एक्स्प्लोर

सरकारच्या 'या' भन्नाट योजनेचा लाभ घ्या, 3 लाखांचं कर्ज मिळवा, आत्तापर्यंत 2 लाख तरुणांना 1751 कोटींचा लाभ

पीएम विश्वकर्मा योजना (PM Vishwakarma scheme) ही कारागीर आणि कारागीरांना मदत करण्यासाठी सुरु केली आहे. सप्टेंबर 2023 मध्ये सुरु करण्यात आली आहे.

PM Vishwakarma scheme: केंद्र सरकारनं (Central Govt) अनेक योजना (PM Vishwakarma scheme) सुरु केल्या आहेत. सर्वसामान्य लोकांना, युवकांना रोजगाराचं साधन उपलब्ध व्हावं हा मागाचा उद्देश आहे. यातीलच एक योजना म्हणजे पीएम विश्वकर्मा योजना (PM Vishwakarma scheme). ही योजना (Yojana) कारागीर आणि कारागीरांना मदत करण्यासाठी सुरु केली आहे. सप्टेंबर 2023 मध्ये सुरु करण्यात आली आहे. ज्यामध्ये सरकार कारागीर आणि कारागीरांना परवडणाऱ्या व्याजदरावर कर्ज देते.या कर्जाच्या मदतीने एखाद्याच्या कौशल्याच्या आधारे छोटा व्यवसाय सुरू करता येतो.

2 लाख लोकांनी घेतला योजनेचा लाभ

अलीकडेच पीएम विश्वकर्मा योजनेंतर्गत (PM Vishwakarma scheme) लाभ मिळालेल्या लोकांची आकडेवारी समोर आली आहे. राज्यसभेत एका प्रश्नाला उत्तर देताना अर्थ राज्यमंत्री पंकज चौधरी म्हणाले की, पीएम विश्वकर्मा योजनेचा लाभ गेल्या एका वर्षात 2.02लाख लोकांपर्यंत पोहोचला आहे आणि त्याअंतर्गत 1751 कोटी रुपयांचे कर्ज देण्यात आले आहे. या योजनेत पारंपरिक काम करणाऱ्या 18  कामगारांचा समावेश करण्यात आला आहे. पीएम विश्वकर्मा योजनेअंतर्गत कमाल 3 लाख रुपयांपर्यंत कर्ज उपलब्ध आहे. यावर तुम्हाला 5 टक्के व्याज द्यावे लागणार आहे.

कर्ज कोणत्या कारणासाठी उपलब्ध?

पीएम विश्वकर्मा योजना कारागीर आणि कारागीरांना लक्षात घेऊन तयार करण्यात आली आहे. या योजनेत 18 पारंपारिक कामगारांचा समावेश करण्यात आला आहे, ज्यात सुतार, बोटी बनवणारे, लोहार, हातोडा आणि उपकरणे बनवणारे, सोनार, कुंभार, दगड कामगार, चर्मकार, गवंडी, गालिचे, झाडू आणि टोपली बनवणारे, धुलाई, शिंपी, मासेमारीचे जाळे तयार करणारे इत्यादींचा समावेश  या योजनेत करण्यात आला आहे.

किती मिळणार कर्ज?

पीएम विश्वकर्मा योजनेअंतर्गत कमाल 3 लाख रुपयांपर्यंत कर्ज उपलब्ध आहे. ज्यावर 5 टक्के व्याज द्यावे लागेल. कर्जाची रक्कम लाभार्थींना 2 हप्त्यांमध्ये दिली जाईल. पहिल्या टप्प्यात 1 लाख तर दुसऱ्या टप्प्यात 2 लाखांचे कर्ज दिले जाते.

कसा कराल अर्ज?

पीएम विश्वकर्मा योजना अधिकृत वेबसाइट pmvishwakarma.gov.in द्वारे ऑनलाइन अर्ज करता येईल. वेबसाइट ओपन केल्यानंतर तुम्हाला Apply Online या पर्यायावर क्लिक करावे लागेल आणि आवश्यक माहिती भरल्यानंतर तुम्हाला नोंदणी पूर्ण करावी लागेल. नोंदणीसाठी लाभार्थ्याकडे आधार कार्ड, पॅनकार्ड, उत्पन्नाचा दाखला, ओळखपत्र, रहिवासी प्रमाणपत्र आणि बँक पासबुक असणे बंधनकारक आहे.

महत्वाच्या बातम्या:

लाडकी बहीण सुरुच ठेवणार, 2100 रुपये देणार, निकषाबाहेर जे असतील त्यांचा पुनर्विचार करु : देवेंद्र फडणवीस

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

महागड्या चार चाकी कार चोरणाऱ्या आंतरराष्ट्रीय टोळीला ठोकल्या बेड्या; लाखोंचा मुद्देमाल जप्त, पिंपरी चिंचवड येथील घटना
महागड्या चार चाकी कार चोरणाऱ्या आंतरराष्ट्रीय टोळीला ठोकल्या बेड्या; लाखोंचा मुद्देमाल जप्त
माज आणि मुजोरी! पुण्यात नशेखोर युवकानं भररस्त्यात पोलिसाला केली मारहाण 
माज आणि मुजोरी! पुण्यात नशेखोर युवकानं भररस्त्यात पोलिसाला केली मारहाण 
Team India: मोहम्मद शामी टीम इंडियात, इंग्लंडविरुद्ध भारताचा 15 जणांचा संघ जाहीर
Team India: मोहम्मद शामी टीम इंडियात, इंग्लंडविरुद्ध भारताचा 15 जणांचा संघ जाहीर
बीड बदनाम आपोआप होत नाही, तुम्ही भावा-बहिणीने बदनाम केलं; पंकजा मुंडेंवर संतापल्या दमानिया
बीड बदनाम आपोआप होत नाही, तुम्ही भावा-बहिणीने बदनाम केलं; पंकजा मुंडेंवर संतापल्या दमानिया
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Job Majha : नॅशनल अॅल्युमिनियम कंपनी लिमिटेडमध्ये नोकरीची संधी, अटी काय?Maratha Samaj on Walmik Karad | वाल्मीक कराडची नार्को टेस्ट करा, नांदेड मधील मराठा समाजाची मागणीSantosh Deshmukh Muder Case | संतोष देशमुखांची हत्या नेमकी कशी केली? आरोपींनी सांगितली माहितीManoj Jarange Speech Dharashiv| धनंजय मुंडे टोळी थांबेव, माझ्या नादी लागू नको, जरांगेंचा कडक इशारा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
महागड्या चार चाकी कार चोरणाऱ्या आंतरराष्ट्रीय टोळीला ठोकल्या बेड्या; लाखोंचा मुद्देमाल जप्त, पिंपरी चिंचवड येथील घटना
महागड्या चार चाकी कार चोरणाऱ्या आंतरराष्ट्रीय टोळीला ठोकल्या बेड्या; लाखोंचा मुद्देमाल जप्त
माज आणि मुजोरी! पुण्यात नशेखोर युवकानं भररस्त्यात पोलिसाला केली मारहाण 
माज आणि मुजोरी! पुण्यात नशेखोर युवकानं भररस्त्यात पोलिसाला केली मारहाण 
Team India: मोहम्मद शामी टीम इंडियात, इंग्लंडविरुद्ध भारताचा 15 जणांचा संघ जाहीर
Team India: मोहम्मद शामी टीम इंडियात, इंग्लंडविरुद्ध भारताचा 15 जणांचा संघ जाहीर
बीड बदनाम आपोआप होत नाही, तुम्ही भावा-बहिणीने बदनाम केलं; पंकजा मुंडेंवर संतापल्या दमानिया
बीड बदनाम आपोआप होत नाही, तुम्ही भावा-बहिणीने बदनाम केलं; पंकजा मुंडेंवर संतापल्या दमानिया
काळी जादू, अंड्यातून खिळा काढला, 8 लाखांना मृतदेह विकत घेतला; महिलेस गंडवणाऱ्या भोंदूबाबाला बेड्या
काळी जादू, अंड्यातून खिळा काढला, 8 लाखांना मृतदेह विकत घेतला; महिलेस गंडवणाऱ्या भोंदूबाबाला बेड्या
वाल्मिकचा सहकारी पैसे नेतानाचा फोटो समोर, 140 यंत्र मालकांचे 11 कोटी; परत मागितल्यास दिली धमकी
वाल्मिकचा सहकारी पैसे नेतानाचा फोटो समोर, 140 यंत्र मालकांचे 11 कोटी; परत मागितल्यास दिली धमकी
जिल्हा परिषदेच्या आदिवासी शाळेतील विद्यार्थ्यांची कमाल, फाडफाड इंग्लिश बोलणं, दोन्ही हातांनी लिखाण, टॅलेंट पाहून तुम्हीही थक्क व्हाल!
जिल्हा परिषदेच्या आदिवासी विद्यार्थ्यांची कमाल, फाडफाड इंग्लिश बोलणं, दोन्ही हातांनी लिखाण, टॅलेंट पाहून तुम्हीही थक्क व्हाल!
Ajit pawar: बारामतीत अजित पवारांनी रिबीन कापली, सुप्रिया सुळेंनी टाळ्या वाजवल्या; पण दादा-ताईंचा अबोला कायम
बारामतीत अजित पवारांनी रिबीन कापली, सुप्रिया सुळेंनी टाळ्या वाजवल्या; पण दादा-ताईंचा अबोला कायम
Embed widget