एक्स्प्लोर

निवडणूक २०२४ एक्झिट पोल

(Source:  Poll of Polls | 6 PM)

येत्या 1 जानेवारीपासून NPS ग्राहकांसाठी पैसे काढण्याचा नियम बदलणार आहे, जाणून घ्या तपशील

नॅशनल पेन्शन सिस्टम  (NPS) ग्राहकांसाठी आंशिक पैसे काढण्याचा नियम बदलणार आहे. पेन्शन फंड रेग्युलेटरी अँड डेव्हलपमेंट अथॉरिटी म्हणजेच पीएफआरडीएने याबाबत नवा आदेश जारी केला आहे.

NPS Withdrawal Rule change from 1st January : नॅशनल पेन्शन सिस्टम (NPS) मधून पैसे काढण्याचा नियम बदलणार आहे. वास्तविक  नॅशनल पेन्शन सिस्टम  (NPS) ग्राहकांसाठी आंशिक पैसे काढण्याचा नियम बदलणार आहे. पेन्शन फंड रेग्युलेटरी अँड डेव्हलपमेंट अथॉरिटी म्हणजेच पीएफआरडीएने याबाबत नवा आदेश जारी केला आहे.

पेन्शन फंड रेग्युलेटरी अँड डेव्हलपमेंट  (PFRDA) अनुसार सर्व सरकारी क्षेत्रातील अर्थात केंद्र, राज्य आणि केंद्रीय स्वायत्त संस्थांच्या ग्राहकांना आता आंशिक पैसे काढण्यासाठी त्यांचा अर्ज फक्त त्यांच्या नोडल ऑफिसरकडे सबमिट करावा लागेल.

सेल्फ डिक्लेरेशनमधून अंशत: पैसे काढण्याच्या ऑनलाइन विनंतीला परवानगी होती

जानेवारी 2021 मध्ये पेन्शन फंड रेग्युलेटरी अँड डेव्हलपमेंटने  (PFRDA) कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर एनपीएस सदस्यांकडून आंशिक पैसे काढण्यासाठी ऑनलाइन विनंतीला स्वयंघोषणा द्वारे परवानगी दिली होती. त्यावेळी असे सांगण्यात आले होते की कोविड महामारीचा सामना करण्यासाठी विशेष शिथिलता म्हणून ग्राहकांना स्वयं-घोषणाद्वारे आंशिक पैसे काढण्याची परवानगी दिली जात आहे.

पीएफआरडीएने परिपत्रक जारी केले

पेन्शन फंड रेग्युलेटरने (PFRDA) 23 डिसेंबर 2022 च्या परिपत्रकात जारी केलं आहे. या परिपत्रकानुसार, कोरोना महामारीशी संबंधित नियम रद्द केल्यानंतर आणि लॉकडाऊन नियम शिथिल केल्यानंतर, सर्व सरकारी क्षेत्रातील ग्राहकांना (केंद्र, राज्य आणि केंद्रीय स्वायत्त संस्था) ) एनपीएस (NPS) मधून आंशिक पैसे काढण्यासाठी त्यांची विनंती त्यांच्या संबंधित नोडल कार्यालयात सादर करावी लागेल असं सांगण्यात आलं आहे.

NPS मध्ये आंशिक पैसे काढण्याचे नियम काय आहेत?

>> APS मध्ये किमान 3 वर्षे गुंतवणूक करा

>> ग्राहकांच्या एकूण योगदानातून 25% पैसे काढणे

>> सदस्यता कालावधीत 3 वेळा पैसे काढणे शक्य आहे

>> काही महत्त्वाच्या कारणांमुळे आंशिक पैसे काढणे शक्य आहे
 
नॅशनल पेन्शन स्कीममधून पैसे काढण्यासाठी आवश्यक कागदपत्रं

  • पॅन कार्डची फोटो कॉपी
  • रद्द केलेला चेक (Cancelled चेक)
  • राष्ट्रीय पेन्शन स्कीम सारख्या मिळालेल्या रकमेची पावती 
  • तुमचा आयडी जसे की, आधार कार्ड, रेशन कार्ड 
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

सध्या तरी अजितदादांसोबतच, फोनवरून उमेदवारी जाहीर झालेल्या आमदाराचे सूचक वक्तव्य; रामराजेंच्या भूमिकेवर सगळं ठरणार
सध्या तरी अजितदादांसोबतच, फोनवरून उमेदवारी जाहीर झालेल्या आमदाराचे सूचक वक्तव्य; रामराजेंच्या भूमिकेवर सगळं ठरणार
रस्त्यावर दहशत निर्माण करणाऱ्या टोळक्याला हटकलं, टवाळखोरांनी थेट पोलिसावर केला हल्ला, नाशिकमधील धक्कादायक घटना
रस्त्यावर दहशत निर्माण करणाऱ्या टोळक्याला हटकलं, टवाळखोरांनी थेट पोलिसावर केला हल्ला, नाशिकमधील धक्कादायक घटना
Sanjay Raut : शिंदेंसोबत गुवाहाटीला गेलेल्या आमदारांना दिलं होतं गुंगीचं औषध, संजय राऊतांच्या दाव्याने खळबळ, नेमकं काय म्हणाले?
शिंदेंसोबत गुवाहाटीला गेलेल्या आमदारांना दिलं होतं गुंगीचं औषध, संजय राऊतांच्या दाव्याने खळबळ, नेमकं काय म्हणाले?
Mumbai Hit And Run : खासदार चंद्रकांत हंडोरेंच्या मुलाच्या कारची दुचाकीस्वाराला धडक, पळून गेलेल्या गणेश हांडोरेला बेड्या
खासदार चंद्रकांत हंडोरेंच्या मुलाच्या कारची दुचाकीस्वाराला धडक, पळून गेलेल्या गणेश हांडोरेला बेड्या
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Ajit Pawar Thane Speech : विकास कामांचं उद्घाटन; पंतप्रधान मोदींच्या उपस्थित अजितदादांचं भाषणDevendra Fadanvis Thane Speech : उद्धव ठाकरे ते राहुल गांधी, फडणवीसांची सडकून टीका; ठाण्यात भाषणPM Narendra Modi Thane : ठाण्यात मोदींचं खास फेटा , शाल देऊन स्वागतGunaratna Sadavarte Threat Call : गुणरत्न सदावर्तेंना जीवे मारण्याची धमकी

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
सध्या तरी अजितदादांसोबतच, फोनवरून उमेदवारी जाहीर झालेल्या आमदाराचे सूचक वक्तव्य; रामराजेंच्या भूमिकेवर सगळं ठरणार
सध्या तरी अजितदादांसोबतच, फोनवरून उमेदवारी जाहीर झालेल्या आमदाराचे सूचक वक्तव्य; रामराजेंच्या भूमिकेवर सगळं ठरणार
रस्त्यावर दहशत निर्माण करणाऱ्या टोळक्याला हटकलं, टवाळखोरांनी थेट पोलिसावर केला हल्ला, नाशिकमधील धक्कादायक घटना
रस्त्यावर दहशत निर्माण करणाऱ्या टोळक्याला हटकलं, टवाळखोरांनी थेट पोलिसावर केला हल्ला, नाशिकमधील धक्कादायक घटना
Sanjay Raut : शिंदेंसोबत गुवाहाटीला गेलेल्या आमदारांना दिलं होतं गुंगीचं औषध, संजय राऊतांच्या दाव्याने खळबळ, नेमकं काय म्हणाले?
शिंदेंसोबत गुवाहाटीला गेलेल्या आमदारांना दिलं होतं गुंगीचं औषध, संजय राऊतांच्या दाव्याने खळबळ, नेमकं काय म्हणाले?
Mumbai Hit And Run : खासदार चंद्रकांत हंडोरेंच्या मुलाच्या कारची दुचाकीस्वाराला धडक, पळून गेलेल्या गणेश हांडोरेला बेड्या
खासदार चंद्रकांत हंडोरेंच्या मुलाच्या कारची दुचाकीस्वाराला धडक, पळून गेलेल्या गणेश हांडोरेला बेड्या
छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या कामात भ्रष्टाचार करणाऱ्या एक फुल दोन हाफ सरकारचं वस्त्रहरण करा: अमोल कोल्हे
15 वर्ष आमदार, 7 वर्ष केबिनेट मंत्री एवढा माणूस शिणला, त्याला आराम करायला देणं तुमचं कर्तव्य, अमोल कोल्हेंची केसरकरांवर टीका
भाजपला देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्त्वावर आता विश्वास वाटत नाही, मोदींना स्वत: महाराष्ट्रात लक्ष घालावं लागतंय: सुषमा अंधारे
भाजपला देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्त्वावर आता विश्वास वाटत नाही, मोदींना स्वत: महाराष्ट्रात लक्ष घालावं लागतंय: सुषमा अंधारे
Rahul Gandhi: कोल्हापूरात काँग्रेस कार्यकर्त्याच्या लहानशा कौलारु घरात राहुल गांधींचा पाहुणचार, स्वत:च स्वयंपाक केला, जेवणाला कांद्याची पात अन् वांग्याची भाजी
काँग्रेस कार्यकर्त्याच्या घरात राहुल गांधींचा मुक्काम, स्वत:च स्वयंपाक केला, जेवणाला कांद्याची पात अन् वांग्याची भाजी
माढा मतदारसंघावर शिवसेनेचा दावा, शिवाजी सावंतांना विजयाची खात्री, 8 ऑक्टोबरला मुख्यमंत्री घेणार निर्णय
माढा मतदारसंघावर शिवसेनेचा दावा, शिवाजी सावंतांना विजयाची खात्री, 8 ऑक्टोबरला मुख्यमंत्री घेणार निर्णय
Embed widget