एक्स्प्लोर

Maharashtra News Live Updates : हॅलिपॅडवर निवडणूक आयोगाचे भरारी पथक दाखल, नाशिकच्या त्रंबकेश्वर येथे काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष मलिकार्जुन खरगे यांची होणार सभा

Maharashtra News Live Updates : आज घडणाऱ्या राजकीय तसेच इतर प्रमुख घडामोडींचा आढावा वाचा एका क्लिकवर....  

LIVE

Key Events
Maharashtra News Live Updates : हॅलिपॅडवर निवडणूक आयोगाचे भरारी पथक दाखल, नाशिकच्या त्रंबकेश्वर येथे काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष मलिकार्जुन खरगे यांची होणार सभा

Background

मुंबई : राज्यात सध्या विधानसभा निवडणुकीचे (Vidhan Sabha Election 2024) वारे जोमात वाहते आहेत. ज्याच्या त्याच्या तोंडी निवडणुकीचीच चर्चा आहे. या निवडणुकीत कोण बाजी मारण्यासाठी राजकीय पक्षांनी कंबर कसलेली आहे. ज्या-त्या पक्षाचे प्रमुख नेते रात्रंदिवस एक करून जास्तीत जास्त लोकांपर्यंत जाण्याचा प्रयत्न करत आहेत. काही नेते तर एका दिवशी चार-चार सभा घेत आहेत. या सभांमध्ये आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडत आहेत. एकमेकांवर सडकून टीका केली जात आहे. दरम्यान, राज्यातील सध्याच्या याच स्थितीची प्रत्येक घडामोड वाचा एका क्लिकवर....

13:25 PM (IST)  •  14 Nov 2024

शिंदे गटाचे खासदार रवींद्र वायकर यांचा क्लबबाहेर राडा

शिवसेना शिंदे गटाचे खासदार रवींद्र वायकर यांचा मातोश्री क्लब बाहेर राडा आणि त्यांचा महिला कार्यकर्त्यांचा विनयभंग केल्याप्रकरणी ठाकरे गटाचे एका शिवसैनिकाला एमआयडीसी पोलिसांनी अटक केली आहे.

खासदार रवींद्र वायकर यांच्या चार महिला कार्यकर्त्यांचा ठाकरे गटाचे शिवसैनिकांनी मातोश्री क्लब बाहेर राडा मध्ये विनयभंग केल्याप्रकरणी एमआयडीसी पोलीस स्टेशन मध्ये चार शिवसैनिकांचा विरोधात गुन्हा दाखल झाला होता.

याच प्रकरणांमध्ये एमआयडीसी पोलिसांनी ठाकरे गटाचे शिवसैनिक विलास जाधव याला अटक केली आहे तर तीन आरोपी अजून फरार आहे त्यांच्या शोध एमआयडीसी पोलीस घेत आहे...

12:02 PM (IST)  •  14 Nov 2024

हॅलिपॅडवर निवडणूक आयोगाचे भरारी पथक दाखल, नाशिकच्या त्रंबकेश्वर येथे काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष मलिकार्जुन खरगे यांची होणार सभा

नाशिक 

हॅलिपॅडवर निवडणूक आयोगाचे भरारी पथक दाखल

नाशिकच्या त्रंबकेश्वर येथे काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष मलिकार्जुन खऱगे यांची होणार सभा

महाविकास आघाडीच्या काँग्रेसचे उमेदवार लकी जाधव यांच्या प्रचारार्थ सभा...

थोड्याच वेळात खरगे हे नाशिकच्या ब्राम्हव्याली येथे हेलिपॅडवर हेलिकॉप्टरने उतरणार..

येथून त्रंबकेश्वर येथे जाणार सभेला...

खरगे यांच्या बॅगची तपासणी होण्याची शक्यता...

11:13 AM (IST)  •  14 Nov 2024

काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे आज नाशिक दौऱ्यावर

- काँग्रेस राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे आज नाशिक दौऱ्यावर...
- त्र्यंबकेश्वर येथे काँग्रेस उमेदवार लकी जाधव यांच्या प्रचारार्थ खर्गे यांची होणार जाहीर सभा....

11:12 AM (IST)  •  14 Nov 2024

मुंबईतल्या अजित पवार गटाच्या पदाधिकाऱ्यांचा शरद पवार गटात प्रवेश

मुंबईतल्या अजित पवार गटाच्या पदाधिकाऱ्यांचा शरद पवार गटात प्रवेश

अजित दादा गटाचे मुंबई कार्याध्यक्ष नरेंद्र राणे यांच्यासह पदाधिकाऱ्यांचा पवार गटात प्रवेश 

शरद पवारांच्या उपस्थितीत प्रवेश

11:03 AM (IST)  •  14 Nov 2024

राज ठाकरे यांची ठाण्यात दुसरी सभा, उद्या संध्याकाळी गावदेवी मैदानात 6 वाजता होणार सभा 

राज ठाकरे यांची ठाण्यात दुसरी सभा 

उद्या संध्याकाळी गावदेवी मैदानात 6 वाजता होणार सभा 

राज ठाकरे यांनी प्रचाराच्या पहिल्याच दिवशी ठाण्यात ब्रम्हांड सोसायटी इथे सभा घेतली होती 

त्यानंतर आता प्रचाराच्या शेवटच्या टप्प्यात पुन्हा एकदा मनसेचे उमेदवार अविनाश जाधव यांच्यासाठी राज ठाकरे सभा घेत आहेत

Load More
New Update
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Bharat Gogawale : मंत्रिमंडळात बसणार, कोणत्याही खात्याचा मंत्री होण्यास तयार, भरत गोगावलेंनी किती हजार मतांनी जिंकणार ते सांगितलं
मंत्रिमंडळात बसणार, कोणत्याही खात्याचा मंत्री होण्यास तयार, भरत गोगावलेंनी किती हजार मतांनी जिंकणार ते सांगितलं
SSC & HSC Board Exam Time Table 2025 : मोठी बातमी! दहावी अन् 12 वी बोर्ड परीक्षेचं वेळापत्रक जाहीर, यंदा 8 दिवस आधीच परीक्षा
मोठी बातमी! दहावी अन् 12 वी बोर्ड परीक्षेचं वेळापत्रक जाहीर, यंदा 8 दिवस आधीच परीक्षा
महाराष्ट्राच्या विधानसभेचा निकाल जाहीर होण्यापूर्वीच अरविंद केजरीवालांची मोठी खेळी, काँग्रेस-भाजपमधून आलेल्या नेत्यांवर मोठी जबाबदारी
सर्वांचं लक्ष महाराष्ट्राकडे लागलेलं असताना नवी दिल्लीत अरविंद केजरीवालांची मोठी खेळी, काँग्रेस-आपमधून आलेल्या नेत्यांना संधी
मी 25 ते 30 मतदारसंघात फोन केले, फडणवीसांनी सांगितलं; वाढलेली टक्केवारी अन् लाडकी बहीणचा फायदा कोणाला
मी 25 ते 30 मतदारसंघात फोन केले, फडणवीसांनी सांगितलं; वाढलेली टक्केवारी अन् लाडकी बहीणचा फायदा कोणाला
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Sambit Patra on Gautam Adani : छत्तीगडमध्ये काँग्रेसच्या काळात अदानींची गुंतवणूक कशीKolhapur School Prayer : ए मत कहो खुदासे या प्रार्थनेवर पालकांचा आक्षेपRahul gandhi PC On Adani : “अदानींवर अमेरिकेचेही गंभीर आरोप, पण अटक होणार नाही, कारण…”- गांधीHemant Rasne Kasaba Pune : हेमंत रासनेंचा मिसळीवर ताव; विजयावर विश्वास

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Bharat Gogawale : मंत्रिमंडळात बसणार, कोणत्याही खात्याचा मंत्री होण्यास तयार, भरत गोगावलेंनी किती हजार मतांनी जिंकणार ते सांगितलं
मंत्रिमंडळात बसणार, कोणत्याही खात्याचा मंत्री होण्यास तयार, भरत गोगावलेंनी किती हजार मतांनी जिंकणार ते सांगितलं
SSC & HSC Board Exam Time Table 2025 : मोठी बातमी! दहावी अन् 12 वी बोर्ड परीक्षेचं वेळापत्रक जाहीर, यंदा 8 दिवस आधीच परीक्षा
मोठी बातमी! दहावी अन् 12 वी बोर्ड परीक्षेचं वेळापत्रक जाहीर, यंदा 8 दिवस आधीच परीक्षा
महाराष्ट्राच्या विधानसभेचा निकाल जाहीर होण्यापूर्वीच अरविंद केजरीवालांची मोठी खेळी, काँग्रेस-भाजपमधून आलेल्या नेत्यांवर मोठी जबाबदारी
सर्वांचं लक्ष महाराष्ट्राकडे लागलेलं असताना नवी दिल्लीत अरविंद केजरीवालांची मोठी खेळी, काँग्रेस-आपमधून आलेल्या नेत्यांना संधी
मी 25 ते 30 मतदारसंघात फोन केले, फडणवीसांनी सांगितलं; वाढलेली टक्केवारी अन् लाडकी बहीणचा फायदा कोणाला
मी 25 ते 30 मतदारसंघात फोन केले, फडणवीसांनी सांगितलं; वाढलेली टक्केवारी अन् लाडकी बहीणचा फायदा कोणाला
Rajesaheb Deshmukh: धनंजय मुंडेंच्या आरोपावर राजेसाहेब देशमुखांचं स्पष्टीकरण; 122 मतदान केंद्रावर फेर मतदानाची मागणी, सांगितली इनसाईड स्टोरी
धनंजय मुंडेंच्या आरोपावर राजेसाहेब देशमुखांचं स्पष्टीकरण; 122 मतदान केंद्रावर फेर मतदानाची मागणी, सांगितली इनसाईड स्टोरी
Shani 2024 : तब्बल 30 वर्षांनंतर राहु आणि शनीची युती; 2025 पासून 'या' 3 राशींचा सुवर्णकाळ सुरू, नवीन नोकरीसह बँक बॅलन्स वाढणार
तब्बल 30 वर्षांनंतर राहु आणि शनीची युती; 2025 पासून 'या' 3 राशींचा सुवर्णकाळ सुरू, नवीन नोकरीसह बँक बॅलन्स वाढणार
Rajesh Kshirsagar : हिशेब चुकता केला जाईल म्हणजे काय? माझ्यावर काल दोन वेळा जीवघेणा हल्ला करण्याचा प्रयत्न; राजेश क्षीरसागरांचा गंभीर आरोप
हिशेब चुकता केला जाईल म्हणजे काय? माझ्यावर काल दोन वेळा जीवघेणा हल्ला करण्याचा प्रयत्न; राजेश क्षीरसागरांचा गंभीर आरोप
तब्बल 30 वर्षांनी मतदानाचा टक्का वाढला; तेव्हा पवारांची सत्ता युतीने खेचली अन् आता युतीविरोधात तेच पवार उभा ठाकले! निकराच्या झुंजीत कोण बाजी मारणार?
तब्बल 30 वर्षांनी मतदानाचा टक्का वाढला; तेव्हा पवारांची सत्ता युतीने खेचली अन् आता युतीविरोधात तेच पवार उभा ठाकले! निकराच्या झुंजीत कोण बाजी मारणार?
Embed widget