एक्स्प्लोर

Petrol and Diesel Price: आज 506 वा दिवस, देशातील पेट्रोल-डिझेलचे दर स्थिर; तुमच्या शहरांतील किमती काय?

Petrol Diesel Price : देशात दीड वर्षाहून अधिक काळापासून पेट्रोल-डिझेलचे दर स्थिर आहेत. आज 506 वा दिवस आहे. आजही देशात पेट्रोल-डिझेलच्या किमतींत कोणताही बदल करण्यात आलेला नाही.

Petrol Diesel Price on 25 August 2023: देशातील सरकारी तेल कंपन्यांनी शुक्रवारी विविधं शहरं आणि राज्यांनुसार पेट्रोल आणि डिझेलचे दर (Petrol Diesel Price) जाहीर केले आहेत. अनेक ठिकाणी किमती कमी झाल्या आहेत, तर अनेक ठिकाणी इंधनाच्या दरांतही वाढ नोंदवली जात आहे. दुसरीकडे, जर आपण आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किंमतीबद्दल बोललो, तर आजही त्यात घसरण सुरूच आहे. WTI कच्च्या तेलाची किंमत 0.03 टक्क्यांनी घसरली असून प्रति बॅरल 79.03 डॉलरवर पोहोचली आहे. तसेच, ब्रेंट क्रूड ऑईलच्या किमतींत 0.10 टक्क्यांनी घट झाली आहे आणि ती प्रति बॅरल 83.28 डॉलरवर कायम आहे.

पेट्रोल डिझेलच्या दरांत (Petrol Diesel Price) आजही कोणताही बदल झालेला नाही. पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कोणताही बदल झालेला आजचा 506 वा दिवस आहे. भारतातील तेल कंपन्यांनी (Government OMCs) पेट्रोल आणि डिझेलच्या किमतींत आज म्हणजेच, शुक्रवारीही कोणताही बदल केला नाही.

भारतीय तेल कंपन्या दररोज पेट्रोल डिझेलचे दर अपडेट करत असतात. राज्यस्तरावर आकारण्यात येणाऱ्या करांमुळे पेट्रोल आणि डिझेलचे दर शहरानुसार बदलतात. मात्र, सध्या आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीत चढ-उतार सुरूच आहे. यानंतरही भारतीय बाजारातील तेलाच्या दरांत कोणताही बदल झालेला नाही.

दिल्ली, मुंबईसह इतर महानगरांमधील दर काय? 

देशाची राजधानी दिल्लीबद्दल बोलायचं झालं तर, येथे पेट्रोलची किंमत प्रति लिटर 96.72 आणि डिझेलची किंमत 89.62 प्रति लिटर आहे. याशिवाय मुंबईत पेट्रोलचा दर प्रति लिटर 106.31 तर डिझेलचा दर 94.27 प्रति लिटर आहे. तर चेन्नईमध्ये पेट्रोलचा दर प्रति लिटर 102.63 तर डिझेलचा दर 94.24 प्रति लिटर आहे. तर कोलकात्यात पेट्रोल 106.03 आणि डिझेल 92.76 प्रति लिटरनं विकलं जात आहे.

राज्यात पेट्रोल-डिझेलचे दर काय? 

  • पुणे : पेट्रोल 106.05 प्रति लिटर, डिझेल 92.56 रुपये प्रति लिटर 
  • नाशिक : पेट्रोल 106.19 रुपये प्रति लिटर, डिझेल 92.70 रुपये प्रति लिटर 
  • रत्नागिरी : पेट्रोल 107.88 रुपये प्रति लिटर, डिझेल 94.36 रुपये प्रति लिटर 
  • सिंधुदुर्ग : पेट्रोल 107.83 रुपये प्रति लिटर, डिझेल 94.31 रुपये प्रति लिटर 
  • कोल्हापूर : पेट्रोल 106.05 रुपये प्रति लिटर, डिझेल 92.60 रुपये प्रति लिटर 
  • नागपूर : पेट्रोल 106.63 रुपये प्रति लिटर, डिझेल 93.16 रुपये प्रति लिटर
  • गोंदिया : पेट्रोल 107.64 रुपये प्रति लिटर, डिझेल 94.13 रुपये प्रति लिटर

दररोज सकाळी 6 वाजता होतात दर अपडेट 

दररोज सकाळी 6 वाजता पेट्रोल आणि डिझेलच्या दरात बदल होतो. नवे दर सकाळी 6 वाजल्यापासून लागू होणार आहेत. पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत एक्साईज ड्युटी, डीलर कमिशन, व्हॅट आणि इतर गोष्टी जोडल्यानंतर त्याची किंमत मूळ किंमतीपेक्षा जवळपास दुप्पट होते. त्यामुळेच पेट्रोल आणि डिझेलचे दर वाढलेले दिसत आहेत.

Petrol Diesel Price Today : तुमच्या शहरांतील पेट्रोल-डिझेलच्या किमती जाणून घ्या

इंडियन ऑईलचं IndianOil ONE Mobile App तुमच्या मोबाईलवर डाऊनलोड करुन तुम्ही तुमच्या जवळच्या इंडियन ऑईल पेट्रोल पंपावरील इंधनाचे दर जाणून घेऊ शकता.

इंडियन ऑईलच्या वेबसाईटवर https://iocl.com/Products/PetrolDieselPrices.aspx पेट्रोल डिझेलचे दर (Petrol Diesel Price) सोप्या पद्धतीने पाहता येतील.

पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती (Petrol Diesel Price) एसएमएसद्वारे देखील कळू शकतात. इंडियन ऑईलच्या वेबसाईटने दिलेल्या माहितीनुसार, RSP आणि स्पेस देऊन आपल्या शहराचा कोड टाकून 92249992249 या क्रमांकावर एसएमएस करायचा आहे. हा कोड इंडियन ऑईलच्या वेबसाईटवर मिळेल. (शहरांचे कोड इंडियन ऑईलच्या वेबसाईटवर देण्यात आले आहेत). 

महत्त्वाच्या बातम्या

SBI : स्टेट बँकेमुळं एटीएममध्ये खडखडाट, प्रकरण RBI पर्यंत पोहोचलं, कोणी केला आरोप? 100 कोटींची भरपाई मागितली
स्टेट बँकेमुळं एटीएममध्ये खडखडाट, प्रकरण RBI पर्यंत पोहोचलं, कोणी केला आरोप? 100 कोटींची भरपाई मागितली
Gold Rate : गुड न्यूज सोने चांदीचे दर गडगडले, सोने 2000 रुपयांनी स्वस्त, चांदीचे दर 6000 रुपयांनी घसरले, नवे दर एका क्लिकवर
गुड न्यूज सोने चांदीचे दर गडगडले, सोने 2000 रुपयांनी स्वस्त, चांदीचे दर 6000 रुपयांनी घसरले 
Share Market Crash : भारतीय शेअर मार्केट क्रॅश होण्याची भीती खरी ठरली, बाजार उघडताच सेन्सेक्स 800 अंकांनी कोसळला, निफ्टीही खाली गडगडला
शेअर मार्केट क्रॅश होण्याची भीती खरी ठरली, बाजार उघडताच सेन्सेक्स 800 अंकांनी कोसळला, निफ्टीही खाली गडगडला
Share Market Crash : अमेरिकेत AI कंपन्यांचा फुगा फुटला, 2026 मधील सर्वात मोठी घसरण, भारताला फायदा होणार, तज्ज्ञांनी काय सांगितलं?
अमेरिकेत AI कंपन्यांचा फुगा फुटला, 2026 मधील सर्वात मोठी घसरण, भारताला फायदा होणार, तज्ज्ञांनी काय सांगितलं?

व्हिडीओ

Sunil Tatkare on RajyaSabha NCP : ...म्हणून राजेंद्र जैन यांना उमेदवारी दिली-सुनील तटकरे
Akola Govt Hospital : अकोला जिल्हा रुग्णालयाची आरोग्य यंत्रणा व्हेंटिलेटरवर?
Eknath Shinde Not Invitation:नवी मुंबईतील कार्यक्रमासाठी एकनाथ शिंदेंना निमंत्रण नाही Special Report
Iran Conflict 99 Days : 99 दिवसांच्या युद्धानंतरही निकाल अस्पष्ट; भारताला महागाईचा फटका | ABP Majha
Maharashtra Drought Alert : एल निनोचा प्रभाव वाढला; राज्यातील अनेक तालुक्यांवर दुष्काळाचं सावट | ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मोठी बातमी: पश्चिम बंगालनंतर ममता बॅनर्जींना दिल्लीतही मोठा धक्का; दोन खासदारांचा तडकाफडकी राजीनामा
मोठी बातमी: पश्चिम बंगालनंतर ममता बॅनर्जींना दिल्लीतही मोठा धक्का; दोन खासदारांचा तडकाफडकी राजीनामा
Iran Nuclear Bomb: इराणकडे युरेनियमचा किती साठा? संवर्धित युरेनियममधून किती अणूबॉम्ब तयार होतील? वाचा सविस्तर    
इराणकडे युरेनियमचा किती साठा? संवर्धित युरेनियममधून किती अणूबॉम्ब तयार होतील? वाचा सविस्तर    
कर्जमाफी सरकारने केलीय बच्चू कडूने नाही, शेतकऱ्यांना 50 हजारांऐवजी 1 लाख अनुदान द्यावे; आमदाराची मागणी
कर्जमाफी सरकारने केलीय बच्चू कडूने नाही, शेतकऱ्यांना 50 हजारांऐवजी 1 लाख अनुदान द्यावे; आमदाराची मागणी
SBI : स्टेट बँकेमुळं एटीएममध्ये खडखडाट, प्रकरण RBI पर्यंत पोहोचलं, कोणी केला आरोप? 100 कोटींची भरपाई मागितली
स्टेट बँकेमुळं एटीएममध्ये खडखडाट, प्रकरण RBI पर्यंत पोहोचलं, कोणी केला आरोप? 100 कोटींची भरपाई मागितली
विधानपरिषदेवरुन पाटील-गोरेंमध्ये जुंपली, पालकंमत्री म्हणाले, मी पोस्टमन; धैर्यशील मोहिते पाटलांचा गोरेंवर पलटवार
विधानपरिषदेवरुन पाटील-गोरेंमध्ये जुंपली, पालकंमत्री म्हणाले, मी पोस्टमन; धैर्यशील मोहिते पाटलांचा गोरेंवर पलटवार
Mumbai Best Bus Accident: बेस्ट बसची 4 वाहनांना धडक, एकाचा मृत्यू, 3 जण गंभीर जखमी; टॅक्सी आडव्या पडल्या, दुचाकी चक्काचूर, दादरमध्ये हादरवणारी दृश्य, PHOTO
बेस्ट बसची 4 वाहनांना धडक, एकाचा मृत्यू, 3 जण गंभीर जखमी; दादरमध्ये हादरवणारी दृश्य, PHOTO
Bacchu Kadu On Eknath Shinde: देवाभाऊंचं प्रमोशन आणि एकनाथ शिंदे मुख्यमंत्री..., जितके डावलतील, तितके मनात शिरतील, बच्चू कडूंचं स्फोटक भाष्य
देवाभाऊंचं प्रमोशन आणि एकनाथ शिंदे मुख्यमंत्री..., जितके डावलतील, तितके मनात शिरतील, बच्चू कडूंचं स्फोटक भाष्य
Gold Rate : गुड न्यूज सोने चांदीचे दर गडगडले, सोने 2000 रुपयांनी स्वस्त, चांदीचे दर 6000 रुपयांनी घसरले, नवे दर एका क्लिकवर
गुड न्यूज सोने चांदीचे दर गडगडले, सोने 2000 रुपयांनी स्वस्त, चांदीचे दर 6000 रुपयांनी घसरले 
Embed widget