एक्स्प्लोर

इन्स्टंट लोन ॲपची 5 वैशिष्ट्ये, जी आपत्कालीन परिस्थितीत ठरतात आदर्श निवड

इन्स्टंट लोन ॲपची काही प्रमुख वैशिष्ट्ये येथे दिली आहेत. आपत्कालीन परिस्थितीत खर्चाचे व्यवस्थापन करण्यासाठी हा एक आदर्श पर्याय ठरतो.

मुंबई : इन्स्टंट लोन ॲपची 5 वैशिष्ट्ये, जी आपतकालीन परिस्थितीत ठरतात आदर्श निवड आजच्या वेगवान जगात, जलद आणि विश्वासार्ह अर्थ सहाय्य मिळणे महत्त्वाचे आहे. वैद्यकीय आपत्कालीन परिस्थिती असो, घराची दुरुस्ती असो, किंवा शेवटच्या क्षणी प्रवासाची संधी, त्वरित पैसे उपलब्ध झाल्यास बराच फरक पडतो. त्वरित कर्ज देणाऱ्या ॲपनी सुविधा आणि वेग उपलब्ध करून दिल्याने अर्थसाह्य मिळविण्यात क्रांती घडली आहे. इन्स्टा पर्सनल लोन मिळविण्यासाठी तुम्ही सहजपणे बजाज फिनसर्व्ह मोबाइल ॲप वापरू शकता. ज्यामुळे तुमच्या खात्यात कर्जाची रक्कम 30 मिनिटे* ते 4 तासांच्या आत जमा होते. इन्स्टंट लोन ॲपची काही प्रमुख वैशिष्ट्ये येथे दिली आहेत. 

1. अर्ज करण्याची सोपी प्रक्रिया

इन्स्टंट लोन ॲप वापरण्याचा सर्वात महत्त्वाचा फायदा म्हणजे अर्ज करणे सोपे आहे. ही प्रक्रिया सरळ आहे. ज्याकरिता किमान कागदपत्रांची आवश्यकता असते. वापरकर्ते मूलभूत वैयक्तिक आणि आर्थिक माहिती देऊन काही मिनिटांत त्वरित कर्जासाठी अर्ज करू शकतात. या अडचणी-मुक्त प्रक्रियेमुळे दीर्घ कागदोपत्री काम आणि बँकेला भेट देण्याची गरज दूर होते.

2. त्वरित वितरण

त्वरित मंजुरी आणि निधीचे वितरण करण्यासाठी इन्स्टंट लोन ॲपची रचना करण्यात आली आहे. बजाज फिनसर्व्ह इन्स्टा पर्सनल लोनद्वारे कर्जाची रक्कम थेट तुमच्या बँक खात्यात जमा केली जाते. हे विशेषतः आपत्कालीन परिस्थितीत फायदेशीर आहे, जिथे निधीची त्वरित उपलब्धता आवश्यक आहे.

3. कर्जाची लवचिक रक्कम आणि कालावधी इन्स्टंट

लोन ॲप कर्जाची रक्कम आणि परतफेडीची मुदत निवडण्यात लवचिकता देतात. Bajaj Finserv app मदतीने तुम्ही तुमच्या गरजेनुसार 63 महिन्यांपर्यंतचा इन्स्टा पर्सनल लोन परतफेडीचा कालावधी निवडू शकता.

4. सुरक्षित आणि वापरकर्त्यांच्या दृष्टीने सोपा-सरळ इंटरफेस

आर्थिक व्यवहार करताना सुरक्षा सर्वात महत्त्वाची असते. नामांकित इन्स्टंट लोन ॲप वापरकर्त्यांची वैयक्तिक आणि आर्थिक माहिती संरक्षित करण्यासाठी प्रगत एन्क्रिप्शन तंत्रज्ञानाचा वापर करतात. शिवाय, या ॲपमध्ये वापरकर्त्यांच्या दृष्टीने सोपा-सरळ इंटरफेस आहे. ज्यामुळे वापरकर्त्यांना आवश्यक माहिती नेव्हिगेट करणे आणि त्यात प्रवेश करणे सोपे होते.

5. पूर्व-मंजूर प्रस्ताव

अनेक इन्स्टंट लोन ॲप पात्र वापरकर्त्यांना पूर्व-मंजूर ऑफर उपलब्ध करून देतात. या ऑफर वापरकर्त्याच्या पत इतिहासावर आणि आर्थिक प्रोफाइलवर आधारित आहेत. ज्यामुळे निधी झटपट उपलब्ध होतो. इन्स्टा पर्सनल लोन विद्यमान ग्राहकांना पूर्व-मंजूर कर्ज देते. अर्ज प्रक्रिया सुव्यवस्थित करते आणि कर्ज प्राप्त करण्यासाठी लागणारा वेळ कमी करते. तुमची ऑफर तपासण्यासाठी तुम्हाला फक्त मोबाईल नंबर आणि ओटीपी प्रविष्ट करावा लागेल. बजाज फिनसर्व्ह पर्सनल

लोन ॲप वापरण्यासाठी टप्प्याटप्प्यांवर मार्गदर्शन:

1. बजाज फिनसर्व्ह ॲप इन्स्टॉल करा

अँड्रॉइड वापरकर्त्यांसाठी गुगल प्लेवरून बजाज फिनसर्व्ह ॲप किंवा आयओएस वापरकर्त्यांसाठी ॲप स्टोअर डाउनलोड करा.

2. पर्सनल लोन विभागात प्रवेश करा

ॲप इंटरफेसमध्ये पर्सनल लोन विभाग शोधा.

3. कर्जाची रक्कम आणि मुदत निवडा

तुमच्या पात्रतेची पुष्टी केल्यानंतर, ॲप तुम्हाला कर्जाची रक्कम आणि तुमच्या आवश्यकतांशी सुसंगत असलेल्या परतफेडीचा कालावधी निवडण्यात मार्गदर्शन करेल. तुम्ही Insta Loan EMI Calculator  चा वापर करून तुमच्या मासिक हफ्त्याची रक्कम निश्चित करू शकता आणि ती तुमच्या परतफेडीच्या
अंदाजपत्रकात बसेल की नाही याचे मूल्यांकनही शक्य आहे.

4. आवश्यक कागदपत्रे दाखल करा

हे ॲप तुम्हाला उत्पन्नाचा पुरावा, ओळख आणि पत्ता यासारखी आवश्यक कागदपत्रे अपलोड करण्याबद्दल सुचवते. तुमच्या प्रोफाईलनुसार, निवडक ग्राहकांना कोणतेही कागदपत्र सादर करण्याची आवश्यकता भासणार नाही.

5.आपल्या अर्जाचे पुनरावलोकन करून सादर करा

उपलब्ध करून दिलेल्या सर्व माहितीचे काळजीपूर्वक पुनरावलोकन करा आणि तुमचा अर्ज सादर करण्यासाठी पुढे जा.

निष्कर्ष

इन्स्टंट लोन ॲपने आर्थिक सहाय्य, सुविधा, वेग आणि लवचिकता उपलब्ध करून देण्याची पद्धत बदलली आहे. इन्स्टा पर्सनल लोन सोपी अर्ज प्रक्रिया, जलद वितरण आणि वापरकर्ता-अनुकूल इंटरफेससह ‘हटके’ ठरते. इन्स्टा पर्सनल लोन ईएमआय कॅल्क्युलेटर, पूर्व-मंजूर ऑफर आणि किमान दस्तऐवजीकरण यासारखी अतिरिक्त वैशिष्ट्ये कर्ज घेण्याचा अनुभव आणखी वाढवतात. चोवीस तास उपलब्ध असल्याने आणि तारणाची आवश्यकता नसल्यामुळे, त्वरित आर्थिक मदतीची गरज असलेल्यांसाठी इन्स्टा पर्सनल लोन हा एक आदर्श पर्याय आहे.

This article is a paid feature. ABP and/or ABP LIVE do not endorse/ subscribe to the views expressed herein. We shall not be in any manner be responsible and/or liable in any manner whatsoever to all that is stated in the said Article and/or also with regard to the views, opinions, announcements, declarations, affirmations, etc., stated/featured in the said Article. Accordingly, viewer discretion is strictly advised.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Bhandara : BHEL प्रकल्पासाठी शेती दिल्या, मात्र ना प्रकल्प झाला, ना रोजगार मिळाला; 11 वर्षानंतरही फक्त फलक आणि सुरक्षा भिंत
BHEL प्रकल्पासाठी शेती दिल्या, मात्र ना प्रकल्प झाला, ना रोजगार मिळाला; 11 वर्षानंतरही फक्त फलक आणि सुरक्षा भिंत
Eknath Khadse : भोसरी जमीन घोटाळा प्रकरणी खडसे कुटुंबीयांचा दोषमुक्तीसाठी अर्ज, ईडीला उत्तर सादर करण्याचे कोर्टाचे निर्देश
भोसरी जमीन घोटाळा प्रकरणी खडसे कुटुंबीयांचा दोषमुक्तीसाठी अर्ज, ईडीला उत्तर सादर करण्याचे कोर्टाचे निर्देश
यापेक्षा वाईट काय असेल... विराट कोहली पहिल्यांदाच उपांत्य सामन्यात फेल, विश्वचषकातही फ्लॉप 
यापेक्षा वाईट काय असेल... विराट कोहली पहिल्यांदाच उपांत्य सामन्यात फेल, विश्वचषकातही फ्लॉप 
Dombivli Crime : झोपेची गोळी न दिल्याने मेडिकल कर्मचाऱ्याला रॉडने मारहाण, डोंबिवलीतील घटना सीसीटीव्हीत कैद
झोपेची गोळी न दिल्याने मेडिकल कर्मचाऱ्याला रॉडने मारहाण, डोंबिवलीतील घटना सीसीटीव्हीत कैद
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 11 PM TOP Headlines 11 PM 28 June 2024Special Report  Uddhav Thackeray, Devendra Fadnavis Meet : फडणवीस-उद्धव ठाकरे लिफ्ट भेटीत काय घडलं ?Special Report Eknath Khadse :भाजप प्रवेश वेटिंगवर असल्यानं खडसे असवस्थ ? वरिष्ठ काय भूमिका घेणार ?Zero Hour : मुख्यमंत्रीपदावरून राऊतांच्या 'त्या' वक्तव्यावर मित्रपक्षांना काय वाटतं ?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Bhandara : BHEL प्रकल्पासाठी शेती दिल्या, मात्र ना प्रकल्प झाला, ना रोजगार मिळाला; 11 वर्षानंतरही फक्त फलक आणि सुरक्षा भिंत
BHEL प्रकल्पासाठी शेती दिल्या, मात्र ना प्रकल्प झाला, ना रोजगार मिळाला; 11 वर्षानंतरही फक्त फलक आणि सुरक्षा भिंत
Eknath Khadse : भोसरी जमीन घोटाळा प्रकरणी खडसे कुटुंबीयांचा दोषमुक्तीसाठी अर्ज, ईडीला उत्तर सादर करण्याचे कोर्टाचे निर्देश
भोसरी जमीन घोटाळा प्रकरणी खडसे कुटुंबीयांचा दोषमुक्तीसाठी अर्ज, ईडीला उत्तर सादर करण्याचे कोर्टाचे निर्देश
यापेक्षा वाईट काय असेल... विराट कोहली पहिल्यांदाच उपांत्य सामन्यात फेल, विश्वचषकातही फ्लॉप 
यापेक्षा वाईट काय असेल... विराट कोहली पहिल्यांदाच उपांत्य सामन्यात फेल, विश्वचषकातही फ्लॉप 
Dombivli Crime : झोपेची गोळी न दिल्याने मेडिकल कर्मचाऱ्याला रॉडने मारहाण, डोंबिवलीतील घटना सीसीटीव्हीत कैद
झोपेची गोळी न दिल्याने मेडिकल कर्मचाऱ्याला रॉडने मारहाण, डोंबिवलीतील घटना सीसीटीव्हीत कैद
Baby John : बॉडी डबलचा वापर नाही, बेबी जॉन चित्रपटात वरुण धवनच्या ॲक्शनचा तडका, 'या' दिवशी होणार प्रदर्शित
बॉडी डबलचा वापर नाही, बेबी जॉन चित्रपटात वरुण धवनच्या ॲक्शनचा तडका, 'या' दिवशी होणार प्रदर्शित
IND vs ENG : नाणेफेकीचा कौल इंग्लंडच्या पारड्यात, भारतीय संघ प्रथम फलंदाजी करणार
IND vs ENG : नाणेफेकीचा कौल इंग्लंडच्या पारड्यात, भारतीय संघ प्रथम फलंदाजी करणार
मोठी बातमी! NEET च्या घोळाबाबत एप्रिलमध्येच NTA ला पत्र, पण कारवाईच नाही; लातूरच्या दिलीप देशमुखांचा मोठा दावा
मोठी बातमी! NEET च्या घोळाबाबत एप्रिलमध्येच NTA ला पत्र, पण कारवाईच नाही; लातूरच्या दिलीप देशमुखांचा मोठा दावा
Video : मी तर कपाळालाच हात लावला; अजित पवारांनी सांगितला आ. सुरेश धसांच्या दुसऱ्या लग्नाचा भन्नाट किस्सा
Video : मी तर कपाळालाच हात लावला; अजित पवारांनी सांगितला आ. सुरेश धसांच्या दुसऱ्या लग्नाचा भन्नाट किस्सा
Embed widget