कोण माहितीय?
अरे बापरे! प्रश्न विचारला तर रणवीर अलाहबादियानंच, पण शब्द मात्र दुसऱ्याच कुणाचे होते...; 'ती' व्यक्ती कोण माहितीय?
Eknath Shinde : रायगड DPDC बैठकीचं निमंत्रण नसल्याने शिवसेनेच्या आमदारांचा संताप, एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
रायगड DPDC बैठकीचं निमंत्रण नसल्याने शिवसेनेच्या आमदारांचा संताप, एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
Raigad News: अजितदादा-अदिती तटकरेंनी अंधारात ठेवून रायगडची बैठक आटोपली? शिंदे गटाचा आमदार संतापून म्हणाला, जाणीवपूर्वक...
अजितदादा-अदिती तटकरेंनी शिंदे गटाच्या आमदारांना अंधारात ठेवलं, रायगडचा आमदार संतापून म्हणाला, जाणीवपूर्वक...
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Cotton storage Bag Scam : 'कापूस साठवणूक बॅग घोटाळ्याची माहिती Dhananjay Munde यांना आधीच दिली होती'Top 100 Headlines : टॉप शंभर बातम्यांचा वेगवान आढावा : 11 Feb 2025 : ABP MajhaTop 80 News : Superfast News : 8 AM : टॉप 70 बातम्यांचा वेगवान आढावा : ABP MajhaVaibhavi Santosh Deshmukh HSC Exam : वैभवी देशमुखची आजपासून बारावीची परीक्षा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
जितेंद्र आव्हाडांना फक्त रॉकेल टाकून पेटवायचाच धंदा जमतो का? सुरेश धसांचा हल्लाबोल, म्हणाले, त्यांना पोटशूळ उठलाय
जितेंद्र आव्हाडांना फक्त रॉकेल टाकून पेटवायचाच धंदा जमतो का? सुरेश धसांचा हल्लाबोल, म्हणाले, त्यांना पोटशूळ उठलाय
अरे बापरे! प्रश्न विचारला तर रणवीर अलाहबादियानंच, पण शब्द मात्र दुसऱ्याच कुणाचे होते...; 'ती' व्यक्ती कोण माहितीय?
अरे बापरे! प्रश्न विचारला तर रणवीर अलाहबादियानंच, पण शब्द मात्र दुसऱ्याच कुणाचे होते...; 'ती' व्यक्ती कोण माहितीय?
Eknath Shinde : रायगड DPDC बैठकीचं निमंत्रण नसल्याने शिवसेनेच्या आमदारांचा संताप, एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
रायगड DPDC बैठकीचं निमंत्रण नसल्याने शिवसेनेच्या आमदारांचा संताप, एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
Raigad News: अजितदादा-अदिती तटकरेंनी अंधारात ठेवून रायगडची बैठक आटोपली? शिंदे गटाचा आमदार संतापून म्हणाला, जाणीवपूर्वक...
अजितदादा-अदिती तटकरेंनी शिंदे गटाच्या आमदारांना अंधारात ठेवलं, रायगडचा आमदार संतापून म्हणाला, जाणीवपूर्वक...
Raigad DPDC meeting: शिंदे गटाचे रायगड जिल्ह्यातील आमदार रागाने खवळले, अजित पवारांच्या कार्यालयाकडून तातडीचं स्पष्टीकरण, म्हणाले....
शिंदे गटाचे रायगड जिल्ह्यातील आमदार रागाने खवळले, अजित पवारांच्या कार्यालयाकडून तातडीचं स्पष्टीकरण, म्हणाले....
Ajit Pawar : इकडं पालकमंत्रिपदाचा पेच सुटता सुटेना, तिकडं अजितदादा घेणार नाशिकची डीपीडीसी बैठक, महायुतीत नेमकं काय घडतंय?
इकडं पालकमंत्रिपदाचा पेच सुटता सुटेना, तिकडं अजितदादा घेणार नाशिकची डीपीडीसी बैठक, महायुतीत नेमकं काय घडतंय?
Jasprit Bumrah: जसप्रीत बुमराह चॅम्पियन्स ट्रॉफी खेळणार की नाही? आज होणार मोठा निर्णय, रोहित शर्माचं टेन्शन मिटणार?
चॅम्पियन्स ट्रॉफीत जसप्रीत बुमराह टीम इंडियासोबत असणार की नाही? बीसीसीआय घेणार मोठा निर्णय
Krishna Mahadik Meet Rinku Rajguru: आर्ची होणारी महाडिकांची सून? रिंकू राजगुरु अन् कृष्णराज महाडिकांचा फोटो व्हायरल, चर्चांना उधाण
आर्ची होणारी महाडिकांची सून? रिंकू राजगुरु अन् कृष्णराज महाडिकांचा फोटो व्हायरल, चर्चांना उधाण
Embed widget