एक्स्प्लोर

तुमच्या पर्सनल लोनचे नियोजन ईएमआय कॅलक्युलेटरसह करा

हुशारी आणि आत्मविश्वासाने कर्ज घेण्यासाठी मार्गदर्शक टप्पे

कागदोपत्री कामे आणि बँकांमधील लांबच लांब रांगांचे दिवस गेले. आज पर्सनल लोनसाठी अर्ज करणे हे ऑनलाइन विमानाचे आरक्षण करण्यासारखेच सोपे आहे. तुम्हाला स्वप्नातील सुट्टी, अनपेक्षित वैद्यकीय खर्च किंवा तुमच्या आर्थिक व्यवस्थापनासाठी निधीची गरज असल्यास पर्सनल लोन त्वरित आणि लवचिक आर्थिक उपाय मिळवून देतात.

तिथे ईएमआय कॅल्क्युलेटर तुमचा सर्वोत्तम नियोजन भागीदार बनतो. या पर्यायामुळे तुम्हाला स्वत:च्या मासिक हप्त्यांचा अंदाज लावणे, खर्चाचा समतोल राखणे आणि तुमच्या जीवनशैलीशी जुळणारी कर्जाची रचना निवडण्यास मदत होते- ते देखील सर्व अर्ज करण्यापूर्वी शक्य आहे.

पर्सनल लोन म्हणजे काय?

पर्सनल लोन हा एक आर्थिक उपाय असून हा तुम्हाला नियोजित आणि तातडीच्या खर्चांचे व्यवस्थापन करण्यात मदत करतो. त्यासाठी कोणत्याही संपार्श्विक किंवा हमीदाराची आवश्यकता नसल्यामुळे अर्ज करणे सोपे आहे. बजाज फायनान्ससारखे कर्जदार उच्च मूल्याचे पर्सनल लोन देतात. जे साध्या पात्रतेचे निकष आणि किमान कागदपत्रांसह उपलब्ध होते. बजाज फिनसर्व्ह पर्सनल लोनसह, तुम्हाला लवचिक परतफेडीची मुदत देखील मिळते-12 ते 96 महिन्यांपर्यंत- जिथे व्यवस्थापित ईएमआयद्वारे कर्जाची परतफेड करणे शक्य होते.

बजाज फिनसर्व्ह पर्सनल लोनकरिता ऑनलाइन अर्ज का करावा

पर्सनल लोनसाठी ऑनलाईन अर्ज करण्याचे अनेक फायदे आहेतः

  • 100% डिजिटल वापर- बँकेच्या शाखेला भेट देण्याची आवश्यकता नाही- कधीही आपल्या घराच्या आरामात संपूर्ण प्रक्रिया पूर्ण करा.
  • लवचिक परतफेडीची मुदत - तुमच्या अंदाजपत्रकाच्या आधारे 12 ते 96 महिन्यांचा परतफेडीचा कालावधी निवडा.
  • त्वरित वितरण - निधी सामान्यतः मंजुरी मिळाल्यानंतर 24 तासांच्या* आत तुमच्या बँक खात्यात हस्तांतरित केला जातो, ज्यामुळे तुम्हाला आपत्कालीन परिस्थिती त्वरित हाताळण्यास मदत होते.
  • कमीत-कमी कागदपत्रे - किमान दस्तऐवजीकरणासह, संपूर्ण अर्ज जलद आणि अधिक सोयीस्कर होतो.

बजाज फायनान्सच्या माध्यमातून, पात्रता तपासणीपासून वितरणापर्यंतचा संपूर्ण प्रक्रिया केवळ काही क्लिकमध्ये सहज शक्य होते.

पर्सनल लोन पात्रता निकष

तुम्ही अर्ज करण्यापूर्वी, पात्रतेच्या गरजा पूर्ण करता का हे जाणून घेणे महत्त्वाचे ठरते. सामान्य निकषांमध्ये हे समाविष्ट आहेः

  • राष्ट्रीयत्व: भारतीय
    • वय: 21 वर्षे ते 80 वर्षे*.
    • यामध्ये कार्यरत: सार्वजनिक, खासगी, किंवा बहुराष्ट्रीय कंपनी.
    • सिबिल स्कोअर: 685 किंवा अधिक.
    • ग्राहक प्रोफाइल: स्वयं-रोजगार किंवा वेतनधारक

लोन कालावधी संपताना तुमचे वय 80 असावे* किंवा त्याहून कमी.

आवश्यक कागदपत्रे 

खालील कागदपत्रे हाताशी असल्याची खातरजमा करा:

  • केवायसी कागदपत्रेः आधार/पासपोर्ट/मतदार ओळखपत्र/ड्रायव्हिंग लायसन्स/राष्ट्रीय लोकसंख्या नोंदणीचे पत्र/एनआरईजीए जॉब कार्ड
  • पॅन कार्ड
  • कर्मचारी ओळखपत्र
  • मागील 3 महिन्यांच्या पगाराची स्लिप
  • मागील 3 महिन्यांचे बँक खाते विवरण
  • पाईपद्वारे गॅसचे बिल
  • निवृत्तीवेतनाचा आदेश
  • नियोक्त्याने जारी केलेले निवासस्थानाचे वाटप पत्र
  • मालमत्ता/नगरपालिका कर पावती
  • युटिलिटी बिल
  • रिअल-टाइम प्रतिमा/छायाचित्र
  • रेशन कार्ड

स्पष्ट आणि अद्ययावत कागदपत्रे असल्याने एकंदर प्रक्रियेला गती तर मिळतेच शिवाय तुम्हाला मंजुरी मिळण्याची शक्यता देखील वाढते.

बजाज फिनसर्व्ह पर्सनल लोन ऑनलाइनकरिता अर्ज कसा करावा

ऑनलाइन अर्ज करण्यासाठी हे सोपे टप्पे पाळा:

    • बजाज फिनसर्व्ह वेबसाइटवरील पर्सनल लोन पेजला भेट ड्या आणि ‘APPLY’ वर क्लिक करा.
    • तुमचा 10-अंकी मोबाइल क्रमांक प्रविष्ट करा आणि तुमच्या मोबाइल क्रमांकावर ओटीपी पाठवला जाईल.
    • तुमची मूलभूत कर्जविषयक माहिती भरून कर्जाचा अर्ज भरा, जसे की संपूर्ण माहिती, पॅन, जन्मदिनांक आणि पिन कोड.
    • आता, लोन सिलेक्शन पेजवर जाऊन ‘PROCEED’ वर क्लिक करा.
    • तुम्हाला पाहिजे असलेली कर्ज रक्कम भरा.
    • रिपेमेंट कालावधी निवडा– तुम्हाला 12 महिने ते 96 महिन्यांमधून पर्यायाची निवड करता येईल आणि ‘PROCEED’वर क्लिक करा.
    • तुमची KYC पूर्ण भरा आणि अर्ज दाखल करा.

एक प्रतिनिधी तुम्हाला पुढील टप्प्यांसाठी मार्गदर्शन करेल. तुमच्या कागदपत्रांची यशस्वी पडताळणी झाल्यानंतर कर्जाची रक्कम तुमच्या बँक खात्यात हस्तांतरित केली जाईल.

चांगल्या पद्धतीने नियोजन करण्यासाठी ईएमआय कॅलक्युलेटरची मदत कशाप्रकारे होते

पर्सनल लोन ईएमआय कॅलक्युलेटर  म्हणजे निव्वळ आकडेमोड नव्हे – अतिशय फायदेशीर आहे – हे तुमचे पर्सनल लोन प्लॅनिंग गाईड आहे. अशी होते मदत:

  • मासिक परताव्याचा अंदाज घ्या: ईएमआय झटपट पहाण्यासाठी अपेक्षित कर्जाची रक्कम, व्याज दर आणि परतावा कालावधी प्रविष्ट करा.
  • सुनिश्चित वेळेत लोन निकषांचे समायोजन करा: तुमच्या खिशाला काय परवडणारे आहे हे शोधण्यासाठी रक्कम आणि कार्यकाळ यांचे वेगवेगळे संयोजन वापरून पहा.
  • जास्तीचे कर्ज घेणे टाळाः तुमचा ईएमआय आगाऊ जाणून घेतल्याने तुम्हाला तुमच्या बजेटवर ताण न आणता तुमच्या उत्पन्नाशी जुळणारे कर्ज आकार निवडण्यात मदत होते.
  • तुमच्या आर्थिक बाबींचे नियोजन अधिक आत्मविश्वासाने कराः तुमच्या ईएमआयच्या स्पष्ट कल्पनेसह, तुम्ही त्यानुसार इतर खर्च, बचत आणि गुंतवणुकीचे नियोजन करू शकता.

उदाहरणार्थ, जर तुमचे मासिक उत्पन्न रु. 40,000 आणि तुम्हाला रु. 10% व्याज दराने 2 वर्षांसाठी 2 लाख रुपये, ईएमआय कॅल्क्युलेटर तुमचा मासिक ईएमआय दर्शवेल. अशाप्रकारे, कर्ज तुमच्या अंदाजपत्रकात आरामात बसेल की नाही हे तुम्ही ठरवू शकता.

तुमची कर्ज पात्रता कशी सुधारता येईल याविषयी महत्त्वाची माहिती 

तुम्हाला मंजुरीची चिंता वाटत असल्यास, येथे काही त्वरित टिपा आहेतः

  • चांगला क्रेडिट स्कोअर ठेवा- तुमची देय रक्कम वेळेवर भरून चांगला क्रेडिट स्कोअर ठेवा.
  • विद्यमान ईएमआय मर्यादित करा- तुमच्या उत्पन्नावर अतिरिक्त भार पडू नये म्हणून तुमच्या विद्यमान ईएमआय व्यवस्थापित करण्यायोग्य ठेवा.
  • वास्तविक कर्जाची रक्कम निवडा- तुम्ही जे सहजपणे परतफेड करू शकता ते कर्ज घ्या.
  • एकाच वेळी अनेक कर्जदारांकडे अर्ज करणे टाळा- एकाच वेळी अनेक कर्जदारांकडे कर्जासाठी अर्ज करणे टाळा, कारण यामुळे तुमच्या क्रेडिट स्कोअरवर नकारात्मक परिणाम होऊ शकतो. 

पर्सनल लोन तुमच्या आर्थिक उद्दिष्टांना आधार देऊ शकते, परंतु हुशारीने कर्ज घेणे महत्त्वाचे ठरते. ईएमआय कॅल्क्युलेटरचा आगाऊ (अर्ज करण्यापूर्वी) वापर केल्याने तुम्हाला केवळ योग्य कर्ज निवडण्यातच मदत होत नाही तर तुमची भविष्यातील परतफेड देखील तणावमुक्त राहते.

त्यामुळे तुम्ही ‘Apply’ वर क्लिक करण्यापूर्वी, तुमचा ईएमआय पर्याय शोधण्यासाठी थोडा वेळ घ्या- आत्मविश्वास आणि स्पष्टतेसह कर्ज घेण्याचा हा सर्वात सोपा मार्ग आहे.

*अटी आणि नियम लागू.

टीप : हा लेख प्रायोजित आहे. ABP नेटवर्क किंवा ABP LIVE या लेखामध्ये व्यक्त केलेल्या मतांचे समर्थन करत नाही. या लेखात नमूद केलेल्या सर्व गोष्टींसाठी आम्ही कोणत्याही प्रकारे जबाबदार आणि/किंवा उत्तरदायी असणार नाही. या लेखामध्ये सांगितलेली वैशिष्ट्ये, मते, घोषणा, यांची वाचकांनी पुष्टी करण्याचा सल्ला दिला जातो.

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

BCCI कडून दक्षिण आफ्रिका दौरा आणि वर्ल्ड कपसाठी भारताचा U19 संघ जाहीर, वैभव सूर्यवंशी कर्णधार; आयुष म्हात्रे वर्ल्ड कपमध्ये नेतृत्त्व करणार 
BCCI कडून वैभव सूर्यवंशीवर मोठी जबाबदारी, दक्षिण आफ्रिका दौऱ्यासाठी संघ जाहीर, U19 टीममध्ये कोणाला संधी? 
उत्तर प्रदेशात राजकीय भूकंप? सर्वपक्षीय ब्राह्मण आमदार एकवटले, शक्तिप्रदर्शनाच्या माध्यमातून योगी सरकार इशारा
उत्तर प्रदेशात राजकीय भूकंप? सर्वपक्षीय ब्राह्मण आमदार एकवटले, शक्तिप्रदर्शनाच्या माध्यमातून योगी सरकार इशारा
PNB :  पंजाब नॅशनल बँकेत  2434  कोटींचा कर्ज घोटाळा, बँकेनंच दिली अपडेट, बँकेच्या शेअरचं काय होणार? गुंतवणूकदारांचं लक्ष लागलं
पंजाब नॅशनल बँकेत  2434  कोटींचा कर्ज घोटाळा, बँकेनंच मोठी दिली अपडेट, नेमकं काय घडलं?
BMC Election : मोठी बातमी, शरद पवारांच्या राष्ट्रवादीनं मुंबई महापालिकेसाठी काँग्रेससोबतची चर्चा थांबवली, उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेसह रिंगणात उतरणार?
मोठी बातमी, शरद पवारांच्या राष्ट्रवादीनं मुंबई महापालिकेसाठी काँग्रेससोबतची चर्चा थांबवली, कारण समोर

व्हिडीओ

Bandu Andekar Election Nomination: तोंडावर काळा कपडा,हातात साखळी,जेलमधून बाहेर येत बंडूआंदेकरचा अर्ज
England Vs Australia 'बॉक्सिंग डे टेस्ट' मध्ये इंग्लंडची ऑस्ट्रेलियावर मात Special Report
Yogi Adityanath Special Report योगी सरकारमध्ये ठाकूर Vs ब्राम्हण सुप्त संघर्ष, ब्राम्हण आमदार नाराज
Ekvira Temple : एकवीरा आईच्या दागिन्यांवर कुणाचा डल्ला? Special Report
Eknath Shinde Meet Mangesh Kalokhe Family : पोलिसांनी काही केलं नाही, अन् दुसऱ्या दिवशी...

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
BCCI कडून दक्षिण आफ्रिका दौरा आणि वर्ल्ड कपसाठी भारताचा U19 संघ जाहीर, वैभव सूर्यवंशी कर्णधार; आयुष म्हात्रे वर्ल्ड कपमध्ये नेतृत्त्व करणार 
BCCI कडून वैभव सूर्यवंशीवर मोठी जबाबदारी, दक्षिण आफ्रिका दौऱ्यासाठी संघ जाहीर, U19 टीममध्ये कोणाला संधी? 
उत्तर प्रदेशात राजकीय भूकंप? सर्वपक्षीय ब्राह्मण आमदार एकवटले, शक्तिप्रदर्शनाच्या माध्यमातून योगी सरकार इशारा
उत्तर प्रदेशात राजकीय भूकंप? सर्वपक्षीय ब्राह्मण आमदार एकवटले, शक्तिप्रदर्शनाच्या माध्यमातून योगी सरकार इशारा
PNB :  पंजाब नॅशनल बँकेत  2434  कोटींचा कर्ज घोटाळा, बँकेनंच दिली अपडेट, बँकेच्या शेअरचं काय होणार? गुंतवणूकदारांचं लक्ष लागलं
पंजाब नॅशनल बँकेत  2434  कोटींचा कर्ज घोटाळा, बँकेनंच मोठी दिली अपडेट, नेमकं काय घडलं?
BMC Election : मोठी बातमी, शरद पवारांच्या राष्ट्रवादीनं मुंबई महापालिकेसाठी काँग्रेससोबतची चर्चा थांबवली, उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेसह रिंगणात उतरणार?
मोठी बातमी, शरद पवारांच्या राष्ट्रवादीनं मुंबई महापालिकेसाठी काँग्रेससोबतची चर्चा थांबवली, कारण समोर
मुंबई महापालिकेसाठी आत्तापर्यंत 10 हजार 343 अर्जांची विक्री; 44 नामनिर्देश पत्र दाखल, उरले दोनच दिवस
मुंबई महापालिकेसाठी आत्तापर्यंत 10 हजार 343 अर्जांची विक्री; 44 नामनिर्देश पत्र दाखल, उरले दोनच दिवस
Nana Patole : अहिल्यानगरच्या शेतकऱ्यानं 198 किलो कांदा विकला, खर्च जाऊन हाती फक्त 22 रुपये आले, नाना पटोलेंनी शेतीचं भीषण वास्तव मांडलं
अहिल्यानगरच्या शेतकऱ्यानं 298 रुपयांमध्ये 198 किलो कांदा विकला, खर्च जाऊन 22 रुपये हाती, नाना पटोलेंची पोस्ट
मोठी बातमी! मुंबईसाठी भाजप महायुतीचं ठरलं, शिंदेंच्या शिवसेनेला 79 जागा; 20 जागांसाठी वेगळाच फॉर्म्युला
मोठी बातमी! मुंबईसाठी भाजप महायुतीचं ठरलं, शिंदेंच्या शिवसेनेला 79 जागा; 20 जागांसाठी वेगळाच फॉर्म्युला
Baramati : मटणासाठी लाईनमध्ये थांब म्हटल्यावर राग; 'मी मोठा अधिकारी, नाव गुगलवर शोध' म्हणत मटण दुकानदाराचे अपहरण अन् मारहाण
मटणासाठी लाईनमध्ये थांब म्हटल्यावर राग; 'मी मोठा अधिकारी, नाव गुगलवर शोध' म्हणत मटण दुकानदाराचे अपहरण अन् मारहाण
Embed widget