एक्स्प्लोर

Upcoming IPO Release: पुढील आठवड्यात चार मोठ्या कंपन्या आपला IPO जारी करणार, वाचा सविस्तर

सोना कॉमस्टार (Sona Comstar), श्याम मेटलिक्स (Shyam Metalics), डोडला डेअरी (Dodla Dairy) आणि केआयएमएस रुग्णालये (KIMS Haspitals) या कंपन्या आपला IPO बाजारात आणणार आहेत.

गेल्या काही आठवड्यांच्या शांततेनंतर IPO मार्केटमध्ये आता पुन्हा हालचाली वाढल्या आहेत. पुढील आठवड्यात एक-दोन नव्हे तर 4 कंपन्या त्यांचा इश्यू जारी करणार आहेत. यामध्ये सोना कॉमस्टार (Sona Comstar), श्याम मेटलिक्स (Shyam Metalics), डोडला डेअरी (Dodla Dairy) आणि केआयएमएस रुग्णालये (KIMS Haspitals) आहेत.

यावर्षी म्हणजे 2021 मध्ये आतापर्यंत  19 IPO आले आहेत, ज्याद्वारे 29,000 कोटींपेक्षा जास्त रक्कम जमा झाली आहे. यामध्ये ब्रूकफिल्ड REIT आणि पॉवरग्रीड इन्फ्रास्ट्रक्चर इन्व्हेस्टमेंट ट्रस्टचा समावेश आहे. पुढील आठवड्यात येत असलेले 4 आयपीओ एकूण 9,122.92 कोटी रुपये जमा करु शकतात.

Sona BLW Precision Forgings (Sona Comstar)

देशातील सर्वात मोठी ऑटो पार्ट्स निर्माता कंपनी सोना कॉमस्टारचा आयपीओ 14 जून रोजी खुला होईल आणि 16 जून रोजी बंद होईल. याची किंमत बँड 285-291 निश्चित केली गेली आहे. कंपनीने यातून 5500 कोटी रुपये उभे करण्याची योजना आखली आहे. यात 300 कोटींचा फ्रेश इश्यू आणि 5,350 कोटी रुपयांचा ऑफर फॉर सेलचा समावेश आहे. कंपनीने फ्रेश इश्यूद्वारे जमा केलेली 241.12 कोटी रुपये रक्कम कर्ज फेडण्यासाठी वापरणार आहे. यामध्ये किमान 51 शेअर्सची बोली लावता येईल.

श्याम मेटलिक्स अँड एनर्जी लि. (Shyam Metalics and Energy Ltd)

श्याम मेटलिक्स अँड एनर्जी लि. (Shyam Metalics and Energy Ltd) चे ​​आयपीओ 14 जून रोजी खुले होतील आणि 16 जून रोजी बंद होतील. कंपनी इश्यूमधून 909 कोटी रुपये जमा करण्याची तयारी करत आहे. इश्यूची प्राईज बँड 303-306 कोटी रुपये आहे. त्याचा लॉट साइज 48 शेअर्सचा आहे. हा आयपीओ 11 जून रोजी अँकर इन्वेस्टर्ससाठी खुला होईल. या पब्लिक इश्यूसाठी कंपनी 657 कोटी रुपयांचे फ्रेश इक्विटी शेअर्स जारी करेल.

त्याचबरोबर कंपनीचे प्रमोटर आणि विद्यमान इन्वेस्टर ऑफर फॉर सेल (OFS) मार्फत 252 कोटी रुपयांचे शेअर्स जारी केले जातील. या आयपीओद्वारे उभारलेले 657 कोटी रुपये कंपनी स्वतःचे आणि त्याच्या सहयोगी कंपनी SSPL चे कर्ज फेडण्यासाठी वापरेल.

डोडला डेअरी (Dodla Dairy)

हैदराबादस्थित कंपनी डोडला डेअरीचा आयपीओ 16 जून रोजी खुला होईल आणि 18 जून रोजी बंद होईल. इश्यूची प्राईज बँड 421-428 रुपये निश्चित केली गेली आहे. आयपीओमध्ये 50 कोटींचा फ्रेश इश्यू असेल आणि 1,09,85,444 शेअर्सच्या विक्रीची ऑफर असेल. विक्रीच्या ऑफरमध्ये टीजीपी डोडला डेअरी 92 लाख शेअर्स, डोडला सुनील रेड्डी 4,16,604 इक्विटी शेअर्स, दोडला फॅमिली ट्रस्ट 10,41,509 इक्विटी शेअर्स आणि दोडला दीपा रेड्डी. रेड्डी) 3,27,331 शेअर्सची विक्री करणार आहेत. डोडला सुनील रेड्डी, डोडला फॅमिली ट्रस्ट आणि डोडला दीपा रेड्डी हे प्रमोटर ग्रुपचा एक भाग आहेत. या आयपीओचा लॉट साइज 35 शेअर्सचा आहे.

किम्स रुग्णालये (KIMS Hospitals)

कृष्णा इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेसचा (KIMS Hospitals) आयपीओ 16 जून रोजी खुलो होईल आणि 18 जून रोजी बंद होईल. या आयपीओचा प्राईज बँड 815-825 रुपये आहे. आयपीओमध्ये 200 कोटींचा फ्रेश इश्यू आणि 2,35,60,538 इक्विटी शेअर्स विक्रीची ऑफर असेल. ऑफर फॉर सेलमध्ये जनरल अटलांटिक सिंगापूर केएचचे (General Atlantic Singapore KH) 1,60,03,615 इक्विटी शेअर्स आहेत. डॉ. भास्कर राव 3,87,966 शेअर्स, राजश्री (Rajyasri Billineni) यांचे 7,75,933 इक्विटी शेअर्स आहेत. Bollineni Ramanaiah Memorial Hospitals च्या मालकीचे 3,87,966 इक्विटी शेअर्स आणि इतर भागधारक 60,05,058 इक्विटी शेअर्सची विक्री करतील. आयपीओमध्ये 20 कोटी रुपयांचे शेअर्स कर्मचार्‍यांसाठी राखीव आहेत. इश्यूचा लॉट साइज 18 शेअर्सचा असेल. कंपनी आयपीओकडून उभारलेल्या पैशाचा उपयोग आपल्या कामकाजाच्या गरजा भागवण्यासाठी करेल आणि 150 कोटींचे कर्ज फेडेल.

महत्त्वाच्या बातम्या

Gold Silver Price Today: सराफा बाजारात मोठी उलथापालथ! दहा महिन्यात चांदीच्या दरात तब्बल 61 टक्क्यांनी घसरण; तर सोन्याचा भावही पुन्हा कोसळला; नेमकी स्थिती काय?
सराफा बाजारात मोठी उलथापालथ! दहा महिन्यात चांदीच्या दरात तब्बल 61 टक्क्यांनी घसरण; तर सोन्याचा भावही पुन्हा कोसळला; नेमकी स्थिती काय?
PUC Rule Change: केंद्र सरकारनं PUC चे नियम बदलले, नव्या आणि जुन्या वाहनांसाठी वेगवेगळे नियम, जाणून घ्या महत्त्वाची अपडेट
केंद्र सरकारनं PUC चे नियम बदलले,जाणून घ्या महत्त्वाची अपडेट
Narendra Modi : 12 लाखापर्यंतच्या उत्पन्नावरील कर माफ केला, तुम्ही कर्मचाऱ्यांचा पगार वाढवला का? मोदींचा उद्योजकांना थेट सवाल...
12 लाखापर्यंतच्या उत्पन्नावरील कर माफ केला, तुम्ही कर्मचाऱ्यांचा पगार वाढवला का? मोदींचा उद्योजकांना थेट सवाल...
EPFO: मोठी बातमी, पीएफ खात्यातून 90 टक्के रक्कम काढता येणार, नव्या SWP ला मान्यता, ईपीएफओच्या CBT चा मोठा निर्णय
पीएफ खात्यातून 90 टक्के रक्कम काढता येणार, ईपीएफओच्या CBT चा खातेदारांसाठी मोठा निर्णय

व्हिडीओ

Dadar Station Name Change : रेल्वे नव्हे मेट्रो स्टेशन, 'चैत्यभूमी'वरून कन्फ्युजन Special Report
Shaina NC Controversy : 'दाखल करा गुन्हा', माफीनंतरही टार्गेट शायना Special Report
Sanjay Raut UNCUT : फोटो आणलाच कशाला? त्या बाईवर गुन्हा दाखल करा, राऊतांची मोठी मागणी
Dawood house Musafir Khana in bhendi bazar: अंडरवर्ल्ड डॉन दाऊदच्या मुंबईतील घरावर हातोडा पडला तो क्षण, आकाशात ड्रोनच्या घिरट्या, कडेकोट पोलीस बंदोबस्त
Sushama Andhare Andolan Against Shaina NC : सुषमा अंधारेंच्या नेतृत्वात शायना एनसींविरोधात आंदोलन

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sujay Vikhe Patil : 6 महिन्यांत CBI वर विश्वास कसा वाढला? विखे पाटलांचा रोहित पवारांना टोला; म्हणाले, प्रश्न विचारायचा अधिकार फक्त शरद पवार, सुनेत्राताई अन् 'या' दोघांना, फडणवीसांचीही केली पाठराखण
6 महिन्यांत CBI वर विश्वास कसा वाढला? विखे पाटलांचा रोहित पवारांना टोला; म्हणाले, प्रश्न विचारायचा अधिकार फक्त शरद पवार, सुनेत्राताई अन् 'या' दोघांना, फडणवीसांचीही केली पाठराखण
Gondia Crime News: पुण्यातील एअर हॉस्टेसच्या हत्येचा थरारक उलगडा; प्रेमसंबंधाला वैतागून 13 लाखांची सुपारी, वर्षा तुरकरच्या प्रकरणातील मास्टरमाईंड कोण?
पुण्यातील एअर हॉस्टेसच्या हत्येचा थरारक उलगडा; प्रेमसंबंधाला वैतागून 13 लाखांची सुपारी, वर्षा तुरकरच्या प्रकरणातील मास्टरमाईंड कोण?
Babasaheb Ambedkar Indu Mill memorial: इंदू मिलमधील डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकाच्या कामाचा वेग मंदावला, राज्य सरकारच्या दुर्लक्षामुळे सहा महिन्यांपासून पुतळ्याचे काम बंद
इंदू मिलमधील डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकाच्या कामाचा वेग मंदावला, राज्य सरकारच्या दुर्लक्षामुळे सहा महिन्यांपासून पुतळ्याचे काम बंद
Private Hospital new Rule: खासगी रुग्णालयांवर आता सरकारी नियंत्रण येणार, हिवाळी अधिवेशनात मोठ्या निर्णयाची शक्यता, रुग्णांना काय फायदा होणार?
खासगी रुग्णालयांवर आता सरकारी नियंत्रण येणार, हिवाळी अधिवेशनात मोठ्या निर्णयाची शक्यता, रुग्णांना काय फायदा होणार?
Travis Head : ट्रॅविस हेडनं दोन शब्दांसह चार फोटो पोस्ट केले, टीम इंडियासह कोट्यवधी भारतीयांच्या जखमेवर मीठ चोळलं...
हेडनं दोन शब्दांसह चार फोटो पोस्ट केले, टीम इंडियासह कोट्यवधी भारतीयांच्या जखमेवर मीठ चोळलं...
Maharashtra Live blog updates: 35 वर्षांनंतर काश्मीरमध्ये भारतात जन्मलेला एकही दहशतवादी शिल्लक उरलेला नाही: अमित शाह
Maharashtra Live blog updates: 35 वर्षांनंतर काश्मीरमध्ये भारतात जन्मलेला एकही दहशतवादी शिल्लक उरलेला नाही: अमित शाह
PUC Rule Change: केंद्र सरकारनं PUC चे नियम बदलले, नव्या आणि जुन्या वाहनांसाठी वेगवेगळे नियम, जाणून घ्या महत्त्वाची अपडेट
केंद्र सरकारनं PUC चे नियम बदलले,जाणून घ्या महत्त्वाची अपडेट
गृहलक्ष्मी योजनेच्या पैशासाठी आजीला संपवलं; 20 वर्षीय नातवाला अटक, लेकाला पाठीशी घालणाऱ्या वडिलांनाही बेड्या
गृहलक्ष्मी योजनेच्या पैशासाठी आजीला संपवलं; 20 वर्षीय नातवाला अटक, लेकाला पाठीशी घालणाऱ्या वडिलांनाही बेड्या
Embed widget