एक्स्प्लोर

लाडकी बहीण योजनेबाबत मोठी अपडेट, सरकार लवकरच महत्त्वाचा निर्णय घेण्याची शक्यता; लाखो महिलांना होणार फायदा!

Mazi Ladki Bahin Yojana : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसंदर्भात आता नवी माहिती समोर आली आहे. सरकार लकरच मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत आहे.

मुंबई : राज्य सरकारने लागू केलेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेला (Mukhyamantri Mazi Ladki Bahin Yojana) राज्यभरातून चांगला प्रतिसाद मिळत आहे. या योजनेअंतर्गत मिळणाऱ्या लाभासाठी आतापर्यंत 2 कोटी 40 लाख महिलांनी अर्ज केले आहेत. या योजनेअंतर्गत आतापर्यंत दोन टप्प्यांत पैशांचे वितरण झाले आहे. दरम्यान, आजदेखील या योजनेसाठी अनेक महिला अर्ज दाखल करत आहेत. हीच बाब लक्षात घेता राज्य सरकार लवकरच मोठा निर्णय घेण्याची शक्यता आहे. या योजनेअंतर्गत अर्ज करण्यासाठी सरकार मुदत वाढवून देण्याची शक्यता आहे. 

अर्ज करण्याची मदुत एका महिन्याने वाढण्याची शक्यता

लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ही  31 ऑगस्ट होती. मात्र अजूनही रोज अनेक महिला या योजनेअंतर्गत अर्ज करत आहेत. काही भागात महिलांना तांत्रिक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे अनेकवेळा प्रयत्न करूनही अनेक महिलांची अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया पूर्ण होऊ शकलेली नाही. याच सर्व अडचणी लक्षात घेता राज्य सरकार या योजनेसाठी अर्ज दाखल करण्याची मुदत एका महिन्याने वाढवण्याची शक्यता आहे.  

42 लाख महिलांचे बँक खाते आधारशी लिंक नाही

या योजनेअंतर्गत अर्ज केलेल्या महिलांना रक्षाबंधनच्या अगोदर प्रतिमहिना 1500 रुपये याप्रमाणे लाभ मिळण्यास सुरुवात झाली आहे. आतापर्यंत साधारण दीड कोटी महिलांच्या बँक खात्यात जुलै आणि ऑगस्ट महिन्याचे एकूण 3000 रुपये जमा करण्यात आले आहेत. साधारण 40 ते 42 लाख महिलांच्या बँक खात्याला त्यांचे आधार नंबर लिंक नाही. त्यामुळे या महिलांचा अर्ज मंजूर होऊनदेखील त्यांना योजनेचा लाभ मिळालेला नाही. त्यामुळे बँक सिडिंगची प्रक्रिया वेगाने राबवली जात आहे. एकदा आधार आणि बँक खाते एकमेकांशी लिंक झाले की, या पात्र महिलांना लाडकी बहीण योजनेचा लाभ दिला जाईल.

...म्हणून मुदतवाढ मिळण्याची शक्यता

राज्य सरकारने लाडकी बहीण योजनेसाठी 31 ऑगस्टपर्यंत अर्ज करण्याची मुदत दिली होती. मात्र 21  ते 65 वयोगटातील कोणतीही पात्र महिला वंचित राहू नये, यासाठी सरकार लवकरच या योजनेसाठी अर्ज करण्याची मुदत आणखी एका महिन्याने वाढण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे सरकारने हा निर्णय घेतल्यास, त्याचा फायदा राज्यातील लाखो महिलांना होणार आहे. 

हेही वाचा :

Mazi Ladki Bahin Payment Status : लाडकी बहीण योजनेचे पैसे बँक खात्यावर आले की नाही, नेमकं कसं तपासायचं? जाणून घ्या 4 सोपे मार्ग!

Ladki Bahin Yojana : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेला राज्य सरकारचं बळ, आणखी एक जीआर काढला

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Gold-Silver Rate: डोनाल्ड ट्रम्प यांच्या अल्टिमेटमनंतर सोन्याचे भाव गडगडले; तर चांदीच्या दरात 7 हजाराने वाढ, जाणून घ्या आजचे दर
डोनाल्ड ट्रम्प यांच्या अल्टिमेटमनंतर सोन्याचे भाव गडगडले; तर चांदीच्या दरात 7 हजाराने वाढ, जाणून घ्या आजचे दर
Gold Silver Price Today: केंद्र सरकारच्या निर्णयानंतर सराफ बाजारात मोठी घडामोड, चांदी तब्बल 7 हजार रुपयांनी महागली, सोन्याचे दर काय? वाचा सविस्तर
केंद्र सरकारच्या निर्णयानंतर सराफ बाजारात मोठी घडामोड, चांदी तब्बल 7 हजार रुपयांनी महागली, सोन्याचे दर काय? वाचा सविस्तर
Rupee Falls: भारतीय रुपया मोठ्या संकटात, डॉलरच्या तुलनेत आजवरची सगळ्यात निचांकी पातळी गाठली, चालू वर्षात तब्बल 7 टक्क्यांची घसरण
भारतीय रुपया मोठ्या संकटात, डॉलरच्या तुलनेत आजवरची सगळ्यात निचांकी पातळी गाठली, चालू वर्षात तब्बल 7 टक्क्यांची घसरण
Share Market: डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून पुन्हा युद्धाची धमकी, शेअर बाजारात मोठी घसरण, रुपया 96.17 च्या निचांकी पातळीवर
डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून पुन्हा युद्धाची धमकी, शेअर बाजारात मोठी घसरण, रुपया 96.17 च्या निचांकी पातळीवर

व्हिडीओ

Special Report Petrol Issue : इंधन टंचाईचा फटका, पेट्रोल पंपावर रांगा, पेट्रोलसाठी हाणामारी
Special Report Parth Pawar Meet Fadnavis : वर्षावर पार्थ भेटीमागचा अर्थ? देवेंद्र फडणवीस म्हणाले...
Amit Thackeray on NEET Paper Leak : अजून किती खालची पातळी गाठणार हे सरकार? अमित ठाकरेंची टीका
Bachchu Kadu on Eknath Shinde : अवघ्या महाराष्ट्राला शिंदे मुख्यमंत्री व्हावेत असं वाटतं, बच्चू कडूंच्या विधानानंतर भाजपचा पहिला पलटवार
Sambhajinagar : संभाजीनगरमध्ये गेल्या ८ वर्षापासून अभिनव उपक्रम; उद्योजक, विद्यार्थी करतात स्वच्छता

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
MS Dhoni: धोनी थेट NSG कमांडो प्रशिक्षण केंद्रात पोहोचला; मशीनगन चालवली, पिस्तुलने सुद्धा नेम साधला, कमांडोंना म्हणाला..
धोनी थेट NSG कमांडो प्रशिक्षण केंद्रात पोहोचला; मशीनगन चालवली, पिस्तुलने सुद्धा नेम साधला, कमांडोंना म्हणाला..
ब्युटी पार्लर चालक मनीषाकडे 8 दिवस आधीच NEET पेपर; सीबीआयच्या तपासात धक्कादायक खुलासे, A टू Z स्टोरी
ब्युटी पार्लर चालक मनीषाकडे 8 दिवस आधीच NEET पेपर; सीबीआयच्या तपासात धक्कादायक खुलासे, A टू Z स्टोरी
अमेरिकनं युद्ध संपवण्यासाठी कोणत्या अटी घातल्या? ट्रम्पच्या धमकीसत्रानंतर इराणने पहिल्यांदाच जाहीरपणे सांगितलं! गेल्या 24 तासातील 5 मोठ्या घडामोडी
अमेरिकनं युद्ध संपवण्यासाठी कोणत्या अटी घातल्या? ट्रम्पच्या धमकीसत्रानंतर इराणने पहिल्यांदाच जाहीरपणे सांगितलं! गेल्या 24 तासातील 5 मोठ्या घडामोडी
Rupee Falls: भारतीय रुपया मोठ्या संकटात, डॉलरच्या तुलनेत आजवरची सगळ्यात निचांकी पातळी गाठली, चालू वर्षात तब्बल 7 टक्क्यांची घसरण
भारतीय रुपया मोठ्या संकटात, डॉलरच्या तुलनेत आजवरची सगळ्यात निचांकी पातळी गाठली, चालू वर्षात तब्बल 7 टक्क्यांची घसरण
Orphan Woman Sheela Dance With Actress Shilpa Shinde: फाटलेले कपडे, विस्कटलेले केस अन्...; बॉलिवूड अभिनेत्री रस्त्यावर मागतेय भीक? व्हायरल व्हिडीओमुळे चर्चांना उधाण
फाटलेले कपडे, विस्कटलेले केस अन्...; बॉलिवूड अभिनेत्री रस्त्यावर मागतेय भीक? व्हायरल व्हिडीओमुळे चर्चांना उधाण
NCP Merger Sunetra Pawar: सुनेत्रा पवार आता सगळ्यात मोठा डाव टाकणार, दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार? कोअर कमिटीच्या बैठकीत महत्त्वाच्या निर्णयाची शक्यता
सुनेत्रा पवार आता सगळ्यात मोठा डाव टाकणार, दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार? कोअर कमिटीच्या बैठकीत महत्त्वाच्या निर्णयाची शक्यता
Kerala Government Formation: व्ही. डी. सतीशन केरळ मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार; काँग्रेसच्या 12 मंत्र्यांसह 6 पक्षांतील 21 मंत्र्यांचा समावेश, राहुल आणि प्रियांका गांधीही उपस्थित राहणार
व्ही. डी. सतीशन केरळ मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार; काँग्रेसच्या 12 मंत्र्यांसह 6 पक्षांतील 21 मंत्र्यांचा समावेश, राहुल आणि प्रियांका गांधीही उपस्थित राहणार
Share Market: डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून पुन्हा युद्धाची धमकी, शेअर बाजारात मोठी घसरण, रुपया 96.17 च्या निचांकी पातळीवर
डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून पुन्हा युद्धाची धमकी, शेअर बाजारात मोठी घसरण, रुपया 96.17 च्या निचांकी पातळीवर
Embed widget