एक्स्प्लोर

Post Office Investment: पोस्ट ऑफिसमध्ये गुंतवणूक करण्याचा विचार करताय? तर कोणत्या स्कीमवर किती व्याज? सविस्तर माहिती इथे पाहा

Post Office : येत्या 1 जानेवारीला पुढील व्याजदरात सुधारणा केली जाईल. दरम्यान जर तुम्ही पोस्ट ऑफिसमध्ये गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल तर त्या आधी जाणून घ्या की कोणत्या स्कीमवर किती फायदा होऊ शकतो.

Post Office Investment: पोस्ट ऑफिसमध्ये अनेक प्रकारच्या योजना चालवल्या जातात. अशा अनेक योजना आहेत ज्यावर बँकेहूनही चांगले व्याज दर मिळत असतात. दरम्यान, बँकांप्रमाणे तुम्हीही पोस्ट ऑफिसमध्ये एफडी (FD), आरडी (RD) आणि पीपीएफ (PPF) सारख्या विविध योजनांमध्ये गुंतवणूक करू शकता. याशिवाय अशा काही योजना आहेत ज्यांचा पर्याय तुम्हाला बँकेतही मिळणार नाही. साधारणपणे, सरकार दर तीन महिन्यांनी पोस्ट ऑफिस योजनांवर उपलब्ध व्याजात सुधारणा करते. त्यानुसार 1 जानेवारीला पुढील व्याजदरात सुधारणा केली जाईल. तर तुम्हीही पोस्ट ऑफिसमध्ये गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल, तर त्या आधी जाणून घ्या की कोणत्या स्कीमवर किती फायदा होतो.

पोस्ट ऑफिस योजनांचे व्याजदर

पोस्ट ऑफिस बचत खाते- 4%
1 वर्षाची मुदत ठेव- 6.9%
2 वर्षाची मुदत ठेव- 7.0%
३ वर्षाची मुदत ठेव- ७.१%
5 वर्षांची मुदत ठेव- 7.5%
5-वर्ष आवर्ती ठेव खाते- 6.7%
ज्येष्ठ नागरिक बचत योजना- 8.2% 
मासिक उत्पन्न योजना- 7.4%
सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी योजना- 7.1% 
सुकन्या समृद्धी खाते- 8.2%
राष्ट्रीय बचत प्रमाणपत्रे- 7.7% 
किसान विकास पत्र- 7.5%
महिला सन्मान बचत प्रमाणपत्र- 7.5%

स्मृती इराणीसह पीएम मोदी यांनी केलीय 'या' योजनांमध्ये गुंतवणूक 

NSC आणि MSSC दोन्ही मुदत ठेवींप्रमाणे आहेत. कोणताही भारतीय नागरिक NSC मध्ये ५ वर्षांसाठी गुंतवणूक करू शकतो. खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पोर्टफोलिओमध्येही या योजनेचा समावेश आहे. तर एमएसएससी महिलांच्या बचतीला प्रोत्साहन देण्यासाठी चालवली जाते. NSC आणि MSSC दोन्ही मुदत ठेवींप्रमाणे आहेत. कोणताही भारतीय नागरिक NSC मध्ये ५ वर्षांसाठी गुंतवणूक करू शकतो. यात खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पोर्टफोलिओमध्येही या योजनेचा समावेश आहे. तर एमएसएससी महिलांच्या बचतीला प्रोत्साहन देण्यासाठी चालवली जाते. या योजनेत दोन वर्षांसाठी पैसे जमा करावे लागतात. माजी केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनीही या योजनेत गुंतवणूक केली आहे. POMIS योजना ही दरमहा नियमित उत्पन्न देणारी योजना आहे. या योजनेत, एका खात्यावर जास्तीत जास्त 9 लाख रुपये आणि संयुक्त खात्यावर जास्तीत जास्त 15 लाख रुपये जमा केले जाऊ शकतात. ही रक्कम ५ वर्षांसाठी ठेवली जाते. यावर 7.4% दराने पैसे दिले जातात. गुंतवणूकदार व्याजाद्वारे कमावतात.

हे ही वाचा 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Nashik Accident: मित्राने हात दाखवला, अपघाताच्या 10 मिनिटं आधी टेम्पोतून उतरलेला विक्रांत वाचला, नाशिकच्या अपघाताची अचंबित करणारी कहाणी
मित्राने हात दाखवला, अपघाताच्या 10 मिनिटं आधी टेम्पोतून उतरलेला विक्रांत वाचला, नाशिकच्या अपघाताची अचंबित करणारी कहाणी
पंकजा मुंडेंनी धनंजय देशमुखांच्या आंदोलनवर बोलणं टाळलं; कारची काच वर करत घेतला काढता पाय
पंकजा मुंडेंनी धनंजय देशमुखांच्या आंदोलनवर बोलणं टाळलं; कारची काच वर करत घेतला काढता पाय
Nashik Accident : दोन्ही गाड्यांमध्ये टेम्पो चिरडला गेला, पोलादी सळ्या आरपार घुसल्या, नाशिकच्या अपघाताची अंगावर काटा आणणारी कहाणी
दोन्ही गाड्यांमध्ये टेम्पो चिरडला गेला, पोलादी सळ्या आरपार घुसल्या, नाशिकच्या अपघाताची अंगावर काटा आणणारी कहाणी
जिल्हाधिकाऱ्यांची महसूल कर्मचाऱ्यास हिंदीतून शिवीगाळ; मंत्री उदय सामंतांसह संघटनेकडं लेखी तक्रार
जिल्हाधिकाऱ्यांची महसूल कर्मचाऱ्यास हिंदीतून शिवीगाळ; मंत्री उदय सामंतांसह संघटनेकडं लेखी तक्रार
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Manoj Jarange  Beed : त्यांना काही झालं तर धनंजय मुंडेंच्या टोळीचं जगण मुश्कील करेन,जरांगेंचा इशाराDhananjay Deshmukh Beed PC : ॲट्रॉसिटीचा गुन्हा का दाखल केला नाही..? धनंजय देशमुख यांचे खरमरीत सवालDhananjay Deshmukh Protest : जरांगेंनी हात जोडले, एसपींनी विनंती केली;अखेर 2 तासांनी देशमुख खाली आलेDhananjay Deshmukh Beed Protest:मनोज जरांगेंच्या विनंतीला प्रतिसाद, धनंजय देशमुख टाकीवरुन खाली उतरले

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Nashik Accident: मित्राने हात दाखवला, अपघाताच्या 10 मिनिटं आधी टेम्पोतून उतरलेला विक्रांत वाचला, नाशिकच्या अपघाताची अचंबित करणारी कहाणी
मित्राने हात दाखवला, अपघाताच्या 10 मिनिटं आधी टेम्पोतून उतरलेला विक्रांत वाचला, नाशिकच्या अपघाताची अचंबित करणारी कहाणी
पंकजा मुंडेंनी धनंजय देशमुखांच्या आंदोलनवर बोलणं टाळलं; कारची काच वर करत घेतला काढता पाय
पंकजा मुंडेंनी धनंजय देशमुखांच्या आंदोलनवर बोलणं टाळलं; कारची काच वर करत घेतला काढता पाय
Nashik Accident : दोन्ही गाड्यांमध्ये टेम्पो चिरडला गेला, पोलादी सळ्या आरपार घुसल्या, नाशिकच्या अपघाताची अंगावर काटा आणणारी कहाणी
दोन्ही गाड्यांमध्ये टेम्पो चिरडला गेला, पोलादी सळ्या आरपार घुसल्या, नाशिकच्या अपघाताची अंगावर काटा आणणारी कहाणी
जिल्हाधिकाऱ्यांची महसूल कर्मचाऱ्यास हिंदीतून शिवीगाळ; मंत्री उदय सामंतांसह संघटनेकडं लेखी तक्रार
जिल्हाधिकाऱ्यांची महसूल कर्मचाऱ्यास हिंदीतून शिवीगाळ; मंत्री उदय सामंतांसह संघटनेकडं लेखी तक्रार
Santosh Deshmukh Case : दोन तासांच्या विनवणीनंतर धनंजय देशमुख पाण्याच्या टाकीवरुन खाली उतरले, जरांगेंना मिठी मारत ढसाढसा रडले, म्हणाले...
दोन तासांच्या विनवणीनंतर धनंजय देशमुख पाण्याच्या टाकीवरुन खाली उतरले, जरांगेंना मिठी मारत ढसाढसा रडले, म्हणाले...
उद्विग्न धनंजय देशमुख आत्महत्येला प्रवृत्त होतात, याला कारण समस्त
धनंजय देशमुख आत्महत्येला प्रवृत्त होतात, याला कारण समस्त "आकां" चे सरताज देवेंद्र फडणवीसजी; सुषमा अंधारेंची शेलक्या शब्दात टीका
Gold Rate Today:एकीकडे रुपया कमजोर, शेअर बाजारात घसरण, दुसरीकडे सोने -चांदीच्या दरात तेजी, जाणून घ्या दर
रुपया कमजोर, बाजारात घसरण,गुंतवणूकदारांची सोने चांदीला पसंती, दरात तेजी, जाणून घ्या दर
Santosh Deshmukh : मुख्य सूत्रधार मोकाट, त्याला मोक्का का नाही? पोलिसांची भूमिका संशयास्पद; मस्साजोगमध्ये  महिलांनी बीड एसपींच्या अंगावर बांगड्या फेकल्या
मुख्य सूत्रधार मोकाट, त्याला मोक्का का नाही? पोलिसांची भूमिका संशयास्पद; मस्साजोगमध्ये महिलांनी बीड एसपींच्या अंगावर बांगड्या फेकल्या
Embed widget