एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२४

(Source: ECI/ABP News/ABP Majha)

Reliance Share Price : केंद्र सरकारच्या 'या' निर्णयाने रिलायन्सच्या शेअर दरात मोठी घसरण

Reliance Share Price : केंद्र सरकारने घेतलेल्या एका निर्णयामुळे आज शेअर बाजारात पडझड झाल्याचे दिसून आले. रिलायन्ससह पेट्रोलियम कंपन्यांच्या शेअर दरात घसरण झाली.

Reliance Share Price : केंद्र सरकारच्या एका निर्णयामुळे रिलायन्स इंडस्ट्रीच्या शेअर दरात मोठी घसरण झाली आहे. साधारणपणे रिलायन्सच्या शेअर दरात चढ-उतार होत असतो. पण आज रिलायन्सच्या शेअर दरात जवळपास 9 टक्क्यांनी घसरण नोंदवण्यात आली. आज या घसरणीमुळे गुंतवणुकदारांचे नुकसान झाले आहे. केंद्र सरकारने इंधन निर्यातीवरील कर वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याचा परिणाम रिलायन्सच्या शेअर दरात दिसून आला. 

केंद्र सरकारने एक जुलैपासून पेट्रोल, डिझेल आणि हवाई वाहतुकीसाठीचे इंधन निर्यात करावर मोठी वाढ केली आहे. केंद्र सरकारने पेट्रोल आणि एटीएफच्या निर्यातीवर प्रति लिटर 6 रुपये निर्यात कर लागू केला आहे. तर, डिझेलच्या निर्यातीवर 13 रुपये प्रति लिटर कर लागू करण्याची घोषणा केली आहे. 

देशात उत्पादित होणाऱ्या क्रूड ऑइलची निर्यात केल्यास तेल कंपन्यांना प्रति टन 23 हजार 230 रुपयांचा अतिरिक्त कर भरावा लागणार आहे. जागतिक बाजारपेठेत कच्च्या तेलाच्या किंमतीत होत असलेल्या वाढीच्या पार्श्वभूमीवर देशांतर्गत क्रूड ऑइल देशाबाहेर जाण्यापासून रोखण्यासाठी हे पाऊल उचलण्यात आले आहे. 

रिलायन्सचा शेअर घसरला 

केंद्र सरकारने घेतलेल्या या निर्णयाचा मोठा परिणाम रिलायन्स इंडस्ट्रीजवर झाला. रिलायन्स इंडस्ट्रीज ही पेट्रोल, डिझेल आणि हवाई इंधन निर्यात करणाऱ्या कंपन्यांपैकी एक प्रमुख कंपनी आहे. रिलायन्सकडून क्रूड ऑइल उत्पादन केले जाते. केंद्र सरकारने निर्यात कर वाढवण्याची घोषणा केल्याने रिलायन्सचा शेअर दर कोसळला. गुरुवारी रिलायन्सचा शेअर दर 2595 रुपयांवर बंद झाला होता. शुक्रवारी रिलायन्सच्या शेअर दराने 2365 रुपयांचा नीचांकी स्तर गाठला होता. दिवसभरातील नीचांकी दर गाठल्यानंतर काही प्रमाणात शेअर दर वधारला. 

केंद्र सरकारच्या निर्यात कराचा परिणाम  रिलायन्स प्रमाणे इतर कंपन्यांवरही झाला आहे. चेन्नई पेट्रोलियमच्या शेअर दरात तब्बल 19 टक्क्यांची घसरण झाली. चेन्नई पेट्रोलियमच्या शेअर दरात 13 टक्क्यांची घसरण दिसून आली. तर, मंगलोर रिफायनरीच्या शेअर दरात जवळपास 10 टक्क्यांची घसरण दिसून आली. या घसरणीनंतर शेअर दर पुन्हा सावरला. 

रशिया आणि युक्रेन युद्ध सुरू असताना सार्वजनिक आणि विशेषत: खासगी तेल कंपन्यांना कच्चे तेल आणि इंधन निर्यातीमधून चांगला फायदा झाला. काही कंपन्यांकडून परदेशात पेट्रोल, डिझेल आणि हवाई इंधन अधिक दराने विक्री करण्यात येत होती. त्यामुळे कंपन्यांना चांगलाच नफा मिळत होता.  

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Solapur : करमाळा, माढा, सोलापूर मध्य आणि सोलापूर दक्षिणमधील मतदान तफावत; प्रशासनाने केला मोठा खुलासा
करमाळा, माढा, सोलापूर मध्य आणि सोलापूर दक्षिणमधील मतदान तफावत; प्रशासनाने केला मोठा खुलासा
खड्डा चुकवताना चालकाचे नियंत्रण सुटले, बस पलटली; 30 प्रवासी जखमी, नातेवाईक धावले रुग्णालयात
खड्डा चुकवताना चालकाचे नियंत्रण सुटले, बस पलटली; 30 प्रवासी जखमी, नातेवाईक धावले रुग्णालयात
Eknath Shinde : लाडक्या बहिणी ते शेतकऱ्यांचा विशेष उल्लेख, मतदारांचा विश्वास सार्थ करण्यासाठी जीवाचं रान करु, एकनाथ शिंदे यांचं मतदारांना पत्र
महायुतीवर आपल्या मतांतून जो स्नेहाचा वर्षाव केलाय तो कधीच विसरणार नाही, एकनाथ शिंदें यांचं मतदारांना पत्र
Chief minister दिल्लीतून ठरलं मुख्यमंत्रीपदाचं नाव, अमित शाहांकडून मुंबईत होणार घोषणा; एकनाथ शिंदे नाराज, सर्व भेटीगाठी रद्द
दिल्लीतून ठरलं मुख्यमंत्रीपदाचं नाव, अमित शाहांकडून मुंबईत होणार घोषणा; एकनाथ शिंदे नाराज, सर्व भेटीगाठी रद्द
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Rashmi Shukla Maharashtra Police | रश्मी शुक्लांची पुन्हा पोलीस महासंचालकपदी नियुक्तीRajkiya Shole | 57 जागा जिंकणाऱ्या एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद मिळणार का? ABP MajhaJaykumar Gore - Rahul Kool : सर्व पवार 'ही' काळज घेतात..कुल-गोरेंनी सगळंच सांगितलं EXCLUSIVEZero Hour on India Match Wins | भारतानं कांगारूंचा दुसरा डाव 295 धावांत गुंडाळला ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Solapur : करमाळा, माढा, सोलापूर मध्य आणि सोलापूर दक्षिणमधील मतदान तफावत; प्रशासनाने केला मोठा खुलासा
करमाळा, माढा, सोलापूर मध्य आणि सोलापूर दक्षिणमधील मतदान तफावत; प्रशासनाने केला मोठा खुलासा
खड्डा चुकवताना चालकाचे नियंत्रण सुटले, बस पलटली; 30 प्रवासी जखमी, नातेवाईक धावले रुग्णालयात
खड्डा चुकवताना चालकाचे नियंत्रण सुटले, बस पलटली; 30 प्रवासी जखमी, नातेवाईक धावले रुग्णालयात
Eknath Shinde : लाडक्या बहिणी ते शेतकऱ्यांचा विशेष उल्लेख, मतदारांचा विश्वास सार्थ करण्यासाठी जीवाचं रान करु, एकनाथ शिंदे यांचं मतदारांना पत्र
महायुतीवर आपल्या मतांतून जो स्नेहाचा वर्षाव केलाय तो कधीच विसरणार नाही, एकनाथ शिंदें यांचं मतदारांना पत्र
Chief minister दिल्लीतून ठरलं मुख्यमंत्रीपदाचं नाव, अमित शाहांकडून मुंबईत होणार घोषणा; एकनाथ शिंदे नाराज, सर्व भेटीगाठी रद्द
दिल्लीतून ठरलं मुख्यमंत्रीपदाचं नाव, अमित शाहांकडून मुंबईत होणार घोषणा; एकनाथ शिंदे नाराज, सर्व भेटीगाठी रद्द
Barshi Vidhansabha: बार्शीला खरंच सत्तेचं वावडं? सोपल-राऊत लढतीनं वेधलं राज्याचं लक्ष; काय सांगतो राजकीय इतिहास
बार्शीला खरंच सत्तेचं वावडं? सोपल-राऊत लढतीनं वेधलं राज्याचं लक्ष; काय सांगतो राजकीय इतिहास
30 वर्षांची सत्ता 3 महिन्यात 30 हजार मतांनी पाडली; शरद पवारांच्या माढ्यातील उमेदवाराचा हल्लाबोल
30 वर्षांची सत्ता 3 महिन्यात 30 हजार मतांनी पाडली; शरद पवारांच्या माढ्यातील उमेदवाराचा हल्लाबोल
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 25 नोव्हेंबर 2024 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 25 नोव्हेंबर 2024 | सोमवार
Kolhapur District Assembly Constituency : इतिहासात प्रथमच गल्ली ते दिल्ली अख्खा कोल्हापूर जिल्हा सत्तेत; आता तरी गुडघाभर डबऱ्यातील शहर वर येणार का? उद्योगांची सुद्धा प्रतीक्षा
इतिहासात प्रथमच गल्ली ते दिल्ली अख्खा कोल्हापूर जिल्हा सत्तेत! आता तरी गुडघाभर डबऱ्यातील शहर वर येणार का? उद्योगांची सुद्धा प्रतीक्षा
Embed widget