एक्स्प्लोर

Petrol Diesel Rate Today : कच्च्या तेलाच्या दरात घट, 'या' शहरात पेट्रोल-डिझेल स्वस्त, विविध महानगरांतील दर जाणून घ्या 

Petrol Diesel Rate : गुरुवारी पुणे, मुंबईसह देशातील अनेक शहरांमध्ये पेट्रोल आणि डिझेलच्या दरात घट दिसून आली. नव्या इंधन दरांबद्दल जाणून घ्या.

Petrol Diesel Rate on 5 October 2023 : सरकारी तेल कंपन्यांकडून देशातील विविध राज्य आणि शहरांनुसार दररोज सकाळी 6 वाजता पेट्रोल (Petrol) आणि डिझेलचे (Diesel) दर अपडेट केले जातात. गुरुवारी अनेक शहरांमध्ये इंधनाच्या दरात बदल करण्यात आला आहे. काही ठिकाणी भाव वाढले आहेत तर काही ठिकाणी भावही कमी झाले आहेत. कच्च्या तेलाच्या किमतीबद्दल बोलायचे झाले तर त्याची वाढ सतत होत आहे. डब्ल्यूटीआई क्रूड ऑईल (WTI) म्हणजेच कच्च्या तेलाच्या किमतीत 0.12 टक्क्यांची वाढ नोंदवण्यात आली आहे आणि ती प्रति बॅरल $84.32 वर कायम आहे. ब्रेंट क्रूड ऑइलबद्दल बोलायचे झाले तर, त्याची किंमत 0.15 टक्क्यांनी वाढली आहे आणि ते प्रति बॅरल $ 85.94 वर व्यापार करत आहे.


मुंबई-पुण्यातील पेट्रोल आणि डिझेलचे दर
मुंबई- पेट्रोल 106.31 रुपये, डिझेल 94.27 रुपये प्रतिलिटर दराने उपलब्ध आहे.
पुणे- पेट्रोल 33 पैशांनी 105.84 रुपये, डिझेल 32 पैशांनी 92.36 रुपये प्रतिलिटर स्वस्त होत आहे.


देशातील 'या' शहरांमध्ये बदलले पेट्रोल आणि डिझेलचे दर
नवी दिल्ली- पेट्रोल 96.72 रुपये प्रति लीटर तर डिझेल 89.62 रुपये प्रति लीटर आहे.
कोलकाता- पेट्रोल 106.03 रुपये, डिझेल 92.76 रुपये प्रति लिटर दराने उपलब्ध आहे.
चेन्नई- पेट्रोल 102.77 रुपये, डिझेल 94.37 रुपये प्रति लिटर दराने उपलब्ध आहे.
आग्रा - पेट्रोल 20 पैशांनी महागले असून ते 96.47 रुपये, डिझेल 20 पैशांनी महागले असून ते 89.64 रुपये प्रतिलिटरवर उपलब्ध आहे.
अहमदाबाद - पेट्रोल 5 पैशांनी महागले असून ते 96.37 रुपये, डिझेल 6 पैशांनी महागले असून ते 92.11 रुपये प्रतिलिटरवर उपलब्ध आहे.
वाराणसी- पेट्रोल 16 पैशांनी महागले असून ते 97.05 रुपये, डिझेल 16 पैशांनी महागले असून ते 90.24 रुपये प्रतिलिटरवर उपलब्ध आहे.
नोएडा - पेट्रोल 17 पैशांनी 96.77 रुपये, डिझेल 17 पैशांनी 89.94 रुपये प्रति लिटर स्वस्त झाले आहे.
जयपूर- पेट्रोल 83 पैशांनी 108.48 रुपये, डिझेल 75 पैशांनी 93.72 रुपये प्रतिलिटर स्वस्त होत आहे.

 

Petrol Diesel Price Today : तुमच्या शहरांतील पेट्रोल-डिझेलच्या किमती जाणून घ्या


इंडियन ऑईलचं IndianOil ONE Mobile App तुमच्या मोबाईलवर डाऊनलोड करुन तुम्ही तुमच्या जवळच्या इंडियन ऑईल पेट्रोल पंपावरील इंधनाचे दर जाणून घेऊ शकता.

इंडियन ऑईलच्या वेबसाईटवर https://iocl.com/Products/PetrolDieselPrices.aspx पेट्रोल डिझेलचे दर (Petrol Diesel Price) सोप्या पद्धतीने पाहता येतील.

पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती (Petrol Diesel Price) एसएमएसद्वारे देखील कळू शकतात. इंडियन ऑईलच्या वेबसाईटने दिलेल्या माहितीनुसार, RSP आणि स्पेस देऊन आपल्या शहराचा कोड टाकून 92249992249 या क्रमांकावर एसएमएस करायचा आहे. हा कोड इंडियन ऑईलच्या वेबसाईटवर मिळेल. (शहरांचे कोड इंडियन ऑईलच्या वेबसाईटवर देण्यात आले आहेत). 

 

 

 

 

 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

मी माझी स्वत:ची टीम सुरु करतोय, धोनीच्या पोस्टचा नेमका अर्थ काय?
मी माझी स्वत:ची टीम सुरु करतोय, धोनीच्या पोस्टचा नेमका अर्थ काय?
मॅक्सवेलला रिटेन करणार का? आरसीबी 4 चार खेळाडूंचा करेल विचार
मॅक्सवेलला रिटेन करणार का? आरसीबी 4 चार खेळाडूंचा करेल विचार
Pune Car Accident Accused Rap Song : पश्चाताप नाहीच, उलट पैशांचा माज, बिल्डर पुत्रानं म्हटला रॅप
पश्चाताप नाहीच, उलट पैशांचा माज, दोघांना चिरडल्यानंतर बिल्डर पुत्रानं म्हटला रॅप
पुण्यानंतर जळगाव पोलीसही ॲक्शन मोडवर, चौघांचा जीव घेणाऱ्या कारचालकास मुंबईतून अटक
पुण्यानंतर जळगाव पोलीसही ॲक्शन मोडवर, चौघांचा जीव घेणाऱ्या कारचालकास मुंबईतून अटक
Advertisement
for smartphones
and tablets

व्हिडीओ

ABP Majha Headlines : 07 PM : 23 May 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सPune Porsche Car Accident Case : अल्पवयीन मुलाच्या शेजारी बसलेल्या कार चालकाची पोलिसांकडून चौकशीMaharashtra Superfast News : महाराष्ट्रातील सुपरफास्ट बातम्या एका क्लिकवर : 07 PM : 23 May 2024TOP 50 : टॉप 50 बातम्यांचा वेगवान आढावा : 06 PM : टॉप 50 न्यूज : 23 May 2024 : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मी माझी स्वत:ची टीम सुरु करतोय, धोनीच्या पोस्टचा नेमका अर्थ काय?
मी माझी स्वत:ची टीम सुरु करतोय, धोनीच्या पोस्टचा नेमका अर्थ काय?
मॅक्सवेलला रिटेन करणार का? आरसीबी 4 चार खेळाडूंचा करेल विचार
मॅक्सवेलला रिटेन करणार का? आरसीबी 4 चार खेळाडूंचा करेल विचार
Pune Car Accident Accused Rap Song : पश्चाताप नाहीच, उलट पैशांचा माज, बिल्डर पुत्रानं म्हटला रॅप
पश्चाताप नाहीच, उलट पैशांचा माज, दोघांना चिरडल्यानंतर बिल्डर पुत्रानं म्हटला रॅप
पुण्यानंतर जळगाव पोलीसही ॲक्शन मोडवर, चौघांचा जीव घेणाऱ्या कारचालकास मुंबईतून अटक
पुण्यानंतर जळगाव पोलीसही ॲक्शन मोडवर, चौघांचा जीव घेणाऱ्या कारचालकास मुंबईतून अटक
Pune Car Accident Ketaki Chitale :  पुणे अपघात प्रकरणावर केतकी चितळेचा संताप; पोलिसांचा तो प्लान...
पुणे अपघात प्रकरणावर केतकी चितळेचा संताप; पोलिसांचा तो प्लान...
नाशिकपाठोपाठ नगरमध्ये ठेवींचा अपहार उघड, तब्बल पाच कोटींची फसवणूक, ठेवीदारांचे धाबे दणाणले
नाशिकपाठोपाठ नगरमध्ये ठेवींचा अपहार उघड, तब्बल पाच कोटींची फसवणूक, ठेवीदारांचे धाबे दणाणले
माजोरड्या मुलाचा संतापजनक रॅप, कुठलाही पश्चाताप नाही; व्हिडिओ व्हायरल होताच नेटीझन्स भडकले
माजोरड्या मुलाचा संतापजनक रॅप, कुठलाही पश्चाताप नाही; व्हिडिओ व्हायरल होताच नेटीझन्स भडकले
Nashik News : बंधाऱ्यात पोहण्यासाठी गेलेल्या दोन चुलत भावंडांचा बुडून मृत्यू, एकाच आठवड्यातील तिसऱ्या घटनेनं नाशिक हादरलं
बंधाऱ्यात पोहण्यासाठी गेलेल्या दोन चुलत भावंडांचा बुडून मृत्यू, एकाच आठवड्यातील तिसऱ्या घटनेनं नाशिक हादरलं
Embed widget