एक्स्प्लोर

Credit Card Benefits:  क्रेडिट कार्डचे 'हे' फायदे तुम्हाला ठाऊक आहेत का?

Credit Card Benefits: क्रेडिटच कार्डचे काही असे फायदे असतात, ज्याबद्दल अनेकजण अनभिज्ञ असतात. जाणून घ्या क्रेडिट कार्डचे फायदे...

Credit Card Benefits:  अनेकजण क्रेडिट कार्ड (Credit Card) वापरतात. मात्र, त्याचे काही फायदे अनेकांना माहीत नसतात. सण-उत्सवाच्या काळात तुम्हाला  क्रेडिट कार्डचे  हे काही फायदे जाणून थोडा अधिक आर्थिक लाभ घेता येईल. क्रेडिट कार्डचा विचारपूर्वक आणि योग्यपणे वापर केल्यास तुम्हाला याचा फायदा होऊ शकतो. जाणून घ्या क्रेडिट कार्डचे Hidden Benefits....

Welcome Offer: यामध्ये बहुतांशी बँक, क्रेडिट कार्ड देणाऱ्या वित्तीय संस्था वेगवेगळ्या प्रकारचे Welcome Benefits देतात. गिफ्ट वाउचर, डिस्काउंट अथवा बोनस रिवॉर्ड पॉइंटच्या आधारे तुम्हाला फायदा मिळू शकतो.

Fuel Surcharge: जवळपास सर्वच क्रेडिट कार्डवर तुम्हाला याचा फायदा मिळू शकतो. जेव्हा तुम्ही तुमच्या वाहनात इंधन भरता, त्यावेळी तुम्हाला काही सवलत, रिवॉर्ड पॉईंट्स मिळू शकतात. मात्र, त्यासाठी एक ठाराविक रक्कम खर्च करावी लागेल. 

रिवॉर्ड पॉइंट आणि कॅशबॅक: जेव्हा तुम्ही क्रेडिट कार्डद्वारे शॉपिंग करता. त्यावेळी तुम्हाला अकाउंटमध्ये काही रिवॉर्ड पॉईंट्स अथवा कॅशबॅक मिळू शकतात. रिवॉर्डस पॉइंटचा वापर तुम्हाला भेटवस्तू अथवा एखादी वस्तू खरेदी करताना करू शकता. यामुळे तुमचे काही पैसे नक्की वाचतील. तर, कॅशबॅकची रक्कम थेट तुमच्या कार्डमध्ये जमा होते. जर, तुमच्याजवळ क्रेडिट कार्ड आहे, तर तुम्ही रिवॉर्ड पॉइंट्सच्याऐवजी एअर माइल्स वापरू शकता. त्याचा वापर तुम्ही फ्लाइट तिकीट बुकिंगसाठी करू शकता. 

एअरपोर्ट लाउंज एक्सेस: काही क्रेडिट कार्ड डोमेस्टीक विमानतळासह आंतरराष्ट्रीय विमानतळावर एकदा अथवा अधिक वेळेस लाउंजमध्ये थांबण्याची ऑफर देतात. ट्रॅव्हल-सेंट्रिक क्रेडिट कार्ड आणि प्रीमियम क्रेडिट कार्ड विशेषपणे या ऑफर देतात. 

रोख रक्कम: तुम्ही क्रेडिट कार्डचा वापर करून आणीबाणीच्या स्थितीत एटीएममधून रोख रक्कम काढू शकता. मात्र, क्रेडिट कार्डवरून रोख रक्कम काढल्यास बँकांकडून व्याज आकारणी केली जाते. त्यामुळे या पर्यायाचा वापर बँकेकडून माहिती घेऊन विचारपूर्वक करा. 

विमा: क्रेडिट कार्ड विमा आणि अपघाताच्या प्रकरणात एक निश्चित रक्कमेपर्यंत कव्हर देतात. काही बँकांकडून विविध प्रकारचे विमा कवच दिले जाते. त्याची माहिती तुम्ही बँकेकडून घेऊ शकता. 

EMI: जवळपास सर्वच क्रेडिट कार्डमध्ये तुम्हाला क्रेडिट कार्डवर ईएमआयचा लाभ मिळू शकतो. यामुळे तुमची मोठ्या रक्कमेची बिले ईएमआयमध्ये बदलू शकता. त्यामुळे तुम्हाला एकदम मोठा आर्थिक भार सहन करावा लागणार नाही. 

इतर महत्त्वाच्या बातम्या:

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Saif Ali Khan Attacked: पोलिसांना पहिला क्लू सापडला, चोर कोणत्या मार्गाने सैफ अली खानच्या घरात शिरला, प्रायमरी थिअरीतला अंदाज काय?
सैफ अली खानच्या बिल्डिंगच्या मागे तुटलेली जाळी दिसताच पोलिसांच्या डोक्यातली चक्रं फिरली, पहिला क्लू सापडला?
Sanjay Raut : हा तर नरेंद्र मोदींना धक्का, सैफ अली खानच्या हल्ल्यावरून राऊत संतापले; म्हणाले, पद्मश्री किताब असलेलाही...
हा तर नरेंद्र मोदींना धक्का, सैफ अली खानच्या हल्ल्यावरून राऊत संतापले; म्हणाले, पद्मश्री किताब असलेलाही...
Saif Ali Khan Attacked: तैमूर-जेहच्या नॅनीसोबत चोराची बाचाबाची, सैफच्या पाठीत मागून धारदार शस्त्र खुपसलं, प्रतिकार करुन चोराला पळवलं
करिना अन् लहानग्या मुलांच्या सुरक्षेसाठी सैफ चोराला भिडला, पाठीत वार झाला पण शेवटपर्यंत लढला
Saif Ali Khan : रात्रीच्या 2 वाजता सैफ अली खानच्या घरात काय घडलं? जाणून घ्या इनसाइड स्टोरी
रात्रीच्या 2 वाजता सैफ अली खानच्या घरात काय घडलं? जाणून घ्या इनसाइड स्टोरी
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Saif Ali Khan Attacked : सैफवर प्राणघातक हल्ला, मानेवर 10 सेंटीमीटरची जखम,पाठीतही वारABP Majha Marathi News Headlines 9AM TOP Headlines 09 AM 16 January 2025 सकाळी ९ च्या हेडलाईन्स-Supriya Sule Saif ALi Khan : सैफ अली खानवर चाकू हल्ला, सुप्रिया सुळेंचा करिश्मा कपूरला फोनSaif Ali Khan Attack Full Story : सपासप वार, मानेला मोठी जखम; सैफवरील हल्ल्याचा पूर्ण घटनाक्रम

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Saif Ali Khan Attacked: पोलिसांना पहिला क्लू सापडला, चोर कोणत्या मार्गाने सैफ अली खानच्या घरात शिरला, प्रायमरी थिअरीतला अंदाज काय?
सैफ अली खानच्या बिल्डिंगच्या मागे तुटलेली जाळी दिसताच पोलिसांच्या डोक्यातली चक्रं फिरली, पहिला क्लू सापडला?
Sanjay Raut : हा तर नरेंद्र मोदींना धक्का, सैफ अली खानच्या हल्ल्यावरून राऊत संतापले; म्हणाले, पद्मश्री किताब असलेलाही...
हा तर नरेंद्र मोदींना धक्का, सैफ अली खानच्या हल्ल्यावरून राऊत संतापले; म्हणाले, पद्मश्री किताब असलेलाही...
Saif Ali Khan Attacked: तैमूर-जेहच्या नॅनीसोबत चोराची बाचाबाची, सैफच्या पाठीत मागून धारदार शस्त्र खुपसलं, प्रतिकार करुन चोराला पळवलं
करिना अन् लहानग्या मुलांच्या सुरक्षेसाठी सैफ चोराला भिडला, पाठीत वार झाला पण शेवटपर्यंत लढला
Saif Ali Khan : रात्रीच्या 2 वाजता सैफ अली खानच्या घरात काय घडलं? जाणून घ्या इनसाइड स्टोरी
रात्रीच्या 2 वाजता सैफ अली खानच्या घरात काय घडलं? जाणून घ्या इनसाइड स्टोरी
Saif Ali Khan Attack : वांद्रेतील तीन घटनांचा उल्लेख, मुंबईत दहशतीचा प्रयत्न, सैफ अली खानवरील हल्ल्यानंतर प्रियांका चतुर्वेदी काय म्हणाल्या?
सर्व घटना वांद्रेमध्येच का? सैफ अली खानवर हल्ला हा मुंबईत दहशत पसरवण्याचा प्रकार : प्रियांका चतुर्वेदी
मोठी बातमी! विष्णू चाटेची रवानगी लातूरच्या कारागृहात, संतोष देशमुख हत्याप्रकरणात नवा ट्विस्ट, कोणापासून धोका? 
मोठी बातमी! विष्णू चाटेची रवानगी लातूरच्या कारागृहात, संतोष देशमुख हत्याप्रकरणात नवा ट्विस्ट, कोणापासून धोका? 
Saif Ali Khan : सैफ अली खानच्या मानेवर खोल जखम, लिलावती रुग्णालयातील डॉक्टरांकडून प्रकृतीबाबत महत्त्वाची अपडेट
सैफ अली खानच्या मानेवर खोल जखम, लिलावती रुग्णालयातील डॉक्टरांकडून प्रकृतीबाबत महत्त्वाची अपडेट
Saif Ali Khan Attack Full Story : सपासप वार, मानेला मोठी जखम; सैफवरील हल्ल्याचा पूर्ण घटनाक्रम
Saif Ali Khan Attack Full Story : सपासप वार, मानेला मोठी जखम; सैफवरील हल्ल्याचा पूर्ण घटनाक्रम
Embed widget