एक्स्प्लोर

Share Market Holiday : मोठी बातमी! सलग 3 दिवस शेअर बाजार राहणार बंद, लाँग विकएंडचं नेमकं कारण काय?

Share Market Holiday : शेअर बाजाराला सलग तीन दिवस सुट्ट्या असणार आहेत. या सुट्ट्या नेमक्या का आहेत? असा प्रश्न अनेकांना पडला आहे.

Bank-Stock Market Holiday: सध्या शेअर बाजारात मोठे चढउतार पाहायला मिळत आहेत. जागतिक परिस्थिती आणि भातातील स्थिती समजून घेऊनच शेअर बाजारात गुंतवणूक करावी, असा सल्ला दिला जातोय. दरम्यान, या आठवड्यात शेअर बाजार फक्त पाच दिवस चालू राहणार आहे. म्हणजेच 15 नोव्हेंबरपासून शेअर बजाराला सलग तीन दिवस सुट्ट्या राहणार आहेत. या सुट्ट्या नेमक्या कशामुळे आहेत?  या काळात शेअर बाजार बंद का असेल? हे जाणून घेऊ या...

15 नोव्हेंबर रोजी देशभरातील बँका तसेच शेअर बाजार बंद असणार आहे. म्हणजेच आता बँका आणि शेअर बाजाराला सलग तीन दिवस सुट्ट्या असणार आहेत. गुरु नानक जयंतीनिमित्त 15 नोव्हेंबर रोजी ही सुट्टी असेल.

कोणकोणत्या शहरात, राज्यांत बँका बंद असतील?   

महाराष्ट्र, मिझोरम, मध्य प्रदेश, ओडिसा, उत्तर प्रदेश, चंदिगड, नागालँड, उत्तराखंड, अरुणाचल प्रदेश, हैदराबाद, जम्मू, तेलंगाणा, राजस्थान, पश्चिम बंगाल, उत्तर प्रदेश, नवी दिल्ली, छत्तीसगड, हिमाचल प्रदेश, श्रीनगर या भागात 15 नोव्हेंबर रोजी बँका बंद असतील. त्यामुळे बँकिंग क्षेत्राशी निगडित काही काम असेल तर नागरिकांना 16 नोव्हेंबर रोज करता येईल. 

शेअर बाजारात लाँग विकएंड 

शेअर बाजारात मात्र यावेळी लाँग विकएंड आला आहे. कारण 15 नोव्हेंबर रोजी शेअर बाजार बंद असेल. त्यानंतर शेअर बाजार प्रत्येक शुक्रवार आणि शनिवारी बंद असतो. म्हणजेच 16, 17 आणि 17 नोव्हेंबर अशा सलग तीन दिवस भारतातील शेअर बाजार बंद असेल. म्हणजेच ट्रेडर्स, ब्रोकर्सना आता सलग तीन दिवसांच्या सुट्टीचा आनंद घेता येणार आहे. 

रिझर्व्ह बँकेने याआधीच केली आहे घोषणा

रिझर्व्ह बँकेकडून दरवर्षी बँकांना कोणत्या दिवशी सुट्ट्या असतील, याबाबत सांगण्यासाठी एक यादी प्रसिद्ध केली जाते. या यादीत 15 नोव्हेंबर रोजी बँकांना सुट्टी असेल, असे नमूद आहे.  

पुढच्या आठवड्यात 20 नोव्हेंबर रोजी बँका बंद

महाराष्ट्रात 20 नोव्हेंबर 2020 रोजी विधानसभा निवडणुकीसाठी मतदान होणार आहे. त्यामुळे या दिवशी महाराष्ट्रातील बँका तसेच शेअर बाजाराला सुट्टी असेल.  

हेही वाचा :

गुंतवणुकीचे 'हे' सहा जबरदस्त पर्याय माहिती आहेत का? लहान मुलांना भविष्यात कधीच पैसे पडणार नाहीत कमी!

NTPC Green Energy आयपीओबाबत मोठी अपडेट समोर, महत्त्वाच्या माहितीने गुंतवणूकदारांना होणार फायदा!

पीएम विद्यालक्ष्मी योजना काय आहे? विद्यार्थ्यांना उच्चशिक्षणासाठी मिळू शकते अर्थसहाय्य; जाणून घ्या अर्ज कसा करावा?

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Thailand, Bangkok, Earthquake : अनेक गगनचुंबी इमारती, बंगले क्षणार्धात जमीनदोस्त, शक्तीशाली भूकंपाने बँकाॅकमध्ये हाहाकार
Video : अनेक गगनचुंबी इमारती, बंगले क्षणार्धात जमीनदोस्त, शक्तीशाली भूकंपाने बँकाॅकमध्ये हाहाकार
कोरटकर घरात एकटा कमवता, वकिलाची बाजू, असीम सरोदे संतापले; कोल्हापूर न्यायालयातील A टू Z युक्तिवाद
कोरटकर घरात एकटा कमवता, वकिलाची बाजू, असीम सरोदे संतापले; कोल्हापूर न्यायालयातील A टू Z युक्तिवाद
Mumbai Couple Crime Bengaluru: एकमेकांवर जीवापाड प्रेम केलं, लग्नासाठी जगाशी दोन हात केले, पण बंगळुरुत राकेश-गौरीच्या प्रेमकहाणीचा दुर्दैवी अंत
एकमेकांवर जीवापाड प्रेम केलं, लग्नासाठी जगाशी दोन हात केले, पण बंगळुरुत राकेश-गौरीच्या प्रेमकहाणीचा दुर्दैवी अंत
Ajit Pawar : बारामतीकरांनो माझ्यासारखा आमदार परत कधीच होऊ शकत नाही, बाकीच्यांचा घास नाही घास....; अजित पवारांची जोरदार फटकेबाजी
बारामतीकरांनो माझ्यासारखा आमदार परत कधीच होऊ शकत नाही, बाकीच्यांचा घास नाही घास....; अजित पवारांची जोरदार फटकेबाजी
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Prashant Koratkar Attack News : कोल्हापूर कोर्टात वकिलाकडून प्रशांत कोरटकरवर हल्ला, सुनावणीनंतर कोरटकरला कोठडीकडे नेताना हल्लाPrashant Koratkar Hearing Kolhapur : प्रशांत कोरटकरला न्यायालयाचा झटका, आणखी दोन दिवसांची पोलीस कोठडीत वाढABP Majha Marathi News Headlines 02 PM TOP Headlines 02 AM 28 March 2025ABP Majha Marathi News Headlines 01 PM TOP Headlines 01 AM 28 March 2025

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Thailand, Bangkok, Earthquake : अनेक गगनचुंबी इमारती, बंगले क्षणार्धात जमीनदोस्त, शक्तीशाली भूकंपाने बँकाॅकमध्ये हाहाकार
Video : अनेक गगनचुंबी इमारती, बंगले क्षणार्धात जमीनदोस्त, शक्तीशाली भूकंपाने बँकाॅकमध्ये हाहाकार
कोरटकर घरात एकटा कमवता, वकिलाची बाजू, असीम सरोदे संतापले; कोल्हापूर न्यायालयातील A टू Z युक्तिवाद
कोरटकर घरात एकटा कमवता, वकिलाची बाजू, असीम सरोदे संतापले; कोल्हापूर न्यायालयातील A टू Z युक्तिवाद
Mumbai Couple Crime Bengaluru: एकमेकांवर जीवापाड प्रेम केलं, लग्नासाठी जगाशी दोन हात केले, पण बंगळुरुत राकेश-गौरीच्या प्रेमकहाणीचा दुर्दैवी अंत
एकमेकांवर जीवापाड प्रेम केलं, लग्नासाठी जगाशी दोन हात केले, पण बंगळुरुत राकेश-गौरीच्या प्रेमकहाणीचा दुर्दैवी अंत
Ajit Pawar : बारामतीकरांनो माझ्यासारखा आमदार परत कधीच होऊ शकत नाही, बाकीच्यांचा घास नाही घास....; अजित पवारांची जोरदार फटकेबाजी
बारामतीकरांनो माझ्यासारखा आमदार परत कधीच होऊ शकत नाही, बाकीच्यांचा घास नाही घास....; अजित पवारांची जोरदार फटकेबाजी
Video: कोल्हापूर कोर्टात अखेर हाणामारी झालीच; वकिलाचाच प्रशांत कोरटकरवर हल्ला; व्हिडिओ समोर
Video: कोल्हापूर कोर्टात अखेर हाणामारी झालीच; वकिलाचाच प्रशांत कोरटकरवर हल्ला; व्हिडिओ समोर
Earthquake, Myanmar, Bangkok : म्यानमार शक्तीशाली भूकंपाने हादरला, बँकाॅकपर्यंत धक्क जाणवले; अनेक इमारती उभ्याउभ्या पत्त्यासारख्या कोसळल्या
Video : म्यानमार शक्तीशाली भूकंपाने हादरला, बँकाॅकपर्यंत धक्क जाणवले; अनेक इमारती उभ्याउभ्या पत्त्यासारख्या कोसळल्या
दोघांत तिसरा, आता नाशिकचं पालकमंत्रिपद भाजपकडेच? रायगडचा वाद वेगळ्या वळणावर, महायुतीत नेमकं चाललंय काय?
दोघांत तिसरा, आता नाशिकचं पालकमंत्रिपद भाजपकडेच? रायगडचा वाद वेगळ्या वळणावर, महायुतीत नेमकं चाललंय काय?
मोठी बातमी! बायकोला संपवणाऱ्या राजेशनेही झुरळ मारण्याचं औषध प्यायलं; रुग्णालयात उपचार सुरू
मोठी बातमी! बायकोला संपवणाऱ्या राजेशनेही झुरळ मारण्याचं औषध प्यायलं; रुग्णालयात उपचार सुरू
Embed widget

We use cookies to improve your experience, analyze traffic, and personalize content. By clicking "Allow All Cookies", you agree to our use of cookies.