एक्स्प्लोर

EPFO : पीएफ खातेधारकांनी लवकरात लवकर करुन घ्या ई-नॉमिनेशन, मिळतील 'हे' जबरदस्त फायदे

EPFO E-Nomination : पीएफ खातेधारकांनी नॉमिनी न जोडल्यास तुम्हाला वैद्यकीय खर्च आणि कोविड आणीबाणी व्यतिरिक्त इतर गरजांसाठी पैसे काढता येणार नाही. तुम्ही अद्याप ई-नॉमिनेशन केलं नसेल, तर आजच करुन घ्या.

EPFO E-Nomination : ईपीएफओ (EPFO) पीएफ खातेधारकांना लवकरात लवकर ई-नॉमिनेशन (E-Nomination) केले नसेल तर 31 मार्चपूर्वी करुन घ्या. प्रत्येक व्यक्तीच्या पगाराचा काही भाग पीएफ म्हणून दर महिन्याला कापला जातो. हे पैसे कर्मचाऱ्याला त्याच्या निवृत्तीनंतर दिले जातात. परंतु, अनेक वेळा खातेदाराच्या मृत्यूनंतर पीएफ खात्यात जमा केलेले पैसे खातेदाराच्या नॉमिनीला दिले जातात. परंतु, असे अनेक लोक आहेत ज्यांनी अद्याप त्यांच्या पीएफ खात्यात नॉमिनी जोडलेला नाही. त्यामुळे त्यांचे मोठे नुकसान होऊ शकते. आज आम्ही तुम्हाला पीएफ खात्यातील ई-नॉमिनेशनचे तीन मोठे फायदे सांगणार आहोत.

पैसे काढण्यात कोणतीही अडचण येणार नाही
जर तुम्ही अद्याप तुमच्या पीएफ खात्यात नॉमिनीचे नाव टाकले नसेल तर तुम्हाला भविष्यात मोठ्या समस्येला सामोरे जावे लागू शकते. नॉमिनी न जोडल्यास, तुम्ही वैद्यकीय खर्च आणि कोविड आणीबाणी व्यतिरिक्त इतर गरजांसाठी पैसे काढू शकणार नाही. त्यामुळे, जर तुम्ही अद्याप ई-नॉमिनेशनचे केले नसेल, तर ती आजच करा.

7 लाखांपर्यंत विम्याचा लाभ
पीएफ खातेधारकांना कर्मचारी पेन्शन योजना आणि कर्मचारी ठेव लिंक्ड विमा योजना (EDLI) मधून 7 लाखांपर्यंतच्या विम्याचा लाभ मिळतो. परंतु, तुमच्या खात्यात ई-नॉमिनेशनची प्रक्रिया पूर्ण झाल्यावरच या योजनांचा लाभ घेता येईल. एखाद्या खातेदाराचा अपघाती मृत्यू झाल्यास, नामांकित व्यक्तीला कर्मचारी ठेव लिंक्ड विमा योजनेंतर्गत विम्याची रक्कम मिळेल.

ई-नॉमिनेशन करण्याची प्रक्रिया

  1. पीएफ खात्यामध्ये ई-नॉमिनेशनची प्रक्रिया पूर्ण करायची असल्यास, EPFO ​च्या अधिकृत वेबसाइट  https://www.epfindia.gov.in/site_en/index.php  वर क्लिक करा.

  2. येथे Service पर्याय निवडा.
  3. त्यानंतर तुमचा UAN नंबर आणि पासवर्ड टाका.
  4. लॉगिन केल्यानंतर, तुमच्या नॉमिनीचा आधार क्रमांक, नाव, जन्मतारीख इत्यादी सर्व माहिती भरा.
  5. यानंतर, शेवटी सेव्ह ईपीएफ नामांकन भरून तुमचे ई-नॉमिनेशन पूर्ण करा.

महत्त्वाच्या इतर बातम्या :

LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha

महत्त्वाच्या बातम्या

MPSC Group C Extension : एमपीएससीच्या 'गट-क' पूर्व परीक्षेचा अर्ज करण्यास मुदतवाढ; अर्जाची आणि शुल्क भरण्याची शेवटची तारीख जाहीर
एमपीएससीच्या 'गट-क' पूर्व परीक्षेचा अर्ज करण्यास मुदतवाढ; अर्जाची आणि शुल्क भरण्याची शेवटची तारीख जाहीर
Brijesh Singh Ai Governance : एआयचा वापर मानवी क्षमतांना पूरक ठरावा, पर्याय नव्हे; ब्रिजेश सिंह यांचे प्रतिपादन
एआयचा वापर मानवी क्षमतांना पूरक ठरावा, पर्याय नव्हे; ब्रिजेश सिंह यांचे प्रतिपादन
शासनाची ‘महाजीपीटी’ प्रणाली सुरू; नागरिकांना शासन निर्णय, कायदे व नियमांची माहिती एका क्लिकवर मिळणार
शासनाची ‘महाजीपीटी’ प्रणाली सुरू; नागरिकांना शासन निर्णय, कायदे व नियमांची माहिती एका क्लिकवर मिळणार
Social Stock Exchange : मुख्यमंत्री सहायता निधी आता सोशल स्टॉक एक्स्चेंजवर; गरजू रुग्णांसाठी निधी उभारणीला मिळणार नवी दिशा
मुख्यमंत्री सहायता निधी आता सोशल स्टॉक एक्स्चेंजवर; गरजू रुग्णांसाठी निधी उभारणीला मिळणार नवी दिशा

व्हिडीओ

Pawar Vs Pawar Special Report : पुण्यातील हल्ल्यानंतर पवार विरुद्ध पवार! संघर्ष आता थेट रस्त्यावर!
Pune Crime History : पुण्यात 42 वर्षांनंतरही रक्तरंजित इतिहासाची पुनरावृत्ती!
No Pakistan Series On Netflix : पाकिस्तानी सीरीज नका करू रिलीज | Special Report ABP Majha
SC on FSSAI :  सर्वोच्च न्यायालयाचे FSSAI ला आदेश, शुगर, सॉल्ट, फॅट षटकोनातून फॅक्ट Special Report
UP Election : युपी निवडणुकींआधी कार्यकर्त्यांमध्ये फायटिंग कसं होणार सेटिंग? Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
MPSC Group C Extension : एमपीएससीच्या 'गट-क' पूर्व परीक्षेचा अर्ज करण्यास मुदतवाढ; अर्जाची आणि शुल्क भरण्याची शेवटची तारीख जाहीर
एमपीएससीच्या 'गट-क' पूर्व परीक्षेचा अर्ज करण्यास मुदतवाढ; अर्जाची आणि शुल्क भरण्याची शेवटची तारीख जाहीर
Brijesh Singh Ai Governance : एआयचा वापर मानवी क्षमतांना पूरक ठरावा, पर्याय नव्हे; ब्रिजेश सिंह यांचे प्रतिपादन
एआयचा वापर मानवी क्षमतांना पूरक ठरावा, पर्याय नव्हे; ब्रिजेश सिंह यांचे प्रतिपादन
शासनाची ‘महाजीपीटी’ प्रणाली सुरू; नागरिकांना शासन निर्णय, कायदे व नियमांची माहिती एका क्लिकवर मिळणार
शासनाची ‘महाजीपीटी’ प्रणाली सुरू; नागरिकांना शासन निर्णय, कायदे व नियमांची माहिती एका क्लिकवर मिळणार
Social Stock Exchange : मुख्यमंत्री सहायता निधी आता सोशल स्टॉक एक्स्चेंजवर; गरजू रुग्णांसाठी निधी उभारणीला मिळणार नवी दिशा
मुख्यमंत्री सहायता निधी आता सोशल स्टॉक एक्स्चेंजवर; गरजू रुग्णांसाठी निधी उभारणीला मिळणार नवी दिशा
डिलिमिटेशनवरुन शरद पवारांच्या राष्ट्रवादीत वेगवेगळे मत; जितेंद्र आव्हाड म्हणाले पाठिंबा, पण निलेश लंकेंचा वेगळाच सूर
डिलिमिटेशनवरुन शरद पवारांच्या राष्ट्रवादीत वेगवेगळे मत; जितेंद्र आव्हाड म्हणाले पाठिंबा, पण निलेश लंकेंचा वेगळाच सूर
Delimitation Bill : डिलिमिटेशन विधेयक आणि महिला आरक्षण विधेयकाचा संबंध काय? महाराष्ट्रावर परिणाम काय?  
डिलिमिटेशन विधेयक आणि महिला आरक्षण विधेयकाचा संबंध काय? महाराष्ट्रावर परिणाम काय?  
चंद्रपूरमध्ये नगरसेवकांचे मानधन दुप्पटीने वाढले; पैशासाठी सर्वपक्षीय एकटवले, महापालिकेत गुण्यागोविंदाने मंजुरी
चंद्रपूरमध्ये नगरसेवकांचे मानधन दुप्पटीने वाढले; पैशासाठी सर्वपक्षीय एकटवले, महापालिकेत गुण्यागोविंदाने मंजुरी
RJD Delimitation Bill Support : मोठी बातमी! इंडिया आघाडीत मोठी फूट, तेजस्वी यादवांच्या RJD चा मतदारसंघ पुनर्रचनेला पाठिंबा, भाजपची ताकद वाढली?
मोठी बातमी! इंडिया आघाडीत मोठी फूट, तेजस्वी यादवांच्या RJD चा मतदारसंघ पुनर्रचनेला पाठिंबा, भाजपची ताकद वाढली?
Embed widget