एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२४

(Source: ECI/ABP News/ABP Majha)

IPO Watch : कमाईची संधी, 23 तारखेला ड्रीमफॉक्स सर्व्हिसेसचा आयपीओचं लॉन्चिंग

Dreamfolks Services IPO : सिरमा एसजीएस टेक्नॉलॉजीच्या आयपीओसाठी सदस्यता घेण्याचा काल (गुरुवार) शेवटचा दिवस होता. या IPO ला चांगला प्रतिसाद मिळाला. हा आयपीओ एकूण 32.61 वेळा भरला आहे.

Dreamfolks Services IPO : भारतातील सर्वात मोठ्या एअरपोर्ट सर्व्हिस एग्रीगेटर प्लॅटफॉर्म DreamFolks Services Limited चा आयपीओ 24 ऑगस्ट रोजी उघडणार आहे. हा आयपीओ तीन दिवसांसाठी खुला असेल, म्हणजेच गुंतवणूकदार 26 ऑगस्टपर्यंत यामध्ये सबस्क्रिप्शन साठी अर्ज करता येणार आहे.  अँकर गुंतवणूकदारांसाठी 23 ऑगस्ट रोजी एक दिवस आधी हा इश्यू उघडला जाईल. या आयपीओ अंतर्गत कोणतेही नवीन शेअर्स जारी केले जाणार नाहीत. ऑफर फॉर सेल (OFS) अंतर्गत कंपनीचे प्रवर्तक 1.72 कोटी इक्विटी शेअर्स विकतील.

मनीकंट्रोलच्या अहवालानुसार, कंपनीचे प्रवर्तक लिबर्था पीटर कलाट, दिनेश नागपाल आणि मुकेश यादव हे सेबीला सादर केलेल्या कागदपत्रांनुसार ऑफर फॉर सेल विंडो अंतर्गत शेअर्स विकतील. कंपनी विमानतळावर ग्राहकांना लाउंज, फूड, स्पा, मीट आणि असिस्ट आणि ट्रान्सफर सारख्या सुविधा पुरवते. कंपनी 2013 पासून या व्यवसायात आहे. इक्विरस कॅपिटल आणि मोतीलाल ओसवाल गुंतवणूक सल्लागारांना या इश्यूसाठी बुक रनिंग लीड मॅनेजर म्हणून नियुक्त केले आहे.

कंपनीची आर्थिक स्थिती

31 सप्टेंबर 2021 पर्यंत कंपनीची एकूण संपत्ती 64.7 कोटी रुपये होती. सप्टेंबर 2021 च्या तिमाहीत कंपनीचा महसूल  85.1  कोटी रुपये होता. आर्थिक वर्ष 2021 मध्ये कंपनीला 105.6 कोटी रुपयांचा महसूल मिळाला होता. हे आर्थिक वर्ष 2020 पेक्षा कमी आहे. आर्थिक वर्ष 2020 मध्ये महसूल 367.04 कोटी रुपये होता.

व्यवसाय मॉडेल

कंपनीचे अॅसेट-लाइट बिझनेस मॉडेल भारतात कार्यरत असलेले जागतिक कार्ड नेटवर्क आणि क्रेडिट कार्ड आणि डेबिट कार्ड जारीकर्त्यांना विमानतळ लाउंज ऑपरेटर आणि इतर विमानतळ सेवा प्रदात्यांना एकाच प्लॅटफॉर्मवर जोडते. त्यामुळे प्रवाशांना विमानतळाशी संबंधित सेवा सहज उपलब्ध होणार आहेत.

सिरमा SGS टेक्नॉलॉजीच्या आयपीओलाही चांगला प्रतिसाद

सिरमा एसजीएस टेक्नॉलॉजीच्या आयपीओसाठी सदस्यता घेण्याचा काल (गुरुवार) शेवटचा दिवस होता. या IPO ला चांगला प्रतिसाद मिळाला. हा आयपीओ एकूण 32.61 वेळा भरला आहे. जर आपण रिटेलबद्दल बोललो तर ते 5.53 पट भरले आहे. 23 ऑगस्ट रोजी हा आयपीओ वाटप होईल अशी अपेक्षा आहे. या उत्तम प्रतिसादामुळे ग्रे मार्केटमध्येही याला बळ मिळाले आहे. ग्रे-मार्केट निरीक्षकांचे म्हणणे आहे की सिरमा एसजीएसचा शेअर सध्या 48 रुपये प्रति शेअरच्या प्रीमियमवर आहे. गुरुवारी, म्हणजे काल, सकाळी त्याचा ग्रे-मार्केट प्रीमियम 36 रुपये होता. त्यानुसार आज त्यात 12 रुपयांनी वाढ झाली आहे.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Petrol-Diesel Price: पेट्रोल डिझेलवरील करातून 5 वर्षात केंद्र अन् राज्य मालामाल,  36 लाख कोटींची कमाई, कुणाला किती पैसे मिळाले? 
पेट्रोल डिझेलवरील करातून 5 वर्षात केंद्र अन् राज्य मालामाल,  36 लाख कोटींची कमाई, कुणाला किती पैसे मिळाले? 
मोठी बातमी : पंतप्रधान नरेंद्र मोदींना जीवे मारण्याची धमकी, मुंबई पोलिसांना कॉल, एक महिला ताब्यात
मोठी बातमी : पंतप्रधान नरेंद्र मोदींना जीवे मारण्याची धमकी, मुंबई पोलिसांना कॉल, एक महिला ताब्यात
Ajay Jadeja and Madhuri Dixit : सगळं काही सुरळीत असतानाच धक धक गर्ल माधुरी दीक्षित आणि अजय जडेजाच्या नात्यात माशी कुठं शिंकली? लग्न होता होता का थांबलं??
सगळं काही सुरळीत असतानाच धक धक गर्ल माधुरी दीक्षित आणि अजय जडेजाच्या नात्यात माशी कुठं शिंकली? लग्न होता होता का थांबलं??
NTPC चं तगडं प्लॅनिंग, अणू ऊर्जा क्षेत्रात 4 लाख कोटींची गुंतवणूक करणार, शेअरमध्ये तेजी येणार?
NTPC चं तगडं प्लॅनिंग, अणू ऊर्जा क्षेत्रात 4 लाख कोटींची गुंतवणूक करणार, शेअरमध्ये तेजी येणार?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

PM Narendra Modi Threaten :  पंतप्रधान नरेंद्र मोदींना जीवे मारण्याची धमकीChhagan Bhujbal PC FULL: 2-4 दिवसांत शपथविधी होईल,  छगन भुजबळांची माहितीSanjay Raut PC FULL : मविआशी काडीमोड? पालिका स्वबळावर?  संजय राऊतांचं मोठ वक्तव्यPuneKar on Next CM | पुणेकरांना मुख्यमंत्री कोण हवाय? वाफळता चहा; राजकारणावर गरमागरम चर्चा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Petrol-Diesel Price: पेट्रोल डिझेलवरील करातून 5 वर्षात केंद्र अन् राज्य मालामाल,  36 लाख कोटींची कमाई, कुणाला किती पैसे मिळाले? 
पेट्रोल डिझेलवरील करातून 5 वर्षात केंद्र अन् राज्य मालामाल,  36 लाख कोटींची कमाई, कुणाला किती पैसे मिळाले? 
मोठी बातमी : पंतप्रधान नरेंद्र मोदींना जीवे मारण्याची धमकी, मुंबई पोलिसांना कॉल, एक महिला ताब्यात
मोठी बातमी : पंतप्रधान नरेंद्र मोदींना जीवे मारण्याची धमकी, मुंबई पोलिसांना कॉल, एक महिला ताब्यात
Ajay Jadeja and Madhuri Dixit : सगळं काही सुरळीत असतानाच धक धक गर्ल माधुरी दीक्षित आणि अजय जडेजाच्या नात्यात माशी कुठं शिंकली? लग्न होता होता का थांबलं??
सगळं काही सुरळीत असतानाच धक धक गर्ल माधुरी दीक्षित आणि अजय जडेजाच्या नात्यात माशी कुठं शिंकली? लग्न होता होता का थांबलं??
NTPC चं तगडं प्लॅनिंग, अणू ऊर्जा क्षेत्रात 4 लाख कोटींची गुंतवणूक करणार, शेअरमध्ये तेजी येणार?
NTPC चं तगडं प्लॅनिंग, अणू ऊर्जा क्षेत्रात 4 लाख कोटींची गुंतवणूक करणार, शेअरमध्ये तेजी येणार?
Chhagan Bhujbal : शिंदेंनी मुख्यमंत्रिपदाचा दावा सोडताच भुजबळांची फडणवीसांसाठी जोरदार बॅटिंग; म्हणाले, 132 आमदार निवडून आल्यानंतर...
शिंदेंनी मुख्यमंत्रिपदाचा दावा सोडताच भुजबळांची फडणवीसांसाठी जोरदार बॅटिंग; म्हणाले, 132 आमदार निवडून आल्यानंतर...
S. Jaishankar and Kyoko Somekawa Love Story : जपानी महिलेशी विवाह केलेल्या परराष्ट्र मंत्री जयशंकर यांची अनोखी लव्हस्टोरी माहीत आहे का?
जपानी महिलेशी विवाह केलेल्या परराष्ट्र मंत्री जयशंकर यांची अनोखी लव्हस्टोरी माहीत आहे का?
Gondia Crime: धक्कादायक! भावाच्या हत्येचा बदला, मैत्रिणीचा वापर करत तरुणाला बोलवले, कुऱ्हाडीनं घाव घालून केली हत्या
धक्कादायक! भावाच्या हत्येचा बदला, मैत्रिणीचा वापर करत तरुणाला बोलवले, कुऱ्हाडीनं घाव घालून केली हत्या
Maharashtra Cabinet: भाजप 'ही' तीन महत्त्वाची खाती स्वत:कडेच ठेवणार, अजित पवारांचं टेन्शन वाढणार?
भाजप 'ही' तीन महत्त्वाची खाती स्वत:कडेच ठेवणार, अजित पवारांचं टेन्शन वाढणार?
Embed widget